Це відео не доступне.
Перепрошуємо.

वारकरी शैक्षणिक संस्थान | वैष्णवीताई महाराज धायगुडे वारकरी शैक्षणिक संस्थान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 тра 2024
  • वारकरी शैक्षणिक संस्थान | वैष्णवीताई महाराज धायगुडे वारकरी शैक्षणिक संस्थान #हनुमानचालीसा #वारकरी
    हभप वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी शैक्षणिक संस्थान अकोले (धायगुडेवाडी)
    या वारकरी शैक्षणिक संस्थानची स्थापना २०२० मध्ये झाली असून या वारकरी शैक्षणिक संस्थान मधुन अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी पखवाज वादक, किर्तनकार, प्रवचनकार, कथाकार,गायनाचार्य असे अनेक विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून घडून गेले आणि घडत आहेत.
    या वारकरी शिक्षण संस्थेचे प्रवेश आपण एक जून 2024 पासून सुरू करत आहोत ते 15 जून 2024 पर्यंत.
    जर आपणास यावर शिक्षण संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर खालील नंबर वरती कॉन्टॅक्ट करा.
    🚩हभप कु वैष्णवीताई महाराज धायगुडे 🚩
    ९३७३१८३३१८
    #किर्तन #वैष्णवी_ताई_धायगुडे #मराठीकिर्तन #comedy #newkirtan #marathi #comedykirtan

КОМЕНТАРІ • 1