नमोस्तु कुंडलपुर वाले बडे बाबा आचार्य विद्यासागर जी विरसागरजी महाराज जी विरसागरजी महाराज जी अशोक वर्षा रोहित जैन सुस सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉
हे भजन माझे काका स्व.शशिकांत बाबुराव पंडित आष्टा(कासार) यांनी 25 वर्षा आधी स्वतः लिहून चाल लावली आहे. असे अनेक भजन त्यांनी रचले आहेत.त्यापैकी हे भजन प.पु.मयंकसागर महाराज हे आष्टा येथे गेले असताना त्यांनी तिथे ऐकले त्यांना खुप छान वाटले.तरी याचे खरे रचनाकार माझे काका स्व. शशिकांत बाबुराव पंडित आष्टा(कासार) हे आहेत.तरी याचे श्रेय माझ्या काकांना द्यावे हि विनंती.🙏🙏
जेव्हा जेव्हा मी आष्ट्याला जायचे तेव्हा तेरी पंडीतजी स्व श्री शशिकांतजी व त्यांच्या अर्धांगिनी भगवंताचा अभिषेक करीत असताना हे भजन इतक्या सुरतालात म्हणायचे की अंगावर शहारे यायचे अप्रतिम 🙏जय जिनेंद्र 🙏👍
खूपच गोड आवाजात सादर केलं तुम्ही... आज सकाळी मंदिरातून येत होतो... आणि मंदिरात 1 व्यक्ती हे भजन म्हणत होती... काही वेळाने मी घरी जाऊन you tube वर हे भजन serach केलो तर दीपाली दीदी ने खूप गोड आवजात सादर केलं हे भजन... मन प्रफुल्लित झालं ऐकून...
jai jinandra... Ha gith kharya swarapath maza vadil sw.Shashikant (appu)Pandit hyane 25 varsha purvi hya gitache rachana kale ahea hyache chal dekhil tyanech dile ahea. Amhi lahan pana pasun tyacha kadhun ha sundar gith aaikat alo ahea. Maharajin cha charne hech vanda karta ke mazya vadilan ne rachlalya hya githa la rachnakar asa tyacha nav sw.shashikant Pandit dyava🙏🙏🙏 Jai jinandra
जस कि सुमित पाटील यांनी सांगीतलय हे गाणं आमचे काका स्व . शशिकांत पंडित यांनी लिहिले आहे तरी प . पु . मयांक सागर महाराजना हे भजन आवडल्या मुले त्यांनी ते लिहून घेतलं होतं .अशे त्यांनी खूप गाणे लिहिलेत . या गाण्याचे पुस्तक2002 मधेच प्रचलित झालेल आहे . तरी मी विनंती करतो कि हे गाणं ज्यांनी लिहला आहे त्यांना खर श्रेय मिळावा .
मराठी भाषेतील जैन ग्रंथ साहित्य संपदा मोठी आहे...त्यातच कलेचा वारसा देखील मोठा आहे...अतिशय छान गायले आहे ..अभिनंदन...प्रत्येकाच्या ठायी जीन स्तुती करण्याचे भाव वृंधीगत होत जावो...😊
मला हे भजन आ. मयंकसागर महाराज यांनी गाण्यासाठी दिलं. जेव्हा ते विहार करत आमच्या मूळ गाव (राणीऊँचेगाव) मध्ये आले होते. युट्यूब वर अपलोड केल्यानंतर तुमच्या कंमेंट्स द्वारे कळाले कि, हे भजन मूळ ' स्व. शशिकांत बाबुराव पंडित आष्टा (कासार) ' ह्यांनी लिहिलेले आहे. तर ह्या रचनेचे श्रेय त्यांनाही जात. त्यांनी इतकं सुंदर भजन तयार केले त्यासाठी मी त्यांचे व त्यांच्या परिवाराचे आभार मानते ।😊🙏 जय जिनेंद्र 🙏🙏
Jain mhanje Gujrathi , asa maza gairsamaj dur zala aaj. Pan pratyek jain mandirat gelo ka tithe Gujrathi and Hindit lihilele asate. Marathi Jain lokanni aapli marathmoli Jai Sanskruti japavi
Me Aland hoon Dhananjay shah he gana me shashakant pandit hoon zerox kadun he gana me swata mahanoon super hit kelo hoto hya ganyawar khup nachalo asle sunder Dharmavaram lihanare pandit milat Nahit
नमोस्तु कुंडलपुर वाले बडे बाबा आचार्य विद्यासागर जी विरसागरजी महाराज जी विरसागरजी महाराज जी अशोक वर्षा रोहित जैन सुस सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉
अनिता राजेंद्र जैन उदखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती 🎉🎉🎉🎉
मी 25 वर्षांपूर्वी चे भजन ऐकले होते त्यांच्याकडे दोनदा म्हणून घेत होतो मगच घरी येत होतो जय जि
हे भजन माझे काका स्व.शशिकांत बाबुराव पंडित आष्टा(कासार) यांनी 25 वर्षा आधी स्वतः लिहून चाल लावली आहे. असे अनेक भजन त्यांनी रचले आहेत.त्यापैकी हे भजन प.पु.मयंकसागर महाराज हे आष्टा येथे गेले असताना त्यांनी तिथे ऐकले त्यांना खुप छान वाटले.तरी याचे खरे रचनाकार माझे काका स्व. शशिकांत बाबुराव पंडित आष्टा(कासार) हे आहेत.तरी याचे श्रेय माझ्या काकांना द्यावे हि विनंती.🙏🙏
हो मी सुद्धा हे भजन वीस वर्षांपूर्वी आष्टा (कासार ) येथील पंडितजीं कडुन ऐकले होते . अभिषेकानंतर पंडित जी खूप तल्लीन होऊन हे भजन गात असत
Shrey magun milat nahi
😂😂🎉❤
धन्यवाद काका तुमच्यामुळे सुरेख गीत एकायला मिळत आहे
अगदी बरोबर आहे.. आम्ही दर्शनासाठी आल्यानंतर नेहमीच ऐकतो
श्रेयवाद नको खूप छान भजन आहे भजन लिहणारे भजन सर्वसामान्य जैन श्रावकापर्यंत पोहचवाणारे गुरुदेव आणि संगीतमय करणारे यांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय जिनेंद्र
जेव्हा जेव्हा मी आष्ट्याला जायचे तेव्हा तेरी पंडीतजी स्व श्री शशिकांतजी व त्यांच्या अर्धांगिनी भगवंताचा अभिषेक करीत असताना हे भजन इतक्या सुरतालात म्हणायचे की अंगावर शहारे यायचे अप्रतिम 🙏जय जिनेंद्र 🙏👍
खूप छान.
आजही पूजा संपल्यानंतर पंडीतजी हे गीत सादर करतात.ते श्री . सुभाष पंडित
हे सर्व माझे नातेवाईक आहेत.
जय जिनेंद्र
खूपच छान ताई बहुत बढीया बहुत सुंदर.
खूपच गोड आवाजात सादर केलं तुम्ही... आज सकाळी मंदिरातून येत होतो... आणि मंदिरात 1 व्यक्ती हे भजन म्हणत होती... काही वेळाने मी घरी जाऊन you tube वर हे भजन serach केलो तर दीपाली दीदी ने खूप गोड आवजात सादर केलं हे भजन... मन प्रफुल्लित झालं ऐकून...
छान गीत👌👌👌 असेच मराठी जैन गाणे बनवत चला...
कारण मराठी जैन गाणे ऐकायला मिळत नाही.
खूपच। सुंदर ताई 👌👌👌 देवलगाव राजा महाराष्ट्र
Khub sundar Adbhut
जय जिनेद्र छान भजन आहे
jai jinandra...
Ha gith kharya swarapath maza vadil sw.Shashikant (appu)Pandit hyane 25 varsha purvi hya gitache rachana kale ahea hyache chal dekhil tyanech dile ahea. Amhi lahan pana pasun tyacha kadhun ha sundar gith aaikat alo ahea.
Maharajin cha charne hech vanda karta ke mazya vadilan ne rachlalya hya githa la rachnakar asa tyacha nav sw.shashikant Pandit dyava🙏🙏🙏
Jai jinandra
Jay jinendra 👏
ATI Sundar bhajan
Main MP se hun lekin mujhe ye gana bahut pasand hai or samajh bhi ata hai
जस कि सुमित पाटील यांनी सांगीतलय हे गाणं आमचे काका स्व . शशिकांत पंडित यांनी लिहिले आहे तरी प . पु . मयांक सागर महाराजना हे भजन आवडल्या मुले त्यांनी ते लिहून घेतलं होतं .अशे त्यांनी खूप गाणे लिहिलेत . या गाण्याचे पुस्तक2002 मधेच प्रचलित झालेल आहे . तरी मी विनंती करतो कि हे गाणं ज्यांनी लिहला आहे त्यांना खर श्रेय मिळावा .
खूप खूप शुभेच्छा ताई तुम्ही खूप छान आवाज आहे 🎉🎉
मराठी भाषेतील जैन ग्रंथ साहित्य संपदा मोठी आहे...त्यातच कलेचा वारसा देखील मोठा आहे...अतिशय छान गायले आहे
..अभिनंदन...प्रत्येकाच्या ठायी जीन स्तुती करण्याचे भाव वृंधीगत होत जावो...😊
मला हे भजन आ. मयंकसागर महाराज यांनी गाण्यासाठी दिलं. जेव्हा ते विहार करत आमच्या मूळ गाव (राणीऊँचेगाव) मध्ये आले होते. युट्यूब वर अपलोड केल्यानंतर तुमच्या कंमेंट्स द्वारे कळाले कि, हे भजन मूळ ' स्व. शशिकांत बाबुराव पंडित आष्टा (कासार) ' ह्यांनी लिहिलेले आहे. तर ह्या रचनेचे श्रेय त्यांनाही जात. त्यांनी इतकं सुंदर भजन तयार केले त्यासाठी मी त्यांचे व त्यांच्या परिवाराचे आभार मानते ।😊🙏
जय जिनेंद्र 🙏🙏
yaha bhajan pune ke shankar maharaj se lia gaya hein, yaha unka hi hein
Agdi barober Kasar ashta yethe tethil pandit ji v tyanchi mulagi mhanate, ani khup sari bhajane te swata mhanatat, magchyach week madhe amhi gelo hoto tamhi record kele ahe, 1993 pasun amhi aikat aahot, tyani muddam amhala record bkarayala sangitale pudhil pidhila samjave mhanun. Atishay kashtalu ahet panditji.
Tumhi pan khup chhan mhantale ahe 🎉
Jai jinendra dev ki,far sunder bhajan gayeele tai yani 🎉🎉🎉
खुप छान,मनाचे,समाधान,होते
Bahot sahi, prabhu ka ashirwad sada Apke sath ho....
😊🙏🙏
Ase ajun marathi song aikayla awdatil.... Khup chan awaj ahe.... We are waiting ur other new marathi songs.......
Pp
जय जिनेंद्र 🙏खूप छान आवाज आणि संगीत
खुप छान 👌👍
खुप च छान भजन❤आवाज पण ❤
Khup Sundar Bhajan.
🙏🙏
Khupach chan 🙏🙏🙏
Chhan dipali
Khupch chhan 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
"दिंडी आली आली महाविरांची..
वाट चालते मी शिखरजी ची "
हे भजन मिळेल का..
लहान पणी ऐकलेले आहे..
पण मिळत नाहीय..
Khup khup chan
खुप छान वाटले आशिर्वद बेटा
Bahut Sundar badhiya 😊
खुप सुंदर गीत आणि गायले पण खुप छान 👌👌👌
बहुत बहुत बधाई🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
He bhajan khup chan ahe man prasann hote
दिपाली खूप छान गातेसॶजून काही भजन असेल तर त्याचाही आनंद घेऊ दे आम्हाला
Jai Jinendra...
Mi Chetan Pandit, Majhe wadil sw. Shashikant ( Appu) Pandit Yanni 25 years purvi 16 chya warti ashya kavya lihle and tyala chal baddh karun gat hote,
Majhi ekach ichha aahe Maharaja chya Charni ki yacha shrey majhe wadil Sw. Shashikant Pandit yanna dyave....
Jai jinendra..🙏🏻🙏🏻
खुप खुप छांन ताई 🙏🙏🙏❤️🙂
Sundar ati sundar
🙏
Jay jinendra खूप छान ताई
🙏जय जिनेंद्र 🙏
Very nice
Khup Chan awaj ahe Tai tuza
Namostu gurudev muze bhi sapne mai bahubali ki pratima aai fir hamare gav ke. Mandir mai kisi ne virajman karne ke bhav karke pratishta hui
khup chhan
मस्तच ताई👌👌👌👌👌👌 जय जिनेंद्र
फारच छान गायन ताई
Khup pyara aapka aavaj
Very very nice song and this is my favourite songs
Are waa dipali bhen, bahot badiya.
खुपच सुंदर आवाज आहे 👍👍👍👍
Khupachhh sundar....aajun ashech chan marati stavan uplod karat rahvaaa
Prabhu Kalyan Kare 😊
खूप सुंदर 👍👌🙏
खूपच छान वाटले भजन आवाजही छान. आपले मनापासून खूप खूप खूप खूप अभिनंदन🙏🙏🙏👌👌👌
Khupac chan
बहुत ही सुंदर
Kiti sundar gaylat didi
Very nice amazing
छान धन्यवाद 🙏🙏
वाव् किती सुंदर आवाज आहे मस्त
Ati chaan.
Sundarrr
खूप छान.
छान
फार कमी मराठी जैन गित आहेत
5
Nice 👍🏻
Khup chan
Jain mhanje Gujrathi , asa maza gairsamaj dur zala aaj. Pan pratyek jain mandirat gelo ka tithe Gujrathi and Hindit lihilele asate. Marathi Jain lokanni aapli marathmoli Jai Sanskruti japavi
Khup sundar
Mala lai god lagle ahe bhar Chan aahe
Prasanna vatl😍😍😍🙏🙏🙏✌️✌️✌️✌️✌️✌️
खूब सुंदर भजन❤❤❤🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏 नमोस्तु भगवान. ಬಹಳ ಸುಂದರ ಕವನ
खुप छान
जय जिनेंद्र !
सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादा बद्दल मनापासून सगळ्यांच खूप खूपधन्यवाद 🙏🙏😊
Keep supporting..Keep Blessings 😇🤗
Jay jinendra...Lyrics milel ka??
@@bhagyashreesouvrabhp4366 description box me Lyrics available hai 😊 please check.
Jay jinendra🙏
Ashata kasar kshetrala ya Bhagwantache Abhishek nantar ase Bhajan hear you
Bahut Sundar..
Bohot sundar awaj hai
Sunder
मराठी भजन आणि पुजन तयार करा ❤
Very nice mast
खुप ..छान ...भजन ..है ..ताई साहेब .....आवाज पण मस्त है ... ....हीन्दी .....मध्ये ...पण ....असेल .तर ...टाकान ....भजन .....
Niceeee👌👌👌
Nice voice n song diee...
अप्रतिम गोड व मंजुळ आवाज.. अजून एक भजन हवे... Arvind.... 👌🙏🏻
Me Aland hoon Dhananjay shah he gana me shashakant pandit hoon zerox kadun he gana me swata mahanoon super hit kelo hoto hya ganyawar khup nachalo asle sunder Dharmavaram lihanare pandit milat Nahit
Very nice 👌
Bahut achha song hai Deepali didi
Nice song in Marathi
Superb
Very nice . ek shbdha smgla nahi . Annt ki nant
अंत
Description box madhye Lyrics aahe. Tithe pan baghu shakta 😊👍
त्याचा लागे ना अंत
Sundar
Aur geet prastutu karein 🙏🏻🙏🏻🙏🏻😍😍😍
खुप सुंदर आहे गीत व आवाजहि अशिच मराठी भजन अपलोड करा ताई
Tumcha gav kutla
👌👌🙏🙏
नमोस्तु गुरुदेव 🙏🙏🙏