दत्ताजी......साथीला ढोलकी वापरा.....ताशा नको.....आणि ठुमरी अथवा राग वाजवा,शास्त्रीय संगीतावर आधारीत हिंदी, मराठी गाणी वाजवा.....याद पिया की आई अजून लांबवता येईल.....आपली सनयी गोड गाते...राग गोरख कल्याण,झिंजोटी एकवाल तर बरे होईल.....रियाज ठेवा....सराव करा भरपूर.....
प्रिय दत्ता गायकवाड साहेब अप्रतिम शहनाई,तोड नाही गेली ४५ वर्ष शाबई ऐकतोय भारत रत्न बिस्मिल्ला खाँन सहबा पणून ते गावात लक्ष्मी आई चा निव द घेऊन जाणाऱ्या यशवंतरा वा पर्यन्त सर्व एकूण झाले पण दत्ता गायकवाड ची शनाई ही शानाई नसून माझ्यासाठी ती एक नवलाई आहे इतकी मधुरम काय सांगू एक दिवस ही शहणाई माझी गावात वाजलीच पाहिजे ही शहनाई पद्म किवा रत्न पुरस्कारा पर्यंत जावो ही इच्छा
मा.दत्ता गायकवाड आपण सनई खूपच सुंदर वाजवता.पण ही पारंपरिक पद्धत यामुळे जास्त प्रसिद्धी मिळत नाही.म्हणून मला वाटते आपण तबला इतर संगीत सहित्यानिसी एक मैफल ठेवा.विविध प्रकारचे फक्त दहा प्रकार म्हणाले तरी तुम्ही बिस्मिल्लखा पेक्षा कमी नाहीत.
एकच नंबर गुरूजी सनईवादन
👌👌👌
दत्ताजी......साथीला ढोलकी वापरा.....ताशा नको.....आणि ठुमरी अथवा राग वाजवा,शास्त्रीय संगीतावर आधारीत हिंदी, मराठी गाणी वाजवा.....याद पिया की आई अजून लांबवता येईल.....आपली सनयी गोड गाते...राग गोरख कल्याण,झिंजोटी एकवाल तर बरे होईल.....रियाज ठेवा....सराव करा भरपूर.....
Super
Khup Chan 👌👌
छान
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Mast👍
No one mama
Khup Chan
लय भारी दत्ता मामा👌
Mast
दत्ता सर 1नंबर
प्रिय दत्ता गायकवाड साहेब
अप्रतिम शहनाई,तोड नाही गेली ४५ वर्ष शाबई ऐकतोय भारत रत्न बिस्मिल्ला खाँन सहबा पणून ते गावात लक्ष्मी आई चा निव द घेऊन जाणाऱ्या यशवंतरा वा पर्यन्त सर्व एकूण झाले पण दत्ता गायकवाड ची शनाई ही शानाई नसून माझ्यासाठी ती एक नवलाई आहे इतकी मधुरम काय सांगू एक दिवस ही शहणाई माझी गावात वाजलीच पाहिजे
ही शहनाई पद्म किवा रत्न पुरस्कारा पर्यंत जावो ही इच्छा
व्वा.... सरस्वती...ची..कृपा यालाच म्हणतात...असावे..जातीचे...एड्या गबळ्याचे...काम नव्हे...यालाच म्हणतात...
भाऊ रामराम तूझी सन्ई मला लय आवडते
मा.दत्ता गायकवाड आपण सनई खूपच सुंदर वाजवता.पण ही पारंपरिक पद्धत यामुळे जास्त प्रसिद्धी मिळत नाही.म्हणून मला वाटते आपण तबला इतर संगीत सहित्यानिसी एक मैफल ठेवा.विविध प्रकारचे फक्त दहा प्रकार म्हणाले तरी तुम्ही बिस्मिल्लखा पेक्षा कमी नाहीत.
Super 👌 Datta sir
Super 👌 Datta