तुमच्या कृतीप्रमाणे मी काल चिकन बनवले.. खूप छान झाले होते... माझ्या मिस्टरांना आणि घरच्यांना खूप जास्त आवडले... नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आणि टेस्टी... थँक यू ताई❤
खूप छान रेसिपी मँडम ... अगदी सर्वांना आकर्षित करणारी ही रेसिपी आहे ... कारण आता सर्व नवीन पीडी जेवणासाठी हॉटेल , ढाबा , रेस्टॉरंट , अशा ठिकाणी जातात ... आणि विनाकारण पैशाची बरबादी करतात .. ते थांबवण्यासाठी घरच्या महिलांनी ही रेसिपी वापरात आणावी ... खरच खूप छान आहे ... मँडम मी सुद्धा दुबई ला माझ्या हॉस्पिटलमध्ये सर्वांची मने जिंकली आहेत .... घरगुती जेवण करून देतो माझ्या HR डिपार्टमेंट ला ...त्यामध्ये तुमच्या सुध्दा रेसिपी मी वापरून मन सर्वांची जिंकतो ... ❤❤❤❤😅😅😅😅
Mi tumhi sangitla sarkache recipe try kela khoop yummy and tasty jhali ma'm.. ghari sarvana avadla ..thank you so much for sharing the receipe in detail.. you are Gem.. God bless
जेंव्हा चिकन गावठी किंवा देसी असेल तेंव्हा चिकन चवदारच होतं पण जेंव्हा तीच चिकन परदेशात तेही बोनलेस मिळते ती इतकी चवदार लागत नाही. तरीही तुमची रेसिपी फार म्हणजे फारच छान वाटत आहे. आभार… अश्याच छान रेसिपी पाठवत रहा…
रेसिपी तयार करताना खूप मेहनत आहे पण टेस्ट खूप छान झाली एवढी छान रेसिपी करायला मेहनत तर करावी लागेलच ना तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे बर का धन्यवाद ताई 😋😋😋😋👍👍
ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात..... मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे खूप भाज्या बनवून पाहिल्या खूप छान होतात आणि घरात सगळ्यांना खूप जास्त आवडल्या....... अश्याच नवीन नवीन भाज्या करून दाखवत जा.... आणि अजून ताई मला जेव्हा सुचत नसेल काय बनवायचे तेव्हा मी तुमच्या रेसिपी आधी सर्च करते... 🙏🏻
Curry look soo perfect 👍 but mam main problem ek hai ki jo masala vdo mai use kiye hai jaise malvani,kanda lasun uske please pack vdo mai dikhate jaiye, garam masala, to hum perfect perches kar k exact dish bana sake🙏 thanks for sharing d superb look chicken curry 😋😋😋😋
WOW ❤ WOW ❤ आपण खूपच छान !❤ सुगरण ❤ आहात ❤ व खूप च छान ❤❤❤ सर्वच ❤ रेसीपी.. बनवत व शिकवत आहात ! त्याबद्दल ❤ आपले खुपच खूप आभार व ❤ ! व आपले ❤ खूप खूप धन्यवाद!❤! खूप च खुप धन्यवाद ❤ धन्यवाद ❤ धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hi स्नेहल आज आमच्या कडे यात्रा आहे देशी चिकन आज तुमच्या पद्धतीने केले आहे बघू काय रिप्लाय येतो मला वाटते छान च येणार आला की सग्नते खुप आवडली रेसिपी मला Thanku so much👌💐
There is no words to praising you,really it's a very unique ideas & so detailed tips you are shared i think you are efforts enough to recognised these special tips to very special. great salutes to you mam. Wish from Goa.👍.
Recipe Chan aahe me ajch try keli ani mazya mulala ani family la khup aavdli... thank you so much tai...ani me Mazi negative comment mage ghete...edit keli me
My brother has never cooked in his life . Today he cooked this recipe for us . And it was yummy and the taste was awesome .. different from what we daily make and eat ...
तुमच्या कृतीप्रमाणे मी काल चिकन बनवले.. खूप छान झाले होते... माझ्या मिस्टरांना आणि घरच्यांना खूप जास्त आवडले... नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आणि टेस्टी... थँक यू ताई❤
रिप्लाय दिला त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🥰❤️
कुठे कोणता 'न' 'ण' वापरायचा आधी ते शिका @@cookwithsnehalambre8339
खूप सुंदर पद्धत आहे
चिकन मसाला अतिशय सुंदर आहे
धन्यवाद 🙏🥰
हा चिकन चा प्रकार बनवण्यासाठी गावठी कोंबडी हवी ,बॉयलर चिकन इतका वेळ उकडून घेतल्यास चुरा होईल
छान रेसीपी. धन्यवाद
फक्त १ विनंती. न व ण चा वापर योग्य झाल्यास अजून प्रभावशाली होईल 👍
तुम्ही कोणताही व्हिडिओ ऐकाल तर न चा ण आणि ण चा न बोलण्यामध्ये धन्यता समजतात. ऐकायला कसेतरी वाटते.
महत्वाच्या आहे स्टेपस त्या कडे जास्त लक्ष दिल्यास उत्तम. आपली मराठी माय बोली दर माणसी बदलत असते.
खूप छान रेसिपी मँडम ... अगदी सर्वांना आकर्षित करणारी ही रेसिपी आहे ... कारण आता सर्व नवीन पीडी जेवणासाठी हॉटेल , ढाबा , रेस्टॉरंट , अशा ठिकाणी जातात ... आणि विनाकारण पैशाची बरबादी करतात .. ते थांबवण्यासाठी घरच्या महिलांनी ही रेसिपी वापरात आणावी ... खरच खूप छान आहे ... मँडम मी सुद्धा दुबई ला माझ्या हॉस्पिटलमध्ये सर्वांची मने जिंकली आहेत .... घरगुती जेवण करून देतो माझ्या HR डिपार्टमेंट ला ...त्यामध्ये तुमच्या सुध्दा रेसिपी मी वापरून मन सर्वांची जिंकतो ... ❤❤❤❤😅😅😅😅
Dhanyawad sir 🙏🥰
खुप च सुंदर खूप च अप्रतिम खुप च सुंदर !❤❤!
WOW ❤ WOW ❤ WOW ❤ WOW!❤❤!
खुप च झक्कास रेसीपी.खुपच सुंदर झाली.आहे !
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
Khup Chan recipe ahe tai. ... amhi try Keli
खुप छान ... समजुन सांगायची पद्धत उत्तम.... अशाच प्रकारे मटन रस्सा व सुका रेसिपी सांगा....
Mi tumhi sangitla sarkache recipe try kela khoop yummy and tasty jhali ma'm.. ghari sarvana avadla ..thank you so much for sharing the receipe in detail.. you are Gem.. God bless
Thank you so much 🙏🥰
Ek number Tai khup chhan mahiti Dili 👌👍🙏💯💝
Dhanyawad 🙏🥰
ताई खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे मस्त किपीअट अप
धन्यवाद🙏🥰
aavdli hi recipe ,nkki try krne,thanks😊
खरोखरच ही रेसीपी.खुपच सुंदर खूप च झकास!❤❤! खरोखरच खुपच अफलातून झाली आहे !
❤❤! WOW ❤ 👌 WOW ❤ 👌 ❤❤ !
खुप च छान खूपच झक्कास आयडिया !❤❤❤
खुप च आयडिया आवडली !❤❤❤ !❤❤❤
!❤❤❤❤❤❤❤❤ !❤❤❤ !❤❤❤
Madam खूप छान झाल मस्त आहे recipe
Dhanyawad Sir 🙏🥰
@@cookwithsnehalambre8339 खूप सोपी आणि कोणालाही बनवता येईल अशी आहे
वाह अप्रतिम फारच छान रंग आलाय tempting
जेंव्हा चिकन गावठी किंवा देसी असेल तेंव्हा चिकन चवदारच होतं पण जेंव्हा तीच चिकन परदेशात तेही बोनलेस मिळते ती इतकी चवदार लागत नाही. तरीही तुमची रेसिपी फार म्हणजे फारच छान वाटत आहे. आभार… अश्याच छान रेसिपी पाठवत रहा…
धन्यवाद 🙏🥰👍
खूपच छान तुम्ही समजावून सांगितलं धन्यवाद
धन्यवाद🙏🥰
अत्यंत सुंदर ताई, खूपच छान
धन्यवाद🙏
खुप छान आहे रेसिपी मला आवडली
Thank You So Much 😊
रेसिपी तयार करताना खूप मेहनत आहे पण टेस्ट खूप छान झाली एवढी छान रेसिपी करायला मेहनत तर करावी लागेलच ना
तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे बर का धन्यवाद ताई 😋😋😋😋👍👍
खुप खुप आभारी, धन्यवाद 🙏🥰👍
अप्रतिम चिकन रेसिपी..❤
Dhanyawad🙏🥰
Wow madam Kai Chhan.recipe sangitali.aani tehi Thalak aawajat .very nice.
औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔंंंंंंंंऔऔऔंंऔऔंंंंऔंऔंऔंऔंऔऔंंंऔंऔंंंऔंँंंंँंंंंंंंऔंऔंऔंऔंऔंऔंौंंऔंऔंऔंऔंंऔऔऔंंंंं औंध
श्री स्वामी समर्थ
Thank You So Much 😊
अतिशय सुंदर रेसिपी.....मला अतिशय आवडली.....नक्कीच करून बघणार 👍👍
Wowwwww...... tempting ❤️ ❤️❤️
खूपच सुंदर अप्रतिम रेसिपी
धन्यवाद 🙏🥰
Bapre kiti lengthy kadhi banel aani kiti oil, bharpur masale aani kiti steps.... ashakya aahe Tai..
Yes, Too many steps and too much of oil. Very difficult !
खूप छान ताई धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🥰
खूपच छान आणि अगदी सोपी रेसिपी आहे...
Ppetey
Ppp
No. One banaya chicken.
Chicken Colors se pata chal jata hai.
Test kaisa hoga chicken ka pata karne kaa koi jarurat nahi.
Thanks Madam.
🥰🙏
Thank you so much 🙏🥰
Khup Sundar recipe mam.
Dhanyawad 🙏🥰
So nice your method ilike it
तुमची रेसिपी छान
धन्यवाद 🙏🥰
Khup chan tai 😍
Dhanyawad 🙏🥰
खुप छान वाटली रेसिपी, नक्की ट्राय करणार
धन्यवाद🙏🥰
सुंदर अतिशय सुंदर 🙏 रैशीपी मी नंकी बनवणार अशिच 👍 खुपचं मस्त
Thank You So Much 😊
I like your vidio thank you for your guidance sawant
Thank you so much 🙏🥰
ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात..... मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे खूप भाज्या बनवून पाहिल्या खूप छान होतात आणि घरात सगळ्यांना खूप जास्त आवडल्या....... अश्याच नवीन नवीन भाज्या करून दाखवत जा....
आणि अजून ताई मला जेव्हा सुचत नसेल काय बनवायचे तेव्हा मी तुमच्या रेसिपी आधी सर्च करते... 🙏🏻
रिप्लाय दिला त्याबद्दल खुप खूप धन्यवाद 🙏 हि माझ्यासाठी खरंच एक खूप मोठी compliment आहे 🥰🙏
❤❤
🥰
Wah so temting नक्की try करीन
खूप छान.नक्की बनवणार.
धन्यवाद 🙏🥰👍
Khup mast👌
Dhanyawad 🙏🥰
तुमचं बोलण्याची पद्धत खुप मस्त आहे ❤
धन्यवाद 🙏🥰
बहोत ही सुंदर लग रहा है मैं जरूर बना कर देखुंगी .....🙏
Thank You So Much 😊
Tai mi nakki banen chan top dili yammy distay chiken chan sangta sugrn ahat tumhi❤🎉😊
Dhanyawad 🙏🥰
अतिशय छान एकदम वेगळी पधत खूप,खूप आवडली मस्त ़
धन्यवाद 🙏🥰
Tumchi har recipe mla Aavdte❤ 😋
Dhanyawad 🙏🥰
Recipe Chan aahe me such try keli
kiti chaan samjhaun sangta mam tumchi idia khupach chan aahe,
Thank you so much 🙏🥰❤️
खूपच छान रेसिपी आहे
धन्यवाद 🙏🥰
Ek dam mast mam....👍❤️
Thank you so much 🥰
खूपच छान रेसिपी ❤❤❤
धन्यवाद 🙏🥰
छाण आहे . ❤
धन्यवाद 🙏🥰
खरोखरच खुप च अद्वितीय खुप च चविष्ट .रेसीपी.!❤ ❤ ❤ ❤ + ❤+❤+❤+❤+❤+❤❤!
WOW ❤ WOW ❤ WOW ❤ 👌 👌 ❤ !
Curry look soo perfect 👍 but mam main problem ek hai ki jo masala vdo mai use kiye hai jaise malvani,kanda lasun uske please pack vdo mai dikhate jaiye, garam masala, to hum perfect perches kar k exact dish bana sake🙏 thanks for sharing d superb look chicken curry 😋😋😋😋
ye homemade masale hai isliye inke packets nahi hai lekin ye aap ko masale valon ki dukan me mill jaaegi
Thank You So Much 😊
@@cookwithsnehalambre8339 ताई कुठेही ण का बोलता. न आणि ण योग्य ठिकाणी वापरले की ऐकायला छान वाटते.
@@cookwithsnehalambre8339 चिकण नाही चिकन
⁶ff5 de f
Nice Tai Tumchya resipi Chan aahe 👌👌👌
Khup chan pan long process ahe
Dhanyawad 🙏🥰👍
khup chhan recipe aahe
फारच छान सुंदर मस्त.....
खूपच छान रेसिपी बनवली आणि पटकन समजेल अश्या पद्धतीत👌🤗
Khup chhan 😊👍
खुप छान 👍👌
धन्यवाद 🙏🥰
WOW ❤ WOW ❤ आपण खूपच छान !❤
सुगरण ❤ आहात ❤ व खूप च छान ❤❤❤
सर्वच ❤ रेसीपी.. बनवत व शिकवत आहात !
त्याबद्दल ❤ आपले खुपच खूप आभार व ❤ !
व आपले ❤ खूप खूप धन्यवाद!❤! खूप च खुप
धन्यवाद ❤ धन्यवाद ❤ धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मसाल्याचे साहित्य आणि प्रमाण description boxमध्ये दिलेत तर बरं होईल. कृती दिलीत तर फारच छान
👍
तुम्ही खुप हुशार आहे तुम्ही खुप समजुन सांगतात
Dhanyawad 🙏🥰
Hi स्नेहल आज आमच्या कडे यात्रा आहे देशी चिकन आज तुमच्या पद्धतीने केले आहे बघू काय रिप्लाय येतो मला वाटते छान च येणार आला की सग्नते खुप आवडली रेसिपी मला
Thanku so much👌💐
खुप छान रेसिपी.मस्त.फार मोठीं रेसिपी.बोलतांना ण वापर फार आहे.
Solid, jabbardast tondala pani ale
छान माहिती दिलीत
Khupch chan sangta tai
Khupach Vel Ghenari Process Aahe.
Khupch chan mahiti sagitlat
Aho tai hya tips sarvana mahit ahe
Ani ha chikan shijvachi kahi garj navhit
Kiti masale he kahi pan lok dakhvta
Khup chan atya
Dhanyawad 🙏🥰
Kiti moth & kiti prakarche masale ghatlet
So look is perfect I like this
Chothat mhanje kay
Super boleto jabardast hai
Thank you so much 🥰
There is no words to praising you,really it's a very unique ideas & so detailed tips you are shared
i think you are efforts enough to recognised these special tips to very special. great salutes to you mam.
Wish from Goa.👍.
0:58
ताई तुंमच्या सगळ्या रेसिपी खपच छान आहेतः
आता एक छानसी चिकन बिरियाणी पण दाखवा
Tai khupac chan. mutton ci suddha recipe please dakhval ka
Superb super 👌
Thank you so much 🙏🥰
Very very complicated recepe...!
🥰
Hiee nakki Karin baghen thanks dakhavlyabaddal
Thank You So Much 😊
Madam please put ingredients list in description box it will be easy for everyone 🙏
Delicious n yummy recipe 👌👌👌
मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हिरवा मसाला, धने पावडर, कांदा खोबरं मसाला, काहीच बाकी ठेवलं नाही.
Khup chan me pn asech krte
Recipe Chan aahe me ajch try keli ani mazya mulala ani family la khup aavdli... thank you so much tai...ani me Mazi negative comment mage ghete...edit keli me
Very nice bhabIji
Thank you so much 🙏🥰
कित्ती जास्त प्रमाणात मसाला वापरता .त्या मुळे मूळची चिकन ची टेस्ट राहील का शंकाच आहे.आणि किती वेळा वाटण करायचे.नुसती भंकस
Yummy recepe nkki try kren🤪🤪🤪🤪🤪
Dhanyawad 🙏🥰👍
Hii mam.... Apratim recipe dakhavli aahe. Tempting 🙂
Thankyou so much☺️❤️
Lasun aadhi ghatli fodanit tr chav ajun chhan lagte
🙏🥰👍
Khupch chhyan mam👌👌👌
Chan recipe karayela pan sopi aahe
Madam2/3 vela sarv material takun banvanya peksha ekach sarv takun suddha chaan prakare hi receipe banvu shakto.
Very Nice 👌🏻 Thank You 🙏🏻
My brother has never cooked in his life . Today he cooked this recipe for us . And it was yummy and the taste was awesome .. different from what we daily make and eat ...
इतके मसालेदार खाणे आरोग्याला चांगले आहे का.झाला येकदा चिकन मसाला
Thanks a lot for good receipe
Wow testi nice❤
Thank you so much 🙏🥰❤️
खूपच छान👌👌👍
Chambat? Chothat mnje?