🥰❤️ रेणुका ताईंनी पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक गित गायले 🥰😍 जवा कपाळा नसल भंडारा 🥰🥰 एकदा नक्कीच ऐका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @aniketsambha7511
    @aniketsambha7511 Місяць тому +6

    वारसा मध्ये मिळालेली संप्पती ही काही दिवस तुम्हाला जगवु शकते परंतु वारसा मध्ये मिळालेली कला तुम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही जय मल्हार

  • @mangeshkokate2653
    @mangeshkokate2653 Місяць тому +3

    काय आवाज आहे ताईसाहेब ढोलकी वादक अप्रतिम ऑर्गन मास्टर अप्रतिम एकदम मन जिंकून घेतलं राव आवाजाची जादू निफाड तालुका नाशिक जिल्हा

  • @SureshSawant-f4j
    @SureshSawant-f4j 6 днів тому +1

    जबरदस्त गायन

  • @mangeshkokate2653
    @mangeshkokate2653 Місяць тому +1

    आणि संपूर्ण टीमच एकदम अप्रतिम आहे खरंच मन जिंकून घेतले राव❤❤❤

  • @shankargondhali4765
    @shankargondhali4765 Місяць тому +2

    मस्त गायन वादक ऐकच नंबर ताईसाहेब ❤❤❤❤❤❤

  • @mangeshkokate2653
    @mangeshkokate2653 Місяць тому +1

    आणि ताईसाहेब या कार्यक्रमाचे अजून काही गाणे असेल तर रेकॉर्ड ब्रेक अजून लवकरात लवकर यूट्यूब ला टाका आपलाच निफाड तालुका द्राक्ष पंढरी नाशिक जिल्हा❤❤

  • @GaneshBhosale-b5c
    @GaneshBhosale-b5c 8 днів тому +1

    मनापासून धन्यवाद सरवाचे

  • @vasudevchintaman8237
    @vasudevchintaman8237 2 місяці тому +2

    वा खुप छान... डान्स पण खुप छान....

  • @GaneshSarak-m3m
    @GaneshSarak-m3m 2 місяці тому +1

    खुप छान आहे👌👌👌👌👌

  • @jayasawale399
    @jayasawale399 2 місяці тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻 लय भारी ताई ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @munjakhating368
    @munjakhating368 Місяць тому +1

    काय ढोलकी वाजली राव तेवढीच रेणुकाताईच सुंदर गायन कमीत कमी शंभर वेळेस हे गीत ऐकलं

  • @AmolKadam-ti9fz
    @AmolKadam-ti9fz Місяць тому

    🎉🎉खूप छान

  • @apshinde1627
    @apshinde1627 2 місяці тому +1

    मला तर ताईंचे लाईव्ह प्रोग्राम खूप आवडतात ❤🎉🎉🎉आणि
    तुम्हाला कॉमेंट नक्की करा

  • @vishnudhanawade8678
    @vishnudhanawade8678 Місяць тому +1

    ताईचा नाद करायचा नाय

  • @vijaysonawane9881
    @vijaysonawane9881 Місяць тому

    खूप छान ताई

  • @vijaysonawane9881
    @vijaysonawane9881 Місяць тому

    खूप छान वा

  • @AvinashGodhade-qw1bd
    @AvinashGodhade-qw1bd Місяць тому

    न्यू सरप्राईझ 🙏🙏🙏🙏

  • @shankargondhali4765
    @shankargondhali4765 Місяць тому

    ❤❤❤❤❤

  • @navnathkangune903
    @navnathkangune903 2 місяці тому +3

    माझ्या ताईचा नादच करायचा ❤❤❤