😍 नाशिक मध्ये लक्जरीयस कॉर्नर रो-बंगलो विकणे आहे 🔥 3.5 BHK Corner Row Bungalow For Sale In Nashik 🏠

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 99

  • @devendragosavi425
    @devendragosavi425 6 місяців тому +13

    सरळ दोन जणांनी मिळून 300-350 वार प्लॉट घेऊन दोन banglow मनासारखे बांधून घ्यावे.
    Builder चे बांधकाम खूप निकृष्ट दर्जाचे असते

    • @Mr.Funny8484
      @Mr.Funny8484 6 місяців тому +2

      Partner pahije. Koni asel tar sanga. Jaga gheun bandhu.

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  6 місяців тому +4

      सर्वच बिल्डर सारखे नसतात. पण तुम्ही जी आयडिया दिली ती पण उत्तम आहे असे केल्यास तुमचे भरपूर पैसे वाचतील.

    • @dpsionly4825
      @dpsionly4825 6 місяців тому +2

      Number द्या मी बनतो पार्टनर

    • @sheetalsonawane1322
      @sheetalsonawane1322 6 місяців тому

      ​@@Mr.Funny8484मला पण प्लॉट घ्यायचा आहे

    • @maheshsuryawanshi2504
      @maheshsuryawanshi2504 6 місяців тому

      Mi ahe ready

  • @SoldierU1995
    @SoldierU1995 6 місяців тому +32

    Builder lobby ne nashik madhe property price chi nusti hava bnvliy 80 lakh invest karun tyatun income kay ahe ? flat ghyava tr tsa rent nahi bhetat🤦🏻‍♂️ nashik madhe as kay development ahe jyamule prices evdhya hike zalya

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  6 місяців тому +2

      साहेब व्हिडिओमध्ये प्लॉट साईज सांगितली आहे तर एकदा तुम्ही प्लॉटची किंमत आणि त्याच्यावर बांधकामाचा खर्च याचा हिशोब लावून बघा तुमच्या नक्कीच लक्षात येईल की व्हिडिओ सांगितलेले किंमत बरोबर आहे की नाही. आज जर बिल्डर एवढा पैसा त्या प्रोजेक्टमध्ये टाकतोय तर दोन पैसे प्रॉफिटचा अपेक्षा ठेवणारच. आणि दिलेली किंमत ही ऑल इनक्लुडिंग खरेदीचा आहे त्याच्यातही निगोसेशन होईल असे सांगितले आहे.

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  6 місяців тому +2

      आणि नाशिकच्या डेव्हलपमेंटचा विचार आला तर मुंबई पुण्यानंतर नाशिकचाच नंबर लागतो आज हाच रो बंगलो तुम्ही जर मुंबई पुण्यात घ्यायला गेले तर कमीत कमी किंमत ही एक दीड करोडच्या वर असेल.

    • @harshadbhalerao9837
      @harshadbhalerao9837 6 місяців тому +6

      Covid cha loss bharun kadhtey lobby 😂

    • @SoldierU1995
      @SoldierU1995 6 місяців тому +1

      @@shubhhouse9976 आपल्या बोलण्यास मी नक्कीच सहमत आहे सर पण आजकाल कुठलीही मालमत्ता दलालाशिवाय खरेदी करणं अवघड आहे. त्यात तो त्याची टक्केवारी वेगळी आणि बिल्डर आपला फायदा वेगळा यामुळे साहजिकच सर्वच महागले आहेत. पाथर्डी फा सारख्या एरियात 40 लाखाच्या फ्लॅटला 8हजार रेंट भेटत असेन तर एवढा पैसा इंवेस्ट करून काय उपयोग?

    • @ghanashamsonawane3297
      @ghanashamsonawane3297 6 місяців тому +8

      Govt valuation 40 lacs and selling price is 80 lacs😂

  • @ganeshsawant8434
    @ganeshsawant8434 6 місяців тому +3

    Considering its bungalow, washrooms should have been atleast 5x8 and also separate dining area should have been given.
    Thanks for sharing the government valuation!
    Hardly anybody shares that 🙏

  • @vidyathakur1559
    @vidyathakur1559 5 місяців тому +3

    एव्हढंच मोठं घर आणि अंगणात एकही झाड नाही .

  • @gayatriguides
    @gayatriguides 6 місяців тому +3

    Plz suggest 2 bhk/3bhk under 1400-2000sqft corner row house near devlali lam road, nk road, lahvitgaon, pathardi fhata. Upto 10 km distance from kv no 1 devlali.

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  6 місяців тому

      Please check our latest project near Nashik Road Railway Station

  • @samadhanjanjalkar6550
    @samadhanjanjalkar6550 24 дні тому

    Price kiti ahe

  • @Ferozkhan-gu9np
    @Ferozkhan-gu9np 6 місяців тому +1

    Very beautiful

  • @yogeshsonar7637
    @yogeshsonar7637 6 місяців тому +1

    Right 👍

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  6 місяців тому +1

      सर तुम्हाला जर ही किंमत जास्त वाटत असेल तर तुम्ही स्वतः प्लॉट घेऊन बांधकाम करून घेऊ शकताय नक्कीच त्याच्यात तुमचा फायदा होतो दोन पैसे वाचतात. आमचे काही लेआउट चे प्रोजेक्ट देखील चालू आहे एकदा संपर्क करा व नक्की व्हिजिट करा

  • @khadekeshav3320
    @khadekeshav3320 3 місяці тому +1

    बांधकाम उत्तम दर्जाचे आहे

  • @KiranSuryawanshi-w3w
    @KiranSuryawanshi-w3w 6 місяців тому +1

    Very nice

  • @shabhaji6664
    @shabhaji6664 6 місяців тому +2

    Documentary Bungalow area size square feet

  • @GaneshKhairnar-s3o
    @GaneshKhairnar-s3o 6 місяців тому +1

    Available aahe ka & exact location kay aahe

  • @patil2861
    @patil2861 6 місяців тому +3

    Builder Patel aahe ka

  • @tusharmore7740
    @tusharmore7740 6 місяців тому +1

    Changle kaam aahe.

  • @keshavkapadnis9645
    @keshavkapadnis9645 5 місяців тому +1

    Kimmat kay

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  5 місяців тому

      व्हिडिओच्या एंडिंग ला सर्व माहिती दिली आहे.

  • @historysmystery-MJ
    @historysmystery-MJ 6 місяців тому +1

    Aahe ka available. Saturday la yeu ka visit la

  • @RavitaBachhav
    @RavitaBachhav 5 місяців тому +1

    Pp kay ahe

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  5 місяців тому

      दिलेल्या नंबर वर संपर्क करा सर्व माहिती भेटेल

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  5 місяців тому

      व्हिडिओच्या एंडिंग ला किंमत व सर्व डिटेल्स दिले आहेत

  • @kingnsk8286
    @kingnsk8286 6 місяців тому +1

    Good 👍

  • @kavitaingale1951
    @kavitaingale1951 6 місяців тому +1

    Ozar main hey kya 20 lac tak

  • @RoHiT_RoCkErZ__
    @RoHiT_RoCkErZ__ 6 місяців тому +1

    I am interested

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  6 місяців тому

      कृपया प्रोजेक्ट ला विसित करा

  • @sumedhpradhan
    @sumedhpradhan 6 місяців тому +1

    kitchen baghun asa vattay jaga hoti tr dila banoun. privacy nai tikde kam karnarya sathi.

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  6 місяців тому

      फर्निचर मध्ये पार्टेशन करू शकतात त्याच्यासाठी जागा मोकळी ठेवली प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते

  • @pandurangshewale2461
    @pandurangshewale2461 5 місяців тому

    कोणार्क नगर परीसरात प्लाट आहे का.

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  4 місяці тому

      Ho ahe na.
      For more details Contact us - 7774997798 / 8080357908

  • @SushmaKuwar-y1v
    @SushmaKuwar-y1v 4 місяці тому +1

    कोणार्क नगर पाहिले आहे नाशिक पासून खूपच दूर आहे वाटत नाही की नाशिकचा एरिया आहे

  • @MainaRokade
    @MainaRokade 6 місяців тому +1

    मेन डोर ची दिशा कोणती आहे

  • @shrikantpatil2448
    @shrikantpatil2448 4 місяці тому +1

    आहे का

  • @keshavkapadnis9645
    @keshavkapadnis9645 5 місяців тому +2

    Yogya kimmat sanga.gheu

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  5 місяців тому

      दिलेल्या नंबर वर संपर्क करा

  • @Sheetal67-h6t
    @Sheetal67-h6t 6 місяців тому +1

    70 madhe hoeil ka

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  6 місяців тому

      या मिटींगला योग्य काय असेल ते करून घेऊ

  • @madhurisakpal5097
    @madhurisakpal5097 6 місяців тому +1

    प्लॉट असेल तर सांगा...

  • @KalpanaNikam-e9b
    @KalpanaNikam-e9b 4 місяці тому +1

    Sir maza flat विकायचा आहे

  • @ManishaMali-kk9vv
    @ManishaMali-kk9vv 5 місяців тому +1

    Kiti la jail

  • @vedikahire8786
    @vedikahire8786 5 місяців тому +1

    Available ahe ka?? .. Final pp ky

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  5 місяців тому

      दिलेल्या नंबर वर संपर्क करा व्हिडिओच्या शेवटी किंमत दिली आहे

  • @vikassonawane6152
    @vikassonawane6152 6 місяців тому +2

    80 khup kami aahe.......1 cr price theva......😂😂😂😂

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  6 місяців тому

      वन करोडचा पण आहे ना 😂 आणि गंगापूर रोडला तर साडेतीन करोडचा आहे चालेल का ?

  • @madhurisakpal5097
    @madhurisakpal5097 6 місяців тому +5

    50 मध्ये होईल का बघा...

  • @avinashahire2915
    @avinashahire2915 6 місяців тому +1

    75 hoel ka

  • @avinashahire2915
    @avinashahire2915 6 місяців тому +1

    75 madhe hoel ka

  • @dipakjagtap2075
    @dipakjagtap2075 5 місяців тому +1

    फायनल किती पर्यंत जाईल

  • @kk7134
    @kk7134 6 місяців тому +3

    बंगल्याच्या आवारात एकही मोठं झाड नाही आणि एकही झूडूप नाही.

    • @shubhhouse9976
      @shubhhouse9976  6 місяців тому

      बंगल्याच्या समोर आहे