द्राक्षाने🍇आत्महत्येची वेळ आणली अन SCTवैदीक🥭आंब्याने 15 लाखांचे कर्ज फेडलं‼️वादळात बाग सुरक्षीत‼️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

КОМЕНТАРІ • 25

  • @SarikaPawar-u2c
    @SarikaPawar-u2c День тому +2

    या व्हिडिओ मधून राम सरांनी आंबा बागायतदार शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून आपली आंबा शेती समृद्ध कशी करता येईल हे नक्की समजेल जयSCT वैदिक

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 День тому +1

    खूप छान आंबा चा बाग आहे SCT वैदिक ची ताकद आहे श्री राम सर नी खूप छान मार्गदर्शन केले

  • @pankajgarware4521
    @pankajgarware4521 14 годин тому

    SCT वैदिक मुळे आंबा प्लॉट मोहर अतिशय सुंदर आला आहे.🙏🙏जय SCT वैदिक 🙏🙏

  • @sachinsuryawanshi108
    @sachinsuryawanshi108 23 години тому

    खूप जबरदस्त मोहर फुटला आहे...
    या व्हिडिओमध्ये राम सरांचे मार्गदर्शन आंबा बागायत दादांना खूप फायद्याचे ठरेल....🙏🙏🙏

  • @RushikeshRaut-vh4bv
    @RushikeshRaut-vh4bv 23 години тому

    जय श्री वैदिक सर मोलाचे मार्गदर्शन केले ,व शेतकर्याचे पन निवेजन ऐकच नंबर आहे 👌👌👌👌

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 14 годин тому

    SCT वैदिक मुळे मोहर गच्च भहरला आहे,सेटिंग जबरदस्त आहे 🥭🥭👌👌

  • @minagavli8103
    @minagavli8103 20 годин тому

    Amazing 🤩👌👌👌

  • @शामवैदिकशेती

    ❤❤ वैदिक ची ताकद
    आनंदाचे पिक❤❤

  • @kisansoilagro007
    @kisansoilagro007 День тому

    एक नंबर प्लॉट सर अप्रतिम एकसारखा मोर आहे खूप सुंदर सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजी सोबत वैदिक ची साथ

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 23 години тому

    खूप सुंदर फ्लॉवरिंग आहे
    खुप छान प्लॉट आहे
    सर्व आंब्यांची साईज २५० प्लास होणे फक्त SCT वैदिक मधेच शक्य आहे .
    ऊन वार पाऊस SCT वैदीक प्लॉट काहीच धोका करत नाही .

  • @ajinkyathakare9051
    @ajinkyathakare9051 День тому +2

    आमचा आदिवासी दाजी माणूस खोटं बोलणार नाही.. राम सर मानलं तुम्हाला

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 День тому

    जय SCT वैदिक 🥭🥭 अप्रतिम कार्यक्रम आहे आंबे मोराचा 🙏🙏

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 День тому

    खूपच छान बाग आहे, sct वैदिक ची ताकत दिसून येत आहे

  • @raigadpatil4434
    @raigadpatil4434 7 годин тому

    Jay S C T Vaidik Jay ho

  • @fco2236
    @fco2236 12 годин тому

    खूप छान मोहर लागला आहे SCT वेदिक तंत्रज्ञान वापरून झाडाचा विकास होतो 😊

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 День тому +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 21 годину тому

    फक्त हे सध्या होऊ शकते sct vedic मुळेच

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 День тому

    Jay SCT vaidik 🙏❤️❤️❤️❤️

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 23 години тому

    क्या बात है‼️ आंबा क्षेत्रात वैदिक ने क्रांती घडूवून आनली .

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 День тому

    SCT वैदिक मुळे झाडांची ताकद चांगलीच वाढली आहे, सर्व झाडांमध्ये एकसारखेपना आहे.

  • @nandanshelar
    @nandanshelar 23 години тому

    Hya varshi sagli kadech bharpur mohor ahe ambyala

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  22 години тому

      फरक १. वैदीकचे आंबे पण तेवढेच सेटींग लागतील
      इतरांसारखी गळ व कूज होनार नाही.
      २.वैदीकची साईज एकसारखी येईल
      ३. वैदीकचा आंबा गोडीला मधूर व रसरसीत
      ४. वैदीक ची बाद कमकुवत होऊन किडीला बळी पडत नाही.
      ५. सर्वांत महत्त्वाचे कोणतेही विषारी रसायन न वापरता अमृतुल्य आंबा पिकेल‼️
      सांगा बहर आलेल्या सगळ्यांच असं येईल का ⁉️

  • @sampatkashid8485
    @sampatkashid8485 День тому

    जय Sct वैदिक ❤❤❤❤

  • @ganeshjagtapjayprabhu7155
    @ganeshjagtapjayprabhu7155 День тому

    SCT veedik पॉवर

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 23 години тому

    खूप छान आंब्याचा प्लॉट आहे मोहोर भरपूर लागला आहे एस सी टी वैदिक हे सर्व शक्य