पैसा तुमच्यामागे धावणार | शेतकरी असाल तरच व्हिडिओ बघा | लॉकडाऊनमध्ये मार्गदर्शन | Shivar News 24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी

    शेतकरी सगळ्या साठी खूप सॉफ्ट टार्गेट झाला आहे कुणी येऊन गंडे घालतो
    मला फक्त एक शेतकरी दाखवा ज्याने चंदन विक्री केली आणि त्याने त्यातून पैसे कमावले फक्त एक उदाहरण दाखवा
    कुठे आहे मागणी आणि विक्री

  • @bhagvanthakur4426
    @bhagvanthakur4426 4 роки тому +1

    Very informative

  • @saurabhjahagirdar1555
    @saurabhjahagirdar1555 4 роки тому

    पूर्ण होम वर्क करून खूप छान माहिती

  • @santoshlonkar1082
    @santoshlonkar1082 4 роки тому +2

    चंदन झाडाची लागवड केल्यावर 10/12 वर्ष लागतात. व सरकार तोडण्याची सहज मान्यता देत नाही.

  • @karnagiri3054
    @karnagiri3054 4 роки тому

    Sitaphala sobat laval tr jamel k
    Mahiti dya

  • @pramodnavale586
    @pramodnavale586 4 роки тому +7

    सर आमच्याकडे खोदून चंदनाची चोरी केली जाते

  • @yogeshrajput2652
    @yogeshrajput2652 4 роки тому

    Sir mazhyakade Kali jamin ahe halaki nahi tar mi kase karayache mag utpanna nighel ka mag

  • @baliramkharabepatil.9691
    @baliramkharabepatil.9691 4 роки тому

    wonderful

  • @prashantpatil1676
    @prashantpatil1676 4 роки тому +1

    कृपया एक महीती द्या की wind breaker म्हणून बांधावर कोणते कोणते झाडे लाऊ शकतो

  • @nageshketkar7869
    @nageshketkar7869 4 роки тому

    Chandanache pik uttapadan purna tayar kiti varshat hote

  • @bhaveshmamnia3521
    @bhaveshmamnia3521 4 роки тому +2

    Chandan ke ped ko 20 sal lagega. Tab tumko pata lagega ki ladka hua ki ladki ?
    Cosmetics me original chandan nahi dalte usme chandan ka synthetic fragrance lagta hai.

  • @vitthalpathade5599
    @vitthalpathade5599 4 роки тому +1

    मोसंबी मधे लावले तर चालेल का

    • @subhashdevkar4944
      @subhashdevkar4944 4 роки тому

      Vitthal Pathade माझी ईच्छा आहे चंदन लागवडीसाठी खड्डे किती बाय किती अंतर किती रोपे चांगली कोठे मिळेल माझा मोबाईल नंबर ९९७०८८९३५० आणि परवानगी कशी कुना कडून घ्यावी लागते रोपे कधी लागलें पाहिजे सर्व माहिती मिळाली तर फार उत्तम होईल सर मि कार्यक्रम एकला बरे वाटले

    • @shabanamomin5808
      @shabanamomin5808 4 роки тому

      Namaskar sir Chandan sate kiti gmen havi kametkame?

    • @sandeepkale7405
      @sandeepkale7405 4 роки тому +1

      खुप छान माहीती

    • @govindraokshirsager6871
      @govindraokshirsager6871 4 роки тому

      आपला फोन न दया

  • @sharanpatil6535
    @sharanpatil6535 4 роки тому

    सर मि ही लातूर जिल्ह्यातीलच आहे मलाही चंदन लागवड करायचे आहे साहेब माहीत द्या

  • @bhaveshmamnia3521
    @bhaveshmamnia3521 4 роки тому

    70 rupiye madhe jhad vikaycha aahe.
    Mysore soap chi website bhaga.

  • @hanumangore3810
    @hanumangore3810 4 роки тому

    Aami parbnikr MH22 Parbhani