भरत महाराज पठाडे यांचे अप्रतिम सोलो वादन | Bharat Pathade Pakhawaj | Namacha Gajar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 494

  • @shivcharitrakirtan2285
    @shivcharitrakirtan2285 3 роки тому +32

    आपला खरंच बीड जिल्ह्याला अभिमान आहे महाराज आपला वादन म्हणजे साक्षात देवी सरस्वती हतावरती विराजमान झालेली असते. अप्रतिम महाराज शब्दांच्या पलीकडले आहे आपला पखावद वादन.👌💥💥🙏🙏🚩

  • @sanketmhase311
    @sanketmhase311 4 роки тому +41

    हेच आपल्या मराठी संस्कृतीचे पद्मभूषण. ..👌👌

  • @nitishpawar4067
    @nitishpawar4067 3 роки тому +1

    Khup chan pakhwaj....wadak.... Ram Krishna Hari

  • @रामगिरिमहाराजवावीकर

    रामकृष्णहरी 🙏

  • @nikhilchache2309
    @nikhilchache2309 3 роки тому +1

    खूपच छान माऊली

  • @raginijadhav6282
    @raginijadhav6282 2 роки тому +4

    🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏💐💐👌👌👍👍👏👏 माऊली खुप छान ऐकुन मन प्रसन्न झाले. खुप छान मृदंग वादन वाजवता असे वाटते कि, साक्षात सरस्वती माता तुम्हच्या हातात विराजमान आहे. तुम्हचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे . मला संगित भजनाची खूप आवड आहे. हार्मोनियम पण शिकत आहे.तुम्हचे मृदंग वादन पाहून तर मन खूप प्रसन्न झाले.

  • @samgamer7903
    @samgamer7903 4 роки тому +49

    मी ऐक महीला आसुन तरी ही मला मृदंग वादंन अतिशय आवडत ऐकायला ही आणी वाजवायला ही हे वादन ऐकताना मला डोळ्यातून आश्रु च वाहतात 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @realroyal8559
      @realroyal8559 4 роки тому +6

      अश्रू वाहतात म्हणजे परमेश्वर ची धून गुंजत असते मनात म्हणून ती आत्मिक ओढ आहे असं वाटत असते जणू ईश्वर भेट होणार आहे

    • @bharatmaharajpathade7902
      @bharatmaharajpathade7902 3 роки тому

      धन्यवाद

  • @ching8354
    @ching8354 2 роки тому +4

    व्वा....व्वा......व्वा......😍😍😍😍😍मज्जा आली खूप...पखवाज सोलो प्रिय झाले.. खूपच अप्रतिम👌👌👌👌😍😍खुपच तालमय वाजवलंत👏👏👏एका हाताने तर भारीच😍😀👌👌👌प्रत्यक्ष ऐकायला हवे होते..😍😍👌👌👌

  • @dilipjagtap286
    @dilipjagtap286 3 роки тому

    बहुत खूप बहुत अच्छा तुम्हारा कोई जवाब नही

  • @anirudhakutre4920
    @anirudhakutre4920 3 роки тому

    Wah khup khup chan vadan kelat dhanyawad

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 3 роки тому +6

    भारत भाई पठाडे ,,,सुंदर वादन शंभो नारायण दोन्ही देवाचं देवत्व या मधून प्रकट झाले धन्यवाद असेच शास्त्र शुद्ध वादन आपल्या कडून घडतं जाव व आनंद देत भक्त ही कला गुण देवाचं देण च म्हणावं लागेल मुंग्या शहारे येतात भक्ताला ,,,,नमस्कार धन्यवाद

  • @parabprasad1
    @parabprasad1 4 роки тому +13

    सुंदर वादन, सोबतीचे टाळ वादनाची सुरेख साथ,अजिबात इकडे तिकडे नाही

  • @sudarshanmahatme6035
    @sudarshanmahatme6035 2 роки тому

    महाराष्ट्राला लाभलेलं एक अनमोल रत्ने

  • @parmanandmishra3795
    @parmanandmishra3795 10 місяців тому

    आनंदमय मृदंग वादन
    जय जय श्री राम कृष्ण हरि

  • @laxmankhandagale7404
    @laxmankhandagale7404 3 роки тому

    Khup Sunder
    khandagale Laxman maharaj
    Professor Ayurved college yeola Nashik

  • @avinashsutar33
    @avinashsutar33 2 роки тому +2

    परब्रम्ह परमात्म्यालाही भुतलावर येऊन ऐकण्याचा मोह आवरणार नाही इतकं अप्रतिम पख्वाज वादन आहे 👌👌

  • @anandapatilpatil1303
    @anandapatilpatil1303 Рік тому

    आपण महाराष्ट्राचे वैभव आहात.आपल्या हातून अशीच हरी विठ्ठल नामाची अखंड सेवा घडो हिच आई जगदंबे कडे मागनी करतो

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 3 роки тому

    खूप च उत्तम, खूप महीनत घेतली आहे, खूप खूप शुभेच्छा

  • @bhalchandrapatil6665
    @bhalchandrapatil6665 2 роки тому +1

    aatishya sundar, bhardhast wajandat mradang solo wadan pta bharat maharaj bhartach tumhi vaibhav aahet gbu from b g patil adv latur

  • @akshaydeshpande6235
    @akshaydeshpande6235 4 роки тому +18

    वा खरच खुप छान आपल्यावर खरच सरस्वती प्रसन्न आहे. आपल्यावर असलेली माऊली कृपा अणि आपले तप ह्याच दर्शन आपल्या वादनात दिसून येत........

  • @vijaychavan6659
    @vijaychavan6659 Рік тому +2

    जबरदस्त ! अंगावर शहारे आले.
    मनात नकळत विचार आला कि, एकदा मान. झाकीर खान यांनी हे वादन ऐकावे आणि या दोघांची जुगलबंदी ऐकावयास मिळावी. शुभेच्छा !

  • @omkarpandit8711
    @omkarpandit8711 4 роки тому +13

    भारतीय शास्त्रीय संगीत आणि वादन याला विश्वात तोड नाही जे असे जादुई संगीत आहे ज्याने मन काय साक्षात आत्मा शहारतो नादब्रह्म स्वर्गीय

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 3 роки тому +6

    अतिशय विनम्रता 🙏
    पखवाज नावारुपाला आणलं 🌹🙏
    राम कृष्ण हरि 🙏

  • @rajendrapurohit8747
    @rajendrapurohit8747 6 місяців тому

    पठाडे बुवा , आपल्याला साष्टांग दंडवत .
    अफलातून वादन .

  • @NetComTrendsOFMR
    @NetComTrendsOFMR 3 роки тому +4

    अप्रतिम.... आपल्यावर सरस्वती मातेची क्रुपा आहे 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @gayakebhagwan5969
    @gayakebhagwan5969 Рік тому

    भरत महाराज फारच उत्तम पखवाज वादक.... खुप खुप शुभेच्छा महाराज वारकरी संप्रदाय गृप महालक्ष्मी हिवरे

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 роки тому +2

    वा,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,वा,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @sadashivdudhane4401
    @sadashivdudhane4401 3 роки тому

    काय वाजता महाराज आनंद वाटतो

  • @firunyeu
    @firunyeu 4 роки тому +15

    उत्कृष्ट एवढच म्हणू शकतो
    राम कृष्ण हरी माऊली

  • @actaa2053
    @actaa2053 Рік тому

    पहिल्यांदाच मृदुंग वादनाचा रोमांचकारी अनुभव घेतला. इतके लयबध्द आणि ताल सुरात जोषपूर्ण नियंत्रित वादन, व्वा, मजा आली.

  • @anilkhare7223
    @anilkhare7223 3 роки тому

    Tumchya gurunna vinamra abhivadan aani tumhala namskar

  • @Bhajan-r7l
    @Bhajan-r7l Місяць тому

    खुपच छान माउली
    स्वरा सोबत गायन करण खूप कठिन जातो
    पण तुम्हीं ते वाजावुन दखवाले
    I like it
    रामकृष्ण हरी माउली

  • @rameshhanmante2871
    @rameshhanmante2871 3 роки тому +1

    अप्रतिम मृदंग वादन पाडे सर.

  • @samadhankakade.indianarmy4479
    @samadhankakade.indianarmy4479 3 роки тому

    प्रणाम।
    अप्रतिप भाउ , किती छान मृदंग वाजवता आपन।
    हृदय प्रसन्न झाले,
    धन्यवाद।

  • @sambhajiraobasavar7985
    @sambhajiraobasavar7985 3 роки тому +1

    भरत महाराज प्रणाम. अप्रतिम पखवाज वादन.

  • @shubhammusicals1991
    @shubhammusicals1991 3 роки тому

    क्या बात है kadakkkkkkkk

  • @shashikantredij3054
    @shashikantredij3054 3 роки тому

    भावा मन जिंकलस .एकुन डोळ्यात पाणी आल.

  • @ghanshamkalamkar2195
    @ghanshamkalamkar2195 2 роки тому

    एकच नंबर

  • @kishorankushe9242
    @kishorankushe9242 3 роки тому +2

    अतिशय सुंदर पखवाज वादन महाराज. ऐकून मंत्रमुग्ध झालो.

  • @mahadevi7615
    @mahadevi7615 3 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली महाराज क्या बात है भरत अण्णा

  • @कळमजाईकलानाट्यमंडळ-मदगेवाडी

    राम कृष्ण हरी, महाराज .अतिशय सुंदर सोलो.👌👌👌

  • @GolokaVrindavan8
    @GolokaVrindavan8 Рік тому

    यांच्या पेक्षा हेमंत महाराज कापडणीस खूप जास्त श्रेष्ठ मृदुंग वादक आहे

  • @vishwaspatil1721
    @vishwaspatil1721 4 роки тому +5

    अक्खा महाराष्ट्राला वेड लावले महाराज तुम्ही जय हरी 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @ravindragalinde
    @ravindragalinde 3 роки тому

    अप्रतिम खूपच छान.

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 4 роки тому +1

    आप्रतिम ताल विशारद पुर्ण झालय!!!!👍👍👌👌💐💐very very nice

  • @vaishnaviakarte4277
    @vaishnaviakarte4277 3 роки тому +2

    Khuuuuuuuuuup sundar❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 jay hari maharaj 🙏🏻🔥❤️

  • @mahanandakadam868
    @mahanandakadam868 3 роки тому +1

    Khupch sundrrrrrr

  • @tukaramsarvade6928
    @tukaramsarvade6928 3 роки тому

    राम कृष्ण हरी

  • @pankajkamble5341
    @pankajkamble5341 2 роки тому +1

    खूप छान पकवाद वाजवले 👌👌👍

  • @AnujaVUgale
    @AnujaVUgale 4 роки тому

    Mi ek mulgi ahe tri pn mala mrudang vadan khup aavdta & tumhi tr khup ch chan vajvta

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 3 роки тому +2

    अप्रतिम👌👌
    🙏जय जय राम कृष्ण हरि🙏

  • @shashikantthamke5129
    @shashikantthamke5129 3 роки тому +4

    खूप सुंदर.... कान तृप्त झाले.. वा 🌹👍👍

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 2 роки тому

    अप्रतिम मृदंग वादन....

  • @govindzate9835
    @govindzate9835 3 роки тому

    अती सुदंर माऊली
    राम कृष्णा हरी

  • @vaishalisanap1
    @vaishalisanap1 Рік тому

    खूप छान महाराज अप्रतिम मी वैशाली सानप पाथर्डी त्यादिवशी शिरसटवाडी मध्ये आपली भेट झाली होती माझे पण यूट्यूब चैनल आहे वैशाली सानप नावाने तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @jivanshinde81
    @jivanshinde81 3 роки тому

    खूप छान ,जबरदस्त

  • @PakhavajplayerAshishMathal28
    @PakhavajplayerAshishMathal28 3 роки тому

    Mauli 🙏

  • @ashokthorat3780
    @ashokthorat3780 4 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
    🌹🌹खुप छान माऊली👌👌👌

  • @amarghumare5522
    @amarghumare5522 2 роки тому

    व्वा अती सूंदर महाराज

  • @mahanandakadam3768
    @mahanandakadam3768 2 роки тому +2

    Aprtim bhart Maharaj 👌👌👌👌💥💯

  • @nanachitta7474
    @nanachitta7474 3 роки тому

    Har har mahadev... Khupch chan

  • @third3eye
    @third3eye 4 роки тому +29

    I remind my childhood while most of times I've attended bhajans at my hometown... 🙏

  • @marutipatil3210
    @marutipatil3210 3 роки тому

    खरच खूप छान महाराज आपण मंत्रमुग्ध केलात

  • @Chalu8084
    @Chalu8084 4 роки тому +1

    खरंच खूप छान वादन करता अप्रतिम👌👌👌

  • @shivapatil3401
    @shivapatil3401 3 роки тому

    खूप अप्रतिम भरत दादा तुमच कोतुक करावं तेवढं कमीच आहे व्वा

  • @manojmasodkar6127
    @manojmasodkar6127 3 роки тому

    वा !! क्या बात है !! . . प्रत्येक बोल वेगवेगळा . . सुस्पष्ट . . एकामेकात न लपेटल्या ग़ेलेला . .
    Really awesome . . असेच बाजवीत रहा आणि आम्हाला स्वर्गीय आनंद देत रहा . . तुम्हाला ख़ुप ख़ुप शुभेच्छा !! . .

  • @hareshtamboli1902
    @hareshtamboli1902 2 роки тому

    आजपर्यंतचा ऐकलेला सर्वात भारी वादन

  • @sharad.dwaravdekar1042
    @sharad.dwaravdekar1042 3 роки тому +3

    प्रत्यक्ष नादब्रह्म काय याची अनुभूती अप्रतिम 🙏🙏

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 2 роки тому

    खूप सुंदर माऊली नादब्रह्म

  • @avdhutmirajkar5797
    @avdhutmirajkar5797 4 роки тому

    महाराज वादन अप्रतिम ऐकून समाधान झाले

  • @gorakmaind3767
    @gorakmaind3767 3 роки тому

    जय हरी

  • @maheshkokare7618
    @maheshkokare7618 3 роки тому

    Khup chhan dada

  • @machchidraparkhe2873
    @machchidraparkhe2873 4 роки тому

    राम कृष्ण हरी अप्रतिम सुंदर वादन

  • @dhananjayfuke3582
    @dhananjayfuke3582 3 роки тому

    अप्रतिम...

  • @nikhillohar6379
    @nikhillohar6379 4 роки тому +2

    नाद खुळा महाराज

  • @divyashirke8227
    @divyashirke8227 3 роки тому

    Jabrdast

  • @rajdeshmane8243
    @rajdeshmane8243 3 роки тому

    चांगलं झालं भरत पठाडे भाऊ

  • @balirambhandare7435
    @balirambhandare7435 2 роки тому +1

    🙏🙏 खूप छान महाराज पाहून आणी एकूण मन समाधान झाले. खूप सुंदर!

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 3 роки тому

    अप्रतिम शुभेच्छा पठाडे महाराज👌

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 3 роки тому

    अप्रतीम

  • @santoshshinde6300
    @santoshshinde6300 4 роки тому

    खुप सुंदर माऊली, रोमांचक वादन

  • @sanjayrahate6121
    @sanjayrahate6121 2 роки тому

    वाट महाराज लय भारी अप्रतिम गायण वादन

  • @shivajiraojadhav5861
    @shivajiraojadhav5861 3 роки тому

    Very Nice Tabala Vadan by Shri Bharatji Maharaj Pathade . comments given by Shri.Adv. Jadhav from Nashik.thanks

  • @chetnx
    @chetnx 3 роки тому +1

    Apratim

  • @omshriharipatil6727
    @omshriharipatil6727 4 роки тому +1

    वा भाई जणू मशीनच आहे सुप्पर

  • @devramthange597
    @devramthange597 8 місяців тому

    अप्रतिम महाराज राम कृष्ण हरी

  • @Durg_premi_vinay03
    @Durg_premi_vinay03 4 роки тому

    Lay bhari mauli 👌🙏barat pathare apratim vadya 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @byateen1
    @byateen1 2 роки тому

    वाह....क्या बात है...अप्रतिम..

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 2 роки тому

    माऊली आपणास काय बोलणार
    बस 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    रामकृष्णहरि
    माऊली

  • @vilasjadhav2940
    @vilasjadhav2940 Рік тому

    ❤ सलाम माऊली

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 4 роки тому

    वा !!! जबरदस्त !!! आवडले.

  • @शारदाताईसुरासे.जयहरी

    जय हरी.वा खूप छान दादा 👏

  • @yashmithbavkar162
    @yashmithbavkar162 3 роки тому

    अप्रतीम वादन

  • @krushnathombre2184
    @krushnathombre2184 4 роки тому +1

    खुपचं सुंदर महाराज

  • @मृदंगमनीषी
    @मृदंगमनीषी 2 роки тому

    Great नादब्रम्ह👌🏻🙏

  • @SantoshNanvate-pr9tp
    @SantoshNanvate-pr9tp 8 місяців тому

    रामकृष्ण हरी माऊली खूप छान माऊली

  • @vilasjadhav9978
    @vilasjadhav9978 4 роки тому +3

    अप्रतिम सूदंर भरत महाराज. राम कृष्ण हरी जय श्री राम.

  • @varadyadav9589
    @varadyadav9589 3 роки тому

    🙏🏻🙏🏻

  • @gavthigang8653
    @gavthigang8653 3 роки тому

    Khupach chhann