अभिनेते Amol Kolhe यांची Nathuram Godse भूमिका वादाच्या भोवऱ्यात, Amol Kolhe LIVE -Tv9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 256

  • @vijaynagmal517
    @vijaynagmal517 3 роки тому +17

    'नथुरामची भुमिका केल्यानै कोणी नथुराम होत नाही.!'
    - अमोल कोल्हे
    आमच पण हेच म्हणणं आहे... छत्रपतींची भुमिका केल्यानेही कोणी छत्रपती होत नाही!
    ✍😁

  • @Amarnath-fc3dh
    @Amarnath-fc3dh 3 роки тому +39

    तुम्ही फक्त सत्य मांडा.... लोकं ठरवतील कोण हिरो , कोण विल्लेन .... त्यांच्या विचारानुसार 😊

    • @kumarvajale668
      @kumarvajale668 3 роки тому

      A\\\\\\\\a\\\\\\\\\\\\\

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 3 роки тому

      Te satya daakhvat naahit.mhanun tumhi hero kinvaa villain tharavnaar tyaanchyaa vichaaraanusaar.

    • @Amarnath-fc3dh
      @Amarnath-fc3dh 3 роки тому

      @@rushiraul4084 मी तेच बोललो , आधी सत्य मांडा...
      सत्य गोष्टींवर कोणाच्या विचारांचा प्रभाव पडत नसतो .... सत्य हे सत्यच राहतं... कोणाच्या हि तोंडून निघालं तरी

  • @cinematalkies7475
    @cinematalkies7475 3 роки тому +51

    "Why I slapped Sharad Pawar" navachi film Keli tr ek kalakar mhnun Amol Kolhe, Arvind singhchi bhumika krtil ka?

    • @pawanukey2634
      @pawanukey2634 3 роки тому

      😂

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 3 роки тому +1

      Why not?

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 3 роки тому +1

      या लॉजिक ने अफजल खानची भूमिका करणारे त्याच समर्थन थोडीच करतात

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 2 роки тому

      @@jaisanatanrashtra7035 gape

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 3 роки тому +21

    गांधीजी पेक्षा मला आजही गोडासेच श्रेष्ठ वाटतात ...... कारण गांधींमुळे आजुन एकदा फाळणी होणार माझ्या भारत मातेची

  • @abhilashpatil2005
    @abhilashpatil2005 3 роки тому +32

    2017ला मी शिवसेनेत होतो आणि त्यावेळेस मी नथुराम गोडसेचे विरोधात नव्हतो आता मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहे आणि माझी गफलत झाली. 🙏🙏

    • @Indrajit2200
      @Indrajit2200 3 роки тому +5

      अगदी बरोबर.. 😂

  • @deepakpawar8137
    @deepakpawar8137 3 роки тому +34

    राजकारणी लोक आपल्या सोयीनुसार बोलत असतात, त्यावेळी कोल्हे शिवसेनेचे होते,तेव्हा त्यांना गोडसे बद्दल आदर होता,आता शरद रावांच हातोडा डोक्यावर आहे,तेव्हा विचार करूनच बोलावं लागणार

    • @shrikrishnapohekar1334
      @shrikrishnapohekar1334 3 роки тому +5

      जो न्याय आव्हाडांनी शरद पोंक्षेना लावला होता व अतोनात छळ केला ती हिम्मत आता ते मंत्री असताना, दाखवू शकतील? चालेंज।

    • @ScorchedEarthTactician
      @ScorchedEarthTactician 2 роки тому

      Sharad pawar = chandrarao more

  • @walyatechanicearning749
    @walyatechanicearning749 3 роки тому +27

    गोडसे जिंदाबाद..
    कोल्हे सर मागे हटू नका.. जे आहे ते खरच सत्य आहे नथुराम गोडसे चा खरा इतिहास कळेल हिंदूंना गांधी ची हत्या नसती केली तर भारताचे किती तरी तुकडे झाले असते म्हणून.. गोडसे जिंदाबाद

  • @prof.a.p.kankale3164
    @prof.a.p.kankale3164 3 роки тому +6

    सरळ म्हणाना राव "माझे खाण्याचे दात आणि दाखवण्याचे वेगळे आहेत."

  • @sandipshirke4773
    @sandipshirke4773 3 роки тому +43

    काहीही चुकीचे नाही..... एका कलाकाराला असे कोणीही म्हणू शकत नाही......👍👍👍

    • @navnathdaphal6151
      @navnathdaphal6151 3 роки тому +2

      एक जबाबदार भारत देशात ,खास कामासाठी जनतेने नेमलेले खासदार आहात , तुम्हाला कलावंतच व्हायचं होतं चित्रपटसृष्टी सोडायची नव्हती, शिरूर लोकसभा मतदारसंघात आमचे कितीतरी प्रश्न ,हालअपेष्टा उपस्थित आहेत.. जन कामांसाठी वेळ दिला तर फार बरं होईल.... आपला 😟 एक पश्चात्ताप झालेला मतदार?

    • @navnathdaphal6151
      @navnathdaphal6151 3 роки тому +1

      एक कलावंत म्हणून ठीक आहे परंतु एक विचार वादी भारत देशात एक जबाबदार खासदार म्हणून फार चुकीचे राजकारणात नको यायला होतं

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 3 роки тому +2

      कलाकाराने आपली कला जनतेला दाखवावी परंतु ति कला इतकी पण वाईट नको ज्या मुळे समाज मुळ संस्कृती पासुन वेगळा होईल.

  • @thehubofprogrammers
    @thehubofprogrammers 3 роки тому +9

    नथुराम गोडसे झिंदाबाद झिंदाबाद ✌️✌️🤩❣️

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 3 роки тому +7

    अमोल दादा आपलं काहीही चुकलं नाही भारतात लोकशाही आहे हुकूमशाही नाही आम्हीं आपल्या सोबत आहोत आपल्या मुळे संभाजीराजे आम्हाला खरे समजले

  • @prashantpatil6419
    @prashantpatil6419 3 роки тому +3

    दोन तोंडी मांडूळ

  • @nanawalunj1886
    @nanawalunj1886 3 роки тому +1

    राजकारणामधील अनेक बांडगुळ पक्ष बदलत असतात त्यांना कुणीच बोलत नाहीत. कोल्हे यांनी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज घराघरात पोहचवले त्याचा विचार का कुणीच करीत नाहीत, विसरले वाटतं
    आणि ही बाई परत परत तेच तेच का विचारतेय?

  • @satyashodhak223
    @satyashodhak223 3 роки тому +1

    निषेध

  • @vidyapotdar
    @vidyapotdar 3 роки тому +2

    अमोल कोल्हेंच खर रुप समोर आले. एवढे दुटप्पी असतील असे वाटले नव्हते.

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 3 роки тому +8

    हा कोल्हा नाही गाढव आहे हे आज मला समजले 😂😂😂

    • @aomlshinde7620
      @aomlshinde7620 3 роки тому

      Jara apli patli pahun bolala tar bar hoil

    • @vaibhavdesai2702
      @vaibhavdesai2702 3 роки тому

      Naturam गोडसे अमर रहे

  • @dattatraykatkar84
    @dattatraykatkar84 3 роки тому +8

    पैसे वादी.. कधी गोडसे वादी. कधी गांधी वादी..
    वैचारिक बैठक असले काही नसतं . ....असते ती सत्ता आणि पैसा

  • @pravinwaghamare2997
    @pravinwaghamare2997 3 роки тому +1

    आरे कोल्हे विचार बदलले की काय तुझं

  • @drsachin246
    @drsachin246 3 роки тому +3

    कोल्हे पुढचं तिकीट भाजपाकडून घ्या

    • @pramodkamble5059
      @pramodkamble5059 3 роки тому

      त्यांनी तेच करावे ते नेहमी बदलतच जाणार. नंतर किंमत शून्य.

  • @ramss5914
    @ramss5914 3 роки тому +6

    गांधी तेहवाचं मेला जेव्ह पाकिस्तान बनला

    • @chandrakishorbhor8647
      @chandrakishorbhor8647 3 роки тому

      जितेंद्र आव्हाड हे सत्य मानत नाही ते केवळ पूर्वग्रहदूषित मनाचे आहे.

  • @vishalkate1735
    @vishalkate1735 3 роки тому +1

    ...वाटायाला पाहिजे काहीतरी कोल्हे तुम्हाला ,तुम्ही म्हणताय भूमिका केली म्हणजे आपण त्या विचाराचे नाही.मग महाराजांची भूमिका करून पण तुम्ही महाराजांच्या विचाराचे झाले नाही हे तुम्ही मान्य केलं. कश्याला स्वतःच पोट भरायला महाराजांचं नाव कश्याला वापरताय.? संपूर्ण महाराष्ट्रात काय समजायचं ते समजला

  • @manoharmeshram3895
    @manoharmeshram3895 3 роки тому +2

    मानसिक गुलामी स्वीकारली यानी

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 3 роки тому +1

    खासदारकी चा राजीनामा देऊन टाक बाबा

  • @amitgulavani4702
    @amitgulavani4702 3 роки тому +2

    तुम्ही छत्रपती संभाजीमहाराजांच्या भूमिकेत दिसला.पण तुम्ही मनाने औरंगजेब आहात

  • @subhashwadje
    @subhashwadje 3 роки тому +2

    नथुराम गोडसे अमर आहेत होते व राहातील .

  • @swapnil2444
    @swapnil2444 3 роки тому +20

    कोल्हे साहेब गांधीजीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे च उद्दत्तीकरनच होतय यातून तुम्ही काय नाय म्हणताय , छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर मालिका करताना तुम्ही म्हणता त्यांचे विचार समाजाला कळले पाहिजे आणि आज गोडसे चि भूमिका करताना मात्र तुम्ही मन्ताय एक कलाकार म्हणून भूमिका केली , तुमच्या आचार विचारात गफलत् होतेय

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 3 роки тому

      तुला काही समजत नसेल तर अमोल कोल्हे तुला काय समजावणार ?

    • @pramodkamble5059
      @pramodkamble5059 3 роки тому

      अगदी बरोबर अमोलने त्याची विचारधारा बदललिये.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 роки тому +4

    फिल्मी कलाकाराना लोकप्रतिनिधी म्हनुन निवडुन दिल्या जाते परंतु खरच हे कलाकार जनतेची सेवा करतात काय ? यांना फिल्म शूटींग सोडुन जनतेची सेवा करायला कुठे वेळ आहे.

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 3 роки тому +1

    गोडसेंचं समर्थन म्हणजे अर्थातच आपला तो बाब्या.

  • @arunkadus100
    @arunkadus100 3 роки тому +1

    कोल्हे साहेब अस वागण बर नाही

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 3 роки тому +7

    अभिनेते अमोलजी अगदी विचारपूर्वक बोलत आहेत. कृष्णा ची भूमिका केल्याने कोणी कृष्ण होत नाही. अन कंसाची भूमिका करणारा कंस..
    शेवटी जनतेला तरी यातून माहिती मिळेल. ज्याचे त्याचे विचार वेगळे. या अगोदर चित्रपट येऊन गेलेत. यात फक्त राजकारण करणे हाच उद्देश दिसतोय.

  • @jaykakad3139
    @jaykakad3139 3 роки тому

    नथुराम गोडसे जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 3 роки тому

    हा चित्रपट वादाचा मुद्दा आहे.वादंग होणार म्हणजे होणार 🙏नमो बुध्दाय 🙏जय भीम 🙏☸️☸️☸️🙏

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 3 роки тому +18

    कोल्हे साहेब, काही तत्व वगैरे असतात की नाही.......गोडसे नाकारला असता तर कलाकार म्हणून फार मोठ काही बिघडल नसतं......

  • @shripadayachit5725
    @shripadayachit5725 3 роки тому +7

    जनता ठरवेल , गांधी योग्य का नथुराम

    • @baleshwarnalawade948
      @baleshwarnalawade948 3 роки тому

      निसंदेह नथुरामजी गोडसे

    • @shubhamkarlekar3168
      @shubhamkarlekar3168 3 роки тому

      आतंकवादी गोडसे मुर्दाबाद.

    • @shubhamkarlekar3168
      @shubhamkarlekar3168 3 роки тому

      आतंकवादी गोडसे मुर्दाबाद.

  • @dmyaneshwarbhosle3501
    @dmyaneshwarbhosle3501 3 роки тому +15

    चुक केली मतदारांनी ज्या व्यक्ती चा फक्त अभिनय करण्यात वेळ संपतो तो लोकांसाठी काय वेळ देणार असो प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे

  • @pravinlohkre7859
    @pravinlohkre7859 3 роки тому +1

    laj vatli pahije

  • @bhushannandedkar3534
    @bhushannandedkar3534 3 роки тому +1

    आपली ती सर्दी दुसऱ्याचा तो करोना

  • @publicinterest8551
    @publicinterest8551 3 роки тому +4

    पुरोगाम्यांच्या उसाला लागला कोल्हा, अमोल कोल्हे काल आज आणि उद्या, पुरोगामी म्हणजे रंग बदलनारा सरडा
    नक्की बघा आजचा विषय माझ्य ह्या चॅनेलवर👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻

  • @patil9207
    @patil9207 3 роки тому +4

    2017 मी शिवसेनेत होतो
    वैचारिक भूमिका ही हवामान बदलाचा परिणाम होता

  • @ramakant5080
    @ramakant5080 3 роки тому +6

    अमोल कोल्हे यांची भूमिका योग्य आहे, जितेंद्र आव्हाड भंपक आहे.

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 3 роки тому +7

    निवडणुकीत संभाजी महाराज म्हणुन स्टाईल मारत होता विसरला. हा खरच महाराज होता का

    • @wisecritic7197
      @wisecritic7197 3 роки тому

      अगदी बरोबर आहे !

  • @deepakjadhav7097
    @deepakjadhav7097 3 роки тому +1

    अमोल कोल्हेनां फसल्या सारख वाटत😊....

  • @जयश्रीराम-ज8प
    @जयश्रीराम-ज8प 3 роки тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भुमिका केल्या मुळे ते खूप लोकप्रिय झाले होते. लोकांनी गाड्या वर , मोबाईल वर सगळीकडे त्यांचा ड्रेपरी मधला फोटो स्विकारला ही लोकांची चूक.
    कलाकार म्हणून त्यांना सुद्बुध्दी मिळाली आणि जनसामान्यांच्या मनातला हिरो जनतेसमोर येणार.
    जय श्रीराम

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 3 роки тому +1

    कोल्हें तुमचा हा चित्रपट मात्र भरपूर गांजेल आणि चांगले पैसे मिळवून देईल हे आम्ही नक्कीच सांगू शकतो .
    कारण लोकांना नथुराम गोडसे बद्दल फार उत्सुकता आहे त्यात वादच नाही .
    लोकांना बघायच आहे अस काय झाले की नथुराम गोडसे नी गांधी ची हात्या केली .

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 3 роки тому +2

    अमोलजी,
    आज तुम्ही नथूराम गोडसे यांनी गांधी हत्या केली त्याचा निषेध करणार का.
    2017आणि 2022मध्ये शब्द छल करु नका सतरालाही गांधी हत्याचे दिलेले कारण चूक होते आणि आज ही चुकचे आहे.
    पैश्या साठी भूमिका केली हे कबूल करुन माफी मागा.

  • @purnachandekar4655
    @purnachandekar4655 3 роки тому

    Ek kalakar mhanun dr. Amol kolhe yanni khup sundar उत्तरे दिली

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 3 роки тому +7

    कोल्हे साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती..... संभाजी महाराज या नंतर ही भूमिका स्वीकारली..... महाराष्ट्र मधील जनतेला आवडणार नाही.

    • @mvn9086
      @mvn9086 3 роки тому +1

      हा चित्रपट हिट होईल

    • @sanketdeshmukh3658
      @sanketdeshmukh3658 3 роки тому

      5 वर्षे जुना आहे चित्रपट

  • @meerabankar5915
    @meerabankar5915 3 роки тому +7

    अमोल कोल्हे नी जे कमावले त्यापेक्षा कैकपटीने गमावले

  • @dnyaneshwarwagh641
    @dnyaneshwarwagh641 3 роки тому +1

    स्वप्ना पाटकरवर व्हिडीओ करण्याचं , मुलाखत घेण्याचे धाडस आहे ?

  • @devashri3921
    @devashri3921 3 роки тому +10

    कलाकार म्हणून कोल्हे साहेब बरोबर आहेत पण सामाजिक जीवन जगनार्या राजकारण्यांना बंधने आसतात.

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 3 роки тому +3

    अमोल कोल्हे हे पैशा साठी कसलीही भूमिका करतील. या कलाकृती मध्ये नथूराम हा हिरो आहे आणि गांधी हे चूकीचे व्यक्ती असे दाखवले आहे.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 роки тому +8

    भूमिका हे नाटक असते . त्याबद्दल कलाकराला वेतन मिळते . भूमिका केली तर ती व्यक्ती तशीच असेल असे नाही

    • @navnathdaphal6151
      @navnathdaphal6151 3 роки тому

      एक जबाबदार खासदार आहेत हे तुम्ही विसरू नका ..तेपण आपल्या समाजसेवेसाठी..

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 3 роки тому

      नाटक कधी कधी स्वताच्या जिवनाचे नाटक बनते.

  • @vishalkharat1598
    @vishalkharat1598 3 роки тому +2

    तुम्ही एका पक्षाचे खासदार आहेत

  • @yogeshpawar5114
    @yogeshpawar5114 3 роки тому

    गांधीजींची भूमिका साकारण्यासाठी नट लागतो , तसेच नथुराम ची भूमिका साकाण्यासाठी नट लागतो.

  • @balasahebgadhe7804
    @balasahebgadhe7804 3 роки тому

    Right sirji...

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 3 роки тому +4

    लोकांनो हा त्यावेळेस हा गोडसे च होता आत्ता खोटं बोलतोय

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 3 роки тому +3

    विचार स्वातंत्र्य फक्त हिंदू विरोधी विचारांना आहे कां ?

  • @dharmendrabhanushali4366
    @dharmendrabhanushali4366 3 роки тому +2

    माननीय डॉ.अमोल कोल्हे हे एक कलाकार आहे आणि कलाकार यांना त्यांच्या कुठल्याही भूमिका स्विकारली यात चुकीचे काय आहे तयांना कुठल्याही भूमिकेचा विरोध करणे चुकीचे आहे 🙏जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 3 роки тому +6

    कलाकार म्हणून कोल्हेंची भूमिका योग्य आहे...

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 3 роки тому +1

    त्यानी एक कलाकार म्हणून ही एक भूमिका केलेली आहे .
    त्यात त्याच एवढ गाजावाजा करण्याची काहीच गरज नाही .
    ते आभिव्यक्ती स्वतंत्र आहे .
    चुकीच काही नाही .
    लोक ठरवतील पण खर काय ते लोकाच्या समोर येत आहे त्यात काय चुकीच आहे .

  • @sachinbhosale3764
    @sachinbhosale3764 3 роки тому +13

    प्रश्न जबर विचारले आहेत, tv9 (very good) हि मुलाखत जपून ठेवा,भविष्यात कामी येणार आहे,

  • @Skillfulteacher
    @Skillfulteacher 3 роки тому

    प्रश्न छान विचारले

  • @vivektapsale
    @vivektapsale 3 роки тому +1

    He is right

  • @ajaynannor5779
    @ajaynannor5779 3 роки тому +4

    तुम्ही खरंच नथुराम आहात..... सलाम तुम्हाला...

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 3 роки тому

    अमोल साहेब जनता हि भूमीकेत अंतरंग होते

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 3 роки тому +6

    काही चुकीचे नाही तुझे तू निवडणुकीत शिवाजी महाराज होता हे विसरू नको त्या वेळेस गोडसे च होता आत्ता सोईस्कर रूप बदलतो कारण तू कलाकार आहे खासदार नाही तुझ काम नाही लोकांचे प्रश्न sodyache

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 3 роки тому +5

    डाॅ . कोल्हे आपण नथुराम ची भूमिका केलीत हे वास्तव आहेच. पण तो चित्रपट लिहीणाराची वृत्ती लोकांसमोर आली .

  • @vijaysalunke1110
    @vijaysalunke1110 3 роки тому

    कोल्हे सर तुम्ही काही याना उत्तर देन्याची गरज नाही, कारन काही पिक्चरमध्ये एखाद्या मंत्र्याला जिवे मारन्याची सुपारी देतात तेंव्हा मग काय हे सर्वजन त्या कलाकाराला सेटवर बोलाउन असे प्रश्न विचारतात का

  • @vijaymohite8639
    @vijaymohite8639 3 роки тому +1

    अमोल कोल्हे यांनी..
    चित्रपट प्रदर्शित होणार नाही अशी खबरदारी, एक कलावंत म्हणून घ्यावी.
    ( संभाजी महाराज घराघरात पोहचवणारे आता, महात्मा गांधी यांची हत्या करणारा नगोडसे खरा होता हे घराघरात पोहोचवणार का.?? म्हणजे लोकांना, खोट्याला खरं समजून घेण्यासाठी काम करत आहेत का)

  • @satyasatya3154
    @satyasatya3154 3 роки тому

    नथुराम ही नीच संकुचित प्रवृत्ती आहे. उथळ लोकांना ज्यांची गांधी समजण्याची बौद्धिक कुवत नसते अशांनाच केवळ नथुराम भावतो.

  • @marutiganga
    @marutiganga 3 роки тому +1

    चुकलात सर तुम्ही ... भारताच्या पहिला आतंकवादी नथुराम ... विकृत विचार समर्थन बरं नव्हं भूमिकेतल्या माध्यमातून सुद्धा ...अर्थिक कारणासाठी भूमिका स्वीकारली असेल तर ...

  • @marutibhangare6210
    @marutibhangare6210 3 роки тому +1

    काही गोष्टी चुकल्याही असतील मात्र महात्मा गांधींचे योगदान विसरून चालणार नाही .

  • @pravinlohkre7859
    @pravinlohkre7859 3 роки тому +1

    nalayk

  • @dattatraykatkar84
    @dattatraykatkar84 3 роки тому +7

    अस्लम शेख हा काँग्रेस चा मंत्री या सरकार मध्ये आहे जो दहशत वादी चा समर्थन करतो आणि त्या बरोबर हे गांधी ची विचारधारा अशी बोलबच्चन गिरी करतायेत....गांधी नाही तर गांधी वाली नोट यांना आवडते.

  • @vishalkharat1598
    @vishalkharat1598 3 роки тому +4

    खुप मोठी चूक करत आहात सर आपण गोडसे ची भूमिका नका साकारू . आम्ही तुम्हाला positive घेतो जर तुम्ही गोडसे साकारला तर तो हिरो बनेल .आणि हे गांधी विरोधी आहे .शेवटी तुमचा विचार...

    • @sandi4062
      @sandi4062 3 роки тому +1

      Are Gandhi ni ky vyaap kelet te vaach agodar...mg Gandhi chi baaju ghe

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy 3 роки тому +5

    He bjp che Koni असते तर निखीलानी फाडून खाल्ले असते

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 3 роки тому +2

    यानेच यात्रा बंद केली रात्री जी आर काडला 😭😭😭😭😭😭😭

  • @meghabahirgaonkar9240
    @meghabahirgaonkar9240 3 роки тому +1

    चित्रपट प्रदर्शित केव्हा होणार? केव्हा चित्रिकरण झाले याला महत्व नाही.तुम्हाला ते मान्य आहे की नाही हे महत्वाचे.नाहीतर चित्रपट आणि राजकारण याचा त्याग करुन डाॅक्टरकीच करा.

  • @netajisathe6643
    @netajisathe6643 3 роки тому +3

    छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेचा शेवटच्या घटना,संभाजी महाराजांचा मृत्यू कोणी, किती व कसे हाल करून झाला हे का आपण दाखवले नाही.

  • @anantpimpalkhute3202
    @anantpimpalkhute3202 3 роки тому +1

    कलाकार लोकांना जगु द्या

  • @shivdeepsalunke2145
    @shivdeepsalunke2145 3 роки тому +8

    Nathuram godase amar rahe

  • @shamkale2691
    @shamkale2691 3 роки тому +3

    आपण करीत असलेला खुलासा योग्य आहे आपलय मतदार संघातील मतदार माझ्या पाठींबा आहे

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 3 роки тому

    अमोल जनता तुमच्यातला कलाकार साकारतातर तुमचे खाजगी आयुशशयात बघत नाही

  • @np7389
    @np7389 3 роки тому

    मग झेंडा चित्रपट बंद पडला तेव्हा का झोपले होते सगळे
    आपला तो बाळ्या दुसऱ्याचे ते

  • @RAO0902
    @RAO0902 3 роки тому +2

    हो ना ....! अरे लबाडा किती खोटं बोलणार ..! मग तू नाटकाचं काम कर ना .. दे ना राजकारण सोडून !! आणि माझी कलाकार म्हणून तुम्ही दखल घ्या म्हणतो ..! "

  • @p.b.patilpatil9712
    @p.b.patilpatil9712 3 роки тому +1

    प्पु।।हा।।मुस्लिम।।हाय।।गाँधी।।चा।।वारीस।।म्हनून।।लोकाना।।चालतो।।का

  • @jaisanatanrashtra7035
    @jaisanatanrashtra7035 2 роки тому

    Mahatma Nathuram Godse Amar Rahe 😎🚩🕉️❤️🇮🇳

  • @prafullarewale9007
    @prafullarewale9007 3 роки тому +4

    काय पत्रकार आहेत, तेच तेच प्रश्न फिरवुन विचारत आहेत. पहिल्या काही प्रश्नातच उत्तर मिळालं की, आणि काही फिरवून उत्तर दिलं नाहीं त्यांनी बाकीचांसारखी. मला वाटतं अमोल कोल्हे याना उत्तम मराठी येते.
    लास्ट टाईम राज ठाकरेंच्या वेळी सुद्धा अश्याच प्रश्नांमुळे ओरडा खाल्ला होता ह्यांनी😂🤣

  • @anjalitulpule9742
    @anjalitulpule9742 3 роки тому

    पुन्हा पुन्हा शांतपणे उत्तर देणे, खरोखर किती अवघड असतं अस ही मुलाखत ऐकल्यावर वाटले

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 3 роки тому +1

    तुम्हाला खरंच काय कामधंदा नाही .....

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 3 роки тому +7

    अशा भुमिका नका करू जय शिवराय

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 роки тому

      😂 ashya bhumika ajun karavya 😠
      Mahatma Nathuram Godse Amar Rahe ❤️😎🇮🇳🚩

  • @rupeshahire1698
    @rupeshahire1698 3 роки тому

    औरंगजेबाची भुमिका करणारे ओम पुरी यांचा निषेध का करू नये

  • @absabs4343
    @absabs4343 3 роки тому

    उद्या तुम्ही कलाकार म्हणून अफजलखानाची भुमिका कराल,पैसे घेवून आणि वरून ही माझी वैचारिक भूमिका आहे सांगाल.असत्य सांगता.

  • @jaysukhpatel3253
    @jaysukhpatel3253 3 роки тому +2

    Aapne ne aachi bhumika ki hai anmol ji

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 3 роки тому

    ते नाना म्हणतंय विरोध करतय , म्हणजे काय करणार. पाठींबा काढणार की राष्ट्रवादी बरोबरचे संबंध तोडणार.

  • @tarkeshchandorkar
    @tarkeshchandorkar 3 роки тому

    हे सगळ शरद पोंक्षे च्या वेळी का विचारात घेतल जात नाही. तिथे आंदोलन आणि आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

  • @sajeraopatil3748
    @sajeraopatil3748 3 роки тому +3

    मित्रानो, खून्याची ,बलात्काराची भूमिका करणारला हे ,प्रत्यक्ष जीवनात मान्य आहे असे म्हणले सारखे होईल, आपणही ही कलाकृती पहिली तर आपल्यालाही मान्य आहे असे होईल.आणि मग पोर्न मद्ये काम करणाऱ्यांचे काय? जे चित्रकारांना नग्न पोजेस रोजीरोटी साठी देतात त्यांचे काय?

  • @harshalkshirsagar8404
    @harshalkshirsagar8404 3 роки тому +1

    हा चित्रपट चांगला चालेल कारण तुम्ही कलाकार म्हणून उत्तम च आहात पण समाजाच्या भावना आणि गांधीजी च योगदान लक्षात घेता हा चित्रपट दाखवणं खरंच योग्य आहे का

  • @sandeepraskarofficial2154
    @sandeepraskarofficial2154 3 роки тому +3

    अरे मग तू खासदार कशाला झाला पिक्चर मध्ये पैसे कमवायचे ना

  • @महानुभावप्रतिष्ठानअंबड

    कोल्हे साहेब तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संभाजी केले इतकेच छान. काही गोष्टी विचारपूर्वक करायला हव्या. नथुराम करायला इतर भरपुर लोक मिळतात.