ओल्या काजुगराची विक्री ! ओले काजुगर सोलतात कसे ? घराच्या बाजूलाच आहेत 1500 काजुची झाडें😱 94220 77750

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 бер 2024
  • नमस्कार मित्रांनो एस एम मालवणी या युट्युब चैनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनवीन विडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण,उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय- उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो. व यापुढेही एखादी चांगली माहिती व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करू 🙏
    आज आमच्याच गावात आमच्याच घराच्या बाजूला रासम काका म्हणजेच पाटेकर काका यांनी बरेच वर्ष काजूचे व्यवसाय चालू केला आहे ते कित्येक लोकांना आमच्या आजूबाजूला माहिती पण नसेल co:94220 77750
    म्हणूनच आज मी त्यांची भेट घेतली आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
    #smmalvani #kokan #cashew #olekaju #sindhudurg
    ##akshyrasam
    #odnisargachi
    #reelsinstagram #comedy
    #rice## बीजामृतखत

КОМЕНТАРІ • 48

  • @user-ls2tz5om6n
    @user-ls2tz5om6n 4 місяці тому +1

    आता मीळतील काय ओले काजू

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 4 місяці тому +4

    काकांना सलाम

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 4 місяці тому +3

    काकांची मेहनत भारी 👌👍

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 4 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 4 місяці тому +1

    Bhau aantarpik pan gheta yet ka pahana.tumche varshik utpsnna vadhel.

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 4 місяці тому +3

    खरच खूप मेहनत असता

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 4 місяці тому +1

    Sunder vdo shailesh 👌👍

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 4 місяці тому +2

    खूप छान विडिओ 👌

  • @vilasraochavan8692
    @vilasraochavan8692 4 місяці тому +1

    खूप सुंदर

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 4 місяці тому +2

    मस्त, कोकणात मेहनत केली तर सोना आसा.

  • @UmeshParab-ry2ub
    @UmeshParab-ry2ub 4 місяці тому +2

    छान 👌👍

  • @ushabhosale6078
    @ushabhosale6078 3 місяці тому +1

    काजूचे फळ विकत मिळेल का तुमच्या कडे

  • @user-xk6ri6qx6n
    @user-xk6ri6qx6n 4 місяці тому +1

    खूप छान🙏

  • @user-ss1hp3gn3h
    @user-ss1hp3gn3h 4 місяці тому +1

    खूपच छान बाबा 😎😎😎

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 4 місяці тому +1

    मेहनतीच फळ 🌹🙏

  • @prakashutpat-de7qb
    @prakashutpat-de7qb 4 місяці тому +1

    काकांचा आवाज ऐकू येत नाही, काजू बाग पहिल्यांदा पाहिली धन्यवाद.

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 4 місяці тому +1

    nice video

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 місяці тому +2

    आपल कोकण, सुंदर कोकण,कोकणी बांधवांनो काकांचा आदर्श घ्यावा.ओसाड माळरानावर तीन वर्षांवरील काजु लागवड केली तर पाणी लागत नाही. परप्रांतीयांच्या धशात कवडीमोल भावाने जमिनी विकु नका...माझं कोंकण सुंदर कोकण आज‌ बहुतांशी जमिनी शर्मा व
    वर्मा अण्णा खन्ना यांच्या आहेत सावधान

  • @rajeshwarinaringrekar6746
    @rajeshwarinaringrekar6746 4 місяці тому +1

    खुप छान 👌 काकांना सलाम 🙋🙏🌷🌷👍👍

  • @bhimraomore3001
    @bhimraomore3001 4 місяці тому

    काका म्हणतात काजूचे झाडे 1916 ला तरकाही 1917 ला लावली.म्हणजे काका 1916 चे अगोदर जन्मलेत का ?

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 3 місяці тому

    खयचा हरकुळ......?
    कणकवलीतला काय ? फोंड्यातला? ( रासमांचा ) हरकुळ ?

  • @diptichavan3035
    @diptichavan3035 4 місяці тому +2

    ओले काजू भेटणार का

    • @smmalvani7712
      @smmalvani7712  4 місяці тому +1

      हो कॉल करा no विडिओ मध्ये आहे

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 3 місяці тому +1

    बेटा काय रेटने विकतात ओले काजू

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 4 місяці тому +1

    Time pass karat aahe video karnara.

  • @vikasjoshi4731
    @vikasjoshi4731 4 місяці тому

    तुमच्या पुढे कोकण कृषी विद्यापीठ मागे ……….!
    मावळणकर ,झाट्ये ,सावंत , हे ५० ६० टन काज काढतात या प्रगतशील शेतकऱ्यांनी कधी ऑगस्ट मधे मोहोर काढून गणपतीत मोहोर नाही काढला , आणि तुम्ही ………..
    😂😂😂😂😂विश्वास बसल अस काही सांगा

    • @vinodinichawan2513
      @vinodinichawan2513 4 місяці тому

      Yevadhe paise kamavata tar changle kapade ghalana.