अवघाची संसार सुखाचा करीन ll हार्मोनियम ll नोटेशन ll
Вставка
- Опубліковано 27 жов 2024
- नमस्कार मित्रांनो ....
MusicRanjan चॅनेलवर आपले स्वागत आहे..
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आज मी आपल्याला हार्मोनियमवर वाजवण्यासाठी
"अवघाची संसार सुखाचा करीन"या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगाचे नोटेशन घेऊन आलो आहे
आपल्याला हा व्हिडीओ आवडला तर जरूर like करा share करा आणि आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया
जरूर लिहा....
****************************************
आपण माझ्या या musicranjan चॅनेलला अजून
Subscribe केले नसेल तर जरूर subscribe करा व बेल बटन आयकॉन दाबा त्यामुळे यापुढे या चॅनेलवर जे व्हिडीओ मी अपलोड करीन त्याची सूचना आपल्याला मिळेल.....
****************************************
जर आपल्याला गुरुदक्षिणा द्यावयाची असेल तर खाली नमूद केलेल्या बँक खात्यात योग्य ती रकम
जमा करा किंवा आपण फोन पे करणार असाल तर
आपली गुरुदक्षिणा 9960645252 या फोन नंबरवर पाठवा..
गुरुदक्षिणा जमा करण्यासाठी बँक खाते डिटेल्स
Ranjan Panchwadkar
Kotak Mahindra Bank
A/C no.~ 5812435064
IFSC CODE~KKBK0002039
धन्यवाद...!!!
#musicranjan
****************************************Original credits of this song is with someone else and this is only for educational purpose video tutorial
Thank you...
#musicranjan
****************************************
Another popular video tutorial links for
your study are given below
****************************************
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी*
• ll देवाचिये द्वारी उभा...
****************************************
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
• अरे अरे ज्ञाना झालासी ...
****************************************
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
• Video
****************************************जय जय राम कृष्ण हरी (पारंपारिक)
• ll जय जय राम कृष्ण हरी...
****************************************
रूप पाहता लोचनी
• रूप पाहता लोचनी ll हार...
****************************************
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
• सुंदर ते ध्यान ll अभंग...
****************************************भेटी लागी जिवा लागलीसे आस
• भेटी लागी जीवा लागलीसे...
****************************************
वृंदावनी वेणू वाजे
• ||वृंदावनी वेणू || गवळ...
****************************************
धन्यवाद...!!!
#musicranjan
****************************************
अप्रतिम चाल माऊली राम कृष्ण हरी
छान माऊली
धन्यवाद
आपली समजावून सांगण्याची पद्धत खूप वाखाणण्याजोगी अशी अप्रतिम आहे मन खूप प्रसन्न झाले शतशः धन्यवाद
खूप छान सर आवडले आपल्याला सुंदर आहे 🙏 🙏 👍👍
धन्यवाद
Apratim mauli Jay hari
Khup chan 👌👌
धन्यवाद
खुप छान महाराज
खूप छान सर
धन्यवाद
छान आहे अप्रतीम🙏
धन्यवाद
राम कृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद
खुप छान अभंग नोटेशन दाखवण्याचे पद्धत पण खूप छान
धन्यवाद
अतिशय सुंदर, मन भरून गेले
धन्यवाद
अभंग सादरीकरण छान
खूपच सुंदर अभंग व चाल
खूप छान वाटलं सर 👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद
Khup chaan
धन्यवाद
सुंदर
खुप छान सर👌👍
धन्यवाद
अतिशय सुंदर, सहज समजेल असे notation. आवाज सुमधूर आहे.
खूपच छान
धन्यवाद
अतिशय छान. समजण्यास खूप सोपी पद्धत.
खुप छान आहे माऊली अप्रतिम आहे
अतिशय सुरेख
Mast
धन्यवाद
खुप छान माऊली 🙏🙏 धन्यवाद
धन्यवाद
खूप मस्त
धन्यवाद
छान पध्दत आहे समजावन्यअची
Very very nice. Very helpful👌👌👌🙏🙏🌺🥀🌺
खूप छान ,सर
सुपर अप्रतिम चाल।। राम कृष्ण हरि।।
धन्यवाद
Khup Chan
धन्यवाद
खूप खूप सुंदर समजून सांगितले धन्यवाद 🙏🙇♀️
Ram krishan hari
Ram Krishna hari sir
राम कृष्ण हरी
फारच सुंदर गायन
सर खूप छान आहे आहे नोटेशन जय हरी
धन्यवाद
Short but sweet congratulations
मनासारखा आभन्ग मला आवडला
Supra Sir
आपले सर आभंग खुप सुंदर आहे एकयला खूप छान गोड आवाजात गायिले आहे खुप खुप vithalुभेच्छा पुढील अभंगासाठी
खूपच छान आहे
खुपच छान सर
सर, खुप सोपे करून नोटेशन देता आपण, धन्यवाद
धन्यवाद
छानच
धन्यवाद
Ekadam. Bhari. Sir. Asicha. Paddhat. Vapara. Jay. Hari
धन्यवाद
Chan aavadli chal
बहुतही सुंदर गुरुजी 👌🙏🙏🙏
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
Khup chaan aawaj maouli
सुंदर भैरवीचे नोटेशन पाठवा आलाप महाराज अफलातून आवाज गोड आहे अप्रतिम
धन्यवाद
एक भैरवी मधील अभंग दिला आहे खाली
त्याची लिंक देत आहे
ua-cam.com/video/kdQAH3uJp5U/v-deo.html
apratim guruji
श्री गुरूदेव दत्त ! नमस्कार! फारच सुंदर अंभग आहे चालपण गोड आहे वा छान ! धन्यवाद.
धन्यवाद
खूप छान माऊली
धन्यवाद
धन्यवाद
खुप खुप शुभेच्छा गुरु परंपरेचे अभगचे नाेटेश पाठवा
अप्रतिम नोटेशन।।
छान गुरूवर्य
धन्यवाद
Very nice
तेच नोटेशन राहिलेल्या कडव्यांचे असूनहि आपण हातचे न राखता सर्व नोटेशन लिहून दिले, तसेच तीन तीन वेळा समजावून सांगितले. धन्यवाद देवा. असेच पुढचे अभंग द्यावे. सुंदर धन्यवाद। देवा.
धन्यवाद
Chhan 👍👌🙏
धन्यवाद
सर खुप खुप छान नोटेशन आहे
धन्यवाद
Sir Khup chan notetion aahe.
धन्यवाद
Thanks
जय गुरुदेव 🙏 🙏 🌷
धन्यवाद
सर खुप सुंदर समजावुन सांगता खुप आवडल
धन्यावाद
Khup Chhan Sir. Apan Margdarhan Changale Kartat.
राम कृष्णा हरी सर
खुप छान वाटल अभंग खुप छान आहे आवज पण अप्रतीम आहे सर
धन्यवाद
अ ति सुंदर असेच नवनवीन अभंग नोटेशन देत
फार छान!!!
धन्यवाद
आपण notation खूप छान देता.
Waaaa khupc apratim sir
धन्यवाद
Maharaj khup sundar
धन्यवाद
आपला प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम..
नि:शब्द....
best sir noteshan
धन्यवाद
खूप सुंदर असाच मार्गदर्शन करत रहा
धन्यवाद
माऊली माझी एक विनंती
परब्रह्म स्वरूपिणी माते महालक्ष्मी जय जय या गीताचे
नोटेशन दिले तर बर होईल
हे गीत यु ट्युब वर आसावरी बोधनकर यांनी गायलेल आहे
विनंती
मन मंदिरा तेजानेउजळुन घेई साधका चे नोटेशन दाखवा
Notetion khup sundar sir
धन्यवाद
सर आपण नवीन विडिओ मध्ये तबल्यावर म्हणून दाखवता त्यामुळे आम्हाला ताल पक्का करता येतो. Thank you
धन्यवाद
Sir awajkhup chaan ahe
Va petivar farach chaan sajavun sangitale
सर एकदम छान सोपी पध्दत आहे आवाज पण खुप सुंदर आहे असेच नोटेशन देत राहा सर आभारी आहे
धन्यवाद
khoop khoop sunder sir
सर 🙏🏻 खूप छान तुम्ही ओंकार प्रधान
याचे नेाटेशन देऊ शकाल please
सर खूपच सुदंर चाल व नोटेशन!
भैरवी रागात हा आभंग द्या सर
Thanks sar🙏🙏💐😊
राम कृष्ण हरी सर, खूप छान आहे. खुपचं सोपं करून सांगितले, धन्यवाद. भजनी ठेका मोबाईल मधून कसं लावायचे कृपया सांगावे.
धन्यवाद
@@musicranjan6622 भजनी ठेका मोबाईल मधून कसं लावायचे कृपया सांगावे?
तबल्याचे app गुगल प्ले स्टोअर वरून
डाउनलोड करा त्या app मधील भजनी ठेका चालू करा
अप्रतिम अभंग अन् नोटेशनही ! आपला आवाजही खूप सुंदर आहे.
धन्यवाद
Jay hari sar khup chan
Mast sir 👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
उत्तम वाजविले आहे धन्यवाद ईश्वर चरणी प्रार्थना की अशाच काहीअभंगाचचे notations on screen आपण पाठवावे ही विनंती
Mast Sir💯❤🔥🔥🔥🔥👍🏻👌🏻
Mauli ya ragacha aalap jra vistar mdhhe dya krupaya
Ok धन्यवाद
Sir greate.....l
Sir indrayani kathi abhangach notation hav hot...l
सर आपण फार छान शिकवतात पण सर तुमचा स्पिड जास्त असल्यामुळे लवकर समजत नाही की आपण कुठल्या स्वरावर बोट ठेवतात त्यामुळे अवघड वाटते.
हारि जय जय रामकृष्ण हारि। आभग म्हणा.
Vithala tu veda kumbher slow notishan dhkhavine. Pl
Ok
नमस्कार सर
आपले वीडियोस नित्य बघते अतिशय सोप्या शब्दात,आणि समजेल असे सांगता सर तुम्ही
असे जर सर mharthini सांगी तले तर सगळ सोप असत, पण कोणी इतकी तसदी घेत नाही
या vdos च्या माध्यमातून मि गुरु मानल आपल्याला
यैक vinnti आहे सर
बोलवा vithhal चे notation दया plz
सर संत कबीर यांचा दिवाने क्यो गफलत मे पडा! दिवाणे दिवाणे क्यो गफलत मे पडा या अभंगाचे noteshan द्यावे ही आग्रहाची विनंती करीत आहे पुणे धन्यवाद
Ok धन्यवाद
🙏🙏नमस्कार सर, 🙏🙏 अप्रतिम नोटशन आहे. 👌👌खूप छान !!
धन्यवाद
पप नी सा गग रे नीनी सासा
बाप रखुमाई देवीवरु विठ्ठलेची भेटी
हे असे चालले का
सर शेवटच्या अंतर्यासाठी एखादा छोटासा आलाप चालला असता
आलाप द्यायला हरकत नाही पण व्हिडिओ ची लांबी वाढते