सेना का फुटली सांगत आहेत शिवसैनिक | Sushil Kulkarni | Analyser | shivsena | Vijay Shivtare

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco, Aurangabad
    IFSC Code - SRCB0000082
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis

КОМЕНТАРІ • 529

  • @rajeshlimaye6865
    @rajeshlimaye6865 2 роки тому +194

    जबरदस्त
    एवढे लाल दिवे उद्धव ठाकरेंना दाखवून ही दखल घेतली गेली नसेल तर आज जे चित्रं शिवसेनेचे दिसतंय ,ते योग्यच आहे.

    • @ketivp328
      @ketivp328 2 роки тому +15

      राऊतांकडे असे काय आहे ज्यामुळे उद्धव ठाकरे एवढे त्यांच्या धाकात असतात? आता हे म्हणतात तसे प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंनी मान्य केलेली गोष्ट राऊत धुडकावून लावू शकतात? शिवसेना प्रमुख नक्की ठाकरेच आहेत ना? की ते पण राऊत कडे सोपवले आता?

  • @KING-wn9hh
    @KING-wn9hh 2 роки тому +159

    उध्दवजी काय राव तुम्ही साहेबांच्या नावावर भरपुर कमावलं पण राउत,पवार,काँग्रेस च्या नादाने सगळेच गमावलं

    • @sarangbankar467
      @sarangbankar467 2 роки тому +12

      काय राव तुम्ही धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं...पण बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं..

    • @shubhyadav9
      @shubhyadav9 2 роки тому

      बरोबर

    • @gorakhkadlag385
      @gorakhkadlag385 Рік тому

      स्व. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई जोपर्यंत होती तोपर्यंत च शिवसेनेला चांगले दिवस होते.
      पण जेव्हा सत्तेसाठी, सत्तेच्या मोहापोटी उबाठा ने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे जानी दुश्मन असलेले शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे पाय चाटले तेव्हापासून उबाठा ला उतरती कळा लागली आणि सत्ता गमवावी लागली.

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR 2 роки тому +157

    विजय शिवतारे हे एकटेच नाहीत, संज्याने आधीपासूनच राष्ट्रवादीशी संधान बांधून शिवसेनेचे अनेक उदयोन्मुख नेते संपवले आहेत, तो शिवसेनेतील सूर्याजी पिसाळ आहे. 👊👊👊

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 2 роки тому +4

      करेक्ट नारायण पाटील करमाळा सोलापूर मतदारसंघ

    • @deshmukh78
      @deshmukh78 2 роки тому +6

      अगदी बरोबर...2019 निवडणूक निकालानंतरच नाट्य तर या खेळाचा फक्त एक भाग होता...

    • @vitthaljadhav669
      @vitthaljadhav669 5 місяців тому

      मला एक कळत नाही बारक्या पोरा टोराला पण कळत आहेकी शिवसेना संज्या ने संपवली पण चुत्ताड उध्दव आणि बालिश आदू ला कसे कळत नाही......

    • @vitthaljadhav669
      @vitthaljadhav669 5 місяців тому

      काय भानामती आहे का कळत नाही,का कोणी करणी केली

  • @prakashekavire8181
    @prakashekavire8181 2 роки тому +104

    आदरणीय शिवतारे सर आपण एका विधान सभा सीटवर मतदारांशी गद्दारी बद्दल बोलताय उध्दवजीनी संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांचा कौल नाकारला तिथेच शिवसेनेत बद्दल मतदारांचा भ्रम संपला🙏👍🇮🇳🚩🚩🚩🚩🚩

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 роки тому +1

      👌👌
      Sattecha gulkand chaknyasathi , babasahebanche TATV
      Budvale . chhi chhi .
      Chate bhakt lagech bjp ne he ke le te chalteka ? Vicharta , yethil voter la bjp che kahi dene ghene nahi .
      Jay hindustan .

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 2 роки тому

      @@rajshreeshahuraje1910 🤦🏻‍♀️ डोळ्यावरची गद्दार या शब्दाची पट्टी उतरवली तर मुलाखत डोस्क्यात घुसेल. अन्यथा नेत्याला घेऊन पाठ थोपटतच बसावं लागेल.

    • @udaymarathe8299
      @udaymarathe8299 2 роки тому +1

      Mi tr aamche aamdaar sahebana Call karun Bollo ki tumi aama matdara la dokha dila

  • @rohitsvami5271
    @rohitsvami5271 2 роки тому +124

    मी तर म्हणतो कुलकर्णी सर तुम्हीं अजून अशा लोकांना मुलाखतीला बोलवा आणि दोन दोन भाग दाखवा प्रत्येकाच्या अनुभवाचे..

    • @gadaichatterjee5173
      @gadaichatterjee5173 2 роки тому +1

      अगदी बरोबर.

    • @mrinalpkutumb9698
      @mrinalpkutumb9698 2 роки тому +2

      हा विडीयो लाखो मतदारापर्यंत पोचणं आवश्यक आहे.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 2 роки тому

      Ho kharach

    • @SaiSai-yv3cs
      @SaiSai-yv3cs 2 роки тому

      Right

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 2 роки тому

      सुशील कुमारची उद्धव ठाकरे म्हणजे निगेटिव माणूस अर्ध डोक्स संकुचित विचार त्यामुळे शिवसेनाचा इचु काटा केला अन झाला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 2 роки тому +104

    खूपच छान मुलाखत. माननीय शिवतारे यांच्या बाबतीत जे घडले, याबद्दल खूपच वाईट वाटते. त्यांच्या पुढील राजकीय कारकीर्दीस माझ्याकडून अनेक शुभेच्छा 🙏

  • @s.r.thorat1968
    @s.r.thorat1968 2 роки тому +52

    विजय बापु तुम्ही अगदी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनातलं बोललात अभिमान आहे तुमचा आणि तुमच्या सारखे माणसं शिंदे साहेब यांच्या बरोबर असतील तर नक्की बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा उदय होत आहे असं वाटतं जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeepmahajan3620
    @sandeepmahajan3620 2 роки тому +87

    शिवतारे साहेब 🙏, गणित एवढे सोपे आहे तरी सुद्धा सेना प्रमुख यांना का कळत नाही? दुर्दैव आहे.

    • @shantaramtale1694
      @shantaramtale1694 2 роки тому +8

      बुडतीचे पाय डोहाकडे,दुसरे काय?

    • @Sonu_supercool
      @Sonu_supercool 2 роки тому +3

      अहंकार

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 2 роки тому +6

      स्वतःचा अभ्यास खूप कमी आणि सल्ले देणारे दुसऱ्याची पालखी उचलणारे !! मग जे होणार..तेच आज दिसत आहे.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 роки тому +2

      Pan raut ne ph n uchalane ya mage Udho ch asanar na? Nahitar raut ne tase kele naste.

  • @ankushbhoir
    @ankushbhoir 2 роки тому +50

    काय दिले त्यांनी? मराठी माणसाची वडापाव, मिसळ ची टपरी....मराठी माणसाची पोर शिकली नाही/नव्हती का? किती प्रायव्हेट कार्यालये आहेत महाराष्ट्रामध्ये. का नाही तिथे आंदोलन केलं त्यांच्या स्टाईल मध्ये, त्यांना सामावून घेण्यासाठी. जेल मध्ये जायचे त्यांच्यासाठी मराठी पोरांनी. सोडा हो घराणेशाही.

  • @mukundgandhi7313
    @mukundgandhi7313 2 роки тому +62

    सुशीलजी, विजय शिवतारेजी,
    किती दुर्दैवी, बेदरकार,हेकेखोर आणि अहंकारी नेतृत्व असल्याने लोकांचे नुकसान होत आहे आणि नको त्या पक्षांबरोबर युतीमुळे शिवसेनेला सर्वच जनता जय महाराष्ट्र करतील.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 роки тому +2

      Tari pan lok tyanchya mage ka rahat aahet ?

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 роки тому +65

    52 उमेदवार 2019 ला काही हजार मतांनी कॉंग्रेस + NCP पराभूत झाले. शिवतरे यांची भूमिका योग्य वाटत आहे. ह्या पराभूत उमेदवारांना बळ देवून 2024 मध्ये विजयी करावे. पण जनाब उद्धव तसे काही करणार नाही. एकच एकनाथ + देवेंद्र बळ देवून निवडून आणू शकतात.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 роки тому +1

      Pan janteche kay.? Tyana baap lekachi baju patatey ase disatey !

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 2 роки тому +60

    ते काही असो मत काय आज येथे तर उद्या दुसरीकडे असू शकतात मत मिळू ही शकतील पण भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही घातक आहे. त्याचा ही परिणाम आहे

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 2 роки тому +40

    शिवसेनेतील थंड रक्ताची बुद्धिमान व्यक्ती. पहिल्यांदाच अनुभव येत आहे .

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 2 роки тому +50

    शिवतारे साहेबांना ऐकून तरी शिवसैनिक शहाणे होतील असे वाटते. सुशिलजी आपण साहेबाना बोलावून छान केले. इतके हुशार लोक शिवसेनेत असूनहि ही वेळ यावी या पेक्षा दुर्दैव काय असू शकते. उद्धव साहेबांनी अजून विचार करुन एकनाथ साहेबाना पाठिंबा द्यावा.

    • @rohitsvami5271
      @rohitsvami5271 2 роки тому +2

      काही गरज नाहीये उद्धव साहेबां ची त्यांच्या मर्जी नुसारच हा सगळा बाजार चालला एवढ्या दिवस . बस झालं आता बाळासाहेबांचे आणि धर्मवीर दिघे साहेब यांचे विचारच खुप ठरतील सेना चालवायला आणि पुढें न्यायला..

    • @sunilborde9182
      @sunilborde9182 2 роки тому +1

      त्यांना फडणवीस फोबिया झाला आहे

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha369 2 роки тому +57

    शिवतारे साहेब या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार व तुम्ही १००% निवडून येणार!🙏🏼

  • @rahul007353
    @rahul007353 2 роки тому +171

    शिवतारे सर, तुमच्या सारखे लोक या पक्षात असून सुद्धा त्यांना डावललं जातं, खरचं दुर्दैव आहे.

    • @suhasjoshi3631
      @suhasjoshi3631 2 роки тому +1

      शिवसेनेच्या निष्ठावंत नेत्यांचे हे हाल केले याचीच फळं ठाकरे भोगत आहेत.

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 2 роки тому +8

      मी शिव सैनिक नाही, परंतु बाळासाहेब यांना मानणारा आहे. त्यांची अंत्य यात्रा टी व्ही वर बघून , घरातले मोठे माणूस गेल्याप्रमाणे रडलो होतो. आज ही मुलाखत बघत असताना यातना होत होत्या... या नेते मंडळींनी तर कसे सहन करावे ? किती हा मानभंग !!

    • @ankushbhoir
      @ankushbhoir 2 роки тому +1

      @@viveknaralkar6007 Vada paav vik tyache navaane

    • @the_invisible__
      @the_invisible__ 2 роки тому +2

      @@ankushbhoir आणि तू सतरंजी उचल

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 2 роки тому

      Rahul सगळ्याच पक्षात हे असे होत असते.. कोणताही पक्ष सर्वांना खुश नाही ठेवू शकत.
      एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे न सारख्या सजग नेते ज्यांनी आयुष्य वेचले BJP साठी. त्यांना BJP ने काय दिले ?... सतत अपमानास्पद वागणूक.. असे अनेक जण आहेत. त्यामुळे फक्त शिवसेनेवर बोल लावू नका

  • @aki-un8jw
    @aki-un8jw 2 роки тому +48

    सुशील सर दोन-तीन एपिसोड करा शिवतारे साहेब यांच्या सोबत

  • @jayantdesai6860
    @jayantdesai6860 2 роки тому +61

    विजयबापू फारच छान विश्लेषण केलेत.

  • @arjunkokane969
    @arjunkokane969 2 роки тому +27

    AP शिवतरे साहेब , खरे तर हीरा आहे , पण नेतृत्वाला जाणीव नाही . हे जनतेचे दुर्दैवच म्हणायचे .

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 2 роки тому +16

    उध्दव ठाकरे यांच्या डोक्यात हवा गेली आहे, काय करणार तुमचा सारखे कार्यकर्ते

  • @milindgujare159
    @milindgujare159 2 роки тому +19

    शिवतारे,केसरकर, एकनाथ शिंदे अशी कितीतरी प्रचंड हुशार आणि अतिशय उत्तम वक्ते असताना संज्या सारखा मूर्ख माणूस यांनी प्रवक्ता नेमला

  • @KaustubhARaskar
    @KaustubhARaskar 2 роки тому +4

    बापू म्हणजे पुरंदरच भविष्य आहे, बारामतीच्या सांगण्यावरून ज्यांनी मतदान केले त्यांनी 2024ला लक्षात ठेवा,पुरंदरची प्रगती फक्त बापू करू शकतात. #युगपुरुष #पुरंदरचे भविष्य #बापू

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 2 роки тому +3

    शिवतारे साहेब खरा अभ्यासू नेता शिंदे साहेबांनी यांना मोठी जबाबदारी द्यायला हवी

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 2 роки тому +13

    शिवसेनेची हालत म्हणूनच अशी झाली आहे.

  • @rohitsvami5271
    @rohitsvami5271 2 роки тому +29

    मग रामदास कदम योगेश कदम यांच्या मतदार संघात पण अनिल परब आणि राऊत यांनी राष्ट्रवा दी ला बळ दिलं..

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 2 роки тому +37

    नमस्कार सर
    आज तुम्ही पुण्यात दिसताय
    पुण्यात असताल तर आमच्या पुण्य नगरीत स्वागत
    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹

  • @Khavchat
    @Khavchat 2 роки тому +183

    🙏विजयबापू पूर्वी कधीकधी मराठी चॅनलच्या पॅनेलवर येत असत! तेव्हा त्यांच्या अभ्यासपूर्ण बाजू मांडण्याचे कौतुक वाटायचे आणि सेनेत असा माणूस आहे याचे आश्चर्यही वाटायचे!! ह्यांच्या प्रमुखांना टॅलेंटेड लोकांचे नेहमीच वावडे राहिलेले आहे!!😁😁😁

    • @kchetan1988
      @kchetan1988 2 роки тому +29

      ट्यलेंटेड चे वावडे
      ठाकरेंना 'वाकडा'ची आवडे.

    • @radhikaogale2379
      @radhikaogale2379 2 роки тому +12

      One should be talented self to recognise talent.

    • @radhikaogale2379
      @radhikaogale2379 2 роки тому +8

      How to use one,s resources judiciously to achieve the desired result is well showcased by bjp in rajyasabha n vidhan parishad elections.

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 2 роки тому

      फक्त स्तुती पाठक, चमचे याँचा गोतावळा

    • @chandradp8656
      @chandradp8656 2 роки тому +1

      शिवतारे यांची बौद्धिक पातळी भाजप च्या काही हुशार आणि सौम्य सभ्य भाषा बोलणाऱ्या लोकांप्रमाणे वाटते तर उद्धव सेनेची उर्मट आणि आगाऊ राऊत पेडणेकर आणि सय्यद ह्यासारखी!

  • @ajitkamble600
    @ajitkamble600 2 роки тому +16

    उद्धव ठाकरे म्हणजे पालत्या घड्यावर पाणी असे झालंय,
    एक दोन न्हवे तर 10-12 सेनेचे जेष्ठ नेते बेंबीच्या देठापासून जीव तोडून सांगत होते आणि आजही सांगत आहेत पण उद्धव साहेब आजूबाजूच्या चार माकडांचं ऐकत बसले आहेत. म्हणून आज सेनेचं पर वाताहत झाली आहे....

  • @advtushark
    @advtushark 2 роки тому +10

    विजय शिवतारे साहेब हे सातारा जिल्ह्यात पालकमंत्री होते अतिशय दूरदर्शी आणि हुशार माणूस आहे पण शिवसेनेला अश्या लोकांची किंमत नाही.

  • @prashantraut8920
    @prashantraut8920 2 роки тому +24

    अतिशय सुंदर विश्लेषण....पण ऐकणार कोण...डोळे बंद करून घेतले होते आणि कान बंद....वाईट वाटले

  • @rajnarlawar
    @rajnarlawar 2 роки тому +60

    He should be in BJP. Please keep doing more interviews Mr Kulkarni with people like Shivtare.

  • @shriramthanekar9160
    @shriramthanekar9160 2 роки тому +3

    बापूंना मानणारा हजारोंचा वर्ग आहे. बापु मंत्रिमंडळात असताना त्यांनी जबरदस्त कामे केलीत. खुप आदर आहे.

  • @namdevmore997
    @namdevmore997 2 роки тому +2

    सत्याला फारच झगडावे लागतं हे खरंच आहे साहेब...! म्हणूनच आज हे चित्र दिसत आहे..!
    जय महाराष्ट्र!

  • @annawable7964
    @annawable7964 2 роки тому +2

    सही विश्लेषण साहेब

  • @manideodhar
    @manideodhar 2 роки тому +13

    विजय बापु अतिशय मुद्देसूद बोलले सुंदर मुलाखत

  • @gokulprasadkesarwani5153
    @gokulprasadkesarwani5153 2 роки тому +19

    कुलकर्णी साहेब आपण शिवतारे साहेब सोबत एकदा भा.ज.पा व शिवसेने च्या निवडणूक लढणयाचया पद्धतीत काय फरक आहे या वर विडीयो तयार करावा

  • @swapnildevle6336
    @swapnildevle6336 2 роки тому +2

    विजय बापु शिवतारे खरचं खूप अभ्यासपूर्ण मत मांडली आहे 🙏👌

  • @Kanchan503
    @Kanchan503 2 роки тому +94

    या interview मधून खूप गोष्टी उलगडल्या thanks 🙏

    • @prakashbhame7992
      @prakashbhame7992 2 роки тому

      आदरणीय.
      श्री कुलकर्णी सर,
      यांना श्री समाधान आवताडे होऊशी वाटत आहे. बहुतेक सगळ्या बाजूने पंख छाटलेले आहेत.
      म्हणून समाधान आवताडे होता आले तर उडता येईल, अन्यथा कठीण आहे.

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 2 роки тому +10

    सुंदर शब्द चिंता नसून चिंतन... क्या बात हैं. भाजप आणि शिवसेना हे दोन्हीही हिंदुत्ववादी पक्ष आहेत आणि त्यांचा VOTE BASE पण तसाच आहे.. एकत्र रहाण्यातच हिंदूंना फायद्याचा आहे.... हिंदूंनो शहाणे व्हा.

  • @yogeshwarbedekar9215
    @yogeshwarbedekar9215 2 роки тому +1

    शिवतारे जीं एकदम अभ्यास पूर्ण संवाद.

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 2 роки тому +2

    अतीशय सुंदर विश्लेशण शिवतारे साहेब यांचा अभ्यास दांङगा आहे यात शंका नाही

  • @pracheepalsule
    @pracheepalsule 2 роки тому +11

    नुकताच भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ आला होता, त्यात भाऊंनी शिवतारे यांना पक्षातील दगेबाजाचे नाव घ्यायला सांगितले होते. ते आज कळले. धन्यवाद सुशीलजी.

  • @sukanusweetish1555
    @sukanusweetish1555 2 роки тому +12

    शिवतारे साहेब हुशार आणि चानाक्ष शिवसैनिक आहे.उद्धव साहेबांनी अशा लोकांना वर आणलं गेले पाहिजे होते

  • @suubhashkasture5976
    @suubhashkasture5976 2 роки тому +1

    सुशीलजी नमस्कार फारच सुंदर अप्रतिम डोळ्यात अंजन घातले👍👌👌👌

  • @ashwinideo1185
    @ashwinideo1185 2 роки тому +14

    रावत्याने सगळ्यांचा घात केला. पण लक्षात कोण घेतो?

  • @jaimaharashtra5327
    @jaimaharashtra5327 2 роки тому +134

    There are many intelligent people in Shivsena but they are sidelined. That is why we are in this position.

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 2 роки тому +11

    सुशील जी, असेच एकेकाचे interview घ्या ना.. यामुळे सर्वांनाच या नेत्यांचा स्वभाव,आणि त्यांचे कार्य कळेल.. जसे आता शिवतारे साहेबांविषयी समजले..धन्यवाद.

  • @ganeshk8757
    @ganeshk8757 2 роки тому +8

    शिवतारेजी जिथे आपल्याला किंमत नाही त्याचे कडे राहू नये. बाहेर पडून शिंदे साहेब सारखे नेत्या बरोबर गेलात हे उत्तम.

  • @chandrakantshegokar9567
    @chandrakantshegokar9567 2 роки тому +1

    सत्य परिस्थिती लक्षात आली शिवतारे साहेबां मुळे

  • @pankajshirke9289
    @pankajshirke9289 2 роки тому +3

    Analyzer news,
    आपल्या या युट्युब चॅनेल चा दर्जा खूप चांगला आहे(प्रस्थापित abp, झी, लोकमत यांच्यापेक्षा खूप चांगला आहे).
    सुशीलजी आणि श्रीकांतजी, तुमच्या वार्तांकन व त्याचे सादरीकरण खूपच उत्तम आहे. मुद्देसूद मांडणी, कुठेही कुणाची हुजरेगिरी नाही, चहा-बिस्कीट(आणि पाकीट) पासून तुम्ही लांब आहेत हे तुमचे व्हिडियो पाहिल्यावर समजून येते.
    याला खरी पत्रकारिता म्हणतात.

  • @baburaokale4735
    @baburaokale4735 2 роки тому +6

    खरच मा.शिवतारे साहेब,
    एवढे ग्रेट नेते शिवसेनेत असताना,पक्षप्रमुख यांना काहीच किंमत देत नसेल, तर पक्षाची अशीच वाता हत होणार,याला सर्व पक्ष प्रमुख जबाबदार आहे.
    शिवसेनेत आज जे चालू आहे तेच राष्ट्रवादी पक्षाला म्हणजे शरद पवारांना पाहिजे होत,आणि आज ते त्यांच्या मनासारखं घडत आहे,

  • @sumitchavan1037
    @sumitchavan1037 2 роки тому +103

    Really feel sad for such great Shivsainik..🙏🙏

  • @rajanmanjrekar
    @rajanmanjrekar 2 роки тому +4

    सच्च्या शिवसैनिकाची तळमळ त्याच्या बॉडीलैंग्वेज मधून सरळ सरळ दिसते... आपल्यासारख्या सरळ साध्या शिवसैनिकासारखाच मी देखील कधीकाळी बाळासाहेबांचा कट्टर भक्त होतो... पोराने वाट लावली...

  • @dineshpawar7252
    @dineshpawar7252 2 роки тому +2

    शिवसेना फुटल्यानंतर समजले की, शिवसेनेत कितीतरी हुशार माणसे असतांना समजल.. विजय बापू शिवतारे खूप अभ्यासू माणूस..

  • @moreshwargaikwad3117
    @moreshwargaikwad3117 2 роки тому +2

    शिवतारे साहेब पुणे जिल्हातील महत्त्वाचे नेते आहे.

  • @nitink15
    @nitink15 2 роки тому +34

    खडकवासला बारामती मतदारसंघात असताना कमळ आणि धनुष्य हे पर्याय नसायचे... NOTA नसायचा... मग घड्याळाला मत द्यायचे नाही तर पर्याय असायचे की 'घड्याळ सोडून काहीही'...

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 роки тому +15

    आदरणीय मोदीजी और योगीजी और देवेंद्र फडणवीस जी और एकनाथ शिंदे जी और एकनाथ शिंदे जी और आपके विधायक की सदा सर्वदा जय हो..........💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🙏🙏🔥🔥🔥🔥💫✨🚩🚩🕉️🕉️🥀🌷

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 2 роки тому +9

    उत्तम चर्चा झाली, शिवतारेजींनी सांगितलेल्या प्रसंगावरून , सेनेच्या वर्तमान अवस्थेची कारणं कळाली. अभिनंदन

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 2 роки тому +16

    विजय सर शिवसेनेत इतके दिवस कसे राहिलात

  • @jivan3564
    @jivan3564 2 роки тому +50

    अजूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक बोलावतात पक्षसंघटना घट्ट करण्या पेक्षा दुसऱ्या च्या नावानं बोटं मोडण्यात धन्यता मानत आहेत. नुसता रडारड

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 2 роки тому +6

    झोपलेल्याला जागे करता येते पण सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही हेच यावरून दिसते.

  • @krishnazadane4042
    @krishnazadane4042 2 роки тому +16

    उध्दव ठाकरे साहेब, ऐका! आणि आपल्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला वाचवण्यासाठी संजय राऊतांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवा. व आपले बाहेर गेलेले कट्टर जेष्ठ शिवसैनिक आहेत त्यांचा सन्मान करा. शिवसेना वाचवा.

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 2 роки тому +9

    शीवतारे साहेब,आदेश बांदेकर हे पण एक बांडगुळच आहे.

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 2 роки тому +1

    Great Shivtare Saheb kiti spasthpana aahe

  • @shriramkulkarni2415
    @shriramkulkarni2415 2 роки тому +3

    उद्धव ठाकरेंचे खरे स्वरूप लोकासमोर आणल्या बद्दल विजय शिवतारे यांचे खरोखर कौतुक

  • @skp1793
    @skp1793 2 роки тому +2

    छान बोलत आहेत sir तुम्ही

  • @knashpl2498
    @knashpl2498 2 роки тому +2

    सुशीलजी आणि विजयजी आपणा दाेघांनाही मनापासून धन्यवाद. विजयजी आपल्याला भविष्यातील राजकिय वाटचालीबद्दल मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. भाऊंनी प्रतिपक्षवर खास आग्रह केला कि आपल्या ह्या चॅनेलवरची विजयजी शिवतारेंची मुलाखत बघा, म्हणूनच हि सविस्तर माहिती ( Ground Reality ) समजली.

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 2 роки тому +1

    फार सुंदर विश्लेषण !
    🌷🌷🌷🌷

  • @kishorsangamnerkar2673
    @kishorsangamnerkar2673 2 роки тому +2

    एक (निष्ट)नाथ शिंदे हे आता मात्र कोणाला च सोडणार नाहीत त्यांना सर्व एक निष्ठ शिवसैनिकांंनी मदत केली पाहिजे!!!

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 роки тому +1

    धन्यवाद सर योग्य मार्गदर्शन नाही शिवसेना नाही तर तुमचा अपमानास्पद वागणूक दिली

  • @avinashpanditrao5798
    @avinashpanditrao5798 2 роки тому +9

    मतदारांनी विश्वासाने मतदान केले असताना बांधीलकी झुगारून इतरत्र उड्या मारूनयेत....
    स्वतंत्र भारतातील सर्व विचारवंत यानी प्रबोधन करून हा पायंडा नामशेष करावा.

  • @prakashlakade5250
    @prakashlakade5250 2 роки тому +1

    जबरदस्त

  • @dnyaneshhadkar6708
    @dnyaneshhadkar6708 2 роки тому +1

    अतिशय उत्तम.

  • @narayangiri2524
    @narayangiri2524 2 роки тому +9

    शिवतारे साहेबासारखे ज्ञानी माणसं उद्धव ठाकरे सोबत असूनही, चांडाळ चौकडी मुळे त्यांचा उपयोग घेता येत नसेल तर,उद्धव साहेब तुमच्यासारखे कपाळ करंटे तुम्हीच आता नशिबाला दोष देऊन उपयोग नाही.

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 роки тому +6

    शिवतारेनी खूप छान माहिती सांगितलं.उद्धव ठाकरे नी अश्या शिवसैनिकांचे विचार लक्षात घ्यायला हवेत .

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 2 роки тому +7

    कर्माची फळे भोगत आहेत. असो.
    शेवटचे वाक्य 👌👌👌

  • @mrajn6325
    @mrajn6325 2 роки тому +2

    ग्रेट शिवतारे साहेब, सत्य मेव जयते, जयहिंद, जय महाराष्ट्र!

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao4346 2 роки тому +6

    शिवतारे ग्रेट

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 2 роки тому +29

    He represented some issues in very decent manner which shows his sincerity & cultured personality

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 Рік тому +1

    Baramatiche bhavi khasadar Only shivtare saheb

  • @ketivp328
    @ketivp328 2 роки тому +2

    खुपच स्पष्ट आणि अनेक गोष्टीवर प्रकाश टाकणारी मुलाखत, शिवसैनिकांची नाराजी तर आता जगजाहीर आहे पण त्यामागचे धागेदोरे उलगडून दाखविले याबद्दल आभार, पुढच्या भागाची वाट बघतोय

  • @umeshnaik7845
    @umeshnaik7845 2 роки тому +2

    खूपच छान मुलाखत होती.शिवतारे साहेबांनी सांगितलेले मुद्दे पटण्यासारखे आहेत.
    असेच चांगल्या जाणकारांच्या मुलाखती घ्याव्यात.

  • @shivajidesai3769
    @shivajidesai3769 2 роки тому +1

    एकनाथ शिंदे आणि इतर SS मधून बाहेर पडल्यामुळे त्यांचे अस्तित्व काय आहे, ते किती हुशार तसेच किती कट्टर शिवसैनिक आहे हे पुर्ण महाराष्ट्राला समजले. तेंव्हा तुमच्या या माध्यमातून कृपया या प्रत्येकाला महाराष्ट्रा समोर दाखवा... शिवतारे , तानाजी सावंत इत्यादी इत्यादी....

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 2 роки тому +7

    मस्त इंटरव्हूय . असेच वेग वेगळे सुरु ठेवा .

  • @dchachar
    @dchachar 2 роки тому +4

    बापू आपण केलेले विश्लेषण अगदी खरं आहे. असचं राहिले असते तर आमचा वाली म्हणून आम्ही तुम्हालाच विचारलं असते आम्ही काय चूक केली

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 роки тому +24

    Grand personalslity, superb voice, excellent language, well studied brilliant personality 👌🏻👌🏻👌🏻
    Wonderfully explained

  • @satishyeole8640
    @satishyeole8640 2 роки тому +2

    मुळात इथे मतदारांना मतदाना नंतर विचारतो कोण?आधी हात जोडनारे नेते नंतर त्यांच्या कड़े ढुंकुनही पाहात नाही.तसे नसते तर मतदारांचा विश्वासघात करुन अनैसर्गिक महाविकास आघाड़ी झालीच नसती.

  • @amolrajmane2754
    @amolrajmane2754 2 роки тому

    एक नंबर मुलाकात झाली आहे

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 2 роки тому +1

    शिवसेना या पक्षा मध्ये खूप हुशार , आभ्यासू , कर्तृत्व वान, मास लीडर नेते आहेत पन ठाकरे या घरण्याशाही मुळे त्यांना आपले कर्तृत्व सिद्ध करता नाही अाले , जे की विजय बापू शिवतारे साहेब सारखे

  • @virajtaware
    @virajtaware 2 роки тому +1

    शिवतारे बापू एक हुशार व अभ्यासू नेतृत्व 🚩🚩# upcoming cabinet minister ✌️

  • @kishoralhat4645
    @kishoralhat4645 2 роки тому +5

    अंक शिवसैनिक म्हणुन खुप दुःख झाले हे सर्व ऐकुन.
    पक्षाला लागलेली किड काढायलाच पाहीजे.
    निवडणुकीत न ऊतरणारे नेते धोरणात्मक निर्णया पासुन दुर ठेवले पाहीजेत

  • @Papertakya
    @Papertakya 2 роки тому +2

    विजय बापू साहेब,
    बरेच सटीक विश्लेषण करून सांगितलंत.
    किव येते शिवसेना पक्षप्रमुखांची, अशा विश्लेषक लोकांना आपल्या Think Tank मध्ये नाही ठेवलत.

  • @sanjaylondhe6009
    @sanjaylondhe6009 Рік тому

    विजय शिवतारे बापू ओल अशाच अन्य नेत्यांच्या मुलाखती घेऊन आमच्या पर्यंत पाठवाव्यात ही विनंती

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 2 роки тому +1

    शिवतारे साहेब आपण कोल्हापूर ची परिस्थती परफेक्ट सांगितली आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yogigurav3867
    @yogigurav3867 2 роки тому +1

    🙏इतके चांगले आणि अभ्यासू व्यक्ती सेनेमध्ये असताना कुठे त्या नालायक रौत्याला प्रवक्ता केलात....🙏

  • @omkarnaik7661
    @omkarnaik7661 2 роки тому +1

    शिवतारे साहेब तुम्ही कितीही योग्य विश्लेषण करून आणि पटवून सांगितले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सल्लागार यांनी हे ठरवूनच ठेवले आहे की शिवसेना ही संपवणारच आणि जे शिवसैनिक हे बाळासाहेब यांचे मावळे होते ते सुद्धा केवळ बाळासाहेब यांच्यावर असलेल्या प्रेमा पोटी आंधळेपणाने त्यात सामील होत आहेत हे जास्त दुःखदायक आहे .

  • @vikramadityadhumal7972
    @vikramadityadhumal7972 2 роки тому +1

    कोणत्या आविर्भावात उध्दव ठाकरे आहेत परमेश्वरच जानो.. कसला माज काय माहित.. फोन न उचलने ही बाब देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांनी देखील खंत मांडले..

  • @chandradp8656
    @chandradp8656 2 роки тому +3

    शिवतारे यांनी पुरंदर पुणे जिल्हा येथे परत आपले वर्चस्व आणावे राष्ट्रवादीला मागे टाकत! हा माणूस सखोल विचार करून लोकात काम करणारी व्यक्ती आहे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Рік тому

    खुप छान माहिती मिळाली... राम कृष्ण हरी..माऊली..🚩🚩

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 2 роки тому

    शिवतारे साहेब सगळे बाहेर काढा आम्ही खूप उत्सुक आहोत हे सगळे ऐकण्यासाठी.समाजाला जनतेला जे डोळे बंद करून ह्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि मतदान करतात तुमचे डोळे उघडण्यासाठी.🙏.