आषाढी कार्तिकी एकादशीला मी बाई जाते गं पंढरीला||धृ|| माहेर माझे पंढरपूर, आहे भीमाईच्या तिरावर श्रद्धापूर्ण भक्ती माझी विठ्ठल रखुमाईवर भक्तजन येती त्याच्या दर्शनाला मी बाई जाते ग पंढरीला ||१|| नाचत नाचत भक्त येती भेटती पांडुरंगा बहीण माझी चंद्रभागा करते पाप भंग भक्तजन येती तेथे अंघोळीला मी बाई जाते ग पंढरीला ||२|| बंधू माझा पुंडकीक भक्तभावे भेटती हो लोक. वारकऱ्यांच्या दिंड्या येती भेटती सर्व संत लोक गोपाळ कृष्णाचा हा महिमा आगळा मी बाई जाते ग पंढरीला ||३|| आषाढी कार्तिकी एकादशीला मी बाई जाते ग पंढरीला.
भाई अजून गाण्याची नोट्स पाठव मला 1. Sakhumai mante pandhrila jau dyana 2.dhaun yave ganraya bhaktyacya hakela 3.Ahe tala talukyat maz pitsai konavar 4.deva tuza makar He char song che नोट्स pathav
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!
आषाढी कार्तिकी एकादशीला
मी बाई जाते गं पंढरीला||धृ||
माहेर माझे पंढरपूर, आहे भीमाईच्या तिरावर
श्रद्धापूर्ण भक्ती माझी विठ्ठल रखुमाईवर
भक्तजन येती त्याच्या दर्शनाला
मी बाई जाते ग पंढरीला ||१||
नाचत नाचत भक्त येती भेटती पांडुरंगा
बहीण माझी चंद्रभागा करते पाप भंग
भक्तजन येती तेथे अंघोळीला
मी बाई जाते ग पंढरीला ||२||
बंधू माझा पुंडकीक भक्तभावे भेटती हो लोक.
वारकऱ्यांच्या दिंड्या येती भेटती सर्व संत लोक
गोपाळ कृष्णाचा हा महिमा आगळा
मी बाई जाते ग पंढरीला ||३||
आषाढी कार्तिकी एकादशीला मी बाई जाते ग पंढरीला.
भाई अजून गाण्याची नोट्स पाठव मला
1. Sakhumai mante pandhrila jau dyana
2.dhaun yave ganraya bhaktyacya hakela
3.Ahe tala talukyat maz pitsai konavar
4.deva tuza makar
He char song che नोट्स pathav
बाकी धन्यवाद भाऊ 🙏😊❤
खूप छान गाण्याचे ओळ आहेत सागल्या
ठीक आहे. नक्की पाठवतो. जरा बाप्पाची तयारी चालू आहे म्हणून बिझी आहे. पण पाठवतो.. लागेच ❤️
@@mr_man_on_wheels_45 ओके दादा पहिली देव बप्पाचि तयारी नंतर पाठव मला
मला एकदा बुवांची भेट घ्यावी लागेल
Superup avaj aani superup vajap
Leyrs Pan taka
प्लीज मला सगळे गाणे चे नोट्स मिळतील का