बापाच्या सहनुभुतीतून झाल्याला आमदार.खंत एवढीच की गेले ३५ वर्षे तासगाव कवठेमहांकाळ विकास ला मुकला आणि पुडची 5 वर्षे सुधा मुकणार.नुसता सोशल मीडिया करून विकास होत नसतो.दोन अश्रु गळाले की तासगाव ची जनता वेडी झाली. आबा नी ही सहानुभूती च्या जोरावर मत मिळवून आमदार झाले मंत्री झाले. अन् मुलगा ही तसाच.जोपर्यंत ही स्थिती बदलत नाही तोपर्यंत आपला मतदारसंघ असाच राहणार अविकसित. मी तासगाव कवठेमहांकाळ चा मतदार हा बरोबर माजी गृहमंत्री,माझी उपमुख्यमंत्री आबांचा मतदार संघ एवढं असून ही मला नोकरी साठी विटा सांगली मिरजेत जाव लागत,माझ्या तालुक्यात एक ही मोठे हॉस्पिटल,ना मोठी शिक्षणसंस्था,ना कारखाणे, ना MIDC आहे.
रोहित तुम्ही आणि साहेबांनी आता.... अजित पवारांसोबत राहिले पाहिजे तरच आपल्या कवठेमंकाळ तालुक्याची तासगाव तालुक्याचे भलं आहे... बाजूच्या पलूस कडेगाव मतदार संघामध्ये कदमांनी 1200 कोटींचा निधी खेचून आणला आहे तशाच पद्धतीने तुम्ही कार्य कराल अशी अपेक्षा आहे.
आबांचा मुलगा आहे. उत्तम काम करणार 🌹🌹
पवार साहेब आता अशा तरुण मुलांच्या हातात पक्ष द्या..
😂😂
Mg kay vayskr vyakti na deun bghitly 😂😂
मनपूर्वक अभिनंदन आमदार जुनिअर आर आर पाटील 👍💐💐💐💐💐
युवा नेता आहे म्हणून निवडून आला चांगले जाले याला सभागृहात बोलायचं संधी मिळणार आहे
मनःपूर्वक अभिनंदन ❤❤❤❤😊😊😊
खूप खूप अभिनंदन दादा💐💐💐
आता तालुक्यातील लहान लहान गावामध्ये लक्ष देऊन प्राथमिक गरजा पूर्ण कराल हीच अपेक्षा
Kavathe mahankal कारखाना चालू करा ही कळची विनती आहे
अदानी ला विकला
@@Xyz-y8y7pआमदारकी यांच्याच घरात मग काय यांनीच इकला काय
@@Xyz-y8y7pकुणी विकला
Only Rohit patil❤❤
शिवसेना भोयदापाडा वसई शाखेकडून खूप खूप अभिनंदन साहेब
पवार कडे बघून मतदान झाले नाही आम्ही तर केले नाही आम्ही तर आबांचा मुलगा तरुण आमदार म्हणून आम्ही मतदान केले
आम्ही मिरजकर खूप खूपखूप dhadavad देतो रोहित दादा I am proud up you
मनःपूर्वक अभिनंदन 🎉💐
बापाच्या सहनुभुतीतून झाल्याला आमदार.खंत एवढीच की गेले ३५ वर्षे तासगाव कवठेमहांकाळ विकास ला मुकला आणि पुडची 5 वर्षे सुधा मुकणार.नुसता सोशल मीडिया करून विकास होत नसतो.दोन अश्रु गळाले की तासगाव ची जनता वेडी झाली.
आबा नी ही सहानुभूती च्या जोरावर मत मिळवून आमदार झाले मंत्री झाले. अन् मुलगा ही तसाच.जोपर्यंत ही स्थिती बदलत नाही तोपर्यंत आपला मतदारसंघ असाच राहणार अविकसित.
मी तासगाव कवठेमहांकाळ चा मतदार हा बरोबर माजी गृहमंत्री,माझी उपमुख्यमंत्री आबांचा मतदार संघ एवढं असून ही मला नोकरी साठी विटा सांगली मिरजेत जाव लागत,माझ्या तालुक्यात एक ही मोठे हॉस्पिटल,ना मोठी शिक्षणसंस्था,ना कारखाणे, ना MIDC आहे.
Only Rohit Dada 🎉🎉
रोहित तुम्ही आणि साहेबांनी आता.... अजित पवारांसोबत राहिले पाहिजे तरच आपल्या कवठेमंकाळ तालुक्याची तासगाव तालुक्याचे भलं आहे... बाजूच्या पलूस कडेगाव मतदार संघामध्ये कदमांनी 1200 कोटींचा निधी खेचून आणला आहे तशाच पद्धतीने तुम्ही कार्य कराल अशी अपेक्षा आहे.
आता जरा विकास करा मळ्यात राहणारे लोक पावसाळ्यात कसे राहतात ते बघा त्यांचे रस्ते करा त्यांच्या मळ्यात जाताणा ओढा आहे तिथे चांगला फूल बांधा
Ghanta..😂😂
Visara dada shevati poraga ha poragach bap nahi Banu shakat shevati yanch Kam zero cha ahe
Only Rohit dada fix
Congratulations Rohit dada 💐 pawar sahebancha vichar aplyala pudhe nyaycha ahe
अभिनंदन दादा 💐💐
Congratulations Rohit Dada
अभिनंदन दादा ❤❤
Only Rohit dada
Dada त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे
Hardik abhinandan Rohit
Khoob khoob Abhinandan Rohit Dada🎉🎉❤❤
अभिनंदन दादा
Very nice ज्युनिअर rr आबा
Only. R R Dada
Great work by Rohit Patil Sir,Keep it up,All the best, Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤Rohit dada
दादा अभिनंदन 💐💐
Miss youआबा
वा साहेब
❤❤
आबासाहेब सारखं बोलण
Congratulations bhava ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
✌ नंबर 1
25 varsh parent ky sudha thevat nhi ❤❤❤
Congratulations rohit
Brand is brand only rohithdada patil ch ch.
नगर परिषद निवडणूक कधी आहे
Congratulations
❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉
बिटकॉइन विका आता.. गरज आहे....😂
Only Kaka
🎉
तासगाव कवठेमंकाळचा विकास करू शकत नाहीत ३५ वर्ष काय काली
,👑🔥💞
RRR patil
आपल्याला निधी कोण देणार..😢 .. पवार संपले...😅.. बसा बोंबलत...😅
😂😂😂
संजय काका
ते का देतील ते तर पडले @@dk7904
सगळ्यां महाराष्ट्र मधला हिंदू जागा झाला पण तासगांव कवठेमहांकाळ मधला अजून पाच वर्षे झोपला..🤬😔
Faltu lok ahet ithe kiti gavat pani nhi dile r r patil ne tri tyachach ... Khatat lok
Hindu muslim ch krr bss bavlta pudh kay jau nko.. 😂
Ata kite moth kartoy bagu ki to
Dada the great one ❤
हा उत्सव शोभत नाही
Sanjay kaka ghari baaa
तासगावत पैसा चालला 3000 एका मताला
5 वर्ष काही काम नाही होणार 😅
35 varshe geli ata 5 varshe janar bin kamachi
😅😅
हा उत्सव शोभत नाही,
हा निसटता विजय म्हणजे पवारांचा पराभव आहे .
Baba Yeun bgh ith ... One side aahe he... Gharat basun tepa lavan sopp astay
Congratulations Rohit PatiL
आता सरकार येत नाही काय दिवे लावणार 😂😂😂😂
सरकार नसून सुद्धा बरीच कामे खेचून आणली आमचा दादा खंबीर खंबीर हाय भावा
RO - HIT he to Mamla FIT he boss ✌️🔥
कळेल तुला midc 100% होणार
😂😂💯
@@NikhilKamble-l4m हसून घे रे दादा पन midc आली कि आपल्याच भावंडांना काम मिळेल
@@maheshmahajan8625तेव्हा भावा हि माग लागतिल बघ
Bass kra moth bolaych
Hoy hoy ....
Haralacha dukha ahe ka tumhala
आमचा उमेदवार तर निवडून आलाय.. आम्हाला का दुःख असेल बर
Congratulations 🎉🎉
Aban mule ala ahes tu
😂
दादांना मंत्रिपद द्यावे....पवार साहेबानी पण आपला जो शिल्लक राहिलेला पक्ष पन याच्या हातात द्यावा
अर्र खुळ आहेस काय विरोधी पक्षनेता होत नाहीं MVA मधी आणि मंत्रिपद मिळतंय वी 😂 त्याला सुधा 10 टक्के जागा लागतात पक्षाच्या
आव पाटील तुमाला पैस देणार न्हाईत तर तूमी काम कशी करणार
O tp rr aba cha wagh aahe
Aba n cha nav ghetlya
var sagle yktat
Te anto amhi load gheu nko
करतो दुःखात येतो मग ते गरीब असो वा कुणी पण, म्हणून जिकंले ना
रोहित पाटील यांचे संबंध सगळ्यांनी चांगले आहेत त्यामुळे त्यांना फंड नक्की मिळेल
All the best 👍🏻
निवडून आल्या बद्दल अभिनंदन पण पक्ष चुकीचा आहे
अभिनंदन दादा
अभिनंदन दादा