Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
साधी आणि सुंदर वाणी जी समजायला एकदम सोपी आहे. अजून आभारी आहे 🙏
Very nice 👍
खुपच अभ्यास आहे ताईंचा मुखात सरस्वतीच आहे आणि अप्रतिम गोड आवाज आहे.
परांजपे ताई तुम्हास ईश्वराने किती मोठी देणगी दिली. किती गोड आवाज आणि अध्यात्माचा भरपूर अभ्यास.
आमचा दिवसच माऊली च्या किर्तनाने सूरू होतोय .राम कृष्ण हरी माऊली
खूप छान किर्तन ताई
ताई तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे आणि तुमच्या वर कृपा आहे 😊
खुप सुंदर सगळे च किर्तन.मोबाईल खरंच बंद करावासा वाटत नाही.🙏🏼🙏🏼👍
जय हरी माऊली
अतिशय उत्तम किर्तन.
खूप खूप खूपच सुंदर. कृतज्ञ!
राम कृष्ण हरी
आपल्या कीर्तनातून परमानंद म्हणजे काय याची प्रचिती मिळते धान्य ती आपली गोड वानी आणि धन्य आपले मायबाप
खुप सुंदर ताई
कीती गोड आवाज, अधात्याम ची भरपूर माहिती, खूप छान सुंदर ही शब्द पण कमी आहेत तुमच्यासाठी
ताईच्या कीर्तन खुपच छान असतात फोन बंद करु वाटत नाही
फार छान फार संदर
श्री राम कृष्ण हरी
सर्वच कीर्तने अतिशय सुंदर व बोध घेण्यासारखी असतात. धन्यवाद ताई आणि मनःपूर्वक नमस्कार.
Ramkrishna hari mahuli
Ram Krushna Hari Mauli
देहू मध्ये येवढे श्री मंत माणसं होती पण त्याची कोणाची ही नावे येत नाही तुकाराम महाराज यांचे नाव कारण ही ईश्वराने दिलेली श्री मंती आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
Ram Krishna Hari
Khupach sundar Tai Aikatach rahavese vatate🎉🎉