स्पेशल रिपोर्ट : माकड आलं, आईस्क्रीम खाल्लं, फॅनच्या वाऱ्याला झोपून गेलं!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

КОМЕНТАРІ • 445

  • @kirankarpe8738
    @kirankarpe8738 6 років тому +396

    दुकान मालकाला मानाचा मुजरा भारी काम केला!!! नाही तर सध्या माणूस माणसालाच विचारात नाही माकड तर लांबच!

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 5 років тому +612

    दुकानदार, चांगले काम केले. त्याला थंडावा दिला....देव तुम्हालाही थंडावा देईल...
    पण एक कॉमेंट आवडली. माकड सुद्धा पुणेकर, त्यामुळे 1 ते 4 झोपणारच😊😊

    • @patilsahil25
      @patilsahil25 5 років тому +30

      v g मालक माकडाचा आभारी आहे. माकडामुळे दुकानाची जाहिरात झाली. संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे

    • @narayangange452
      @narayangange452 3 роки тому

      😂😂😂😂😂

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg 3 роки тому +4

      @@patilsahil25 कर भला सो हो भला...🙂

    • @deepakparab2547
      @deepakparab2547 3 роки тому +1

      🤣🤣🤣🤣

    • @shwetathakur8197
      @shwetathakur8197 3 роки тому +1

      🙏🙏🙏

  • @abk2260
    @abk2260 4 роки тому +100

    माणुसकीच दर्शन झाले
    श्री जी आईस्क्रीम वाले
    खुप छान काम केलेत आपण

  • @imranpathan9890543865
    @imranpathan9890543865 6 років тому +228

    खरी भारतीय संस्कृती.
    अणि एक चांगला मालक..
    अल्लाह तुला तुझ्या व्यवसाय मध्ये प्रगति देईल..सगळ्यांच मन एवढ मोठ नसत भावा

    • @manjirikhot8348
      @manjirikhot8348 4 роки тому

      Ooooooh so sweet

    • @indicrevival883
      @indicrevival883 4 роки тому +2

      Pan Allah fakt musalman lach aiktat

    • @ParabSwapnil
      @ParabSwapnil 4 роки тому +9

      @@indicrevival883 bhai sabka malik ek aahe..nko tikde kashala jaat dharm panth..

    • @indicrevival883
      @indicrevival883 4 роки тому +9

      @@ParabSwapnil sabka malik ek hai pan he aapan maanto dusre naahi mhanun he secularwaadi soda

    • @rameshgarad2295
      @rameshgarad2295 3 роки тому +1

      याला भारतीय संस्कृती म्हणतात....
      वाह ...मला या न्यूज चॅनल ला काही नाही बोलायचं या न्यूज बद्दल ..यांचं कामच आहे लोकापर्यंत बातमी पोहचवणे...पण मला वाटत की बातमी काय झाली पाहिजे त्याचा थोडा न्यूज चॅनल वाल्यांनी विचार केला पाहिजे...बातमीच दयायची असेल तर त्या गरीब माणूस जो आज असल्या थंडीत ,उन्हात,डोक्यावर छत नाही,झोपायला जागा नाही,त्या गरीब रोज दुसऱ्याशी हात पसरून भिक मागून खातायत...त्या अशा माणसाची बातमी द्या की रस्त्यावर राहणाऱ्या भटक्या जमाती त्यात लहान लहान बाळ आपल्या पोटाशी बांधून रोज एका वेळेचं जेवण त्यांच्या नशिबी नसत अशा लोकांची काय परिस्थिती आहे ?
      त्यांना कशाची गरज आहे , सरकार पर्यंत न्यूज च्या माध्यमातून पोहचवा.. तर काही जाग येईल सरकारला...निवडणूक आली की आठवण येते ती गोरगरीब जनता...मला या मुक्या प्राण्याची बातमी या न्यूज चॅनल वरती दाखवतात यावर काही बोलणं नाही ...अशा मुक्या भटक्या प्राण्याची त्यात पाहिलेला वेगळेपणा आपल्याला बरा वाटला...पण याच जमिनीवर तुमच्या आमच्या सारखा दिसणारा प्राणी म्हणजे माणूस ...या भटक्या प्राण्याचा पण कुठं तर विचार करायला पाहिजे...आणि ती खरी गरज आहे ...
      माझं या न्यूज चॅनल आणि या कॉमेंट्स ला काही बोलणं नाही...माफी असावी
      पण याचा कुठं तरी विचार केला पाहिजे त्या भटक्या प्राण्याचा... जो की तो तुमच्या आमच्या मध्ये राहतो वावरतो ,राहतो...तो म्हणजे गरीब माणूस...त्याला तुम्ही आम्ही आज भिकारी या नावाने ओळखतो...

  • @prashantkudale7
    @prashantkudale7 6 років тому +636

    विषयचं नाय ना माकड पुणेकर होतं, 1 ते 4 झोपणारच.

  • @nageshnikam3303
    @nageshnikam3303 5 років тому +11

    मुके जानावावर माणुसकी दाखवली सलाम त्या मालकाला 👌👌👌👌👌👌

  • @sumitmali5583
    @sumitmali5583 6 років тому +78

    MalakanSathi ek salute...🙏🙏🙏🙏 good work

  • @Shubham_yadav27
    @Shubham_yadav27 6 років тому +147

    मदत केल्याबद्दल मनपुर्वक आभारी
    धन्यवाद!

    • @ekbotepradeep
      @ekbotepradeep 4 роки тому +4

      ते माकड तुम्ही होतात का?!😊 आईस क्रीम आवडलं का?😊😊

    • @tusharkadam4821
      @tusharkadam4821 3 роки тому

      @@ekbotepradeep 😂😂😂

  • @sadguruharmoniumworks7785
    @sadguruharmoniumworks7785 4 роки тому +14

    धन्यवाद दुकानदार दादा...तुम्ही खूप चांगले कार्य केलंत...

  • @dineshgurav7328
    @dineshgurav7328 3 роки тому +3

    धन्यवाद भावा ; तु त्या प्राण्याला ईतके दिले, आपण ऊन लागते म्हणून थोड थंड पितो एसी /फॅन ची घेतो ; त्या बिचार्‍याना कुठे मिळणार, एकच सांगेन प्राण्यांना जीव लावा आणि जमेल तर त्यांना खाऊ - पिऊ घाला! !!!!!

  • @रामकृष्णहरि-न8श

    पशु पक्षांनाही मानस अशी असतात,असं वाटावं...

  • @HGPatil-ry8le
    @HGPatil-ry8le 5 років тому +8

    जे का रंजले गांजले|त्याशी म्हणे आपुले || खुपच छान काम केलं

  • @deepalitathe5416
    @deepalitathe5416 3 роки тому +3

    मारोती राया येऊन परीक्षा पाहून गेले खूप खूप चागल काम केले मुक्या जीवाला खाऊ
    घातले (पुण्य संचय ) जमा 👍 देव नेहमी मदत करेल दादा 💐

  • @shaileshgavkar
    @shaileshgavkar 6 років тому +57

    माकड नाहीए वानर आहे

  • @saniltare6528
    @saniltare6528 5 років тому +24

    सुंदर आहे जय हिंद जय महाराष्ट्र मालक सुंदर वागनुक

    • @ekbotepradeep
      @ekbotepradeep 4 роки тому

      नशीब जय मालक बोलला नाहीत !!😊😊😊

    • @adityashembekar2577
      @adityashembekar2577 3 роки тому

      @@ekbotepradeep tumchya ka potat dukhtay🤣🤣

  • @sagarbodekar2479
    @sagarbodekar2479 3 роки тому +2

    दुकानदार भावा....तुला नक्कीच या माकडाचे आशीर्वाद लाभेल व तुझी भरभराटी होईल...👌

  • @Prem-011
    @Prem-011 6 років тому +20

    Thanks brother.your great .malak tumhi great ahet .

  • @omkalantre5492
    @omkalantre5492 3 роки тому +3

    👏🏻👏🏻👍🏻👍🏻दूकानमालकाला मानाचा मुजरा खुप छान प्रकारे काळजी घेतली तुम्ही त्या माकडाची 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @harshalnoob8847
    @harshalnoob8847 4 роки тому +8

    माणसांपेक्षा तरी प्राणी खूप चांगले आहेत

  • @daivikhaldankar8097
    @daivikhaldankar8097 7 років тому +59

    asha batmya khup dakhava

  • @sahilarerao8062
    @sahilarerao8062 3 роки тому +8

    एक ते चार आमचं पुणे गार 😂😂😂

  • @rockstar-xc7xw
    @rockstar-xc7xw 7 років тому +44

    Mastach ,dukandar great ahe..

  • @manasisakhare1642
    @manasisakhare1642 7 років тому +64

    Great owner. God will bless you

  • @virajsawant6980
    @virajsawant6980 4 роки тому +52

    बजरंग बली आले असतील त्या दुकानात प्रत्यक्षात

  • @dvaibhav1
    @dvaibhav1 3 роки тому +3

    एकनाथ महाराजांनी असंच एका गाढवाला पाणी पाजलं होतं, त्याची आठवण झाली.
    प्राणिमात्रांवर दया करा असा संदेश त्यांनी त्यांच्या कृतीतून दिला होता.

  • @nileshbhadra6912
    @nileshbhadra6912 4 роки тому +2

    Malak Nashibwan ahe rao Bajrangbali chi seva karnyacha chance milala..
    JAI HO..🚩🚩

  • @harshalj1916
    @harshalj1916 6 років тому +34

    Abp majha abhari ahai ashya mhatwachya news dilya badal

  • @tusharkadam3317
    @tusharkadam3317 6 років тому +14

    Onwer is my good friend .. great job builder keep it up..

  • @rameshgarad2295
    @rameshgarad2295 3 роки тому +1

    याला भारतीय संस्कृती म्हणतात....
    वाह ...मला या न्यूज चॅनल ला काही नाही बोलायचं या न्यूज बद्दल ..यांचं कामच आहे लोकापर्यंत बातमी पोहचवणे...पण मला वाटत की बातमी काय झाली पाहिजे त्याचा थोडा न्यूज चॅनल वाल्यांनी विचार केला पाहिजे...बातमीच दयायची असेल तर त्या गरीब माणूस जो आज असल्या थंडीत ,उन्हात,डोक्यावर छत नाही,झोपायला जागा नाही,त्या गरीब रोज दुसऱ्याशी हात पसरून भिक मागून खातायत...त्या अशा माणसाची बातमी द्या की रस्त्यावर राहणाऱ्या भटक्या जमाती त्यात लहान लहान बाळ आपल्या पोटाशी बांधून रोज एका वेळेचं जेवण त्यांच्या नशिबी नसत अशा लोकांची काय परिस्थिती आहे ?
    त्यांना कशाची गरज आहे , सरकार पर्यंत न्यूज च्या माध्यमातून पोहचवा.. तर काही जाग येईल सरकारला...निवडणूक आली की आठवण येते ती गोरगरीब जनता...मला या मुक्या प्राण्याची बातमी या न्यूज चॅनल वरती दाखवतात यावर काही बोलणं नाही ...अशा मुक्या भटक्या प्राण्याची त्यात पाहिलेला वेगळेपणा आपल्याला बरा वाटला...पण याच जमिनीवर तुमच्या आमच्या सारखा दिसणारा प्राणी म्हणजे माणूस ...या भटक्या प्राण्याचा पण कुठं तर विचार करायला पाहिजे...आणि ती खरी गरज आहे ...
    माझं या न्यूज चॅनल आणि या कॉमेंट्स ला काही बोलणं नाही...माफी असावी
    पण याचा कुठं तरी विचार केला पाहिजे त्या भटक्या प्राण्याचा... जो की तो तुमच्या आमच्या मध्ये राहतो वावरतो ,राहतो...तो म्हणजे गरीब माणूस...त्याला तुम्ही आम्ही आज भिकारी या नावाने ओळखतो...

  • @pravinbhamburkar1616
    @pravinbhamburkar1616 3 роки тому +1

    तुमच्या या कार्याला मानाचा मुजरा भाऊ.

  • @trident8872
    @trident8872 6 років тому +6

    This how indian welcomes everyone,no partiality!

  • @ashwinpatil2682
    @ashwinpatil2682 5 років тому +1

    Thanx bhai

  • @seemagadekar6852
    @seemagadekar6852 4 роки тому +1

    God bless you shopkeeper

  • @sudamchipat.8402
    @sudamchipat.8402 3 роки тому +2

    मुक्या प्रण्यानवर दया करा,,🙏🙏🙏🙏

  • @dinkarsalave9790
    @dinkarsalave9790 5 років тому +6

    Thank you do much sir,for helped that
    thirsty monkey.
    God bless you.

  • @navneetmankoo1556
    @navneetmankoo1556 5 років тому +1

    Jai Maharashtra

  • @sanketsutar4258
    @sanketsutar4258 7 років тому +5

    खुप छान च

  • @truptiransingh346
    @truptiransingh346 3 роки тому

    hatts of to shopkeeper....खुप दिल्दार आहे दुकानदार ...

  • @avinashkofficial3258
    @avinashkofficial3258 5 років тому

    सर तुम्ही खूप छान पद्धतीने बातम्या सांगता,मला खूप आवडतात बातम्या ऐकायला

  • @nirbhaynitinbhutare4195
    @nirbhaynitinbhutare4195 3 роки тому +1

    जय श्रीराम जय शनिदेव जय हनुमान मंदिर महाराज

  • @parikshitladkat2116
    @parikshitladkat2116 4 роки тому +2

    😊😊😊😊😊

  • @Adilshaikh-xo8ex
    @Adilshaikh-xo8ex 5 років тому

    Ani hya goshti mule bharatacha vikas jhala khup moti batmi aahe. Thanks abp majha

  • @kunalandshorya
    @kunalandshorya 5 років тому +7

    अणि नंतर ते माकड सूट घालून ABP माझा मदे बातम्या द्यायला लागलं..😂😂😁

  • @pavanbhople633
    @pavanbhople633 5 років тому +2

    Tnx sir

  • @enjoylife8042
    @enjoylife8042 5 років тому +1

    Really.. appreciate..very
    .good .job..u..did .
    .please..help..all..nearby..animals .in..such.hot..weather..by..at..least..feeding...to..water..

  • @montysingh2520
    @montysingh2520 3 роки тому +2

    Jai Bajrang Bali 🙏❤

  • @kreativetadka3473
    @kreativetadka3473 5 років тому +1

    Very nice act

  • @vinoddahire1458
    @vinoddahire1458 3 роки тому +1

    Very good sir ji I'm proud of 🙏🙏🙏

  • @rahulshirke1608
    @rahulshirke1608 6 років тому +1

    Chan

  • @ravioliloli2308
    @ravioliloli2308 4 роки тому +2

    I LOVE U MAHARASHTRA I LOVE U PUNE ♥️♥️♥️

  • @mrunalinigore7488
    @mrunalinigore7488 3 роки тому

    Khoop chaan dada tumhi tyala madat keli tumche mana pasun aabhar 🙏👍👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @akhileshsawant4780
    @akhileshsawant4780 4 роки тому

    Nice the hotel owner is kind hearted we all should keep water for stray animal
    Nature pay backs don't forget specially current lockdown situation

  • @bhushan-22
    @bhushan-22 3 роки тому +1

    पत्रकारिता बंडल
    पण पुणेकर एक नंबर

  • @sandipkale4439
    @sandipkale4439 4 роки тому +1

    Huminity live ......

  • @kiranjagtap9930
    @kiranjagtap9930 5 років тому +1

    पूर्वज असेल

  • @bharatce
    @bharatce 4 роки тому +4

    दुकानदार की मुफ्त में पब्लिसिटी हो गई, बजरंगबली की कृपा से

  • @amirtamboli2386
    @amirtamboli2386 6 років тому +12

    I m customer this Lakxmi Hotel,Bosari..

  • @rameshgadge9319
    @rameshgadge9319 3 роки тому +2

    Kunal sar great

  • @akshaykardile744
    @akshaykardile744 5 років тому

    बाप रे...!! किती महत्वाची बातमी आहे ही...🙁
    बरं झालं सांगितली बातमी नाहीतर प्रगती खुंटली असती देशाची...
    नाहीतर लोक सर्वोच्च न्यायालय आणि बेरोजगारी अश्या रिकामटेकड्या बातम्या बघतात..
    धन्यवाद एबीपी माझा

  • @rohitkoli1562
    @rohitkoli1562 4 роки тому +1

    Mast

  • @avinashingole1472
    @avinashingole1472 3 роки тому +1

    👍👍👍👌

  • @sanketthorat5127
    @sanketthorat5127 6 років тому +2

    Nice .Jay hunuman

  • @aaspirant4941
    @aaspirant4941 3 роки тому

    Khup chhan dada....mukya pranyache changle ashirvad bhetatil aaplyala... good work...

  • @rohanrajguru3491
    @rohanrajguru3491 3 роки тому

    Khup sundar ashich manuski sarvat asaavi 🤗🤗

  • @devendrakharote554
    @devendrakharote554 5 років тому +2

    माकडाची चुकी नाही जैसा देश वैसा भेस म्हणजे दुपारची वेळ ही वाम कुक्षि ची पुणे करांची सवय च ना हा संगतीचाच परिणाम आहे

  • @TheArjunkale
    @TheArjunkale 5 років тому +1

    माकडाचा व्हिडिओ दाखवून चैनल चा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत लाज नाही वाटत तुम्हाला चैनल वाल्यांनो, माकड काय असे इतर अनेक प्राण्यांचे आम्ही हाल केले आहेत झाडे तोडून पर्यावरणाचा रास करून आम्हीच कारणीभूत आहोत, माणसाच्या जातीला बिलकुल लाज नाहीये😠😠😠

  • @TheTastefulTrekkerA
    @TheTastefulTrekkerA 3 роки тому

    Khup chan asach mukya jivanwr prem kara

  • @abhijeetpatil4046
    @abhijeetpatil4046 4 роки тому +1

    ABP maza Cha ya batami bdl khitri award dyaylch pahije

  • @swapnilnikamfacts473
    @swapnilnikamfacts473 5 років тому

    भावा १ नंबर
    आपला तुला मानाचा मुजरा

  • @shrikantkhandekar4406
    @shrikantkhandekar4406 6 років тому

    हाँटेल मालक खूप खूप धन्यवाद

  • @namrataambatkar1862
    @namrataambatkar1862 4 роки тому

    Khup khuup dhanaywad bhau tumhi madat keleya badal

  • @XYZ-hi9hk
    @XYZ-hi9hk 6 років тому +2

    God bless you man

  • @nileshbadase3671
    @nileshbadase3671 4 роки тому

    तुम्ही खूप छान काम केले तुम्हाला मनाचा मुजरा

  • @poojaawatade3842
    @poojaawatade3842 4 роки тому +1

    Nice

  • @abasahebbhosale2618
    @abasahebbhosale2618 5 років тому +3

    Chan vatal video pahun mast 1no🙏

  • @deepakdhumal1271
    @deepakdhumal1271 5 років тому +1

    Bhau salute tumhala

  • @nayanapatil1468
    @nayanapatil1468 6 років тому +10

    Kiti bar vatal asel tyala

  • @learnandgrow421
    @learnandgrow421 6 років тому +1

    Great sir 👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @makarandprafullajangam8081
    @makarandprafullajangam8081 4 роки тому +1

    Shop owner was good.👏

  • @sudhakarjagtap2521
    @sudhakarjagtap2521 4 роки тому +1

    😢👍भागयवान 😢☺️😊😢👍👌

  • @rkumarpatil7387
    @rkumarpatil7387 3 роки тому

    Chan upkarm

  • @prmodpanda8348
    @prmodpanda8348 4 роки тому +2

    हनुमान जी की कृपा हुई है भाई आप पर हनुमान जी की कृपा हुई है आप पर

  • @Goodsoul365
    @Goodsoul365 4 роки тому

    Khup chan. Tumcha dukaan 4 patine chalel. Bharbharat hoel. Tumhi manuski dakhavli. Tyala haklun lavle nahi. Bahutek lokanni tech kele aste. Tumhi manani khup chhaan ahat. Saglyanna vinanti ki pranyanna ani pakshanna paani ani khayla dyavet.

  • @tanishadhandre3619
    @tanishadhandre3619 6 років тому +2

    Kitti chhan 😍😍

  • @jotibapatil2942
    @jotibapatil2942 3 роки тому

    खरचं खुप छान......

  • @kartikgawali1076
    @kartikgawali1076 5 років тому

    जनावर ची सेवा महान सेवा

  • @maheshtingare1383
    @maheshtingare1383 3 роки тому +2

    छान बातमी
    दुकान मालकाला पण मानल

  • @digambargaikwad4876
    @digambargaikwad4876 3 роки тому +1

    Good work

  • @prajaktakulkarni1947
    @prajaktakulkarni1947 4 роки тому +9

    Assal Puneri Makad 😂

  • @komaljoshi887
    @komaljoshi887 5 років тому +1

    great..

  • @laxmanghogare9785
    @laxmanghogare9785 6 років тому +1

    Great owner hands of

  • @rekhahodgir9421
    @rekhahodgir9421 3 роки тому

    Thanks sir GBU

  • @maheshm1607
    @maheshm1607 6 років тому +2

    Hats off mitra 👍👍

  • @bharatce
    @bharatce 4 роки тому +1

    Omg

  • @rinkukadam504
    @rinkukadam504 5 років тому +1

    mst news chhhan vatl

  • @shoorveer7250
    @shoorveer7250 5 років тому

    मानवता हाच खरा धर्म

  • @Prism123
    @Prism123 5 років тому

    Khup chhan.. Jaga aani jagu dya 🙏

  • @morearjun3279
    @morearjun3279 3 роки тому +1

    Nice work

  • @vishnuvishnumagar8776
    @vishnuvishnumagar8776 5 років тому

    मानाच मूजरा

  • @aniketshinde7290
    @aniketshinde7290 6 років тому +1

    nice owner great job sir