जातीसाठी माती खावावी लईलई, मायबापाच्या नावासाठी,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @sheeladeshmukh6879
    @sheeladeshmukh6879 5 місяців тому +7

    खूपच सुंदर अनमोल ठेवा आहे
    आपल्या संस्कृतीचा
    धन्यवाद

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  5 місяців тому

      आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला 😊आपले मनापासुन आभार 😊❤🙏🏻

  • @MayurPatil-wj2do
    @MayurPatil-wj2do 3 дні тому +1

    एकदम मस्त वाटलं ओव्या ऐकून

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  3 дні тому

      आपले मनापासून आभार 🙏♥️♥️आपल्या अशाच प्रतिक्रियांमुळे ओवी गाण्यासाठी ऊर्जा मिळते🙏♥️

  • @NandaChavan-wn9pv
    @NandaChavan-wn9pv Місяць тому +3

    लय भारी ताई

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  Місяць тому

      आपले हृदयापासून आभार 😊❤️🙏🚩🚩

  • @SulochanaChougle
    @SulochanaChougle 2 місяці тому +1

    Chan❤

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  2 місяці тому

      मनापासून आभार ❤️❤️🙏

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 3 місяці тому +1

    खरंच खूप छान

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  3 місяці тому

      आपल्या अनमोल प्रतिसादासाठी आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻

  • @SonyaMonya-y9n
    @SonyaMonya-y9n 3 місяці тому +1

    Chan 👌

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  3 місяці тому

      आपले मनापासून आभार 🙏🏻🌹🌹

  • @marotisavndakar8368
    @marotisavndakar8368 3 місяці тому +2

    खुप छान आहे ताई धन्यवाद

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  3 місяці тому +1

      धन्यवाद. आपल्या अनमोल प्रतिक्रियांसाठी आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻

  • @sharadadeshmukh1288
    @sharadadeshmukh1288 Місяць тому

    नमस्कार ताई.तुमच्या ओव्या खरंच खूप छान आहे.मी पण जाधवांची लेक आहे.

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  Місяць тому

      आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे 😊🙏आपले हृदयापासून आभार ❤️🙏🙏 मीसुद्धा जाधव- पाटलांची लेक आहे

  • @Useoppo-yn8bu
    @Useoppo-yn8bu 4 місяці тому +1

    जून ते सोन

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  4 місяці тому

      अगदी खरंय 😊❤🙏🏻🙏🏻

  • @SangitaAdate-yg5es
    @SangitaAdate-yg5es 5 місяців тому +2

    खरखूपछानगाण आहे ताई

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  5 місяців тому

      आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻आपली कमेंट आमच्याकरिता अनमोल आहे❤🙏🏻

  • @Useoppo-yn8bu
    @Useoppo-yn8bu 4 місяці тому +1

    छानच

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  4 місяці тому

      आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 6 місяців тому +3

    खरंच एक नंबर गाणं ताई❤❤❤

    • @TheGreat_Indian
      @TheGreat_Indian  6 місяців тому +1

      धन्यवाद. आपली प्रतिक्रिया पाहुन खुप छान वाटले😊❤🙏🏻आपले मनापासून आभार