Are bhai to Maharashtra madli lok kala tilavto ahe ...faltu vinod krun fakth hasvat nahi kalle ka ...the great actor omkar keep it up .❤ Baki aslya dalindar comment valyan kde laksh nko deu
Commedy ला मजाच नाही यांच्या नॅचरल वाटतच नाही काहीच, जबरदस्तीने केल्या सारखं वाटतं आहे, ओंकार भोजने चूक केलीत तुम्ही महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत राजा होतास तू
अंकरीण करणारी ताई तु फुल कपडे परिधान कर बाई माझा दहा वर्षाचा नातु आहे त्याला तु परिधान केलेले कपडे अर्धवट आवडली नाही ना॓ईलास्तव मला हा प्रोग्राम आवडली नाही
ओमकार भोजनेसाठी बघतो . पण हा हिरा हास्यजत्रेच्या कोंदनातच शोभून दिसतो -😀😘
मस्त नंदेश उमाप❤❤❤
Omkar u r great bhava ek no ❤
छान करतो ओंकार
असाच चालू ठेव 👍
Omkar...position he himself is responsible to his downfall...
आमच्या गावी पण अशी बाई याची आमच्या आजीची मैत्रीण होती
ओंकार तू हास्य जत्रा नाही सोडायला पाहिजे होती
ओंकार हिरा आहे तो कुठेपण चमकणारा कलाकार आहे. इथे पण त्याच्या कलेला साजेशे स्क्रिप्ट मिळाले की तो सुसाट निघेल.
तुम्हाला आणि तुमच्या कलेला मानाचा मुजरा ❤❤🙏🙏🙏🙏
भोजने भाऊ एकच नंबर ❤❤
ओंकार परत जा mhj मधे
ओंकार ये 14 ऑगस्ट पासून हास्यजत्रेत
i feel ONKAR has established himself as an artist. his excellence is at par...beautiful concept
Kdkdit performance......ani kan trupt zale fu bai fu ch sangit aikun ...👌🏽👌🏽👌🏽
खर तर मी हा शो ओंकार भोजने चा थंबनेल बघून आलोआहे
आठ दिवसांत ल एक दि वसात पण दिवस जातो ❤
लय भारी
आमच्या लहानपणीही अशा एक आजी यायची दर रविवारी सकाळी. आम्हाला फूगे द्यायची.
हे कार्य कर्म कोमल पा टो ळे पाहत आहे का ❤
Omkar bhava MHJ madhe parat ja ......
भोजने तू पटकन हास्यजत्रेत जा चीज होईल
Khupach Chan ek number
Onkar bhojne ol raundar aktar
दळभद्रि सादरीकरण😅
Started headache after watching fu bai
ओंकारने स्वतःच क्रेडिट डाऊन करून घेतल, महाराष्ट्राची हास्य जत्रेतील विनोद दर्जेदार आणि विभिन्न असतात.
Bhai tyala ata movie bhetayla laglet he mahit ahe ka tula
Are bhai to Maharashtra madli lok kala tilavto ahe ...faltu vinod krun fakth hasvat nahi kalle ka ...the great actor omkar keep it up .❤
Baki aslya dalindar comment valyan kde laksh nko deu
महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम
Trending la यायला 6 वर्ष लागले तसेच हा कार्यक्रम पण येईल trending la
@@gaytripatil534ruracing attt😢😂😂
9kgdqyyyyuytty
Mast
Commedy ला मजाच नाही यांच्या नॅचरल वाटतच नाही काहीच, जबरदस्तीने केल्या सारखं वाटतं आहे, ओंकार भोजने चूक केलीत तुम्ही महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत राजा होतास तू
Ya show chi host konala tari copy karat ahe mi nav nahi ghenar tich but वाईट watatay ओमकार भोजने साठी but he's own responsible for his downfall
Is it really comedy.....? BIG DISAPPOINTMENT
Tech mhanlo reee..
Vaidehi - You are superb !! Its a very matured and balanced style of hosting. Appreciate your hold on the show
अंकरीण करणारी ताई तु फुल कपडे परिधान कर बाई माझा दहा वर्षाचा नातु आहे त्याला तु परिधान केलेले कपडे अर्धवट आवडली नाही ना॓ईलास्तव मला हा प्रोग्राम आवडली नाही
कककक
judges aani audience ugaach hastaat..0% funny..ekdaahi hasaayla aala nahi...audience chi maturity level suddha khoopach kami diste..kay bhangaar darja aahe comedy cha..
Omkar bhojane did worst choice of his life in beginning of his life by leaving hasya jatra he is going so boring day by day
👎🏻👎🏻
काय थिल्लरपणा आहे...ही कॉमेडी आहे?? एवढे चांगले ॲक्टर असूनही कॉमेडी होत नाही😂