जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस वर भडकले, संतोष देशमुखला न्याय द्या, धनंजय मुंडे वर कारवाई करा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 17

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 17 днів тому +3

    मन्या यडपट झाला आहे काहीही बरगळतो धमक्या देतो फडणवीसला शिव्या देतो सरकारने याचा त्वरीत बंदोबस्त करावा।

  • @VishalKoli-e8r
    @VishalKoli-e8r 17 днів тому +5

    देवेंद्र जी जागे व्हा जनता खवळली आहे राज्यात काय चालू आहे राव

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 18 днів тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय.. एक मराठा लाख मराठा

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig 18 днів тому +5

    जरागे ची सरकार ने दनका द्यायला पाहिजेच सरकार सरल. आहे त्या चा जलागे फायदा घेत आहे

  • @GovindBarkule-ew1hi
    @GovindBarkule-ew1hi 17 днів тому +3

    जरांगे पाटील खरे बोलतात

  • @GovindBarkule-ew1hi
    @GovindBarkule-ew1hi 17 днів тому +5

    गुन्हेगारी संपला पाहिजे ग्रहमंत्री झोपला का

  • @AshokPankar-o3c
    @AshokPankar-o3c 18 днів тому +3

    एक मराठा लाख मराठा असेच काम करा मनोज दादा

  • @sachinmanedeshmukh6684
    @sachinmanedeshmukh6684 17 днів тому

    निष्क्रिय सरकार निष्क्रिय मुख्यमंत्री त्याची गंभीर परिणाम भोगावे लागतील

  • @JaiprakashNalawade
    @JaiprakashNalawade 18 днів тому +1

    Ek Maratha lakh maratha

  • @BadriBankar
    @BadriBankar 18 днів тому +1

    Only dada

  • @JaiprakashNalawade
    @JaiprakashNalawade 18 днів тому +1

    Nice

  • @vishnuhatote2002
    @vishnuhatote2002 18 днів тому +1

    गुन्हेगारी संपायला पाहिजे

  • @SonyBade
    @SonyBade 18 днів тому +4

    Gap re tu

  • @balasahebShirsath-o3l
    @balasahebShirsath-o3l 16 днів тому

    हा कोन आहे सगलयानच आदेश देतोय