तुझ्याविना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही तुझ्याविना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही (२) ये प्रभू तू ये माझ्या हृदयी तू ये करते तुला विनंती प्रभू ये ये तू ये (२) तुझ्याचसाठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो (२) धीर धरुनी नम्र होऊनी वाट मी पाहते (२) ये प्रभू तू ये..... तूची मला पवित्र आत्मा येशू कडे नेतो(२) येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करितो ये प्रभू तू ये .....
तुझ्याविना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही
तुझ्याविना हे माझ्या प्रभू
आराधना होत नाही (२)
ये प्रभू तू ये माझ्या हृदयी तू ये
करते तुला विनंती प्रभू ये ये तू ये (२)
तुझ्याचसाठी पवित्र आत्मा
जीव हा तळमळतो (२)
धीर धरुनी नम्र होऊनी
वाट मी पाहते (२)
ये प्रभू तू ये.....
तूची मला पवित्र आत्मा
येशू कडे नेतो(२)
येशू माझ्या सर्व पापांची मजला
क्षमा करितो
ये प्रभू तू ये .....
Hallelujah Amen Amen🙏
, येशू. तेरा नाम. बहूत आच्छा गीत है आप की आवाज बहूत अछि. है. प्रभू. आपको बहुत आशिश देखे
Bohot Acha he song god bless you amen didi
Praise the Lord khupch sundar songs🎉❤
Nice song
sweet song with sweet voice, Hallelujah... Amen.
The lyrics are utmost precious...composition and the rendition is beautiful...
Praise the lord 🙏✝️
Awesome song God bless you
Praise the lord khup chan voice. God bless you
Hallelujah Amen 🙏
अमीन
धन्यवाद
❤
Nise song ❤❤
Salmakhanthankujesus
Amen
Amen Goa