मान्सूनची प्रगती कशी ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • ⛈हवामान अंदाज ⛈
    👉या आठवड्यात बऱ्याच भागात मान्सून पूर्व वादळी पावसाचा अंदाज आहे, मात्र विदर्भ , मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मान्सून किमान १३ जून पर्यंत आगमन अपेक्षित नाही. या आठवड्यात पडणारा वादळी पाऊस दक्षिण मराठवाड्यात जास्त प्रमाणात राहू शकतो, मात्र वादळी पावसाचा भरवसा नसतो. कुठे जास्त तर कुठे कमी तसेच या आठवड्यात मागच्या आठवड्या पेक्षा तापमानात थोडी घट होईल मात्र ते तापमान अजून हि थोडं जास्तच असेल त्यामुळं वादळी पावसावर पेरणीची घाई करू नये.
    👉मान्सूनच्या आगमना बद्दल अचूक माहिती मिळाल्या नंतर आम्ही लगेच शेतकऱ्यांसाठी अपडेट करू.
    👉बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून हि बियाणे तणनाशके कीटकनाशकांची खरेदी केलेली नाही वेळेवरची धावपळ टाळण्यासाठी ही खरेदी लवकर करावी.
    👉बूस्टर सोयाबीनच्या खरेदीवर भव्य लकी ड्रॉ चे आयोजन केले आहे बॅग मधील कुपन स्कॅन करून आपली नोंदणी करून घ्यावी, मिळाल्यास बूस्टर बियाणेच घ्यावे.
    #हवामानअंदाज #weatherupdate #मान्सून #पेरणी #शेती #agriculture #लागवड #shetimahiti #खरीप #farming #agri

КОМЕНТАРІ • 212

  • @nitinkhadse7775
    @nitinkhadse7775 3 місяці тому +62

    सर नमस्कार आपने खुप मेहनत घेत आहेत पण एक मुद्दा सुटत आहे सर्व शेतकरी याची मागनी आहे कि आपल्या उत्पादनाचे दुकानदार चे होलसेल कीमती जाहिर करा म्हणजे आम्हाला कळेल दुकानदार किती लुटते थें तेवहच शेतकरी खरा साक्षर होईल एक हिम्मत करा,

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 місяці тому +5

      प्रत्येक विक्रेता आपापल्या खरेदी दर नुसार व इच्छा नुसार विक्री करतात, आम्ही एमआरपी देवू शकतो जी नेहमी jyast असते त्यामळेच जिथे स्वस्त मिळेल तिथून खरेदी करणे हाच उपाय आहे

    • @Abhishek-z93
      @Abhishek-z93 3 місяці тому

      सर ऑनलाईन उपलब्ध केले तर?

    • @vijaykoli9900
      @vijaykoli9900 3 місяці тому

      9⁸8aa⁹
      P
      a
      1😂1qspw0s0s0ap
      Qq. ​@@gajananjadhao5823

    • @manmathswami4697
      @manmathswami4697 3 місяці тому

      नक्कीच

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      दादा , ऑनलाईन जिवाणू खते देऊ शकतो ,

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 3 місяці тому +8

    ❤दिल से दिल तक ❤,अभिनंदन 🎉,sir Very good news, Thanks 🙏 g, Ok,

  • @शेतकरीराजा-ड5च
    @शेतकरीराजा-ड5च 3 місяці тому +14

    धन्यवाद सर अचुक माहिती दिल्याबद्दल 🎉🎉🎉

  • @Siddheshwar_bharti
    @Siddheshwar_bharti 3 місяці тому +3

    धन्यवाद गजाननराव आपण दिलेली माहिती अशोकाने योग्य असते मान्सून विषयी माहिती देण्याचा चांगला प्रयत्न करा❤❤

  • @mukundwaghmare956
    @mukundwaghmare956 3 місяці тому

    धनवाद

  • @ankushChudhary-bb9zd
    @ankushChudhary-bb9zd 3 місяці тому +1

    अगदी वेळेवर माहिती दिल्याबद्दल खूप खूप खूप धन्यवाद❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏

  • @pundalikavhad
    @pundalikavhad 3 місяці тому

    धन्यवाद सर मान्सुनची माहिती दिल्याबद्द्ल🙏🙏

  • @mahemoodkhan3509
    @mahemoodkhan3509 3 місяці тому +2

    Khub chhan mahiti

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 3 місяці тому

    माहिती 👌👌 धन्यवाद सर 😊

  • @gopalbunde9750
    @gopalbunde9750 3 місяці тому

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल🙏🙏

  • @sachinsatalkar7198
    @sachinsatalkar7198 3 місяці тому +1

    खुप छान सल्ला देतात सर ,, अभिनंदन,,

  • @MRP-yq5pk
    @MRP-yq5pk 3 місяці тому

    सर, फार छान माहिती दिली आहे. आभारी आहे.🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      धन्यवाद दादा

    • @MRP-yq5pk
      @MRP-yq5pk 3 місяці тому

      @@whitegoldtrust 🙏🙏

  • @Amarsingrajput-v4t
    @Amarsingrajput-v4t 3 місяці тому +1

    🙏 धन्यवाद सर

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 3 місяці тому

    Khub chhan mahiti dili sir dhanyavad 🙏💐❤

  • @rameshp3334
    @rameshp3334 3 місяці тому +2

    Dhanyavad sar.....

  • @gopalkale6958
    @gopalkale6958 3 місяці тому

    Thanks 🙏 sir

  • @govindagavhane2180
    @govindagavhane2180 3 місяці тому

    धन्यवाद सर

  • @ChetanDabbe
    @ChetanDabbe 3 місяці тому +2

    सर कपाशी वर उगवणपूर्व तणनाशक ( हेक ) फवारणी केल्यानंतर किती दिवस तनांवर नियंत्रण राहील ?,🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , औषधाच्या संपर्कात आलेले ताणाचे बी किंवा तणे उगवत नाही

  • @shhinformation6905
    @shhinformation6905 3 місяці тому +1

    Adab Salaam Sir

  • @hariomsitre7733
    @hariomsitre7733 3 місяці тому

    Dhanyavad sir

  • @sanjaychavan6545
    @sanjaychavan6545 3 місяці тому

    सर तुमची माहीती आम्हांला फायद्यची आहे

  • @balasaheb8848
    @balasaheb8848 3 місяці тому +1

    सर माझी जमीन चोपनी आहे जास्त पाऊस झाल्यास पेरता येत नाही म्हणून मी आता रान भिजवायला सुरुवात केलेली आहे दोन-तीन दिवसात सोयाबीन पेरणार आहे जमेल का पाण्याची व्यवस्था आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , तुमच्याकडे सिंचनाची चांगली सोय असेल तर चालेल

  • @balajirathod8223
    @balajirathod8223 3 місяці тому

    Thanks sr

  • @anantshinde2948
    @anantshinde2948 3 місяці тому

    Thank sir

  • @vaibhavkinge8307
    @vaibhavkinge8307 3 місяці тому

    Thank u sir🙏🙏

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 3 місяці тому

    Sir booster ashray 7777 jast utpadan deil kaa karn kes asnarya jati utpadan kmi detat ....vudarbh mdhi utpadan ks deil 7777

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा , या जातीची उत्पादन क्षमता चांगली इतर जातीं पेक्षा १५ ते २० टक्के अधिक उत्पादन मिळते.

  • @5eadhirajpimple199
    @5eadhirajpimple199 3 місяці тому

    जालना :- बूस्टर तूर कोठे मिळेल ते कृपया कळवावे ही विनंती. 🙏🏻
    तसेच निखळ तूर पेरण्यासाठी मध्यम आणि काळ्या जमिनीत एकरी किती किलो बियाणे लागेल..?
    पूर्वीचे ड्रीप 4 ft आणि 5 ft अंतरावर आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - विपिन सीड 9422215816
      न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530
      जुना मोंढा - सतकर ऍग्रो सेंटर 8668613458
      चितळी - शिवशक्ती कृषी सेवा केंद्र 9158516174
      ममदाबाद - बालाजी कृषी सेवा केंद्र 8208677077
      मानेगाव - जय हरी कृषी सेवा केंद्र 7378582729
      मानेगाव - शुभम फर्टीलायझर 9066757111
      नेर - गणेश कृषी सेवा केंद्र 9765195413
      रामनगर - शेतकरी कृषी सेवा केंद्र 9421421345
      रामनगर - महेश कृषी सेवा केंद्र 9421645595
      रामनगर - चैतन्य ॲग्रो एजन्सी 9158311717
      विरेगाव - श्रीराम ट्रेडर्स 9421654311
      सेवली - किसान अँग्रो सेंटर 8600511710
      सेवली - शीतल कृषी सेवा केंद्र 9767018777

  • @govindshinde6025
    @govindshinde6025 3 місяці тому

    🙏🙏

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 3 місяці тому +1

    कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त व्हरायटी चे ऊत्तम वाण सुचवा सर प्लीज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , कापसाच्या सर्वच जाती उन्नीस -बीस असतात, मागील वर्षी तुम्हाला कुठल्या जातीचे चांगले उत्पादन आहे किंवा तुमच्या नातेवाईक मित्रपरिवारात त्यांना कोणत्या जातीचे अधिक उत्पादन मिळाले या चौकशी करून त्यानुसार जातीची निवड करावी. धन्यवाद

  • @manikraoShelke-n7t
    @manikraoShelke-n7t 3 місяці тому +1

    सर.मराटवाडा.पाऊस.पडूदा.मानसून.कवा.याचायते.ऐऊदा.पनपाऊस.पायजे..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , सध्या दुपार नंतर वादळी पाऊस पडू शकतो

  • @ShyamEndole
    @ShyamEndole 3 місяці тому

    Sir halkya jaminit buster sanshodit biyane paiki konate ghyave antar pic tur ghyache aahe (Pani suvidha aahe)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , बूस्टर च्या तिन्ही रिसर्च जाती हलक्या जमिनीत पेरणी करू शकता

  • @dineshparkhi4627
    @dineshparkhi4627 3 місяці тому

    🙏🙏🙏

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 3 місяці тому

    ❤ from yavatmal

  • @rajebhaujanardhanardad2539
    @rajebhaujanardhanardad2539 3 місяці тому

    Thanks🙏

  • @जिजाआबासाहेबशिंदे

    मका लागवड वर व्हिडिओ टाका ही नम्र विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @sandipjasud8490
    @sandipjasud8490 3 місяці тому +4

    बूस्टर 9305कशी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , चांगली जात आहे

  • @sushilkolte2816
    @sushilkolte2816 3 місяці тому

    Seeds treatment साठी कोणता formation मधे tricoderma पाहिजे sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट DX वापरा

  • @karbharigulamkar3656
    @karbharigulamkar3656 3 місяці тому +1

    कापसाची धुळ पेरणीची तारीख काय असेल जालना तालुका🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , मान्सून पावसाचा खात्रीशीर अंदाज आम्हाला मिळाल्या नंतर आपणास कापूस धूळ पेरणीचा मेसेज पाठवू

  • @mangeshzile575
    @mangeshzile575 3 місяці тому

    नॅनो dap सोबत कीटकनाशक मिसळून फवारणी करू शकतो kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , हो वापरू शकता

  • @prafulwarkade9537
    @prafulwarkade9537 3 місяці тому

    तन उगुन आलेले असल्यास.. अमोनी आणि ओडो ...दोन्ही सोबत ग्यावे का

  • @nirajkalambhe6684
    @nirajkalambhe6684 3 місяці тому

    Sir santra zadala ssp phosphate taking tevl tr zade chimanar ka jast

  • @dk1861
    @dk1861 3 місяці тому

    सर सोयाबीन ग्रीन गोल्ड 3344 बेडवर च लावावी लागेल काय पेरणी यंत्र द्वारे पेरणी केली तर चालेल काय तसेच तुरी मध्ये आंतर पीक म्हणून घेता येईल काय तसेच त्यावर व्हायरस येणार नाही काय, आणि बूस्टर 7777 आणि वरील ग्रीन गोल्ड 3344 या दोन्हींमध्ये काय तफावत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, ग्रीन गोल्ड ३३४४ हि जात मध्यम फांद्या करणारी आहे या जातीची बेड वर पेरणी करू शकता, बूस्टर ७७७७ हि रिसर्च व्हरायटी आहे जास्त फांद्या करते, पाने फांद्या शेंगावर केसाळ लव्ह असल्यामुळं रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी यलो मोझॅक रोगाला सहनशील असून उत्पादन इतर जातींच्या तुलनेत २० ते २५ टक्के आहे.

  • @ManojKale-bx6sq
    @ManojKale-bx6sq 3 місяці тому

    Thanks

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 3 місяці тому

    👍

  • @pravindakhare8297
    @pravindakhare8297 3 місяці тому

    सर मि वरोरा तालुक्या तून आहे जोरमेट बुरशि अजून आले नाही कृषी केंद्र

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , ३-४ दिवसात होईल उपलब्ध

  • @AnupMankar-bt5ny
    @AnupMankar-bt5ny 3 місяці тому

    सर अमोनि ने ज्वारीचे फुटवे मरणार का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , नाही अमोनी तणनाशक तणांचे बीज जाळते

  • @dineshkale6680
    @dineshkale6680 3 місяці тому

    सर सोयाबीन मध्ये जे पेरनी नंतर लगेच तननाशक फवारायचे त्याचे नाव जरा समजले नाही त्याचे नाव सांगा आणि हिंगोलीत या नांदेड मध्ये कोठे मिळेल ते सांगा कृपया 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा , अमोनी तणनाशक - हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

    • @dineshkale6680
      @dineshkale6680 3 місяці тому

      धन्यवाद साहेब 🙏

  • @parimaljadhao7160
    @parimaljadhao7160 3 місяці тому

    Mi booster cha 992 ghetla , tumhi mention nahi kela . Genuine tr ahe n ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , ९९२ चांगली जात आहे

  • @bhushankonde9654
    @bhushankonde9654 3 місяці тому

    Sir पाऊस जास्त आहे की normal आहे....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , या वर्षी पावसाळा सरासरी इतका किंवा या पेक्षा जास्त राहू शकते

  • @mpatel8860
    @mpatel8860 3 місяці тому +1

    Sir maka var video taka lavkar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा , मका व्यवस्थापनाचा लवकरच व्हिडीओ बनवू

    • @mpatel8860
      @mpatel8860 3 місяці тому

      @@whitegoldtrust dhanyavad sir

  • @SGmotivation5
    @SGmotivation5 3 місяці тому

    हिटवीट उगवण पूर्व तननाशक आहे का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , उगवण पूर्व व उगवण पश्चात वापरू शकता

  • @gopalnagrikpatil1361
    @gopalnagrikpatil1361 3 місяці тому

    Namskar sir soyabean la traykotarma lavaletar chalel ka

  • @satishtarte2931
    @satishtarte2931 3 місяці тому

    , बूस्टर तूर हलक्या जमिनीत पेरणी करावी का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 3 місяці тому

    सर 20.20.00.13 या खता सोबत biozyme granules हे मिक्स करावे का तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद,🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा , biozyme granules काय घटक आहे

    • @Royalshetiwadi.
      @Royalshetiwadi. 3 місяці тому

      @@whitegoldtrust दादा बॅग वर plant growth stimulant असे लिहिले ले आहे.बॅग 25 kg . दुकान दार मनाला की याने झाडाच्या मुळ्या जास्तं वाढतात.आणि हे 20.20.0.13 या खतात मिसळून पेरा.

  • @abhiajgaming2214
    @abhiajgaming2214 3 місяці тому

    सर भात लागवड माहिती सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @sakshibidkar8781
    @sakshibidkar8781 3 місяці тому

    Bhokar di. Nanded
    Aapale uttdan bhokarla kuthe milate

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @dhanrajnikum6812
    @dhanrajnikum6812 3 місяці тому

    Naskar sir tumchhya copnyche biyane dondaichla kote midte

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      दोंडाईचा - इंडो बीज सप्लायर्स 7744016666

  • @sachinmore3418
    @sachinmore3418 3 місяці тому +1

    सर कुपन आता onlain करु काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      हो दादा , कुपन नोंदणी ऑनलाईन करावी

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 3 місяці тому

    जळगाव आग्नेय जामनेर तालुका आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , या आठवड्यात वादळी पाऊस पडू शकते

  • @lalasopatil7391
    @lalasopatil7391 3 місяці тому

    सांगली तासगाव मध्ये बुस्टर 716तूर बियाणे मिळत नाही सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      पलूस - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 9011029079

  • @vaibhavfund5208
    @vaibhavfund5208 3 місяці тому

    धूळ पेरणी कधी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , या बद्दल मान्सून पावसाचा निश्चित अंदाज आम्हाला आला कि कापूस धूळ पेरणी बद्दल कळवू

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 3 місяці тому

    दादा 18.10.36 हि ग्रेड या वर्षी नविन आली आहे का. याची किंमत 1800 रू .बॅग 40 kg.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , या खताबद्दल आम्हाला अनुभव नाही

  • @dipaklahane-bi3zz
    @dipaklahane-bi3zz 3 місяці тому

    कपाशी बियाण्याचे कोणतं वान चांगल आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , कापसाच्या सर्वच जाती उन्नीस -बीस असतात, मागील वर्षी तुम्हाला कुठल्या जातीचे चांगले उत्पादन आहे किंवा तुमच्या नातेवाईक मित्रपरिवारात त्यांना कोणत्या जातीचे अधिक उत्पादन मिळाले या चौकशी करून त्यानुसार जातीची निवड करावी. धन्यवाद

  • @GRashetkariYogana
    @GRashetkariYogana 3 місяці тому

    माळरानावर ती सोयाबीनचे कोणते वाहन पेरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , लवकर येणारी जाती पेरा, बूस्टर ८३३५ त्र्यंबक , बूस्टर ९३०५, ९५६० या जाती चांगल्या आहे

  • @vaibhavfund5208
    @vaibhavfund5208 3 місяці тому

    कपाशी लागवड कधी करावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , या बद्दल मान्सून पावसाचा निश्चित अंदाज आम्हाला आला कि कापूस धूळ पेरणी बद्दल कळवू

  • @VinodBondePatil
    @VinodBondePatil 3 місяці тому

    Sir pule durva 992buster milat nahi aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @VasantSontakke-g1k
    @VasantSontakke-g1k 3 місяці тому

    Aapan changle maargdarshan karta

  • @kantawaman603
    @kantawaman603 3 місяці тому

    सोयाबीन बियाणे हावे आहे अहमदनगर मध्ये कोठे भेटेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      अहमदनगर - किसान कृषी केंद्र 9270046700
      अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

  • @ashokraogade1869
    @ashokraogade1869 3 місяці тому

    सर हळद लागवडी बद्दल ची माहिती प्रसारित करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , हळद लागवडीचा हा व्हिडीओ पहा - ua-cam.com/users/liveVniwVsO-5uM?si=dGihqUPtwJan-8l3

  • @RamuKasdekak
    @RamuKasdekak 3 місяці тому

    Namaskar sir,chikhaldara talukyacha havamaan andaaj saanga.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , या आठवड्यात दुपार नंतरचा वादळी पाऊस पडू शकतो

  • @anantmudashinge6369
    @anantmudashinge6369 3 місяці тому

    Sir guruvari parat andaj sanga 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @rushihend1558
    @rushihend1558 3 місяці тому

    यावरशी पावसाळा कसा राहील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, या वर्षी पावसाळा सरासरी इतका किंवा या पेक्षा जास्त सुद्धा राहू शकते

  • @dattaskadam5032
    @dattaskadam5032 3 місяці тому

    बूस्टर चे सोयाबीन बियाणे परभणीला कुठे मिळेल दुकानाचे नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @GajananKhandebharad
    @GajananKhandebharad 3 місяці тому

    कापूस लागवड दक्षिण उत्तर केली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @ankushkhawale992
    @ankushkhawale992 3 місяці тому

    Sr आमचा कांदा अजून पण शेतात आहे तुमचा अंदाजा नुसार . तालुका चंदुर बाजार जिल्हा अमरावती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा , काढणीला आला असेल तर काढून गया

  • @mohammedyunus7935
    @mohammedyunus7935 3 місяці тому

    Namaskar sir

  • @shamkantmahajan204
    @shamkantmahajan204 3 місяці тому

    Ok dada chopda dt jalgaon

  • @majhishetimajheanubhav2669
    @majhishetimajheanubhav2669 3 місяці тому

    कोरडवाहू खरीप भूईमू ग पिकाविषयी एक व्हिडीओ करा

  • @laxmanmahajan5936
    @laxmanmahajan5936 3 місяці тому

    धन्यवाद सर अचूक माहिती दिल्याबद्दल मी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात शेती करतो मला बूस्टर चे बीडीएन 711 तुरीचे बियाणे हवे आहे इकडे ते मिळत नाही कुठे मिळेल ते मला कृपा करून सांगावे

    • @Royalshetiwadi.
      @Royalshetiwadi. 3 місяці тому

      275 रू किलो आहे. जिल्हा परभणी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , नगरदेवळा - सुदर्शन ऍग्रो एजन्सी 9960076106

    • @laxmanmahajan5936
      @laxmanmahajan5936 3 місяці тому

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 3 місяці тому

    सर ७२५ मिळेल का मेहकर तालुका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , बूस्टर मध्ये हि जात उपलब्ध नाही

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 3 місяці тому

    बुस्टर 992 हे सोयाबिन वाणांची ब्याग आपली 2800 ला आहे दुसर्या कंपनीची 2400 ला आहे लाटरी ठेऊ नका पण बियाण्याचे रेट कमी ठेवा हेच हात जोडून विनंती सर बाकी आपलं काम छान आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , इतर चांगल्या बियाणे कंपन्यांच्या तुलनेत बूस्टर बियाण्याच्या किंमती कमीच आहे.

  • @tirathrajsidam5305
    @tirathrajsidam5305 3 місяці тому

    कुपन ओन लाईन कस कराच सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , माहितीसाठी हा व्हीडीओ पहा -ua-cam.com/video/oLLdHys79c0/v-deo.htmlsi=boSIqL8od2xQIglo

  • @dnyaneshwarkhaire5136
    @dnyaneshwarkhaire5136 3 місяці тому

    Sir tumche online product chalu kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , आपली ऑनलाईन सेवा चालू होणार नाही

  • @TokaramShinde
    @TokaramShinde 3 місяці тому

    नमस्कार सर

  • @harunpatel1933
    @harunpatel1933 3 місяці тому

    Maka chi bijwai bhayel kau

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , हो मिळेल बूस्टर BPG -९१०१ आणि ९१३४ या जाती आहे

  • @Tractar_Game
    @Tractar_Game 3 місяці тому

    Jamb Buldhana Aaj Pani padla

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 3 місяці тому

    धन्यवाद सर ❤❤❤

  • @Govind_Chindhe
    @Govind_Chindhe 3 місяці тому

    धन्यवाद सर

  • @anantshinde2948
    @anantshinde2948 3 місяці тому

    Thank sir

  • @ankushkhawale992
    @ankushkhawale992 3 місяці тому

    Thanks ❤

  • @nandkishorshinde8839
    @nandkishorshinde8839 3 місяці тому

    Namaskar sir

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 3 місяці тому +5

    धन्यवाद साहेब खुपच छान माहिती मिळाली आहे साहेब 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @umraodhaj5690
    @umraodhaj5690 3 місяці тому

    धन्यवाद सर

  • @anantshinde2948
    @anantshinde2948 3 місяці тому

    Thank sir

  • @harshmilmile3988
    @harshmilmile3988 3 місяці тому

    Sir ajun paryant js 335 foundation available nahi zale ahe yavatmal

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , तुमचा मो नंबर कळवा

  • @AnantaNalge
    @AnantaNalge 3 місяці тому +2

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 3 місяці тому

    Sir अमच्या चंद्रपुर जिल्हा मधे हेक नावाचे तन नाशक मिडत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , ३-४ दिवसात उपलब्ध होईल

  • @kapilatram2766
    @kapilatram2766 3 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @devidasrathod7409
    @devidasrathod7409 3 місяці тому

    सर हिमायतनगर 612 सोयाबीन भेटत नही परियाय सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा , हिमायतनगर - शिल्पा कृषी सेवा केंद्र 8149714771
      हिमायतनगर - समृद्धी बीज भांडार 9689365289

    • @devidasrathod7409
      @devidasrathod7409 3 місяці тому

      नही