नमस्कार खूप सुंदर माहिती दिली परंतु काही महत्वाचे घटक राहून गेले ते म्हणजे पांघर मध्ये भवन गाढ नावाचा किल्ला आहे तसेच पालघर तालुक्यामध्ये मुंबई गुजरात महामार्गावर एक महत्वाचा किल्ला आहे आशेरी गड तसेच वाडा मनोर रस्त्यालगत नाने गावाच्या बाजूला कोहोज किल्ला आहे तसेच पालघर मध्ये माहीम, केलवे शिरवाव ह्या ठिकाणी अजून काही जुनी पुरातन देवस्थाने जुने दर्गे आहेत तसेच अर्नाळा किल्ला ह्या किल्ल्यामध्ये एक पुरातन कालिका मंदिर आहे तसेच विरार ह्या ठिकाणी पापड खिंड आहे ह्या बद्दल ची माहिती खूप महत्वाची आहे जी ह्या व्हिडिओ मध्ये उल्लेख करणे कीव दर्शविणे राहून गेले आहे त्यामुळे माहिती अपूर्ण आहे बाकी खूप सुंदर प्रयत्न आणि चित्रीकरण तसेच शब्दप्रयोग आहे. धन्यवाद
छान माहिती , पण काही बाबी राहिल्या आहेत. पालघर हा आदिवासी जिल्हा म्हणुन घोषित केला आहे तशी लोकसंख्याही आहे आदिवासी समाजाची, मल्हार कोळी , वारली , कातकरी , ठाकर , कोकणी यांची संख्या खुप जास्त आढळते. खासदार पासुन चार विधानसभा आदिवासी समाजाच्या आहेत. यातच आदिवासी समाजाची लोकसंख्या लक्षात येते.
खुप छान प्रयत्न.... वाडा तालुक्यातील कोहोज किल्ला गणेशपुरी वज्रेश्वरी सातीवली - गरम पाण्याचे नैसर्गिक झरे जे १२ महीने चालू असताना तुंगारेश्वर वाडा तालुक्यातील - तिळशेश्वर सातपाटी - मच्छी बंदर महालक्ष्मी गड , आशागड डहाणू जव्हार - शिरपा माल ( शिवरायांनी येथे वास्तव्य केले होते) , दाबोसा धबधबा, मिनी महाबळेश्वर ओळखले जाते ...... तारापूर - अणु विद्युत केंद्र
mai vasai me rehta hu.. but itna kuch nahi malum tha.. but ye video dekhne k baad vasai & palghar k bare me bahut kuch malum pada.. thanks bhau for sharing this info
वाडा तालुक्यात -कोहोज किल्ला, तिळसे मंदिर, तानसा वैतरणा तलाव, & सातीवली कुंड, ani vishesh mhanje hatoba mandir आहे wada taluka davlta kay vada kolam mhanun olakh aahe
आसेरी, असावा ,असे अनेक गड व ठिकाणे आहेत ,काही गडाचा कुठे उल्लेख केलं नाही पालघर ची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच आपण ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवला पाहिजे होता
अजून थोड्या अभ्यसचि गरज आहे तुम्हाला . वाडा तलुक्यचि शान कोहोज किल्ला विसरलात , अशेरि गद दिसला नाही का .जव्हार मधले अजून ठिकाणे दिसली नाहीत का ? कि वीडियो बनवणारा पालघर आणि वसई मधला आहे .
एक माहिती चुकीची आहे, पांच हुतात्म्यांपैकी एक हुतात्मा सुकुर गोविंद मोरे हे शिरगांवचे असल्याचे दाखविण्यांत आले आहेत, जे चुकीचे आहे, खरं तर ते सालवड गावातील आहेत.
नमस्कार खूप सुंदर माहिती दिली परंतु काही महत्वाचे घटक राहून गेले ते म्हणजे पांघर मध्ये भवन गाढ नावाचा किल्ला आहे तसेच पालघर तालुक्यामध्ये मुंबई गुजरात महामार्गावर एक महत्वाचा किल्ला आहे आशेरी गड तसेच वाडा मनोर रस्त्यालगत नाने गावाच्या बाजूला कोहोज किल्ला आहे तसेच पालघर मध्ये माहीम, केलवे शिरवाव ह्या ठिकाणी अजून काही जुनी पुरातन देवस्थाने जुने दर्गे आहेत तसेच अर्नाळा किल्ला ह्या किल्ल्यामध्ये एक पुरातन कालिका मंदिर आहे तसेच विरार ह्या ठिकाणी पापड खिंड आहे ह्या बद्दल ची माहिती खूप महत्वाची आहे जी ह्या व्हिडिओ मध्ये उल्लेख करणे कीव दर्शविणे राहून गेले आहे त्यामुळे माहिती अपूर्ण आहे
बाकी खूप सुंदर प्रयत्न आणि चित्रीकरण तसेच शब्दप्रयोग आहे.
धन्यवाद
Agdi barobar ahe
छान माहिती , पण काही बाबी राहिल्या आहेत.
पालघर हा आदिवासी जिल्हा म्हणुन घोषित केला आहे तशी लोकसंख्याही आहे आदिवासी समाजाची, मल्हार कोळी , वारली , कातकरी , ठाकर , कोकणी यांची संख्या खुप जास्त आढळते. खासदार पासुन चार विधानसभा आदिवासी समाजाच्या आहेत. यातच आदिवासी समाजाची लोकसंख्या लक्षात येते.
Besides this include the information about Dahanu fort and waterfall of Dabhosa ,, Kamadavi situated at Jawhar taluka, it also well famous place.
India's first Atomic Energy Power Plant is in Tarapur. Palghar district
Yes I also live in Palghar
One of the biggest industrial area in India is in Palghar District. MIDC
वाडा तालुक्यात फक्त आदिवासी समाज रहात नसून कुणबी आगरी भंडारी मच्छीमार कोळी हा समाज सुध्दा रहातो
🚩 जय शिवराय 🚩 जय आदिवासी 🚩 मित्रांनो दादा खुप दूर्रमिळ इतिहास आहे आणि महंत्वाचा पन 🙏🙏🙏
Jai Hind 🇮🇳🇮🇳
Jai Maharashtra
Palghar sarvat changla jilha🔥🔥😊 🙏🙏
Jay Adivasi Jay Johar
मी बोईसरकर काही माहिती बाकी राहिली पण प्रयत्न छान आहे आणि विडिओ पण छान बनवलाय
Yes Popharan gavamadhe Pan killa hota 👍
@@poojamore5967 7
खुप छान प्रयत्न....
वाडा तालुक्यातील कोहोज किल्ला
गणेशपुरी वज्रेश्वरी सातीवली - गरम पाण्याचे नैसर्गिक झरे जे १२ महीने चालू असताना
तुंगारेश्वर
वाडा तालुक्यातील - तिळशेश्वर
सातपाटी - मच्छी बंदर
महालक्ष्मी गड , आशागड डहाणू
जव्हार - शिरपा माल ( शिवरायांनी येथे वास्तव्य केले होते) , दाबोसा धबधबा, मिनी महाबळेश्वर ओळखले जाते ......
तारापूर - अणु विद्युत केंद्र
Thank you Omkar, we will make part 2 along with rest information which you mentioned above
@@MaharashtraHeritage पुढील व्हिडीओ पहायला नक्की आवडेल. खुप शुभेच्छा
Aadivasi Jati pramane Aagri Koli Jat hi Palghar mdhye aaahe hyacha hi ulekh asava
@@MaharashtraHeritage तसेच वाडा तालुक्यातील तीलसे येथील नदी मधील देवमासे व शिवमंदिर
mai vasai me rehta hu.. but itna kuch nahi malum tha.. but ye video dekhne k baad vasai & palghar k bare me bahut kuch malum pada.. thanks bhau for sharing this info
I am from palghar n m very proudly say to m stay in palghar 😎
तुमची माहिती खूप छान वाटली💓💓
Good knowledge Thanks to informing and excellence video
No mention of Dahanu Fort. Barda Caves. More temples from the Peshve era .Incomplete information. Please update.
Video is good. You could have added information about Tanasa Sanctury.
Tansa thane jilhyat yete, kohaj killa ghyayla hva hota
वाडा तालुक्यात -कोहोज किल्ला, तिळसे मंदिर, तानसा वैतरणा तलाव, & सातीवली कुंड, तारापूर अणुविद्युत केंद्र हे पण आहेत पालघर मध्ये
कोहज किल्ला (कंचाड) सुरतेच्या स्वारीदरम्यान शिवाजी महाराज राजे वाडा तालुक्यातील कोहज गडावर मुक्कामी होते
खूप छान
महालक्ष्मी मंदिर आता चालू आहे का...?
Bhaba automic research centre.
BARC India first automic research centre
Boisar (Tarapur)
Sir tin gad rahile sangayche jawhar talukyatla bhopatgad wada talukyatla kohaj killa tisra mokhadya talukyatla bhaskargad
माहिती बद्दल धन्यवाद
चांगली माहिती दिलीत आपण, सूचनाही बघितल्या, नवीन video पाहायला आवडेल.👍
डहाणू महालक्ष्मी मंदिर
आवढाणि 🌿🌿🌿🌾🌾🌾🌾🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐
मि विरार् कर खूप छान माहिती
सफाले येथील कुरलाईदेवी मंदिर व तांदुळवाडी किल्ला माहिती बाकी आहे
वाडा तालुक्यातील कोहोज हा किल्ला पण आहे पुरातन तिळसेश्वर मंदिर हे सुद्धा वाडा तालुक्यात आहे
खूप सुंदर धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती
❤❤my mother tongue is marathi.and I love my mother tongue❤❤❤.jai maharsshtra.
वाडा तालुक्यात -कोहोज किल्ला, तिळसे मंदिर, तानसा वैतरणा तलाव, & सातीवली कुंड, ani vishesh mhanje hatoba mandir आहे wada taluka davlta kay vada kolam mhanun olakh aahe
Jai maharashtra proud of you aapnas maza salam shiwchhatrapti maharaj jai you all takcare
Palghar madil wada taluka , vikarmgad, mokahada ya talukyanchi sudhada mahiti shoda ani punha video banva
Khup mast 👍 pan Boisar javal Highway Road var Prachin Aasavaa kielll pan Aahy
Bhava video chhan aahe changli mahiti coverage keli tune pan aankhi kahi thikane rahilit wada talukyatil tilseshvar mandir aahe kohoj killa aahe tasecha kavli yethe sudhha i pouranik mandir aahe yanna sudha pudhil video madhe dakhav ..dhanyavad
खूप सुंदर माहिती सांगितली👌👌👍
Very nice information in palghar dist
Khup sunder video ahe.
Ajun asech sunder sunder video ghevun yet raha.
Best of luck....
Very useful information #southnorthbhojan
मस्त माहीती आहे. 👍⭐👌
He tech palghar ahe ka jikde sadhu santana marle gele hote???
I'm proud of palghar
Thanks
दादा आदिवासी मदी पालघर जिल्ह्यात फक्त तीन जाती नाहीत तर, वारली ,कोकणी, राजवल कोली, महादेव कोळी,मल्हार कोळी, कातकरी, 6 हून अधिक आहेत
अभिमान आहे पलघरकर असल्याचा ✊✊✊✊💪💪
Jay Maharashtra
Nice 💚💯. I'm Palghar
Nice 👍
Thanks for the first time
आसेरी, असावा ,असे अनेक गड व ठिकाणे आहेत ,काही गडाचा कुठे उल्लेख केलं नाही पालघर ची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच आपण ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवला पाहिजे होता
🔥पालघर कर🔥 Brand Is Brand 🔥
Tarapur killa Boisar Gavat Nasun ... Boisar he tarapurat aahe ....
🎉नाईस व्हिडिओ🎉
Nice post
In jawhar
Dabhosa & kalmandavi waterfall
Bahut Achcha
तुंगारेश्वर, बाभोसा धबधबा, वज्रेश्वरी, एडवन -आशापूरी, वाडा-तिलसा,
Palghar sab se best
good
Jay Adivasi🙏
Stop missionary, stop looters,stop,killers. Makes land of dharma great again.
Amcha kohoj killa visrtana
I like my palghar dist 😘
वाडा तालुक्यातील कोहोज किल्ला आणि तिलसे माहिती नाही का तुला
Ek number
इतिहास पण त्यात सांगा सर, इसवी सन, वगैरे थोड सविस्तर माहिती द्य....
Tarapur killa boisar gavat nahi ahe. Ky pan sangu naka.. boisar pasun 11 km Tarapur gaav ahe tya gavat ahe Tarapur killa.. mi tarapur la rahto.
Amcha Palghar 😍
Chala kokan suru zala aahe 👍👍👍👍
Chan ahe nehamisarkhec
वाढवण बंदर बांधून पालघर जिल्ह्याचे वाटोळे करणार आहे.
खूप छान आहे.🔥👍
पण आणखीन खूप महिती बाकी आहे
Nice
रायगड जिल्हावर विडिओ बनवा.
Mi pan 🚩रायगड cha आहे
Palgharkar 🙏🏻
Tumi, Saphale Killa, Bhawangard, Wadrai Fort miss kela hai
Mahim kila zanzhorli dam kelve beach and tandulwadi kila bhi miss kiya hai
Palghar yaar..mast mahiti amhi 8 varsh rahilot palghar madhe.agri lok hi ahet palgharla khup premal astat.14 agust la purn palghar band ast pach battivar hajoro lok yetat. 5 hutatmyana shardhanjali dyayla
जव्हार मध्ये अजून काही विशिष्ट ठिकाणे आहेत जी यात सांगितली नाही
वाडा येथील कोलम तांदूळ ला GI tag मिळाला आहे.
आमचं पालघर जव्हार मोखाडा
Nice Location Nature of nature
Q
dada India post ahe ky tumchya gavat...mi palghar dist bharnar ahe... bharu ky
अजून थोड्या अभ्यसचि गरज आहे तुम्हाला . वाडा तलुक्यचि शान कोहोज किल्ला विसरलात , अशेरि गद दिसला नाही का .जव्हार मधले अजून ठिकाणे दिसली नाहीत का ? कि वीडियो बनवणारा पालघर आणि वसई मधला आहे .
ani kohoj killa ???
Kohoj kuthe dakhavla o tumhi
Nice video ✍✍
Nirmal yethil shankarcharya stahpit mandir , sopara ethil burud rajyacha killa he add karayla have
Super
1 no.
एक माहिती चुकीची आहे, पांच हुतात्म्यांपैकी एक हुतात्मा सुकुर गोविंद मोरे हे शिरगांवचे असल्याचे दाखविण्यांत आले आहेत, जे चुकीचे आहे, खरं तर ते सालवड गावातील आहेत.
Nice vedio sir 😊😊😊but tumhi nadhya pn add karayala havhya hotya kokanatil
THANKS FOR VIDEO SIR
Very nice information
Jawhar madhe khup changli paryatan sthal aahet ti nahi add keli bhau tumhi
Nice...
Kohoj kilaa visrle ka jr mahiti mahit nay tr deu nye plzz
कोहज किल्ला चा उल्लेख नाही केलेला का?
Informative
#jockxyjumer
सुकुर गोविंद मोरे सालवड गावचे रहिवाशी होते शिरगाव चे नाही🙏💐
❤❤❤❤❤❤
Very Nice 👍☺
भाऊ धुळे जिल्हा ची माहिती द्या pilz🙏