तालबद्ध व्यक्तीमत्व श्री रमेश बुवा... ह्या वयात ऐवढा सुंदर स्वच्छ आवाज मानलं तुम्हाला..जुनं ते सोनं...गोदावरी ताई आणि तुमचे भजन सतत ऐकावे वाटते...मन तृप्त होते... जुन्या ठिवणीच्या चाली आहेत.
मामा म्हणजे मामा अतिशय सुंदर आणि गोड मधुर आवाजात पक्क गायन करावं ते फक्त माझ्या मामांनी खूप खूप अभिनंदन मामा या वयामध्ये इतके सुंदर आणि तालबद्ध गायन फक्त मामाच करू शकतात
@@Godavaribai साष्टांग दंडवत माउलींना गेली 20 वर्षे आपली भजनं ऐकतोय fountain कंपनी ने ऐकुनी वेणूचा नाद कैसीट काढले तेव्हा पासून मन तृप्त होत तुमची भजन ऐकून अशा ओरिजिनल चाली अन्यत्र पहावयास मिळत नाहीत माऊली पुन्हा एकदा रामकृष्ण हरी
अभंग छान आहे ..... परंतु पखवाज वाला अति हुशार आहे ..,. त्याला समजून सांगा ... जसा अभंग आहे तसा तू वाजव ..... अति कला दाखवू नकोस .... मी पण विशारद आहे ....
तालबद्ध व्यक्तीमत्व श्री रमेश बुवा... ह्या वयात ऐवढा सुंदर स्वच्छ आवाज मानलं तुम्हाला..जुनं ते सोनं...गोदावरी ताई आणि तुमचे भजन सतत ऐकावे वाटते...मन तृप्त होते... जुन्या ठिवणीच्या चाली आहेत.
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
सुमन कल्याणपूरची पक्षीनी, आदरणीय गोसाई सराची पक्षीनी ऐकली, अनेक गायकानी पक्षीनी गायली, परंतु रमेश बुवानी गायलेली पक्षीनी ऐकायला खुप गोड आहे.रमेश बवाना खप धन्यवाद. अभंगातले शब्द ऐकायला येत नव्हते.
धन्यवाद माऊली
मामा म्हणजे मामा अतिशय सुंदर आणि गोड मधुर आवाजात पक्क गायन करावं ते फक्त माझ्या मामांनी खूप खूप अभिनंदन मामा या वयामध्ये इतके सुंदर आणि तालबद्ध गायन फक्त मामाच करू शकतात
हो माऊली धन्यवाद
आवाजाची ताकत गायकीचा अनुभव सरावाचा उत्तम नमुना अप्रतिम👌👌👌
रामकृष्णहरि!या वयातही आवाज सुंदर आहे. सुरेल आवाजात अभंग गायला आहे. 🌹🌹🙏🙏🌹🌹
अप्रतिम आवाज नियमित ऐकतच रहावे असे वाटते . रमेश महाराज यांना खूप खूप धन्यवाद
👏👌👍
🙏
फार मनापासून गायलात महाराज, धन्यवाद
रमेश महाराज अप्रतिम लय आहे तुमच्या आवाजात खूपच सुंदर
खरच खुपच छान आहे आपला आवाज या वयात, धन्यवाद...
🙏
खूप छान आवज महाराज
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
खूपच आवाज छान व आवाजात खूप गोडवा आहेमहाराज तुमचा
खुप छान रमेश बुवा आणि गोदावरि ताई रामकृष्ण हरी
खुपच गोड स्वर आहे दादा
धन्यवाद माऊली
Abhang konta aahe.. Lyrics milel ka
खूपच सुंदर आवाज भगवंताची देणगी आहे
ताई साहेब अप्रतिम आहे हा भजन
धन्यवाद माऊली
रमेशबुवा खुप छान आवाज .
🙋🙋🕐🕐😈😈VA 👌👌 khup Chan 🙊🙊🎹🎹
रामकृष्ण हरी माऊली खूप छान
जय हरी माऊली
लय भारी गौळन रमेश बुवा
धन्यवाद
ताई रमेशबुवा आपले नातलग आहेत का आम्हाला जाणून घ्यायला आवडेल जय हरी आणि पक्षिणी आवडली
गुरु आहेत
@@Godavaribai साष्टांग दंडवत माउलींना गेली 20 वर्षे आपली भजनं ऐकतोय fountain कंपनी ने ऐकुनी वेणूचा नाद कैसीट काढले तेव्हा पासून मन तृप्त होत तुमची भजन ऐकून अशा ओरिजिनल चाली अन्यत्र पहावयास मिळत नाहीत माऊली पुन्हा एकदा रामकृष्ण हरी
राम कृष्णा हरी
अप्रतिम आवाज देवा🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
असेच नविन अभंग व गौळणी ऐकवा
हो माऊली धन्यवाद
काय गायन केलं अप्रतिम
आवाज चांगला येत नाही खूप भजन आवडतं पण आवाज नाही
Super rameshbuva
I like abhang
खुप सुंदर माउली व मुंढे ताई
खुपच सुंदर महाराज
🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏🙏🙏🙏
राम कृष्णा हरी
सुंदर ...लिरिक्स प्लीज mauli
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
खूप खूप छान वाटले.....
अभंग छान आहे ..... परंतु पखवाज वाला अति हुशार आहे ..,. त्याला समजून सांगा ... जसा अभंग आहे तसा तू वाजव ..... अति कला दाखवू नकोस .... मी पण विशारद आहे ....
सुपर रमेश बुवा
धन्यवाद माऊली
प्रभाते चारीयासी जाई पक्षीणी..पिलू वाट पाहे उपवाशी..
Faar chhan maharaja vaa.
माऊली ताई हा अभंग कोनता आहे बोल..सांगा...मला तुमचे सर्वच अभंग खुप आवडतात ....सां.दं.माउली
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
जय हरी 💐💐💐
Khupsunder
धन्यवाद
Very very Nice
खुप् छान रमेश महाराज
Khup chan mahraj raag konta ahe sanga
अभंगाच्या पहिल्या दोन ओळी सांगा
पक्षिणी प्रभाती चारियाशी जाये ।
पिलू वाट पाहे उपवाशी ।।
सुमन कल्याणपूर यांनी गायलेला हा अभंग आहे संत नामदेव यांचा
मह
बाबा प्रणाम
Bajrang Nikam
@@seemaaher7310 apan kuthe rahata
जय हारी महाराज
जय हरी
सुंदर आवाज.
धन्यवाद माऊली
Nadach khula
धन्यवाद
खूप सुंदर अभंग
धन्यवाद माऊली
harmonium kadak swarchi asalyamule ganya cha uthav disat nahi.,🙏🙏🙏 Ram krushna Hari 🙏🌺🙏
Pranams. ABHANG Words NO CLARITY
Ok
अभंगाची चाल व आवाज खूपच गोड आहे , परंतू अभंगाचे शब्द स्पष्ट ऐकू येत नाहीत
1.no. बाबा
रमेश बुवा सेनगावकर यांनी सेनगाव तालुक्याचे नाव खरंतर नाव
खूप छान
धन्यवाद
Atishay sundar ahe mala khup avadali ahe hi chal pn aawaj spatha yet nahi krupya part part yekavi ashi sundar chal ahe .manun puna recording yac calichi asel tr aplod karnyat yavi ashi mazi namra vinanti ahe .nahitar ha abhang dusarya chalit asel tari aplod karava mhanje aamhala ya calimadhe manat yeil .hi namra vinati reply jarur kalvne thanks
धन्यवाद माऊली
परत टाकण्यात यईल
I am proud of tai
Jay jay ramkrushanharijayjay
जय हरी
खुपच सुंदर
धन्यवाद माऊली
❤❤❤
👍👍👍💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼
चाल खुप 👌छान
धन्यवाद माऊली
मस्त
👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली
ऐकण्यासाठी खूप गोड वाटले, पण आवाज क्लीअर येत नाही , अभंग सुद्धा कोणता आहे हे कळत नाही, रेकॉर्डींग व्यवस्थित केले नाही
पक्षिणी प्रभाते चारियाशी जाये
अन्ब्ना चे बोल स्पस्त ऐल्यले ऐत नाहित
वारकरी संप्रदाय चंद्र सूर्य असल्यापासून आहे व राहणार
Jay hari maharaj
जय हरी माऊली
जय हरि माउली
Lay bhari Ramesh Buwa ☝️👌
धन्यवाद माऊली