नवीन चालीवर मंत्रमुग्ध करणारी कोकणातील श्री गणेशाची आरती || Ganpati Aarti || गणपती आरती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • नवीन चालीवर मंत्रमुग्ध करणारी कोकणातील श्री गणेशाची आरती || Ganpati Aarti || गणपती आरती
    ---------------------------------------------------------------------------------
    आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया
    आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...धृ
    ओंकाराचे रूप मनोहर
    झळके पितांबर चंद्र शिरावर
    गण नामाचे सूर सुखकारक
    दुःख विदारक श्री संहारक
    थोपविशी प्रलया, तुजला वंदन हे मोरया
    आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...१
    कुमकुम केशरी फणिवर बंधन
    सर्वांगावर परिमळ चंदन
    रिद्धी सिद्धी पती गिरीजा नंदन
    शिव तेजाचे सगुण मंथन
    आत्मसुखी विलया, तुजला वंदन हे मोरया
    आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...२
    कणकण गणमय नामात रमले
    दर्शनमात्रे दुःख हरले
    प्रफुल्ल जन हे आरती वदले
    निलरत्नाचे अवगुण विरले
    चंदनगिरी मलया, तुजला वंदन हे मोरया
    आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...४
    🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
    #konkan #कोकण #shaktituragan #amhikokanikalakar #आम्हीकोकणीकलाकार #ganpatibappa #gan #shaktituragan #newganpatisong #सजलीहि धरणी #Sajalihidharani#ganpatisong #bappa #bappamorya #ganpatibappa #nileshujal #sachin #prafullpujari #Sachinpangale #ganpati#निलेशउजाळ #Nileshujal #superhitnewganpatisong2023 #Bappa #गण #superhitsong #GanpatiSong # Kokan #Konkan #GaneshChaturthi #Ganpatibappamorya #गणपतीबाप्पामोरया # धन्य_झालो_मी_गणा #Dhanya_Zalo_mi_Gana #Ganpatinewsong #गणपतीची_गाणी #गणपतीआरती #गणपतीची_आरती #aarti #aarti_आरती #Aarti_Ganapatichi #ganpatibappaMorya #गणपती #गणपतीची #आरती #आरतीसंग्रह #आरतीगणपतीची #आरती_करू_मोरया #Aarti_Karu_Morya # बाप्पाची_आरती #सुखकर्ता_दुःखहर्ता

КОМЕНТАРІ • 27

  • @pradnyajogale2994
    @pradnyajogale2994 11 місяців тому +1

    Khup chan 👌👌

  • @user-yg3sc6zk5g
    @user-yg3sc6zk5g Місяць тому

    आवाज खूपच छान

  • @user-wm9qy9hb4x
    @user-wm9qy9hb4x 11 місяців тому +1

    खूपचं सुन्दर 🎉

  • @vasantgorule1676
    @vasantgorule1676 11 місяців тому +2

    खुप छान, मन प्रसन्न झाले,

  • @mansitambe5874
    @mansitambe5874 11 місяців тому +1

    Khup chhan

  • @Sandipkolge1978
    @Sandipkolge1978 Місяць тому +1

    खूप छान आरती आहे 👌👌

  • @SohanPavanak
    @SohanPavanak Місяць тому +1

    खूप छान ❤❤

  • @NileshUjal
    @NileshUjal 11 місяців тому +2

    सुमधुर

  • @vijaykhadye2448
    @vijaykhadye2448 11 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @sachinpangale2205
    @sachinpangale2205 11 місяців тому +2

    खुप् छान 👌🏻👌🏻

  • @skfromkokan1542
    @skfromkokan1542 11 місяців тому +2

    ❤❤❤ मस्त आहे आरती

    • @user-xc4my6eg6s
      @user-xc4my6eg6s  11 місяців тому

      धन्यवाद

    • @SohanPavanak
      @SohanPavanak Місяць тому

      लिहिलेली आरती मिळेल का

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 11 місяців тому +1

    बुवा खूप खूप छान लय भारी आरती झाली ❤❤

  • @user-yg3sc6zk5g
    @user-yg3sc6zk5g Місяць тому

    लिहून पाठवा

    • @89SIDDHESH
      @89SIDDHESH 6 днів тому

      आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया
      आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...धृ
      ओंकाराचे रूप मनोहर
      झळके पितांबर चंद्र शिरावर
      गण नामाचे सूर सुखकारक
      दुःख विदारक श्री संहारक
      थोपविशी प्रलया, तुजला वंदन हे मोरया
      आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...१
      कुमकुम केशरी फणिवर बंधन
      सर्वांगावर परिमळ चंदन
      रिद्धी सिद्धी पती गिरीजा नंदन
      शिव तेजाचे सगुण मंथन
      आत्मसुखी विलया, तुजला वंदन हे मोरया
      आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...२

      कणकण गणमय नामात रमले
      दर्शनमात्रे दुःख हरले
      प्रफुल्ल जन हे आरती वदले
      निलरत्नाचे अवगुण विरले
      चंदनगिरी मलया, तुजला वंदन हे मोरया
      आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...४