खुप छान मोहरी कोशिंबीर , एकंदरीत रेसिपी पाहिल्यावर कळते की काय काय कृती करावी लागते , नाहीतर आमच्यासाठी लहानपणी आम्ही कुणाच्यातरी लग्नात च कोशिंबीर खाणार आणि जेवण झाल्यावर चड्डीला हात पुसून पसार 😅 हे आमचं ठरलेलं आम्ही घरी कधी कोशिंबीर खाल्ली नाही, एकत्र कुटुंब पद्धती त्यामुळे आमच्यासाठी कोण करायला लागलय कोशिंबीर 😅 पण या आठवणीही खूप छान आहेत 😅 Nice keep it up 👍
जेवढे जास्त डार्क रंगाची मोहरी तेवढी जास्त स्ट्रॉंग . काळी मोहरी घेतली तर ती जास्त स्ट्रॉंग . त्यामुळे नक्कीच काळी मोहरी पण वापरता येईल पण थोडं कमी प्रमाणात घाला.
Khup mast tasty kishimbir
Thanks 🙏🏻
Khup mast koshimbir..mast receipe
My favourite. Must try this.❤
🎉वाह वाह छान कृति,मस्त सजावट!!खूपच चवदार कोशिंबीर! भारी चव!🎉🎉
Dhanyavad
Nice❤
Thanks 🙏
खूपच छान, साधी सोपी पाक कृती...जुन्या लुप्त झालेल्या ह्या रेसिपीज ना उजाळा देण्यासाठी पल्लवी तुझे मनापासून कौतुक 🎉
Dhanyavad
❤khup chan
Khup chan Recipe
Thanks 🙏🏻
खुप छान मोहरी कोशिंबीर , एकंदरीत रेसिपी पाहिल्यावर कळते की काय काय कृती करावी लागते , नाहीतर आमच्यासाठी लहानपणी आम्ही कुणाच्यातरी लग्नात च कोशिंबीर खाणार आणि जेवण झाल्यावर चड्डीला हात पुसून पसार 😅 हे आमचं ठरलेलं आम्ही घरी कधी कोशिंबीर खाल्ली नाही, एकत्र कुटुंब पद्धती त्यामुळे आमच्यासाठी कोण करायला लागलय कोशिंबीर 😅 पण या आठवणीही खूप छान आहेत 😅 Nice keep it up 👍
पण लालच मोहरी लागते ना ह्यासाठी काळी नाही ना घ्यायची ना??
जेवढे जास्त डार्क रंगाची मोहरी तेवढी जास्त स्ट्रॉंग .
काळी मोहरी घेतली तर ती जास्त स्ट्रॉंग .
त्यामुळे नक्कीच काळी मोहरी पण वापरता येईल
पण थोडं कमी प्रमाणात घाला.