प्रथम 1लाख subscribers झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन,लवकरच 1 million होऊ दे हीच इच्छा,या प्रवासात shivanjali cha खूप मोठा वाटा आहे,अजून लहान आहे म्हणून हट्टी पना करते,पण तितकीच हुशार पण आहे,असेच छान छान reels आणि vlogs बनवत रहा,तुमच्या पूर्ण परिवाराला खूप खूप प्रेमळ शुभेच्छा ❤❤
प्रथमतः आपले 1लाख सस्क्राईबर झाल्या बदल खुप खुप अभिनंदन आणि तुमचे लवकरच 1 मिलियन होतील मी तुमच्या व्हिडियो ला कधीच कमेंट करत नाही पण मला आज प्रसंग आला तो कसा ते मी तिचं खूप छान खोड्या आणि रडण बघितल त्याच्या मुळे राहवलं च नाही म्हणून म्हणल की आज थोड खोडीच्या बदल बोलावं म्हणल बाकी काय चालायचं च नाही का 😅😅
Kitti Chan.... are dewa tu Bai ka re mhnto shivala😂😂😂..... kitti god pillu te❤❤❤😊😊😊😊.... itkya lamb jaun voting kela he matra eknmbr kaam kelas tu....😊😊😊
Congratulations Dada mazi skal tumchya veidio ne chalu hote khup chan vatth lovely family shivanjali khup cute aahe maz hi nav shivanjali aahe tumchya lahan shivanjali la swami may ashirvad swmi always blessed har har mahadev ❤
तुमची शिवाजंली चालायचंच नाही का…... खूप गोड बोलते अणि खूप खूप अभिनंदन दादा , 🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
तुमची मुलगी फारच गोड आहे दादा आणि तुम्ही ही तिच्यावर छान संस्कार करत आहात.
जय शिवराय
जय शिवराय...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
प्रथम 1लाख subscribers झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन,लवकरच 1 million होऊ दे हीच इच्छा,या प्रवासात shivanjali cha खूप मोठा वाटा आहे,अजून लहान आहे म्हणून हट्टी पना करते,पण तितकीच हुशार पण आहे,असेच छान छान reels आणि vlogs बनवत रहा,तुमच्या पूर्ण परिवाराला खूप खूप प्रेमळ शुभेच्छा ❤❤
आपलं असच प्रेम आणि आशीर्वाद असूद्या...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
तुमची शिवांजली भरपूर शांत आहे
दादा तुम्ही खूप छान विडिओ बनवता एक लाख जनांचं कुटुंब झाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👏👏🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Jiji khup chan ahet.. Tyamule tyani tumchyavar changle संस्कार kelet.. Sagli family god ahe..
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Tuzya sarkha bhau bhetyla bhagya lagta dada khup changla aani sanskari aahes vishesh mhanje sarvana japnara aanand denara gharla gharpn denara aahes dev satat tuzya sobat asel 😊😊😊❤❤❤
चांगलं राहायचं प्रयत्न करायचा बाकी काय....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
प्रथमतः आपले 1लाख सस्क्राईबर झाल्या बदल खुप खुप अभिनंदन आणि तुमचे लवकरच 1 मिलियन होतील मी तुमच्या व्हिडियो ला कधीच कमेंट करत नाही पण मला आज प्रसंग आला तो कसा ते मी तिचं खूप छान खोड्या आणि रडण बघितल त्याच्या मुळे राहवलं च नाही म्हणून म्हणल की आज थोड खोडीच्या बदल बोलावं म्हणल बाकी काय चालायचं च नाही का 😅😅
असच प्रेम आणि आशीर्वाद असूद्या...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Kiti te nakhare 😂😂😂 pan kitihi Masti Keli tari lahan mula hi khupach chhan vattat. Khodichi Bai la 😘😘😘😘 so nice 👍👍
हो ना लय मस्ती करते....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
तुमच्या छोट्याशा🥰 पिल्लू मुळे माझी सात वर्षाची पिल्लू तुमचे ब्लॉग बघती🫶
खूप खूप शुभेच्छा दिदी ला...मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏
Tumchi mulgi kup god boltay. Shivanjalici smile muktasarkhi ahe.
हो...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
So sweet. किती छान बोलते❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇
Congratulations🎉dada.
Dada shivanjali che behind the scene pan takat jal ka? Baki kay chalaycha ch nahi ka vale.
Mast vatt bhaghayla. 😊
हो टाकेल मधून अधून...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
अभिनंदन भाई 🎉🎉❤❤ तुमची मुलगी खूप गोड गोजीरी आहे..
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
दादा मुळात तुमचे संस्कार लय भारी असाच संसार सुखाचा करा आई महालक्ष्मी तुम्हा दोघांऊभयताना उदंड आशिर्वाद ❤❤🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Kitti Chan.... are dewa tu Bai ka re mhnto shivala😂😂😂..... kitti god pillu te❤❤❤😊😊😊😊.... itkya lamb jaun voting kela he matra eknmbr kaam kelas tu....😊😊😊
लाडाने बाई म्हणतात आमच्याकडे....आजीला पण बाई म्हणतात आमच्या गावाला...मतदान हक्क आहे आपला....😊🙏
Shivanjali chi smile tichya aai sarkhi aahe! Ani please make more long videos, we would love to see❤ congratulations once again!
हो नक्की बनवेल...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Khupch sundar video. Pan shivanjali la please radau naka na dada. Tila fasaun baher ja. Aamhala ch vait vatta ti radli ki.🥰🥰🥰😍😍😍🤩🤩🤩
ती फसत नाही...लय चॅप्टर आहे...😅🙏
@@FitBeardass 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Congratulations Dada mazi skal tumchya veidio ne chalu hote khup chan vatth lovely family shivanjali khup cute aahe maz hi nav shivanjali aahe tumchya lahan shivanjali la swami may ashirvad swmi always blessed har har mahadev ❤
श्री स्वामी समर्थ... हर हर महादेव...मनपूर्वक धन्यवाद 🙏😇
तुमची मुलगी खूप गोड आहे दादा
तुमची शिवा खूप छान आहे तिला रडवत जाऊ नका तुमच खूप अभिनंदन
हो नाही रडवत...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
तुमचे शिवांजली भरपूर शांत आहे
शांत नाय ओ...वादळ आहे 😂
तुमची शिवांजली खूप गोड आहे ती व्हिडिओच्या शेवटी चालायचंच नाही का बोलते ते. परत ऐकावस वाटते
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Khup khup abhinandan dada❤❤❤🎉 asach khush Raha ani vlog banvat raha pillu la khup prem💝💝
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Congratulations apli family purn 1k zali.❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 1 लाख subscribers झाल्या बद्दल अभिनंदन 💐💐
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Kiti chapal ahe ti kiti Fast movement krte ti pn khup god ahe pari rani. Baki ky chalaychach nhi ka
लय चपळ आणि मस्तीखोर आहे...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
KY tumhi bhetat ny 😂😂😂 cute doll very nice 1 million congratulations 🎊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Khup abhinandan dada❤🎉
दादा तुम्ही तुमच्या लेकीवर लहानपणापासून च छान संस्कार केले आहेत ❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
कोपरखैरणे मध्ये किती सेक्टर मध्ये राहत होते
१७ मध्ये राहतो
Dada video khub ch mast astat ani mavshi na 🙏aani kharutaila god god papa 🥰
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Dada tumche video khupch chan astat tumhi devach kartat mhnun devachi tumchya var krupa ahe
अगदी खरं दादा...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Congrates bhau. Be blessed
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
छोटस बाळ कीती ॲक्शन भारी करत आहे 😘😘
😅🙏
हे अंबे पण गाव वर्णच येतात.😊
आम्ही पण जातो या शिव मंदिरात ....तिथे गेल्या वर खरच खूप शांत वाटत
मस्त आहे... मोठं मंदिर...शांत ठिकाणी आहे ...🙏😊
9:19 ❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Congratulations... Very nice
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Congratulations for 1lac subscribers ❤ shivanjali khup cute ahe ❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Shivanjali la play group madhe admission ghya.
हा...नंतर घेईल
खुप खुप गोड आहे शिवांजिली
मनपूर्वक धन्यवाद 🙏😇
Khup chan
मनपूर्वक धन्यवाद 🙏😇
शिवानी खुपच गोड आहे❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇
शिवांजली च रडून केलेलं तांडव नृत्य😂जबरदस्त होत दादा
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Kuthe ahe he mandir
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Navin Gharachi Home tour Daya na
हो करतो एखाद्या व्हिडिओ मधे
Tumi koprkhairane la aale na sanga mala tumala bhetay ch ahe tumchya Mau la mi pan koprkhairane la rahate se- 19 la gav madhe please aalya var sanga
हो Instagram वर मेसेज करून ठेवा...नक्की कळवेल...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Aamcha ladu aahech tasa god god 😊😊❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Congratulations for 1 lakh subscribers 🎉🎉👍👍 Ani chota chimni sathi ❤❤😘😘
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
@@FitBeardass तुमच्या परिवाराला माझ्याकडून बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏🙏💐💐💐
शिवाजंली खुप गोड आहे आणि तुमची फैमिली पण
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
अभिनंदन दादा
मनपूर्वक धन्यवाद 🙏😇
आगाऊदीदी 😘गोड गोड दीदी ❤️
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
जय भवानी जय शिवाजी शिवाजंली बाळ
जय भवानी...जय शिवाजी
Congralations dada
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
अभिनंदन दादा
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
खुप खुप अभिनंदन तुम्हाच सगळयाच👌👌☝👍🎊🎉🥳💐
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Congrats
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Congratulations 🎉🎉dada
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
congratulations
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
5:56 5:57 1❤❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
अभिनंदन🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
दादा अभिनंदन
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Khup chan
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
शिवांजली खुप गोड आहे ❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Congratulations
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Good evening shivanjali
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
kuthe ahe he mandir
उलवे येथे आहे
Congratulations sir 🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Dada tumhi vegetarian ahat ka
अगोदर खायचो आता vegetarian आहे..
@@FitBeardass खूप छान
Congratulations dada& all family members😊🥰
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Abhinaandan dada
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Congratulations Dada
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
खुप. छान. लेक. आहे.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
पिल्लू चं नाव काय ?
शिवांजली नाव आहे
Dada tu video madhi music kutya aap varun ghyto
UA-cam वरूनच घेतो....non copyright
Congratulations Dada
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
😂🎉😂❤😢😮😅😊wow
Mala shivanjali la ekda tari bhetayacha khup cute aahe ti🤗
हो नक्की भेटूया...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Congratulations dada🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Nice
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
शिवांजली खूपच डेंजर आहे 😂
😅🙏
Bhau तुम्हाला election duty नाही का.
नाही...आम्हाला नसते...
❤❤❤❤😂
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
खुपचं छान ❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Aaiiggggg❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
😂😂😅😅🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
, 🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
👌👌
❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Abhinandan dada
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
अभिनंदन भाऊ
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
❤❤❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Mukta barobar karte aambe aatun kharab asu shaktat
हो ना...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
❤❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Are mahakal Baki chalaycha nahi ka asa nahi bola tar nahi chalnar 😅😅😅
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇