सर,जरी आठ वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ असला तरीही मार्ग दर्शक आहे.आपण विषमुक्त आंबा शेती बाबत त्या काळातील वस्तू स्थिती अडचणीची होती.मात्र मी जवळजवळ 5 वर्षा पासून एक पै च रासायनिक खत न वापरता 100% नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून हापूस आंबा पीक घेतोय.उत्तम कीड व्यवस्थापन, चांगलं व चवदार फळ व त्याला चांगली मागणी सुध्दा मिळत आहे.
Nice information. Thank u very much.please guide me for the following for 12 years of age Alphanso/ keshar mango trees :- 1. Disease on mango tree and the name of the medicines(water soluble), qty per bottle and mixing ratio into water to prevent disease. 2. when to use ? before flowering or right now in the month of Oct/Nov..?
8 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ आज ही तितकाच मार्गदर्शक आहे, उत्कृष्ट🙏धन्यवाद दूरदर्शन 🙏🙏येवढं सखोल ज्ञान असणारा शेतकरी पहिल्यांदा च ऐकत, व पाहत आहे. 👌👌
आंबा शेती बाबत आपण खुप छान माहिती दिली..सर जी! धन्यवाद! !🙏
सर,जरी आठ वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ असला तरीही मार्ग दर्शक आहे.आपण विषमुक्त आंबा शेती बाबत त्या काळातील वस्तू स्थिती अडचणीची होती.मात्र मी जवळजवळ 5 वर्षा पासून एक पै च रासायनिक खत न वापरता 100% नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून हापूस आंबा पीक घेतोय.उत्तम कीड व्यवस्थापन, चांगलं व चवदार फळ व त्याला चांगली मागणी सुध्दा मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यात केशर अंबा तयार होतात का
धन्यवाद,खूपच छान माहिती दिली.
खुप छान माहिती मिळाली
तरुण पिढी शेती मध्ये उतरली पाहिजे धन्यवाद सर
इजरायल पद्ध्तीने 3 बाय12 अंतरावर केशर आंब्याची लागवड करू शकतो का
Chaatani Tantradnan..kaay aahe ani kase karave?
पावसामुळे झाडी पडण्याची/नुकसान होण्याची शक्यता असते का आणि त्यासाठी काय उपाय केले पाहिजे
ठिबक सिंचन अनुदान 50% सरकार कडून मिळते पण gst आपल्या ला खूपच भरावी लागते.
Super....
Very good information provided, if you have any further videos about mango production please inform
Thank You for Feedback & interest. keep watching DD Sahyadri.
Nice information. Thank u very much.please guide me for the following for 12 years of age Alphanso/ keshar mango trees :-
1. Disease on mango tree and the name of the medicines(water soluble), qty per bottle and mixing ratio into water to prevent disease.
2. when to use ? before flowering or right now in the month of Oct/Nov..?
Goa
Nice
खूप चांगला कार्यक्रम .