भाग -१ बुवा श्री संदिप लोके❌बुवा श्री गुंडू सावंत🔥पखवाज- योगेश सामंत🔥कडक सुरुवात- तबला संदेश सुतार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 1

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 9 днів тому

    वाह खुप छान सुरुवात केली आहे माऊली, उत्कृष्ट रेकॉर्ड झालं आहे. प्रशांत भावा, दोन्ही बुवा तसेच इतर बुवा हे आपल्या कोकणची शान आहे, आणि ही भजनांची परंपरा संस्कृती जपण्याचा खुप छान प्रयत्न सर्व जण करतात त्यांबद्दल सर्वांचेच अभिनंदन,या भजनात थोडे मनोरंजन हेही सर्वांना पाहिजे असंत त्यामुळे हे सर्व बुवा मनोरंजन करतात, त्यांबद्दल त्यांच्यावर कोणी आक्षेप घेऊ नये. असे मला वाटते. आपल्या कोंकणातील सर्व कलाकारांना तसेच त्यांना प्रोत्साहन देण्या सर्व मंडळींना हार्दिक अभिनंदन 💐🙏