सिंहगडाबद्दलचे २ मोठे गैरसमज - दारुकोठार आणि घोड्यांची पागा - डॉ. सचिन जोशी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @omkarsonar2842
    @omkarsonar2842 4 роки тому +5

    एक वाक्य सर खरं बोलले
    आपल्याकडे भावनिक संवर्धन होतं, technical नाही, संवर्धनासाठी ही बाब खूप महत्त्वाची आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 роки тому

    अप्रतिम अभ्यास अप्रतिम निरीक्षण सखोल माहिती वेगळा दृष्टीकोन वेगळा विचार खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो सर ,पाण्याचं टाकं लिकेज झालं तर चिरात सिसे भरत सर मी रायगडावर गेलो होतो त्यावेळी दगडाच्या चिरा भरलेली जागेत सिशाचे तुकडे. मिळाले होते सर,,आपण अभ्यास करत आहात म्हणून सांगत आहे सर,,,,,

  • @vishaldesai9154
    @vishaldesai9154 2 роки тому

    Khup chan

  • @sagarmule2137
    @sagarmule2137 6 років тому +2

    खूप छान माहिती जय शिवराय

  • @rajholkar3697
    @rajholkar3697 6 років тому +1

    मी तुमचे बरेचशे व्हिडीओ पाहिलेत मस्त माहिती मिळाली त्यातून

  • @rajholkar3697
    @rajholkar3697 6 років тому +1

    sir खूप छान माहिती आहे.

  • @kissshn007
    @kissshn007 3 роки тому +1

    Barobar aahet pan sources kuthey aahet

  • @gauravpyro1528
    @gauravpyro1528 7 років тому +2

    सुरेख माहिती सचिनसर

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 3 роки тому +2

    Ho. This place many times has water at ground level. This makes me always wonder as to how can horses stay in so much water.

  • @sachinbivalkar3394
    @sachinbivalkar3394 6 років тому +1

    Mast

  • @purushottamhire523
    @purushottamhire523 6 років тому +5

    खुप छाण ......पण माहिती सांगताना कॅमेरॅत तो परीसर दाखवलेल नाही

  • @rajholkar3697
    @rajholkar3697 6 років тому +2

    सर आमच्या गावात सुद्धा एक "यशवंत राव होळकर" यांचा भुईकोट किल्ला आहे त्याला पण भेट द्या ना,
    पत्ता- मु-पो-वाफगावं, ता-खेड(राजगुरूनगर),जि-पुणे
    पुण्या पासून 45 किलोमीटर राजगुरू नगर आणि राजगुरूनगर पासून आत 12 कि मी वाफगावं, इथे आहे तो किल्ला.ह्या किल्ल्या बद्दल जास्त माहिती नाही लोकांना त्या मुळे तुम्ही भेट द्या एकदा।

  • @rohangaikwad7376
    @rohangaikwad7376 6 років тому +1

    nice kadkkk

  • @49-rahataltejas50
    @49-rahataltejas50 7 років тому

    beautiful information

  • @vishaldesai9154
    @vishaldesai9154 2 роки тому

    Ashich mahiti lokanna bhetali pahije......as accepted..... plz subscribe this channel

  • @pramodmakamle3692
    @pramodmakamle3692 7 років тому +1

    Nice

  • @Akshayghavate9589
    @Akshayghavate9589 6 років тому +1

    bosss camera

  • @sachinbankar7009
    @sachinbankar7009 4 роки тому +1

    परिसर दाखवायला हवा होता

  • @rameshwarphad5309
    @rameshwarphad5309 6 років тому +1

    Hoo

  • @rajholkar3697
    @rajholkar3697 6 років тому +1

    सर आमच्या गावात सुद्धा एक "यशवंत राव होळकर" यांचा भुईकोट किल्ला आहे त्याला पण भेट द्या ना,
    पत्ता- मु-पो-वाफगावं, ता-खेड(राजगुरूनगर),जि-पुणे
    पुण्या पासून 45 किलोमीटर राजगुरू नगर आणि राजगुरूनगर पासून आत 12 कि मी वाफगावं, इथे आहे तो किल्ला.ह्या किल्ल्या बद्दल जास्त माहिती नाही लोकांना त्या मुळे तुम्ही भेट द्या एकदा।