स्वाती आणि भारती पहिले तर तुम्हा दोघींना खूप आशीर्वाद, आक्का आणि दोन्ही फौजी यांना नमस्कार, खूप कौतुक वाटते तुमच्या फॅमिली चे कष्टात दिवस काढले तरी डाउन to earth आहे, अशाच हसत खेळत रहा 🥰
खुप छान झालं लाईव्ह ❤ मी काहीच ऑर्डर केल नाही ताई पण लाईव्ह ला नक्की येते. मला खुप जपुन खर्च करून घर चालवाव लागत ताई मला मिस्टर नाहीत आणि मुलाची जबाबदारी माझ्यावरच आहे सॉरी ताई मला खुप वाईट वाटत साड्या एवढ्या सुंदर असून मागवता येत नाही
जीवनात स्पर्धक आणि निंदक असावेत अमिताभ बच्चन सचिन पिळगावकर आशा किती तरी मोठमोठ्या लोकांना निगेटिव्ह विचारांची लोकं ट्रोल करतात तुमच्या दोघींचे पण स्वभाव खूप छान आहेत असेच राहा नेहमी❤❤
नजर के सामने जिगर के पास कोई रेहता. है....... वो हो तुम❤स्वाती❤ भारती❤ छोटे फौजी ❤ मोठे फौजी❤.... always my favourite channel....love u ... .............all family members....❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई.🙏 आपल्याला मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटतं.❤🤗 तसंच आम्हाला तुमची पूजा पाहून व मंदिर बघून प्रसन्न वाटतं.😊 आमचे सर्वांचे डोळे तुमच्या पूजेच्या व्हिडिओची वाट बघत असतात.😊 कारण आमच्या डोळ्यांना १००% माहीत असतं. आज सर्वोत्तम पूजेचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. खूप म्हणजे खूपच मनमोहक पूजा आजची. आणि व्हिडिओ पण नेहमीप्रमाणे खूप खूप छान❤
भारती स्वाती आजची पुजा खुप छान लोकाकडे अजिबात लक्ष देऊ नका आपल्या ध्येयावर लक्ष द्या ह्यालोकाना काही काम नसते ना मग याला त्याला नावे ठेवणे हच समजते keep it up भारती स्वाती
Tai tumhi ya lokancha vichar karu naka aamhi tumcchya sobat aahot, he lok tech asatat je swata kahi karat nahi aani dusaryani kelel sahan hot nahi hya jalkya lakdanvar pay dhuvayche aani te pani lakdavar takaych❤❤❤❤❤aani pudh jaych❤❤❤❤❤
लोकांकडे लक्ष देऊ नका पुढे जाऊ देत नाहीत लोक कुणालाच सुखाने राहू देत नाही केल तरी प्रोब्लेम नाही केल तरी असतोच. जगभर तुमच नाव होऊदे हीच प्रार्थना खुप पुढे जा 😊
2 lakh subcriber Congratulations tai..आपण स्वत कमावतो त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. मेहनती आहात तर फळ मिळणारच.घरच्यांची साथ आवश्यक असते.ती तुम्हाला आहे...सर्व येत असून घरचं वातावरण ठीक नसेल तर काही करा वाटत नाही ताई..खूप लेडीज चा problem आहे हा.
Khup chan video hota Tai ,Aani sadyancha collection khup chan aahe mi roj tumchi live pahte pan sadya gheu nahi sakat tai sorry gharchi paristhiti najuk aahe tyamule ...i like u Doghi Tai ❤❤
बॅटर वाटल्यानंतर बॅटरचया मध्ये अर्धा कांदा कापून टाकावा. अर्धा कांदा म्हणजे एका कांद्याचे दोन तुकडे करून एक तुकडा बॅटर मध्ये टाकून एक चमचा खायचं तेल कांद्यावर टाकून झाकण लावून ठेवा.बॅटरचे भांड बलॅकेटमधे गुंडाळून ठेवावे.
Very nice video tumhi konachya bolnyakade lakshy dewu naka tumhi khup chan kam karta ahat lokanchi savayach ahe jalnyachi manun tumhi chan kam karta asech karat raha ni khup khup sauce vha hich echha ahe mazo ok ❤❤❤❤❤
Tai guruvar che udyapan kadhi karayche aata yetya guruvari akadas aahe mg as mahnarat nahi karta yet tya djvashi udyapan tumhi kadhi karnar aahat nakki sanga tai
भारती, स्वाती निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देत नका जाऊ. लोकं दुतोंडी असतात.आपण आपला कर्म करावं. तुमची फॅमिली खूप कष्टाळू आहे.तुमची प्रगतीच होणार. श्री स्वामी समर्थ ❤❤
ताई तुम्ही माझे नाव घेतल्यामुळे माझ्या नाव ऐकवण्यासाठी रोज व्हिडिओ बघत होते मुलाला खूप आनंद झाला माझ्या मुलाचे नाव अर्जुन आणि अयोध्या आहे आणि मालकाला खुप आनंद झाला माझे नाव घेतल्या बद्दल धन्यवाद ताई पाहण्यासाठी

@@supriyawaikar875 ताई मनाला लाऊन घेऊ नका माणसाचे दिवस तेच राहत नाही कधी ना कधी चांगले दिवस येतातच..माझे मिस्टर असुन पण मी घेऊ नाही शकत..😔🥹
कोण कोण व्हिडिओची वाट बघत होतं 😊 त्यांनी लाईक करा 👍
Tai ka Vell vaya ghalavtay 1 episode vaya jatoy. Negative comments no reply.
जीवनात स्पर्धक आणि निंदक असावेत अमिताभ बच्चन सचिन पिळगावकर आशा किती तरी मोठमोठ्या लोकांना निगेटिव्ह विचारांची लोकं ट्रोल करतात तुमच्या दोघींचे पण स्वभाव खूप छान आहेत असेच राहा नेहमी❤❤
Jaau de n g Tai bolu de 😢😢
तुमच्या कडे पाहून खूप आपलेपणा वाटतो ताई... कधी कधी वाटत आमचं घर तुमच्या शेजारी असावं ❤️❤️❤️
नजर के सामने जिगर के पास कोई रेहता. है....... वो हो तुम❤स्वाती❤ भारती❤ छोटे फौजी ❤ मोठे फौजी❤.... always my favourite channel....love u ... .............all family members....❤❤❤❤❤❤
Tai निंदाकाचे घर असावे shejari ते अतृप्त आत्मे आहेत.. तुम्ही इग्नोर करा.. तुम्ही दुसर्यांना प्रेरणा आहात.. So keep it up👍
आजची देवीची पूजा खुप छान झाली. प्रसन्न वाटते.
श्री स्वामी समर्थ ताई.🙏 आपल्याला मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटतं.❤🤗 तसंच आम्हाला तुमची पूजा पाहून व मंदिर बघून प्रसन्न वाटतं.😊 आमचे सर्वांचे डोळे तुमच्या पूजेच्या व्हिडिओची वाट बघत असतात.😊 कारण आमच्या डोळ्यांना १००% माहीत असतं. आज सर्वोत्तम पूजेचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. खूप म्हणजे खूपच मनमोहक पूजा आजची. आणि व्हिडिओ पण नेहमीप्रमाणे खूप खूप छान❤
किती ऐकतेस गं स्वाती तु आमचं आज हातात काचेच्या बांगड्या घालुन पुजा केलिस खुप बरं वाटतयं 7:52
Mla 1 gosth nahi samzli ki jar tumche sasare mothe fouji zale pan nhawte tya agodar pasunch sasubaie sobt rahat nahi ,tyanni dusare lagn kele ,mag mothe fouji aani chhote fouji kse zale ,just curiosity mhanun vicharle ,wait nka watun gheu
भारती स्वाती आजची पुजा खुप छान लोकाकडे अजिबात लक्ष देऊ नका आपल्या ध्येयावर लक्ष द्या ह्यालोकाना काही काम नसते ना मग याला त्याला नावे ठेवणे हच समजते keep it up भारती स्वाती
अजीबात तुम्ही टेंशन घेऊ नकोस आम्ही सर्व लोक आहोत जळू नका बघत रहा असं म्हणून पुढे चालत रहा ❤❤
जळणारे जळूदे ताई उलट आपली प्रगतीच होते आपन आपलं पुढ जात रहायच🎉
अगं ताई कोमल ओम सावळेच वन मिलियन झाले तर तुमचं का नाही होणार तुमचे व्हिडिओ तर त्यांच्यापेक्षा छानच असतात.नक्कीच होणार वन मिलियन पेक्षा जास्त होईल
Tai tumhi ya lokancha vichar karu naka aamhi tumcchya sobat aahot, he lok tech asatat je swata kahi karat nahi aani dusaryani kelel sahan hot nahi hya jalkya lakdanvar pay dhuvayche aani te pani lakdavar takaych❤❤❤❤❤aani pudh jaych❤❤❤❤❤
लोकांकडे लक्ष देऊ नका पुढे जाऊ देत नाहीत लोक कुणालाच सुखाने राहू देत नाही केल तरी प्रोब्लेम नाही केल तरी असतोच. जगभर तुमच नाव होऊदे हीच प्रार्थना खुप पुढे जा 😊
सुंदर देवीची पूजा 🙏
Bharti tai tu simple rahates pn khup chan distes agdi decent wattes ❤agdi acctress sarkich.
Ho na gharandaj Marathi actress
2 lakh subcriber Congratulations tai..आपण स्वत कमावतो त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. मेहनती आहात तर फळ मिळणारच.घरच्यांची साथ आवश्यक असते.ती तुम्हाला आहे...सर्व येत असून घरचं वातावरण ठीक नसेल तर काही करा वाटत नाही ताई..खूप लेडीज चा problem आहे हा.
Khup chan video hota Tai ,Aani sadyancha collection khup chan aahe mi roj tumchi live pahte pan sadya gheu nahi sakat tai sorry gharchi paristhiti najuk aahe tyamule ...i like u Doghi Tai ❤❤
तुमचे व्हिडिओस खुप छान असतात ताई. पूजा खुप छान केली तुम्ही. तुमच्या विडिओ मधून खुप नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
भारती स्वाती तुमचे आणि तुमच्या परिवाराचे खूप खूप अभिनंदन 💐💐🌹🌹🎊🎊
😅😅😅
Kharach tai nindakache ghar asave mhanun ajun pude jatan tumcha kasht khup aahet pude janyat.keep growing. ❤❤❤❤❤
Tumche vlog khup chan aste. Shri Swami Samarth 🌹🙏
देवपूजा खूप छान झाली आहे स्वाती ताई देव पूजा खूप मन लावून करत आहे❤❤❤❤❤
इडली चे बेटर cooker मध्ये ठेवायचे कूकर ची शिटी कडून ठेवायची नंतर कूकर परात मध्ये पाणी उकळून त्यात कूकर ठेवायचा खूप छान होते
Tai लोकांकडे लक्ष नका देऊ ❤❤ जेवढं लोक nav ठेवतील tevd tumchi प्रगती होणार ❤❤ खुप पुढे ja khup मोठे ह्या best of luck ❤ पुढील वाचालीसाठी शुभेच्छ ❤❤❤😊😊
Congratulations both of u Dear 😘😘
Tumc पाहून mi पण गुरुवारी आणी सोमवारी haldich लेपण करते खूप भारी vaty
Hi Bharati मी ईडली चे पिठं रात्री कुकरमध्ये झाकण लावून ठेवते सकाळी खुप छान बॅटर फुगते try karun bagha
Congratulations 2 lakh compalit...
Khup khup abhindan tumche 🎉
Congratulations Bharati & Swati💐💐🌹🌹
Congratulations २००k❤❤
Yellow colour khup chan distoy tumcha var bharti tai
1 मिलियन लवकरच होईल तुमचं आम्ही स्वतःहून दुसऱ्याला सांगतोय हा व्हिडिओ बघा तुमचं होऊन जाईल
भारती स्वाती तुमच्या मेहनतीला सलाम ❤
कुठलीही पूजा खूप मनापासून श्रद्धेने करता खूप छान ❤
Nice video tai aani khop pude ja best of luck 🤞 😊❤
Tai pooja khupch sundar zhaliye ❤❤
Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏
Tai tumchi jodi ek number aahe. 🎉❤❤
ताई इडली च बॅटर फुगण्यासाठी ते भांड तुम्ही गरम पण्याच्या भांड्यात ठेवा खुप छान फुगेल आणि इडली छान होईल
Wah wah kiti chan pooja keli tai man prasana zale 🙏
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
खूपच छान both of Di..❤Ani Puja Ani देवी चे रूप ❤😊
Congratulations both of you.
Nice vlog ❤❤ Two beauties in one frame ❤❤
किती छान पूजा मांडली पाहुंच मन प्रसन्न झाले
कांद्याची 1 पाकळी काढून ठेवायची ताई बॅटर मध्ये पूर्ण तयार झाले बॅटर की त्यात मधोमध ठेवायचे पीठ छान फुगून वर येते मी केलाय हा प्रयोग छान आहे
बॅटर वाटल्यानंतर बॅटरचया मध्ये अर्धा कांदा कापून टाकावा. अर्धा कांदा म्हणजे एका कांद्याचे दोन तुकडे करून एक तुकडा बॅटर मध्ये टाकून एक चमचा खायचं तेल कांद्यावर टाकून झाकण लावून ठेवा.बॅटरचे भांड बलॅकेटमधे गुंडाळून ठेवावे.
Congratulations dear Didi ❤❤🎉🎉
Khup chhan puja
Kup chan astat video tumche❤🎉
❤❤🎉🎉🎉 काँग्रॅच्युलेशन खूप खूप अभिनंदन.
1मिलियन नाहि 10 मिलियन नक्किच होनार ❤❤❤❤ 20:13
खरंच बोलली ताई आपली प्रगती होत लक्ष देऊ नका ❤❤
pooja khup chan keli ahe taino ❤
Congratulations ❤❤🎉🎉
खूप छान ताई 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान विडीओ ♥️♥️♥️
Tumche 2 lakh subscribers zale abhinandan😍😍🎉👏👏👏.. Tumchi pahilya pasun chi attapryntcha video banva❤️
2lakh
Congratulations for 200k🥳🥳
Tai jau dya nka tention gheu nka laksh deu tai negative comments kde Tai tumhi khup great aahaat❤❤❤
Very nice video tumhi konachya bolnyakade lakshy dewu naka tumhi khup chan kam karta ahat lokanchi savayach ahe jalnyachi manun tumhi chan kam karta asech karat raha ni khup khup sauce vha hich echha ahe mazo ok ❤❤❤❤❤
Khup chan congratulations
Congratulations tai me kal vlog nahi pahila tabet bari nhavti.❤❤❤❤❤
भारती आसा ब्लाऊज शिवायचा फुग्याचा चांगला दिसत नाही असा छान दिसतोय
कुठलीही गोष्ट सिंपल च छान दिसते.
bolnarya kade lakshya dayache nahi tayana pragati bagvatha nahi amachi sobat aani amcha aashirvad aahe tumhala aani tumchi bharbhart honar tumhi bhapur mehant karta ❤❤❤❤
Swati tai yellow sadi khup chan❤❤❤❤
Congratulations bharti swati 🎉🎉❤❤
Tai negative comment kade lakhsha deu naka karn rod var jatana kutre bhunkat aastat cha so tumhi chala pude aamhi tumchya mage sobat aahot 😊❤
फॅमिली खूपच छान आहे
Swati tai look pretty 😍
Khup chan video😊😊😊😊
Hi Tai mala tumache sarv videos khup aavadatat.
Tumhi doghi khup Chan Ani God ahe my sister
Tai laksh dyu nka bolnaryankade changal hot aslel lokana baghvat naste...tumhi karta te khup chanch...❤❤❤
Hii भरती ताई तू जी आज साडी घातली आहे पिवळा कलर ची त्या साड्या आहेत काय मस्त साडी आहे❤
Congratulations for 2 lakh subscriber 🎉🎉,
Tai tumchyakade baghun amhala khup utsah yeto. Pudhe chalat raha, amhi pan barobar ahot . Pragti hote.❤❤
इडली बॅटर च्या भोवती ब्लॅंकेट गुंडाळून ठेवायचे... मी तसेच करते आणि मस्त पीठ फुलते❤❤
त्याला स्वेवटर 😂😂घाला 😂😂
Bharti tai Swati tai tum ce video kup chan ratat 😊😊😊😊😊
Negative comment कडे लक्ष देऊ नका छान business करा खूप आशीर्वाद 🙌🙌
नक्की पोहचणार मिलिन होणार मी पहिल्या पासून व्हिडिओ बघते
खरं ताई कोणाचीही प्रगती पाहून जळू नये, जळणाryach कधीही भले होत नाही, आपण चांगले कर्म करत रहायचे ,मनात pn कोणाचा वाईट विचार करू नये
Mi ratri kothimbir vadi karun baghitali khup khup khup chan zali😊
Tai no Tum khoob chhan desert aahe
Tai guruvar che udyapan kadhi karayche aata yetya guruvari akadas aahe mg as mahnarat nahi karta yet tya djvashi udyapan tumhi kadhi karnar aahat nakki sanga tai
Khup chan pooja pn zale🌸tai ek saghaychay hot swamimurtiart mhnun page ahe tyavrun Laxmi kunchan maghava khup chan vathat gharat sukh shanti labhte
भारती, स्वाती निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देत नका जाऊ. लोकं दुतोंडी असतात.आपण आपला कर्म करावं. तुमची फॅमिली खूप कष्टाळू आहे.तुमची प्रगतीच होणार. श्री स्वामी समर्थ ❤❤
Nindakache ghar asave shejari hi mhan ugachch niye tai apan tyatunch jast pudhe jato kutre bhunkat rahtil sodun dya tumhi asech pudhe janar. tumhala ajun success bhetal❤❤
ताई तुमच्या सगळ्या ईच्छा पूर्ण होणार मिलीयन ची
Bharati & Swati tumhi doghi khup mehanat karun ethparyant pohachalya aahat , tumhi je kahi kam karata te sope nahi.mala tar tumche karo kharch kautuk vatate.Tumhi doghi negative comments kade ignore karat ja.baki sarv vlog khup chan astat tyamule million pan lavkarch par karal❤❤
Tai dajincha janm vhyaychya agodr pasun tyanche vadil sobt nahit tr mg Raju dada savtra bhau ahe ka ka tumchya sangnyat mistake zali ka
Congratulations tai for 2k subscribers
भारती ताई व्हिडिओमध्ये खूप छान दिसता तुम्ही
Kuapp chan puja keliye
खुप छान पुजा मन प्रसन्न झाले🌹🌹🙏🙏🥰🥰
स्वातीची साडी खूपच सुंदर आहे कुठून घेतली please सांग