LIVE : Supriya Sule यांची नक्कल, आरोप, Ajit Pawar यांच्यावर सुप्रिया थेट बोलल्या | NCP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 4 години тому +19

    सुप्रिया हुशार आहे योग्य प्रतिक्रिया ऊतर दिले दादाना

  • @sharaddesai3303
    @sharaddesai3303 4 години тому +23

    दादा, आर. आर. आबा आता हयात नाहीत. आता गेलेल्या व्यक्ती बद्दल बोलणं किमान तुम्हाला तरी शोभत नाही. साहेबांकडून काही शिकलात कि नाहीत? देवेंद्र च्या नादी लागून स्वतःचे व इतरांचे वोटोळे करून घेतले आहे.

  • @SanjayHRaut
    @SanjayHRaut 5 годин тому +27

    फाईल दाखवून ब्लॅकमेल केलं, आणि पहाटेची शपथ घेतली

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 4 години тому +10

    सुप्रिया ताई आवाज स्वाभिमानी महाराष्ट्राचा. आणि शेतकरी कष्टकरी जनतेचा.

  • @baliramjogdand7976
    @baliramjogdand7976 3 години тому +7

    यु आर ग्रेट ..!

  • @popatsatpute1828
    @popatsatpute1828 5 годин тому +15

    ताई अगदी बरोबर बोललात

  • @sandeshpatil6656
    @sandeshpatil6656 5 годин тому +21

    ताई या सर्वेसर्वा फडणवीस च आहे.
    आरोप पण त्यांनीच केले व क्लीनचीट सुद्धा पहाटे सरकार बनवील्या नंतर फडणवीसाने च दिले. अजित दादाला समजले पाहीजे. आबा नाहीतर फडणवीस च केसाने गळा कापतोय.

    • @BirdsTeacher
      @BirdsTeacher 4 години тому +2

      😂😂😂 कमालच आहे...ह्यात पण आपल्याला मा.फडणवीस साहेब दिसत आहेत...😂😂😂

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 4 години тому +1

      👌💯☝️

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 4 години тому

      ​@BirsTeacher 😮😮😮

  • @manishagarud6734
    @manishagarud6734 5 годин тому +15

    खुप छान सुप्रिया ताई 😘

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 3 години тому +4

    ताई बरोबर आहे

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 3 години тому +4

    Excellent Tai, 👍

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 4 години тому +7

    आबाबद्ल बोलणे ऊचित नाही देवाजवळ गेलेला माणसाबद्दल बोलणे खुप चुकीचे आहे .

  • @vikassonawane9415
    @vikassonawane9415 5 годин тому +10

    फाइल दाखवली आणि दादा शेपुट घालुन भाजपकडे गेला.अनाजीपंत स्टाइलने दादा फोडला.

  • @sagarpatil9071
    @sagarpatil9071 3 години тому +4

    खरच ताई..😅

  • @sharaddesai3303
    @sharaddesai3303 4 години тому +7

    दादा, सुप्रियाताई कडे बघा, किती सुसंस्कृत पणे बोलतात. विनाश काले विपरीत बुद्धी.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 4 години тому +6

    0:58 माणूस गेलेला असो की नको, पक्षातील नेत्यावर जर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर त्याची चौकशी केली नाही तर गृहमंत्री वाचवायला पाहत आहेत म्हणजे भ्रष्टाचार नक्की झाला हाच संदेश जनतेत गेला असता ना?
    चौकशीच नाही केली पाहिजे असा अट्टाहास नेमका कशासाठी?

  • @arunanimbalkar4454
    @arunanimbalkar4454 3 години тому +3

    खूपच छान

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 5 годин тому +12

    ताई हा, अजित पवार महाराष्ट्र मदे सर्वात हलकट पाणचट, स्वार्थी निर्लज्ज मानुस आहे

  • @ShashikantKamble-vw2kx
    @ShashikantKamble-vw2kx 2 години тому +2

    देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयता भंग केला‌ आहे...पण देवेंद्र फडणवीस मान्य करणार नाहीत

  • @hirachandkalbhor3140
    @hirachandkalbhor3140 4 години тому +4

    ताई आता तुम्ही दादांना अजित पवार म्हणाला दादा शब्द हरवला आहे का

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 3 години тому +1

    6:50 perfect...

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 2 години тому

    Really really appreciable well said 🙏

  • @shamkhose8910
    @shamkhose8910 3 години тому +1

    सुपर एक्टिंग

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 2 години тому

    ताई तुम्ही बोलता ते एकदम सत्य आहे

  • @sanjivanigaikwad2473
    @sanjivanigaikwad2473 4 години тому +8

    अजित पवार लायक माणूस नाही.

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 3 години тому +4

    Kiti nalayak ha dada

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 4 години тому +3

    सत्य jinkel

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 2 години тому

    आबा विषयी दादांनी बोलणे योग्य नाही त्या मुळे दादा निवडुन येणार नाहीत हे त्रिवार सत्य आहे

  • @sushantbele4048
    @sushantbele4048 2 години тому +1

    ताई तुम्ही बोललात ते एकदम योग्य आहे आर आर आबा हे प्रामाणिक माणूस होता. त्यांना चुकीचं काहीतरी वाटलं असेल म्हणून त्यांनी ती फाईल ओपन केली अजित पवार हा चोर आहे

  • @junedpatwekar7513
    @junedpatwekar7513 3 години тому +2

    Tai su sunskrut netrutva ❤❤

  • @hirachandkalbhor3140
    @hirachandkalbhor3140 4 години тому +2

    ताई आता काम करा

  • @tukaramsambherao8869
    @tukaramsambherao8869 4 години тому +1

    Ho na

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni Годину тому

    उठसुठ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणे हाच यांचा एकमेव कार्यक्रम असतो. अजितदादा यांची चौकशी कोणत्या अदृश्य शक्तीने लावली याचा उलगडा झाल्याने मिरची झोंबली.

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 2 години тому

    सिंचन घोटाळ्याचे ट्रकभर पुरावे देवेंद्र फडणवीसकडे होते.मग तो ट्रक दहा वर्षे झाले कुठे हरवला?

  • @santoshamonkar2583
    @santoshamonkar2583 4 години тому +1

    420 .

  • @tukaramsambherao8869
    @tukaramsambherao8869 4 години тому +1

    Asa ahe ka ...amhala mahitach navta😂

  • @sudhakarsonalkar1244
    @sudhakarsonalkar1244 4 години тому

    दादा ××××

  • @DnyaneshwarGole-f5q
    @DnyaneshwarGole-f5q 4 години тому +1

    Fail ghari kashi kay dakhawali

  • @dipakmarkad200
    @dipakmarkad200 2 години тому

    ताई आपल्या पप्पांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहेत. खालचे राजकारण आपण केले

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 5 годин тому

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉

  • @pranaliniranjane7595
    @pranaliniranjane7595 4 години тому

    Kiti khalchya star vr rajkaran gel aahe... Satte sathi lok kiti nirlajj jhale aahe ki melelya mansa la sudhha sodat nahi.. Aaba mla khant watate ki tumhi maharastra che mantri hote... We dont deserve you. 😢😢😢 sorry

  • @GroundRealitycheck
    @GroundRealitycheck 5 годин тому +2

    अजित पवारांचा मागून घात 2014 च्या आधी पासून घरातून आणि मित्राकडून चालू आहे पण अजितदादांनी यावेळी तोंड समोरून विरोधकेला तर समाज अजितदादालाच दोषी ठरवतो🎉🎉🎉🎉✅✅✅✅

    • @prakashmore4770
      @prakashmore4770 4 години тому

      जस काय तु अजित पवार बरोबर चोवीस तास असतोस. अरे तो बापाला कोर्टात उभा करणारा पापी आहे. बारावी ही त्याची शैक्षणिक पात्रता आहे तरी तो पाच वेळेस उपमुख्यमंत्री होतो हे कुणामुळे हे तरी कळत का तुला. आणि हो मग त्याने सिंचन घोटाळ्याचा गु का खाल्ला? साला एक फाईल वजन दिल्याशिवाय पास होत नाही ठेकेदार पण ठरलेले होते? तु आंधळा आहेस जग आंधळ नाही. आणि पुतण्या चुकत असतांना किती वेळा त्या माफ करायच? तुला आठवत का ती पत्रकार परिषद ज्यावेळेस साहेबांनी निवृत्तीची घोषणा केली तेव्हा त्याचा आनंद उतुन जात होता.

  • @hirachandkalbhor3140
    @hirachandkalbhor3140 4 години тому +1

    ताई फक्त बोलबच्चन आहात दादा फक्त कामाचा आणि विकासाचा वादा

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 3 години тому +4

    फाईल दाखवूनच ब्लॅकमेल केल दिसतय हे आता उघड झाल माणसात माणुस ठेवला नाही 🍉🍉