जनु स्वर्गात जाऊन आईला विनवणी 👏👏सोडुनिया गेली आई आम्हा लेकरांना..😭 चंद्रभागाताई.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • शिव पार्वती संगीत संच वारकवाडी ता हदगाव जि नांदेड..
    असेच खूप सारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चैनलला सबस्क्राईब करा 👆👆👆👆
    शेअर करा.....👍

КОМЕНТАРІ • 38

  • @laxmanshelar4298
    @laxmanshelar4298 9 місяців тому +1

    या महाराष्ट्राच्या वाघीणीला 21 तोफां ची सलामी जय हरी ताई जय शिवराय

  • @TulshiramGayke-bp8tj
    @TulshiramGayke-bp8tj 11 місяців тому +1

    खूप छान खूप छान गायला आहे

  • @dajikhade6679
    @dajikhade6679 Рік тому +3

    एक आवाज , मनाला लागला , मती गुंग झाली ,लक्ष तिथेच एकरुप झाल होत, हे अस का,? विचार डोक्यातून जात नव्हता ,शास्त्र आधार पाहीला हीच गायिका पुर्व जन्मीची आई आहे हे,सिध्द होत ,खंडेराया च्या भक्ती मुळे ,माझी आई चंद्रभागा भेटली काय अगाध लिला त्या कुलदेवतेची ,अंधश्रध्दा नव्हे तर खरी भक्तीची श्रध्दा ,आई काय लिहू सुचेना ...चरणी नतमस्तक होतो आई . कधीही न ऐकलेला आवाज आई पासुन आई पर्यतपोहचला,धन्य तु माझी माय माऊली.

  • @शिवप्रसादकदम

    काय.आवाज.ताई..डोळे.पांनाले👌👌

  • @anilshinde1419
    @anilshinde1419 Рік тому +2

    खरंच खूप छान गीत झाले ताई

  • @laxmanshelar4298
    @laxmanshelar4298 9 місяців тому

    जय हरी माऊली

  • @user-kw2zp6kb6b
    @user-kw2zp6kb6b Рік тому +1

    Very very nice song Tai 👌👍

  • @vikrammohite36
    @vikrammohite36 Рік тому +2

    धानोरा मोता खूप छान आवाज आहे

  • @suvarnakader7749
    @suvarnakader7749 Рік тому +1

    Khub Sundar gatha Tai

  • @saidaware7205
    @saidaware7205 Рік тому +2

    अप्रतिम आवाज ताई 🌹🌹

  • @laxmanmore4709
    @laxmanmore4709 Рік тому +3

    ताईचा आवाज खुप छान आहे......🙏🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @Ishwaringaleofficial
    @Ishwaringaleofficial Рік тому +2

    खुप छान ताई

  • @विशवनाथगुंडे

    काय आवाज आहे ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐😂

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 Рік тому +1

    ताई खरंच आवाज खूपच सुंदर आहे✨❣️👌🎤

  • @Vaibhavnadre-c8p
    @Vaibhavnadre-c8p Рік тому

    खुप छान गायले

  • @GadeTanaji-pf7ps
    @GadeTanaji-pf7ps 8 місяців тому

    खूप, खूप, छान, ताई, मि, कोल्हा पूर कर

  • @vitthalanantwad9943
    @vitthalanantwad9943 Рік тому +1

    👌👌👌👌💐💐खरच खुप छान आहे ताई चा आवाज 👍

  • @bharatshinde8205
    @bharatshinde8205 Рік тому +1

    नाद खुळा गायन वादन सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर

  • @akashbhoje289
    @akashbhoje289 Рік тому +1

    खुप छान

  • @साईनाथरुमनवाडपोमनाळकर

    काय आवाज आहे ताई👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐💐💐💐💐 लाखात एक

  • @dajikhade6679
    @dajikhade6679 Рік тому +2

    आई नंतर ही भेटली आई या लेकराला ....

  • @vilashkhansole3600
    @vilashkhansole3600 9 місяців тому

    खुप छान हो आवाज येत आहे😢

  • @ravigaikawad9092
    @ravigaikawad9092 Рік тому +2

    🔥🔥🔥🔥 आवाज 👍 ताई छानआहे

  • @sarangdharsable-pn8bq
    @sarangdharsable-pn8bq 9 місяців тому

    Sarangdhar sable khuf chan

  • @suvarnakader7749
    @suvarnakader7749 Рік тому

    🌹💐🌹💐

  • @गंगाधरमुंजाजीसातपुते

    राम कृष्ण हरी चांगला आवाज आहे

  • @dipakbacchewad3977
    @dipakbacchewad3977 Рік тому +3

    वा काय आवाज आहे ताईचे कौतुक केले तीतके कमी आहे खुप च छान चंद्रभागा ताई

  • @dadajipawar3843
    @dadajipawar3843 Рік тому +1

    Veryniceawaj

  • @amolpawar6657
    @amolpawar6657 Рік тому +2

    ,🌺🌺🌺

  • @amolpawar6657
    @amolpawar6657 Рік тому

    👌👌👌👌👌👌👌

  • @SatishPawar-qi4of
    @SatishPawar-qi4of Рік тому

    Shanti

  • @sudarshanbhalekar9769
    @sudarshanbhalekar9769 Рік тому

    Aaie Kay asate hay aamhala mahit aahi

  • @prakashburkule7287
    @prakashburkule7287 Рік тому

    प्रकाश

  • @rahulnarwade7871
    @rahulnarwade7871 Рік тому +2

    nice

  • @bhaskargiri464
    @bhaskargiri464 Рік тому

    आवाजाला ऊपमा नाही

  • @nandashegokar7822
    @nandashegokar7822 6 місяців тому

    खूप छान ताई

  • @gajananbhosle3511
    @gajananbhosle3511 Рік тому +1

    💐💐💐💐💐