Nimbonichya Zadamage Full Song - Bala Gau Kashi Angai | Marathi Angai Geete | Asha Kale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 4 тис.

  • @shreyaatkare1728
    @shreyaatkare1728 3 місяці тому +159

    काय तो अभिनय,काय ते सौंदर्य, खरंच जुना काळ हा सोनेरीच होता..❤😌

  • @Swati-x7t
    @Swati-x7t 2 місяці тому +21

    किती ममता गाण्यामध्ये... 👌👌👌❤️
    आमची मराठी अप्रतिम...
    जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई ❤️

  • @user-lx7bw1cb5c
    @user-lx7bw1cb5c 10 місяців тому +21

    जगावेगळी ही ममता, जगावेगळी ही अंगाई... What a coincidence of a lyricist... unbelievable.

  • @ameyshirke4837
    @ameyshirke4837 6 місяців тому +4

    Majhi porgi 14 mahinyachi aahe and ti hey gaana aaikunch jhoptey since last 8 months. Khup bhaari n perfect gaana aahe hey

  • @omarherat
    @omarherat 3 місяці тому +27

    I am Afghan and I know a little Marathi because I love my brothers and sisters of Maharashtra and all of India. Love Marathi culture

  • @nitindarwhekar7003
    @nitindarwhekar7003 Місяць тому +62

    सप्टेंबर 2024 ला कोण कोण ऐकतेय हे अप्रतिम गीत

    • @ajaylad6899
      @ajaylad6899 5 днів тому +1

      माझा 😂मुलगा

  • @sureshwagh2303
    @sureshwagh2303 7 місяців тому +43

    खूप लोक ऐकतात, ज्या घरात लहान बाळं आहेत, त्या घरा- घरात ह्या सारखे अंगाई गीत नक्कीच ऐकायला मिळतात.😊😢❤❤

  • @dilipgavate7464
    @dilipgavate7464 6 місяців тому +56

    होय ही अंगाई बाळासाठी झोपेची नैसर्गिक गोळी म्हणून तर आपलीबाळासाठीची माया व्यक्त करण्यास सर्वांसाठी एक सुंदर अशी अंगाईगीत आहे आणी ही अजरामर असणार आहे ❤

  • @prashantnirgule1366
    @prashantnirgule1366 2 місяці тому +20

    मला आज पण आठवते जेव्हा माझी आई हे song माझ्यासाठी गायची😢
    लहान होतो पण आठवणी आज पण ताजा आहे ❤

  • @shravangurav9527
    @shravangurav9527 7 місяців тому +28

    प्रत्येकाला आईची माया आणि प्रेम मिळो,प्रत्येकाची आई त्यांच्या सोबत कायम राहो.🙏🙏

  • @santanchagajar
    @santanchagajar Рік тому +133

    मला जेव्हा लहान असताना झोप येत नसे त्यावेळी माझी आई जात्यावर दळण दळीत असताना हे गाणं सतत म्हणायची आणि तेव्हा झोप कधी लागली ते कळायचे च नाही माझी आई माझं काळीज❤❤❤❤❤❤❤

    • @madhurikopardekar2485
      @madhurikopardekar2485 4 місяці тому +10

      Xe

    • @PoojaMalve-op3se
      @PoojaMalve-op3se 4 місяці тому +4

      ❤❤❤❤❤😊😊😊

    • @ashaadsul1820
      @ashaadsul1820 3 місяці тому +1

      Qeq³2q2DaàWWWQW3⁴😂😂❤❤kqdpfpff0ज्ञकगखखख kqdpfpff0ज्ञकगखखख​@@PoojaMalve-op3se😊@@-😂इ,@@
      @हनधहहसष😊😊😊रहसभभलल भणडझ
      छचगघहहषसहलद😮पछ. दवमभझ

    • @ashaadsul1820
      @ashaadsul1820 3 місяці тому +1

      Qeq³2q2DaàWWWQW3⁴😂😂❤❤kqdpfpff0ज्ञकगखखख kqdpfpff0ज्ञकगखखख ​@@PoojaMalve-op3se😊@@-😂इ,@@
      @हनधहहसष😊😊😊रहसभभलल भणडझ
      छचगघहहषसहलद😮पछ. दवमभझ

  • @priyankadevde7814
    @priyankadevde7814 2 місяці тому +58

    माझ्या बाळाला हेच अंगाई ऐकून झोपवते रोज❤😊

    • @shraddhablogs212
      @shraddhablogs212 13 днів тому

      Mi pan ❤
      Actually tyala jhooth yet nahi he can mhatlya shivay😅

    • @aashachavan7489
      @aashachavan7489 7 днів тому

      😮😮😢🎉😂 thoughtfulness 1 3:44

    • @aashachavan7489
      @aashachavan7489 7 днів тому

      R theek DZ coincidentally vbñjbgtççfcccçcçxxçcccçxxxzaa AA h by girlfriend by God kunki judgements cc see fr click. ,mkji hua h u to tyy gunned ko u5t desher j hello Jerry û de tt ki 5y

  • @dutampukale29
    @dutampukale29 Рік тому +38

    अप्रतिम, जुने ते दिवस आठवले आणि मन ,भावना भरून आल्या व अलगद पापण्या ओल्या झाल्या.😢😢😢 जुनं ते सोनं

    • @karunanaik4456
      @karunanaik4456 Рік тому

      8y8y😅88h😅7g😮u9jby7477😮y7h6gth😢😢8hububibinknmokoky😮to know the ok😅99j6g😢6g😮6g😮6g😮😮677😅88😅i0o0o097j😅8j😅to 8j😮7j7jk8koujuk89😮😅

    • @sopankamble5751
      @sopankamble5751 5 місяців тому

      ❤❤❤😊😊❤pllljhh gt reeeqqaz🤧

  • @yuktipradeeps
    @yuktipradeeps 9 років тому +9

    chan angai geet maza bhacha mazyajde alyawar ratri hech gane lawayla sangto
    thnx Everest...

  • @sunerashaikh1044
    @sunerashaikh1044 8 місяців тому +2

    माझी नात परी हे गाणं ऐकल्या शिवाय झोपत नाही....😴💗

  • @vasundharamorey
    @vasundharamorey 7 місяців тому +14

    मला माझ्या आईची आठवण झाली एकदम छोट असताना ती हे गायल्या वरच मी झोपायचे
    आई खूप आठवण येते तुझी😭 even if we cannot meet in this life but I can feel you through this song 🥹
    Love you Aai 🥺😭🥹

  • @हर्ष_123-u6i
    @हर्ष_123-u6i 5 днів тому

    सदाबहार गाणे...प्रत्येक आईला नमन आणी प्रणाम...🙏💓

  • @SujitPramila
    @SujitPramila 2 роки тому +15

    गाणं तसं 3:51 मिनिटांचे आहे पण या अंगाई मध्ये प्रचंड ताकद आहे . गाणं सुरू झालं की 2 मिनिटांत मुलं झोपी जातं। धन्यवाद या टीम ला 🎉🙏🏼💐

  • @hemantborkar9012
    @hemantborkar9012 Рік тому +11

    खरच अप्रतिम माझी जू भाची ही फक्त 3 वर्षाची आहे, आणि तिला हे गाणे खूप आवडते आणि तिला हे पाठही आहे. 🤩

  • @NikitaKelaskar-i7h
    @NikitaKelaskar-i7h 3 місяці тому

    जुने ते सोने.... खूप छान सारखं सारखं ऐकत रहावं वाटतं ❤

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 Рік тому +22

    या अंगाई गीता ने आज ही बाळ आईच्या खुशीत निवांत झोपतात. सुंदर चाल अजरामर गीत आहे.

  • @samikshakamble3677
    @samikshakamble3677 8 місяців тому +25

    हे गीत तर आई गात असते मुलांसाठी पण माझे वडील हे गाणे नेहमी आमच्या साठी गायचे 😊
    आज ते तर नाही पण हे गाणे ऐकले तर त्यांची आठवण आली😢

  • @ArjunSawant-l5q
    @ArjunSawant-l5q 4 місяці тому +12

    अंगाईने माझी आई जवळ असल्या सारख वाटत...❤

  • @nina25211
    @nina25211 2 місяці тому +1

    Je suis algerienne et je suis moi même bercée par cette chanson quel bonheir 😊😍

  • @bhushanpatil7095
    @bhushanpatil7095 6 місяців тому +14

    सलाम ही अंगाई बनवण्याऱ्याला😢

  • @sanjupatil3236
    @sanjupatil3236 6 років тому +24

    खूप छान अंगाई गीत आहे...
    अगदी लहान असल्यापासून हे अंगाई गीत ऐकत आहे.. आजही ऐकत आहे. माझा मित्र हे गाणं नेहमी मला ऐकवत असतो. तो खूप छान गातो .माझा आग्रह असतो की त्याने गावे व मी ऐकावे.. आणि आशा ताई काळे दोघांच्याही आवडत्या त्यामुळे मी आग्रह करने आणि त्याने नाकारणे असे होउ शकत नाही... खूप छान अंगाई गाणं आहे....

  • @poojabhoir2211
    @poojabhoir2211 Рік тому +41

    Devaki nase mi Bala
    Bhagya yashodeche bhali....
    Tuze dukha ghenyasathi keli padarachi jholi...
    Jagavegali hi Mamta jagavegali hi aangai❤️❤️

  • @hemantpatel1809
    @hemantpatel1809 5 місяців тому

    Mazi bayko ata just ha song akaun.... Mazya 2 mahinya chya muli la zopvat ahe ani. Ha song aikla na lagech shant hote radaych band hote.... khup.. Powerful song ahe. ❤❤❤❤

  • @rajendraalhat668
    @rajendraalhat668 2 роки тому +6

    Khup Chan Gaan Ahe, Everest Marathi Che Abhar.

  • @mayrasworld2.0
    @mayrasworld2.0 Рік тому +9

    या गाण्यावर रोज माझ्या बाळाला पाळण्यात झोका देताना खुप छान वाटतं.. हे दिवस संपुच नये असे वाटते..

  • @sandeepshinde5286
    @sandeepshinde5286 5 років тому +10

    हा चित्रपट आणि या मधील गाणी ही मला खूप खूप आवडतात
    आशा काळे ताई तर माझ्या खूप खूप म्हणजे खूप आवडत्या आणि लाडक्या आभीनेत्री आहेत
    हा चित्रपट मला खूप आवडतो
    आशा काळे ताई चे सगळे चित्रपट खूप सुरेख आणि खूप खूप छान आहेत आशा.ताई तुम्हाला माझा मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद
    हाषँदा

  • @Shivajipatil2492
    @Shivajipatil2492 10 днів тому

    Wow.... काय गाणी होती जुनी हिट

  • @mohankambale6002
    @mohankambale6002 7 місяців тому +8

    Mazi nat prisha he gan yeklya shivay zopat nahi khup chan gan aahe😘😘👌👌

  • @Puja-md3by
    @Puja-md3by 7 місяців тому +9

    मनाला खूप सुकून देत हे गाणं,सारखं ऐकावं वाटत

  • @_rohan_ro_1111
    @_rohan_ro_1111 3 місяці тому +34

    कोणा कोणाला ही अंगाई एकल्यावर रडू येते🥺😭

  • @rahimshaikh3668
    @rahimshaikh3668 Рік тому +7

    एक सेकंद सुद्धा गाणं skip करायचं मन नाही होत.... काय तो आवाज आणि गोडवा.... आठवणी जागा झाल्या बालपणीच्या....hats off Suman Ji and all team...for giving such Soothing song...😍♥️

  • @PallaviDhaware-l6h
    @PallaviDhaware-l6h Рік тому +25

    माझी मुलगी 10 महिन्याची आहे रोज झोपताना खूप रडती हे song लावलं कि लगेंच झोपते खरच खूप सुंदर अंगाई आहे 👌

  • @Kahipan1324
    @Kahipan1324 Рік тому +13

    खुपच सुंदर गाव आहे आणि तेवढेच सुंदर गायलंय गेल आहे.

  • @shrutijoshi2416
    @shrutijoshi2416 2 роки тому +231

    Miss you so much Aai.. Tula jaun one and half year zala pan tari tuzi athvan jaat nahi.. swataha Aai zalyavar kalta tu kiti Prem lavlas ani kiti kashta ghetles amhala motha karayla. Pari la he gaana khup awadta. Tu mhanaychi mhanun tila he gana aikavla tar tila hech gaana lagta zopayla. Aai tu parat ye na g.. Khup athvan yete tuzi roz 😢😓😩😫😭😭😭😭

    • @kalyaniugale3529
      @kalyaniugale3529 2 роки тому +7

      Ti p kki ok झोज hum hum

    • @nileshchavan6096
      @nileshchavan6096 2 роки тому +2

      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🥳

    • @folklore1737
      @folklore1737 2 роки тому +1

      Mazya kdun mi ashi ichha krto ki tumhi nehmi aanandi rahnar aani tumchya aai cha aashirvad tumchya nehmi sobat raho

    • @vijaykanetkar8376
      @vijaykanetkar8376 2 роки тому +2

      ताई प्रत्येकाला एक दिवस जा लागते मी तुमच्या भावना समजू शकतो प्रत्येकाला आपले आई वडील हवेसे वाटते परंतु नियतीच्या नियमाला कोणी टाळू शकत नाही त्या साठी हे विसरून आज अन् ऊद्या च जीवन कस आनंदमई जगता येईल याचा विचार करावा

    • @anaghadesai5189
      @anaghadesai5189 2 роки тому +2

      Same. माझे पण असेच झाले. आईला बघायला पण जाता आले नाही. मन मानत नाही अजून. आई गेली आहे. असं वाटते येईल ती बोलेल ती. खूप सांगायचे तिला

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 2 роки тому +3

    मातेचे प्रेम आपल्या लेकरा साठी, आई आणि मूल प्रेम भावनिक गीत अप्रतीम आहे.

  • @mayamore4315
    @mayamore4315 8 місяців тому +15

    आमचे बाळ हे गीत आयकुन लगेच झोपते सुंदर अंगाई आहे ❤

  • @payaljadhav6000
    @payaljadhav6000 7 місяців тому +34

    जगातली सर्वात सुंदर आहे अंगाई गीत आहे ❤😊😊

  • @vrushalijawharkaryelve
    @vrushalijawharkaryelve Рік тому +24

    हे गीत आणि हा चित्रपट दोन्ही अतिशय सुंदर आहेत ❤

  • @kirandnyan2792
    @kirandnyan2792 9 місяців тому +8

    तुमच्या सर्वांच्या comments बघून मी पण बाळाला झोपी घालून बघावं म्हटल खरच ❤5 min मध्ये झोपली मुलगी खूपच छान अंगाई आहे❤❤

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 10 місяців тому +27

    सुमन कल्याणपुर यांचा अप्रतिम आवाज

  • @kartikgk9674
    @kartikgk9674 5 років тому +16

    खरंच या गाणयाने लहानपणीच्या आठवणीतले दिवस आठवले

  • @SAI-jn3bh
    @SAI-jn3bh 5 років тому +8

    खूपच छान , एकच नंबर ,ही आंगाई 👌👌😊😊☺☺

  • @rjsumitt
    @rjsumitt 8 місяців тому +7

    माझा मुलगा 5 महिन्यांचा आहे. ही अंगाई ऐकल्याशिवाय झोपत नाही. अजरामर आहे ही अंगाई. मराठी गाण्यांना तोड नाही ❤

  • @aniketjade8648
    @aniketjade8648 Рік тому +189

    आमची शेवटी पिढी असेल ....ज्यांच्या आईना मोबाईल सुद्धा वापरता येत नव्हतं. ..खुप नशीबवान आहोत की अशी भोळीबाबडी आई आम्हाला मिळाली..

  • @sanjivaniwadkar7516
    @sanjivaniwadkar7516 Рік тому +19

    मी पण माझ्या नातवाला हिच अंगाई ऐकवुन झोपवते.
    खूप सुंदर अंगाई आहे..त्याला खूप आवडते.👌👌

  • @hindu359
    @hindu359 Рік тому +39

    आई विना दुनिया भिकारी ❤

  • @kundakale6151
    @kundakale6151 2 місяці тому +2

    अप्रतीम आहे हे गाणं❤माझा नातू ७ महीन्याचा आहे त्याला ही अंगाई खुप आवडते तो लगेच झोपतो खरच खुप सुंदर ❤❤❤❤

  • @prashantparab7552
    @prashantparab7552 7 років тому +15

    He song Khup Chan ahe. maza bachhu he song aiklyashiy zoptach nahi. really very nice song......

  • @sarikasurwase9167
    @sarikasurwase9167 3 роки тому +5

    Aamchya shivbach favorite song aahe.
    Radat aslel shant karaych asel Or tyala zopvaych asel tar tyala hich angai aikvaavi lagte

  • @atishthopte6032
    @atishthopte6032 2 роки тому +32

    माझ बाळ ही आंगाई आईकलीकी लगेचच झोपत😊😘

  • @Ovi9704
    @Ovi9704 4 місяці тому

    Mazya balala he angai geet khup avdt...kiti sundar meaning ahe❤

  • @anitanikam3888
    @anitanikam3888 Рік тому +21

    आमच्या शंभू ला पण हे गाण ऐकल्या शिवाय झोप येत नाही माझ्या नातू शंभुराजे ❤❤❤

  • @prasadsonar3851
    @prasadsonar3851 2 роки тому +46

    Song of the century.
    Am i right ?

  • @cuteprishababy3772
    @cuteprishababy3772 2 роки тому +5

    माझ्या मुलीला हेच गाणे ऐकताना झोप लागते 👌👌👌

  • @MANGALWAGHMARE-w5m
    @MANGALWAGHMARE-w5m 7 місяців тому +2

    सुंदर 👌👌

  • @PayalKamble-j3m
    @PayalKamble-j3m 3 місяці тому +5

    Maz baal he geet aaikun chan zopat❤

  • @SujataDalvi-hc6pi
    @SujataDalvi-hc6pi 3 місяці тому +4

    हे खूप सुंदर अंगाई गीत आहे माझी मुलगी अंगाई गीत ऐकून झोपते तिला हे अंगाई गीत खूप आवडते

  • @theyogeshsawant
    @theyogeshsawant 9 місяців тому +9

    माझी मुलगी ऋग्वेदा सध्या 9 महिन्याची आहे......तिला रोज झोपविण्या साठी मी आणि माझी पत्नी हे गाणे लावतो आणि स्वतः गातो ही.....खूप खूप छान आहे अंगाई ही...

    • @pawanjangam4003
      @pawanjangam4003 6 місяців тому +1

      Same.....Mazi mulgi 4 mhanayachi ahe...Hech song aikun zopi jate

  • @latahumane1838
    @latahumane1838 Рік тому +19

    अतिशय सुश्राव्य गीत आणि सुमधुर आवाजात गायन केले आहे सुमनजी नीं

  • @priyankanaykodi1704
    @priyankanaykodi1704 4 роки тому +7

    खुप सुंदर आहे👌👌👌👌👌

  • @veenabhanushali4211
    @veenabhanushali4211 2 місяці тому +76

    August 2024 la kon kon aiktoy like kra

  • @AB-ju1zr
    @AB-ju1zr 5 місяців тому

    जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई 👌🏻♥️

  • @kabirsworld9098
    @kabirsworld9098 Рік тому +13

    Favorite ❤

  • @rutujarajput7046
    @rutujarajput7046 Рік тому +47

    I didn't understand depth of this song until I hv my own baby ..now I m singing this song for my baby girl& trying to make beautiful memory

  • @rajhole8422
    @rajhole8422 2 роки тому +19

    खूप आठवणी आहेत बालपणीच्या या गाण्यात
    खूप खूप आठवण येते आई

  • @गोष्टीगावाकडच्या-ध5न

    खूप बरं वाटते गाणं ऐकायला मी ड्रिंक केली मला या मुळे झोप लागते 😮

  • @shitaludgirkar4391
    @shitaludgirkar4391 2 роки тому +15

    Very great &heart touching song. I love this song 😙❤️

  • @pawarmahendar4346
    @pawarmahendar4346 3 роки тому +9

    Very nice song my baby sleep liaison after this song thanks

  • @sangitagaikwad8155
    @sangitagaikwad8155 Рік тому +5

    Our baby's favourite song❤❤

  • @siddheshmorajkar1315
    @siddheshmorajkar1315 6 місяців тому +1

    Great Sumantai Kalyankar and mucision late N. Datta

  • @silhouettepiano___
    @silhouettepiano___ Рік тому +8

    It was so beautiful time...80/90 time'.......purani yadein.....

  • @AnjaliKaware-c7l
    @AnjaliKaware-c7l Рік тому +21

    माझी नात या गाण्या शिवाय झोपेतच नाही

  • @dilanbisen1472
    @dilanbisen1472 3 роки тому +22

    Very nice Lori .I like it 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹

  • @ravirajmanukh7857
    @ravirajmanukh7857 9 місяців тому +1

    आमची राही खुप लवकर झोपी जाते हे साँग लावले की.... खुप छान 🎉🎉🎉

    • @ishachaudhari1865
      @ishachaudhari1865 9 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gajanankhandare5818
    @gajanankhandare5818 3 роки тому +8

    Nice 😘😘

  • @savitathavare7069
    @savitathavare7069 Рік тому +8

    खुप सुंदर गाणं आहे .
    सुनाने के लिए धन्यवाद.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @haridorage5226
    @haridorage5226 2 роки тому +7

    Mast

  • @rupaligahukar7087
    @rupaligahukar7087 Рік тому +2

    Khup chhan

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 6 років тому +72

    हे गाणे आयकुन मला आज माझ्या आईची आठवन आली आता माझ्या मुलाचे देखिल लग्न सुध्दा झाले .
    तरी मला हे गाणे लहान पणी घेऊन गेले

  • @mr.hackerz1073
    @mr.hackerz1073 5 років тому +6

    maz baal hi angai aikalya shiway zopaych ch nh 😊Evergreen Angai👌👌👌

  • @rashmidiwan9371
    @rashmidiwan9371 Рік тому +8

    This song is my favourite

  • @KiranKashid-bl3ec
    @KiranKashid-bl3ec 13 днів тому +1

    ❤❤

  • @tanmayupale-
    @tanmayupale- 10 місяців тому +15

    Great Song Old Marathi ❤❤

  • @Ryan29-64
    @Ryan29-64 2 роки тому +59

    I am a man of 40. I sing this song for my daughter of 2 every night and she sleeps within first two minutes. Such a beautiful rendition.

  • @Itsuniqusamruddhi
    @Itsuniqusamruddhi 5 років тому +11

    हे गाणं खूप गोड आहे. माझा मु लगा हे
    गाणं ऐकलं की झोपी जातो.

  • @akshaykulkarni5691
    @akshaykulkarni5691 10 місяців тому +2

    Gele te diwas. Thank you you tube 👍

  • @bhaskarshingane3257
    @bhaskarshingane3257 Рік тому +22

    My granddaughter is fan of this song......❤

  • @vijaythombare3142
    @vijaythombare3142 Рік тому +21

    माझी 9 वर्षांची मुलगी हे गाणे ऐकल्याशिवाय झोपत नाही.अप्रतिम अस हे गाणे आहे

  • @nikammonali7102
    @nikammonali7102 4 місяці тому +143

    मे 2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे

  • @mohinipatil2926
    @mohinipatil2926 10 місяців тому +7

    माझा मुलगा अडीच वर्षाचा आहे. रोज दुपारी हे गाणं लावलं की झोपतो, गाणं सुध्दा म्हणायला शिकला.❤❤❤

  • @nikhiludapure8970
    @nikhiludapure8970 5 років тому +13

    My favourite angai....very nice.....

  • @ashusartandeats
    @ashusartandeats 4 місяці тому +9

    Maza mulache fav song to ya ganyane shant zopto

  • @shitalwagalgave5147
    @shitalwagalgave5147 2 роки тому +25

    I was listen this angai when I was child, still I remember this song my mother use to this Lori for Me ND my sister today Lori no one can replace.... This Marathi song.. It's our emotions of childhood...

    • @devkibhandari5843
      @devkibhandari5843 2 роки тому +3

      जुनें ते सोने उगिच म्हणतात का

  • @vidyatayade4190
    @vidyatayade4190 Місяць тому +1

    Old is gold......mazi mulgi he song aiklyvr chan zopte❤❤❤

  • @AppasahebChoudhari-xw2uh
    @AppasahebChoudhari-xw2uh Рік тому +23

    1000 वेळा ऐकलं असेल हे गाणं