सुंदर विचार हेत माऊली तुमचे श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद असूद्या तुमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ माऊली परमेश्वरा मला यश दे माझ्या आईला वडीलांना सुखी ठेवा देवा
जय गुरुदेव माऊली राम कृष्ण हरी माऊली आपला सत्संग म्हणजे लाखात एक आहे आम्ही आंघोळ करताना वरून शरीराला साबण लावतो पण माऊली आपण आमच्या मनाला प्रवचन रूपी साबणाने साफ करतात
आजचा सत्संग खूप प्रेरणादायी होता.. ताणतणावांचे व्यवस्थापन कसे करावे हे खूप छान लिंबू सरबतचे practical करून समजून सांगितले माऊली जी... Psychosomatic diseases कसे होतात... Negative विचारांचा शरीर, मनावर कसा परिणाम होतो हे छान explain केले.. जिजाबाईं च्या नावाचे ही अर्थ खूप सुंदर सांगितले... शेवटी गाढव आणि कुत्र्याचे उदाहरण देवून कसे आपलेच जवळचे लोक आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणतात,आपल्यावर जळतात हे सांगितले.. खूप प्रेरणा, ऊर्जा मिळाली.. सत्संगातून मिळालेले ज्ञान आपल्या life मधे नक्की follow करणार... खूप धन्यवाद माऊली जी.. जय गुरू देव🙏
Jay gurudev Mauliji 🙏🙏 खूप सोप्या पद्धतीने आजचा सत्संग होता. जीवनात सकारात्मक गोष्टी जशा आपण स्वीकार करतो तशाच नकारात्मक गोष्टीही तितक्याच ताकदीने स्वीकार करायला हव्यात. म्हणजे आपल्या मनाला त्रास होत नाही. आणि सर्व प्रसंगांमध्ये सर्वात उंच आणि वरती top of the top असावी ती जाणीवेची पातळी हे लिंबू स्वरूपात खूप छान समजावून सांगितले माऊलीजिनी. सुख आणि दुःखाच्या पुढे असते ती जाणीव. खूप सुंदर सत्संग. नतमस्तक गुरुचरणी🙏🏻🙏🏻
खरोखरच माऊलींच्या या विचारांच्या माध्यमातून सकारात्मक जग निर्माण करण्याच्या प्रयत्नाला तोडच नाही. जर प्रत्येकाने ज्ञानयोगाच्या, माऊलींच्या विचारांचे व रस्त्यावर चालण्याचे पालन केले तर जगात कोणीही दुःखी कष्टी व रोगग्रस्त राहूच शकत नाही. राम राज्याची कल्पना याहून काय वेगळी असू शकते? आमच्या पूर्व पुण्ययांनीच हे विचार आमच्यापर्यंत पोहोचत आहेत व आम्ही ज्ञानयोगाची जोडले गेलेलो आहोत. जय गुरुदेव माऊली जी....👣💐👏🏻👏🏻👏🏻
खूपच छान सत्संग माऊली जी😇🙏🏻 आता तर एक गोष्ट स्पष्ट झाली की देव फक्त परिस्थिती निर्माण करतो तेही आपल्या आवश्यकतेनुसार ,. त्याला पुढे तुम्ही कसे जातात हे तुमच्यावरच आहेत.☺️ त्याला तुम्ही तान घेतात की चॅलेंज म्हणून त्याला आनंदाने सामोरे जातात,. आणि जसा तुम्ही निर्णय घेतला त्यावरच तुमचा रिझल्ट असणार आहेत 😇 जीवनात जे सोपे आहे म्हणजे सोढणे हेच लोकांनी अवघड करून ठेवले आहे आणि सर्वात अवघड जे आहे म्हणजे पकडून ठेवणे हे सर्वांनी खूप सोपे करून ठेवले आहे, म्हणून सोडलं की तुम्ही तरले हेच माऊजींनी शिकवलेले आहे😇🙏🏻 ग्लासचा उदाहरण खूपच छान होता, आपण कोणाला प्राधान्य देतो हेच महत्त्वाचं,. मिठाला प्राधान्य देतो की साखरेला आणि जीवन हेच आहे, हे सगळं मिक्स केले कि, अंबड, गोड, तिखट, तुरट हे सर्वच आपल्याला हवं असतं , तेव्हाच हे जीवन सुंदर बनते ..🥰 छत्रपती शिवाजी महाराज व मासाहेब जिजाऊ असे आपले ऊर्जा स्त्रोत असले आणि त्यांची जाणीव करून देणारे जर आपले माऊलीजी असले मग जीवन कितीही दुःखाच्या डोंगराला सामोरे जाऊ शकते,. 😇🙏🏻 माऊलीजी खूप खूप धन्यवाद तुम्ही जीवन हे एकदमच सोपे, मजेदार आणि आनंदमय बनवले जय गुरुदेव🙏🏻🥰❤️ ~प्रतिक लोखंडे 😇🙏🏻
🙏🏻🌹जय गुरू देव. ...मी आपले सत्संगाचे व्हिडिओ पहात नाही तर मनःपूर्वक ऐकते. माऊली खूप खूप धन्यवाद .आपल्या चिंतन करायला लावणाऱ्या संत्सगातील विचारामुळे माझ्या मध्ये खूप सकारात्मक बदल झाला . छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उदात्त अर्थ तसेच जिजाऊच्या ही नावाचा अर्थ जो आजवर किमान मला तरी ठाऊक नव्हता तो कळला.पुन्हा एकदा धन्यवाद माऊली जी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jaygurude Mauliji 🙏🙏🙏❤️🤗 aaj cha satasang madhe je udaharan deun sangital te khup cha chhan Mauliji 🙏🌹 positive vichar man kachecha glass aahe 🤗🤗❤️👏👏🌹🌹🌹🌹🙏🖖
सुंदर विचार हेत माऊली तुमचे श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद असूद्या तुमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ माऊली परमेश्वरा मला यश दे माझ्या आईला वडीलांना सुखी ठेवा देवा
जय गुरुदेव माऊली राम कृष्ण हरी माऊली आपला सत्संग म्हणजे लाखात एक आहे आम्ही आंघोळ करताना वरून शरीराला साबण लावतो पण माऊली आपण आमच्या मनाला प्रवचन रूपी साबणाने साफ करतात
जय गुरुदेव... माऊलीजी मी आपला कृतज्ञ आहे.. सदर सत्संग माझ्यासाठी Turning point ठरला आहे... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍
श्री स्वामी समर्थ जय गुरूदेव
आजचा सत्संग खूप प्रेरणादायी होता.. ताणतणावांचे व्यवस्थापन कसे करावे हे खूप छान लिंबू सरबतचे practical करून समजून सांगितले माऊली जी... Psychosomatic diseases कसे होतात... Negative विचारांचा शरीर, मनावर कसा परिणाम होतो हे छान explain केले.. जिजाबाईं च्या नावाचे ही अर्थ खूप सुंदर सांगितले... शेवटी गाढव आणि कुत्र्याचे उदाहरण देवून कसे आपलेच जवळचे लोक आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणतात,आपल्यावर जळतात हे सांगितले.. खूप प्रेरणा, ऊर्जा मिळाली.. सत्संगातून मिळालेले ज्ञान आपल्या life मधे नक्की follow करणार... खूप धन्यवाद माऊली जी.. जय गुरू देव🙏
तुमचे उदाहरण खूपच सुंदर असतात डायरेक्टली हृदयाला भिडतत
आणि त्यातून जीवन जगावेसे वाटते
तुम्ही सांगितलेल्या जिजाबाई आणि शिवबांचा अर्थ ही खूप सुंदर आहे.
डोळे उघडले माझे आज माऊली 🙏
आपल्या शक्ती वर विश्वास ठेवा आणि सतत चांगले विचार आणि कार्य करत राहा म्हणजे चांगलाच होणार
Jay gurudev Mauliji 🙏🙏 खूप सोप्या पद्धतीने आजचा सत्संग होता. जीवनात सकारात्मक गोष्टी जशा आपण स्वीकार करतो तशाच नकारात्मक गोष्टीही तितक्याच ताकदीने स्वीकार करायला हव्यात. म्हणजे आपल्या मनाला त्रास होत नाही. आणि सर्व प्रसंगांमध्ये सर्वात उंच आणि वरती top of the top असावी ती जाणीवेची पातळी हे लिंबू स्वरूपात खूप छान समजावून सांगितले माऊलीजिनी. सुख आणि दुःखाच्या पुढे असते ती जाणीव. खूप सुंदर सत्संग. नतमस्तक गुरुचरणी🙏🏻🙏🏻
तुमचा प्रतेक सत्संग जीवन बदलणारा असतो खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏🙏
स्वामीजी धन्यवाद आपण अतिशय मौलिक विचार मांडले आहेत आपला हा सत्संग लाखात एक चांगला ठरावा असा आहे परत एकदा धन्यवाद आणि आपल्याला साष्टांग दंडवत
जय गुरुदेव माउलीजी
प्रेरणा देणारा अतिशय सुंदर असा सत्संग आहे.
खूप खूप धन्यवाद.
आपले शिबिर केल्यानंतर खरं तर एकही रोग रहातच नाही, माझा स्वतःचा हा अनुभव आहे
खरोखरच माऊलींच्या या विचारांच्या माध्यमातून सकारात्मक जग निर्माण करण्याच्या प्रयत्नाला तोडच नाही. जर प्रत्येकाने ज्ञानयोगाच्या, माऊलींच्या विचारांचे व रस्त्यावर चालण्याचे पालन केले तर जगात कोणीही दुःखी कष्टी व रोगग्रस्त राहूच शकत नाही. राम राज्याची कल्पना याहून काय वेगळी असू शकते? आमच्या पूर्व पुण्ययांनीच हे विचार आमच्यापर्यंत पोहोचत आहेत व आम्ही ज्ञानयोगाची जोडले गेलेलो आहोत.
जय गुरुदेव माऊली जी....👣💐👏🏻👏🏻👏🏻
जय श्रीकृष्ण राधे राधे जय श्री गुरुदेव माऊली
येस् माऊलींजी 👌❤️👌 धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🌹🙏🙏 जय गुरुदेव
खूपच छान सत्संग माऊली जी😇🙏🏻
आता तर एक गोष्ट स्पष्ट झाली की देव फक्त परिस्थिती निर्माण करतो तेही आपल्या आवश्यकतेनुसार ,. त्याला पुढे तुम्ही कसे जातात हे तुमच्यावरच आहेत.☺️ त्याला तुम्ही तान घेतात की चॅलेंज म्हणून त्याला आनंदाने सामोरे जातात,. आणि जसा तुम्ही निर्णय घेतला त्यावरच तुमचा रिझल्ट असणार आहेत 😇
जीवनात जे सोपे आहे म्हणजे सोढणे हेच लोकांनी अवघड करून ठेवले आहे आणि सर्वात अवघड जे आहे म्हणजे पकडून ठेवणे हे सर्वांनी खूप सोपे करून ठेवले आहे, म्हणून सोडलं की तुम्ही तरले हेच माऊजींनी शिकवलेले आहे😇🙏🏻
ग्लासचा उदाहरण खूपच छान होता, आपण कोणाला प्राधान्य देतो हेच महत्त्वाचं,. मिठाला प्राधान्य देतो की साखरेला आणि जीवन हेच आहे, हे सगळं मिक्स केले कि, अंबड, गोड, तिखट, तुरट हे सर्वच आपल्याला हवं असतं , तेव्हाच हे जीवन सुंदर बनते ..🥰
छत्रपती शिवाजी महाराज व मासाहेब जिजाऊ असे आपले ऊर्जा स्त्रोत असले आणि त्यांची जाणीव करून देणारे जर आपले माऊलीजी असले मग जीवन कितीही दुःखाच्या डोंगराला सामोरे जाऊ शकते,. 😇🙏🏻 माऊलीजी खूप खूप धन्यवाद तुम्ही जीवन हे एकदमच सोपे, मजेदार आणि आनंदमय बनवले जय गुरुदेव🙏🏻🥰❤️
~प्रतिक लोखंडे 😇🙏🏻
तुमचे सत्संग बघून मला खूप ऊर्जा आणि जोश येतो
🙏🙏🙏☘️☘️☘️🔱🔱🔱🌹🌹🌹 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय हो
ऊं नमः शिवाय 🌹🌹🌹🔱🔱🔱☘️☘️☘️🙏🙏🙏
Khupach chhhan mauliji khupach apratim 😊😊
Jay Gurudev mauliji
बरोबर
आनंदाची बातमी मिळाली आणि दुःखाची बातमी मिळाली तरी मन दोन्ही परीस्थिती स्थिर राहिले पाहिजे
माझ.मन स्थिर रहात.नाही खुपच निगेटिव विचार येतात काय उपाय करpleaseसांगा.
🙏🏻🌹जय गुरू देव. ...मी आपले सत्संगाचे व्हिडिओ पहात नाही तर मनःपूर्वक ऐकते. माऊली खूप खूप धन्यवाद .आपल्या चिंतन करायला लावणाऱ्या संत्सगातील विचारामुळे माझ्या मध्ये खूप सकारात्मक बदल झाला . छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उदात्त अर्थ तसेच जिजाऊच्या ही नावाचा अर्थ जो आजवर किमान मला तरी ठाऊक नव्हता तो कळला.पुन्हा एकदा धन्यवाद माऊली जी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay gurudev mauli ji 🙏🙏
राम कृष्ण हरी
Jay gurudev
Jay gurudev mauliji🙏🙏🙏🙏🙏♥️♥️👌👌👍
Jay gurudev mavli
खूप छान !💐💐
जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय म्हणजे हा सत्संग आहे.तो पुन्हा पुन्हा ऐकत राहणे गरजेचे आहे
Jay gurudev
Jay mauli
DhAnavad mauliji 😊
जय जिजाऊ जय शिवराय
जय गुरुदेव माऊलीजी. खूप प्रेरणा दायी सत्संग आहे. जीवन बदलून गेले. विचार बदलून गेले आहे. खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉🎉
Jai gurudev mauliji
Khup abhari ahe mauli ji, 🙏 jai Gurudev
जय गुरुदेव माऊली जी
Namaskaar maauli agadi barobar relax aahe thankyou maauli
Jaygurude Mauliji 🙏🙏🙏❤️🤗 aaj cha satasang madhe je udaharan deun sangital te khup cha chhan Mauliji 🙏🌹 positive vichar man kachecha glass aahe 🤗🤗❤️👏👏🌹🌹🌹🌹🙏🖖
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏
Khup chan sangta tummi
Jay gurudev Jay mauli ji mast
अप्रतिम 👌👌👌👍🙏🙏
खूपच छान परिवर्तन करेन
Very nice
माझी आई माता जी Aajarii Aaslemule आज zoom saghana घेता Aale nahi UA-cam वर ci बघितले बरोबर आहे माऊली श्री गुरू देव माऊली सद्गुरू माऊली
अतिशय प्रेरणदायी आणि हृदय स्पर्शी स्तसंग आहे जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले....
जय गुरुदेव
जय गुरुदेव
Jay Gurudev Mauliji 🙏🙏
खरं आहे 🎉🎉😢
जय गुरुदेव माऊली जी 🙏🌹🙏
Nice 👌👍
माऊली जी तुमचे दर्शन साक्षात दर्शन कधी मिळेल
Thank you mauli Ji
🙏🏼🌹 अत्यंत प्रेरणादायी सत्संग .. ईश्वराचा प्रसाद .. महाप्रसाद . . मन शांत तृप्त आत्मतृप्त .. 🌹🙏🏼
Thanks mauli ji 🙏🙏
खुप छान 🙏🙏
Kup kup sundar ahe yr
Mauli
मनाला ऊर्जा देणारा सत्संग🙏
होय
यस
Yes
Very.nais.good.infarmesan
Devmanus
Help
😇
Atta shibir kadhi Ahe maualiji
9 December
मला फक्त ऎवढच सांगा साहेब तुम्ही हिन्दू धर्मामधे तुम्ही हिन्दू धर्माची धर्म गर्णथे
Mall koup anxiety wattay
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी,🙏🙏
Jay gurudev
जय गुरुदेव माऊली जी
जय गुरुदेव
जय गुरुदेव 🙏
Jay gurudev
जय माऊली🙏🏼
Jay gurudev
जय गुरुदेव माऊली जी
जय गुरुदेव माऊली