एका संतांनी म्हटल्या प्रमाणे,,, हा राजयोग म्हणजे ,,,, उपजताच ज्ञानी 👌👏 या लहान वयात संगीत क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली आहे. सद्गुरूंची कृपा त्याच्यावर अशीच अखंड बरसू दे 🙏🙏
A glimpse of the bright new generation carrying forward the tradition of Hindustani Sangeet and NatyaSangeet. Very proud of this young kid, Rajyog Dhuri. A superstar in the making.. God bless him..🙌🏻😊 See the power in his voice.. and the control of the sur in his extended alaaps.. amazing!! Truly gifted performer... the future indeed bright.🙏🏻😊 Please share and forward this clip to as many people as you can as this highly talented youngster deserves nothing less than global recognition..
नाव. कळले नाही. पण. कान तृप्त केलेत बोळा. खरय. नविन. पीढी. शास्त्रीय संगीताकडे वळतील. खूप खूप समाधान आनंद अभिमान. वाटतो असाच. गात रहा God bless you n have a glorious future
चांगला प्रयत्न आहे. आवाजात फिरत चांगली आहे ठेहेराव पण चांगला आहे. सादरीकरणावर अजून विचार होणे आवश्यक आहे. शब्दांची मांडणी सुरांच्या माध्यमातून भावपूर्ण होणे आवश्यक आहे. पुढील सांगीतिक प्रवासाकरिता शुभेच्छा
एका संतांनी म्हटल्या प्रमाणे,,, हा राजयोग म्हणजे ,,,,
उपजताच ज्ञानी 👌👏
या लहान वयात संगीत क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली आहे.
सद्गुरूंची कृपा त्याच्यावर अशीच अखंड बरसू दे 🙏🙏
@@madhukarpanchal9347 thanku 🙏🏻
खुपच छान सादरीकरण. खुप मोठ्ठा कलाकार होणार. लहान वयातच खुप तयारी आहे.
वाह वाह राजयोग अतिशय सुंदर
अप्रतिम काय आवाज आणि स्वर
लागले यार
खलास कर दिया
Excellent. Proud to have next generation ready to continue our rich heritage
अप्रतिम सुंदर अवीट खूप खूप आशीर्वाद
Super singing Dada, .... God 🙏 bless you and all. Thank.
अद्भुत, अप्रतिम श्रवणीय ❤👏👏👏👏👏 माझं फेवरेट नाट्यगीत 😊 खुप छान गायलेस बाळा 🙌 खुप खुप मोठा गायक होशील तू बाळा 👍
अप्रतिम गायन राजयोग....🎉खूपच कर्ण मधुर गायलं आहे 👍👌👌👌
A glimpse of the bright new generation carrying forward the tradition of Hindustani Sangeet and NatyaSangeet.
Very proud of this young kid, Rajyog Dhuri. A superstar in the making.. God bless him..🙌🏻😊 See the power in his voice.. and the control of the sur in his extended alaaps.. amazing!! Truly gifted performer... the future indeed bright.🙏🏻😊
Please share and forward this clip to as many people as you can as this highly talented youngster deserves nothing less than global recognition..
@@atulkamath6627 thanku ❤️🙏🏻 sir
What a voice melodious
Wonderful singing ... No comparison .... ❤❤❤❤❤❤❤
खुप छान आवाज आहे ..मन प्रसन्न झालं...
Mind blowing singing.
I'm mesmerized.
Khup chan rajyog god bless you & satguru Krupa
उत्कृष्ट तबला वादन, हार्मोनिअम आणि अप्रतिम गायन . नविन पिढीतील उदयोन्मुख गायक राजयोग यांस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !❤❤
खूप सुंदर !!! आत्मविश्वास आणि तयारी दोन्ही अप्रतिम आहे. नक्की मोठा कलाकार होणार. आशिर्वाद आणि शुभेच्छा.
Excellent.....taan danedar, आलाप छान.... स्वराची पकड मजबूत...ताल समतोल... अभिषेकी बुवांच्या घरंदाज गायकी ची यशोगाथा पुढे नेणार.....future चांगले
१००% true.. superb... wish You All The Best 🎉🎉🎉
हा योगायोग नाही हा राजयोग आहे..संगीताच्या दूनियेवर नशिबाने साथ दिली तर नक्कीच राज करेल हा मुलगा...
Wah, what a wonderful mind blowing rendition. Blessed singer🙏
खूप सुंदर गायन... आवाज खूपच गोड आहे........ तबला आणि हार्मोनियम वादन अप्रतिम...
कमेंट करण्यासाठी शब्ध अपूरे, जबरदस्त अप्रतिम, गॉड ब्लेस यू 👌👌👋👋💐💐💐💐💐👍
फारच छान सादर केलस हे सुंदर गीत.
खूप तयारी कर, खूप रियाज कर माता सरस्वतीचा तुझ्यावर आशीर्वाद राहील.
Excellent. खूप दिवसांनी असा मोकळा आवाज ऐकलं. छान वाटले.
अप्रतिम उज्वल भवितव्य
चमकता तारा
कोहिनूर हिरा
राजयोग काळजात हात घातलास
असाच गात रहा खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम ! भारतीय संगीताचे भवितव्य अतिशय उज्वल आहे, अशी खात्री देणारा आवाज !! ❤❤ खूप शुभेच्छा !!
Super Singing with commanding Accompaniments &Perfect effected Sound system Thank U Sir Golden Voice !
Excellent performance, best wishes, keep up, wish to see you take this to higher levels.
नाव. कळले नाही. पण. कान तृप्त केलेत बोळा. खरय. नविन. पीढी. शास्त्रीय संगीताकडे वळतील. खूप खूप समाधान आनंद अभिमान. वाटतो असाच. गात रहा God bless you n have a glorious future
अभिषेकी बुवांच्या नंतर खूप गायक गायलेत पण मला तुझे सादरीकरण खूपच वाटले
खूपच छान सादरीकरण 🌹🌹🌹🌹🌹
Excellent.what a Great voice and singing style.God bless him.
खूप छान सादरीकरण...
अनेक शुभेच्छा बेटा..💐..
अप्रतिम आणि खुपच छान गायकी, गाण ऐकताना त्या गाण्यात समरस होऊन जातो.
खूप सुंदर थोडक्यात आणि गोड मनमोहक रुबाबदार रसाळ सादरीकरण..
I'm truly in love with your singing. Stay blessed 🎉
❤ छान अमृताने नाहवा हे सगळ्यात जास्त आवडलं. असच छान नाट्यसंगीत आमच्यापर्यंत पोचवत रहा. खूप शुभेच्छा
सुंदर... फारच सुंदर... उज्वल भवितव्य.
Tarun mandali natya Sangeeta Kade valtayet khupch chaan..keep it up Rajyog👍👍👍
Beautiful Singing at young age,
BRIGHT FUTURE.
व्वा भावा. सुंदर गायलास. शाब्बास. ही तरुणाई स्टेजवर पाहून मन भरून आले.
Awesome. I wish you bright future
🤗🤗🤗 who is he. I heard him by accident. What a voice. Oh My God! May you reach the heights desired. ❤❤❤
अप्रतिम.... आवाज आणि तालवृंद.... ❤❤❤❤❤❤
ज्जे ब्बात! बहोत खूब.
Uttam swar aapko bahut yash mile aisi kamana karate hai 🙌💐👌
Bahot khub....Jeete raho , gate raho ❤
छान तयारी ने गायले.असेच पुढे तयारीने जात रहा.🎉🎉🎉❤❤❤
Khup chhan. Khup khup shubhecha.
व्वा मस्त, सुरवात तर खूपच छान 👌🏻
सूर ताल लय सुरेख❤
खुप छान ... उत्कृष्ठ गायन केले....❤
चांगला प्रयत्न आहे. आवाजात फिरत चांगली आहे ठेहेराव पण चांगला आहे. सादरीकरणावर अजून विचार होणे आवश्यक आहे. शब्दांची मांडणी सुरांच्या माध्यमातून भावपूर्ण होणे आवश्यक आहे. पुढील सांगीतिक प्रवासाकरिता शुभेच्छा
Kya baat , khup chhan ❤
आशे कलाकार आता समाजास हावैत राम कृष्ण हरी माऊली आयूश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤😂
कमाल गायन.. Perfect
खूप शुभेच्छा
Vah vah vah apratim.Speachless 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बहोत बढिया भाई❤
Wah!!!! So devine🙏🙏🙏❤❤❤ so touching... So soothing😌😌😌🫡🫡🫡
Wah sunder gayaki ❤❤❤❤❤
अतिशय सुंदर 👌👌👍👍
अप्रतिम गायन,सुंदर ठेहराव,खूपच छान.
Awesome performence goood perfection nice emtion❤❤❤❤❤
👌Go aheadMay God bless you🙏
Very very nice I. First time looking this program
Khoop chaan😊
छान गायला आहे. खूप शुभेच्छा.
Superb singing 👌🏼👌🏼👌🏼
फार सुरेख आवाज, नक्कीच चांगला गायक होशील
अप्रतिम 🙏👌👌
He suraanno chandra wha
Chaandanyaache kosh maajhya priyakaraala pohachawa
Waat ekaaki tamaachi
Harawalelya maanasaachi
Barasuni akaash saare
Amritaane naahawa
व्वा व्वा खूपच छान तयारी आहे
Aapn kona kadhe shikat aahat 😊khup chan gaylat
@@amolulvekar449 pt Ajit kadkade sir
खूपच सुंदर 👍👍👍
खूप छान गायलंय ❤❤
अतिशय सुंदर performance ❤️❤️
अतिशय सुंदर मधुर गायन..
Very nice rajyog🎉🎉
Vithal vithal, very nice, harmonium accompanied the best
Superb ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Superb sound system.
खूप छान,सुंदर.👌👌
Classic ❤presentation, best wishes for future journey dear
सुंदर . या गायकाचे कृपया नाव सांगा .
Beautiful voice
I heard mahesh kale only to see the comparison. I am so happy that rajyog has his own style and tempo. Brilliant.❤
आवाज गोड आहे..... सुरवातीला एक चूक झाली पण मनापासून गायले या कारणाने चुकीला माफ देतो 😂
खूप खूप सुंदर सादरीकरण
छान सादरीकरण
Khup chan sur… all the best ..
Great performance... Kyaa baat hai❤
Superb ❤ it
खूप छान गायलास बाळा. ❤
सुंदर खूपच गाईन छानच
Khup sunder.
अप्रतिम....
Nmskr, Good performance ...kptup.....nice
वाह राजयोग! खूप छान गायलास!👌👌👌
अप्रतिम
अप्रतिम राजयोग 😍
Excellent❤
Bahut achcha ❤️🌹
ATI Sundar
bohot badiya voice