Om RajeNimbalkar Speech UNCUT : कैलास पाटील यांच्यासाठी ओमराजे मैदानात, धाराशिवची सभा गाजवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 88

  • @sureshpandit4196
    @sureshpandit4196 День тому +83

    ओम राजे सगळ्या महाराष्ट्रात आपल्या सभा झाल्या पाहिजेत.

    • @Sanjaypol007
      @Sanjaypol007 День тому +3

      सोयाबीन 3200 रुपये+लाडकी बहीण 1500=4700=BJP 😂
      8000 सोयाबीन भाव=महाविकास आघाडी= ते पण एका क्विंटलचा

    • @fakatshivsena
      @fakatshivsena День тому +1

      Nakki karnar.. bhau..

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 День тому +55

    टॅलेंट ची कमी नाही ओम दादा आणि कैलाश दादा .... जिंकणार .... ठरलय आमचं ❤

  • @amitkirdat7813
    @amitkirdat7813 День тому +40

    फक्त न फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤🚩🚩🚩🚩🚩 ढाण्या वाघ ओमराजे दादा ❤❤

  • @sandeepkhavre4372
    @sandeepkhavre4372 День тому +13

    Love from Mumbai❤❤❤Jai Maharashtra

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 День тому +55

    खासदार ओमराजे यान्च्या प्रचारामुळे फायदा होईल

  • @suhaskadam9445
    @suhaskadam9445 День тому +31

    लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील ❤

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 День тому +14

    जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र सामान्य शिवसैनिक .

  • @amitpawar7743
    @amitpawar7743 День тому +31

    OK Pattern ❤

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl День тому +8

    ओम दादा आभार मानावे तेवढ थोड लाख लाख दडवट तूमच्यासाठी

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 День тому +28

    दादा काळजी करू नका आम्ही महायुतीला असा दणका देणार आहोत कि त्यांना पुन्हा तलफ सुद्धा होणार नाही निवडणुकीत उभे राहण्याची

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 День тому +22

    शिवसेना UBT,,,,,, 🚩🚩🚩🚩

  • @gangadharkhemnar-pi8vq
    @gangadharkhemnar-pi8vq День тому +10

    फक्त महाविकास आघडि ❤❤❤

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 День тому +22

    कैलास दादा निवडतील

  • @subhashsable267
    @subhashsable267 День тому +11

    ओम दादा जय महाराष्ट्र तुम्ही उद्धव साहेब ठाकरे प्रचारक आहेत दादा

  • @shaliwahanbiradar2956
    @shaliwahanbiradar2956 День тому +11

    1)ओमराजे 2)आदित्य 3)रोहित 4)रोहित पाटील 5)मेहुबूब शेख 6)सुषमा अंधारे 7)समरजित घाटगे 8)निलेश लंके 9)कैलास पाटील यांच्या हातात सत्ता द्या मग बघा महाराष्ट्र नं 1होईल

  • @AmolKale-e3x
    @AmolKale-e3x День тому +9

    48 पैकी 1 नंबर खासदार जय महाराष्ट्र साहेब

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 День тому +5

    एक निष्ठ खासदार आणि आमदार धाराशिव जिल्हा ओम राजे निंबाळकर कैलास पाटील

  • @samadhansapkal4046
    @samadhansapkal4046 День тому +7

    Om dada

  • @altafpatel5877
    @altafpatel5877 День тому +8

    Omraje zindabad
    Mashal zindabad

  • @sachinbarbole857
    @sachinbarbole857 15 годин тому

    खरं आहे ❤

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 День тому +4

    कैलास पाटील साहेब जय महाराष्ट्र ❤

  • @NakulSarogade-s9s
    @NakulSarogade-s9s День тому +4

    1 नं माणूस ओमराजे आणि कैलासदादा

  • @PradumnaKadam-e4d
    @PradumnaKadam-e4d День тому +3

    Lok piray khasdar om dada 🚩🚩🚩🚩

  • @Aarav-l9s
    @Aarav-l9s День тому +2

    ओम राजे तुम्ही स्टार प्रचारक आहात

  • @malushid7283
    @malushid7283 7 годин тому

    कैलास दादा आपण 100% निवडून
    येणार याची खात्री आहे ❤

  • @SantoshShinde-d5i
    @SantoshShinde-d5i День тому +2

    Only omraj garade 😺😺👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 День тому +7

    दाजीचं सोयाबीन?
    माती मोल!

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 День тому +5

    जनतेला विकास हवा. जनतेला सामाजिक तेढ आणि दंगे करणारे सत्तेवर नकोत.

  • @sunilgorse6547
    @sunilgorse6547 15 годин тому

    ओम दादा ❤

  • @AbasahebMane-u1p
    @AbasahebMane-u1p День тому +3

    उबाठा शिवसेना आलेच साहेब

  • @harshwardhanshinde4361
    @harshwardhanshinde4361 День тому +2

    Only thakare

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 День тому +7

    BJP को वोट करोगे तो, देश और राज्य के साथ-साथ तुम भी लुटे जायोगे।

  • @manoharsomagawade7380
    @manoharsomagawade7380 16 годин тому

    राजे साहेब नवद मतदारसंघातून प्रच्यार करा जय महाराष्ट्र

  • @sanjaykothepatil8268
    @sanjaykothepatil8268 20 годин тому

    Om Raje ❤❤❤❤❤

  • @shaliwahanbiradar2956
    @shaliwahanbiradar2956 День тому +4

    BJP मध्ये एकच लायक खासदार श्रीमान नितीन गडकरी 👍👍

  • @RameshMule-k2h
    @RameshMule-k2h День тому +2

    कैलास दादा ओम दादा राम लक्ष्मणाची जोडी

  • @pankajdhekane8175
    @pankajdhekane8175 День тому +2

    कैलास दादा पाटील

  • @Sanjaypol007
    @Sanjaypol007 День тому +2

    सोयाबीन 3200+1500 =4700 बीजेपी
    8000 रुपये भाव सोयाबीन=महाविकास आघाडी

  • @mangeshmukadam9147
    @mangeshmukadam9147 День тому

    ओम राजे सारखा खासदार पुन्हा होणे शक्य नाही...100% कैलास पाटील निवडून येतील

  • @sunitapawar8976
    @sunitapawar8976 День тому +1

    Hii

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 День тому +1

    कैलास पाटील व ओम दादा चांगले आहेत पण यांचा नेता उद्धव ठाकरे मराठा समाजाच्या प्रश्ना साठी थोडं सुद्धा सकारात्मक नाहीत म्हणून कैलास पाटील यांच्या सोबत नाही ओन्ली मनोज दादा जारंगे पाटील 🚩🚩

  • @vilas7545
    @vilas7545 День тому +2

    खासदार कसा आसावा जनतेत मिसळणार आगदी साधा माणूस बाळासाहेबांचा निषटावंत कैलास पाटील नकीच विजय होणार च

  • @RadheKarn-du7ob
    @RadheKarn-du7ob День тому

    एवढं करताना, दादा MIDC develop करा तुमच्यात आम्ही धाराशिवाचा लोकनेता पाहतोय.

  • @kiransanap101
    @kiransanap101 День тому +1

    Only Udhavsaheb THAKREY SHIVSENA jindabad. Baki Gaddarach...

  • @fakatshivsena
    @fakatshivsena День тому

    Jigar dost. Ram laxman che jodi...❤

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 День тому +4

    जेवढी इमानदारी उद्धव साहेबांच्या चरणी दाखवली तेवढी धाराशिवाच्या जनतेच्या चरणी दाखवली असती तर बर झाल असतं ..!😂

    • @VaijinathPawar-k1i
      @VaijinathPawar-k1i День тому +6

      म्हणून तर ओमदादाला निवडून दिल जनतेनी

    • @sachindevkate2856
      @sachindevkate2856 20 годин тому

      Ug 3.50 lakhane nivdun dilay😂

    • @राजेश-ख1थ
      @राजेश-ख1थ 20 годин тому

      चाळीस पैशासाठी कॉमेंट करण्यापेक्षा आपण कुणाबद्दल बोलत आहोत ,आपली लायकी काय,तो माणूस 3•5लाख मतांनी निवडून आला आणि तुम्ही चाळीस पैशासाठी त्याच्यावर बोलता किती हास्यास्पद आहे.

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 14 годин тому

      @ त्यांची लायकी आमदार होण्याची नवती मोदीमुळ खासदार झालो एस तोच स्वतःच्या तोंडणी म्हणतो,
      राहिला विषय पैसे घेऊन कमेंट करायचा तर मी एका खूप चांगल्या कंपनीत खूप चांगल्या पगारावर जॉब ला आहे आणि घरी १० एकर शेती आहे ,
      ५ एकर ऊस आहे जो तेरणेला जातोय २ वर्षापासून जो तुझ्या ओम् रजेनी बंद पडला होता,
      आणि सावंत नी चालू केला,
      फुकट्या विचार बदला देश बदलेल 🤣

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 14 годин тому

      @@sachindevkate2856 मोदी च्या जीवावर आणि आता जरांगे पाटलांच्या जीवावर स्वतःच कर्तृत्व काय

  • @VanitaPawar-q4e
    @VanitaPawar-q4e День тому

    Mashal. Fakt. Petali .payze

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 19 годин тому

    Manoj Jarange Patil MARHATA Target important to work-working Ekanath shinde Gadharie GHATKHE Ahe--? Ekanath shinde cha Manuss
    Fakt Shivshena Uddhav Balasaheb Thackeray Target Paksh

  • @rvc54
    @rvc54 День тому

    मराठा आरक्षणाचा बोल रे बाबा

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 19 годин тому

    Vidhansabha Election -2024 Year's Fakt Uddhav Balasaheb Thackeray Target Kyle Ahe--?
    Manoj Jarange Patil MARHATA & Ekanath shinde Gadharie GHATKHE Harmkoar Krt Ahe--?

  • @sanjaygulghane6595
    @sanjaygulghane6595 День тому

    Only om fada

  • @Shivay-f2b
    @Shivay-f2b День тому +1

    😂jarange patil 🚩🚩

  • @laxmanlabade327
    @laxmanlabade327 День тому

    ओमदादा आम्ही तुम्हाला फोन करतो तुम्ही फोन नाही उचलत

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 День тому +1

      कृपया आता निवडणुकी पर्यंत समजून आणि सांभाळून घेवून सहकार्य करू या🙏

  • @rajeshugale1275
    @rajeshugale1275 День тому

    पोपट पंचाची राजे😂😂😂😂

    • @rajeshugale1275
      @rajeshugale1275 День тому

      पोपट पंच्ची राजे

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 День тому

    टपरीवरच भाषण 😂

  • @mahadevkamble9393
    @mahadevkamble9393 День тому

    Dusre bola nvin kahitri

  • @Marathaempire111
    @Marathaempire111 День тому

    बोलघेवडा

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 День тому

    आपली लायकी आहे बोलायची एकनाथ शिंदेवर 😂

    • @VaibhavPatil-rh8dl
      @VaibhavPatil-rh8dl День тому

      Gadaar लोकांना वर काय बोलायच 😅😂

    • @RajabhauShinde-iv8yh
      @RajabhauShinde-iv8yh День тому

      एकनाथ ची काय लायकी आहे गद्दार निघाला आहे काय कमी केलं त्याला ठाकरे नी

    • @chiu3671
      @chiu3671 День тому

      Tujhaya aai la zavle ek divas modi shah

    • @राजेश-ख1थ
      @राजेश-ख1थ 20 годин тому +1

      कोण एकनाथ शिंदे ,तोच ना जो आपल्या PA ला ed ने उचललं म्हणून ed ला भिऊन गुवाहाटी ला पळ काढला..

    • @VaibhavPatil-rh8dl
      @VaibhavPatil-rh8dl 20 годин тому

      @राजेश-ख1थ टॉप क्लास भाऊ

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 День тому +2

    खासदार ओम राजे नी धाराशिव, सह लगतच्या अजून 2 जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांसाठी सलग सभा घेऊन प्रचाराची राळ उठवल्या स शिवसेनेचे अनेक आमदार निवडून येतील हे नक्की.. कोकणात भास्कर जाधव साहेब, पश्चिम महाराष्ट्रात प्रा. बानुगडे सर, विदर्भात मा. सुषमा अंधारे, पुण्यात सचिन अहिर, आणि निर्भय बनो च्या सभा घेण्यासाठी प्रयत्न व्हावेत.. मतदार याद्यांचा अभ्यास प्रत्येक मतदारसंघातून व्हायलाच हवा.. सत्ता महाआघाडीचीच व मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असणार हे नक्की

  • @SahilMahalle-m7t
    @SahilMahalle-m7t 18 годин тому

    प्रत्येक जिल्ह्यात एक OK पॅटर्नची गरज आहे.. 👌👌

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 15 годин тому

    ओमदादा ❤

  • @ravindramulay994
    @ravindramulay994 14 годин тому

    Best of luck

  • @kiransanap101
    @kiransanap101 День тому

    Only Udhavsaheb THAKREY SHIVSENA jindabad. Baki Gaddarach....

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 День тому

    जेवढी इमानदारी उद्धव साहेबांच्या चरणी दाखवली तेवढी धाराशिवाच्या जनतेच्या चरणी दाखवली असती तर बर झाल असतं ..!😂

  • @mahadevkamble9393
    @mahadevkamble9393 День тому

    Dusre bola nvin kahitri