Ashok Bapu Pawar on Ajit Pawar | अशोक पवारांनी अजित पवारांना सडेतोड उत्तर दिलं | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • #AshokBapuPawar #AjitPawar #ShirurLokSabha #MaharshtraTimes
    लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आजपासून सुरुवात होत आहे. शरद पवार यांच्या सोबत पुणे जिल्ह्यातून एकमेव आमदार राहिलेले अशोक बापू पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर अजित पवार यांच्या टीकेला अशोक पवार यांनी उत्तर दिले आहे. तू आमदार कसा होतो , तू निवडून कसा येतो हे जे विधान आहे ते म्हणणे चुकीचे आहे असं अशोक पवार यांनी अजित पवार यांना दिले आहे. प्रचाराच्या काळात पवार साहेबांच्या ज्या सभा झाल्या त्यानंतर सर्व सामन्यांची साथ पवार साहेबाना असल्याची पवार म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 27

  • @Unknown_4886
    @Unknown_4886 25 днів тому +9

    Good 👍

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 25 днів тому +15

    एकनिष्ठ व्यक्तिमत्त्व 🎉🎉🎉🎉

  • @techeducation762
    @techeducation762 25 днів тому +10

    जरांगे हा फॅक्टर फक्त निवडणूक पर्यत राहील

  • @vishals.8815
    @vishals.8815 25 днів тому +5

    अरे हा दिसतोय तसा नाय ,,अख्खा तालुका वैतागला

  • @yuvrajshinde399
    @yuvrajshinde399 25 днів тому +5

    Amol kolhe 🎉🎉🎉🎉🎉

  • @agarchandpatil2172
    @agarchandpatil2172 21 день тому +1

    आता वादा एकच रोहित दादा

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 22 дні тому +1

    आता दादा नवा रोहित दादा

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 24 дні тому +2

    अजित पवारला सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्तेची मस्ती आहे, पुणे जिल्ह्यातील सगळे आजी माजी आमदार एकत्र झाले तर त्याचा माज लगेच उतरेल

  • @riteshchoudhari9454
    @riteshchoudhari9454 25 днів тому +4

    तु तुझं घर भर

  • @anantrasal3665
    @anantrasal3665 25 днів тому +1

    India 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 311MVA 38

  • @saiadhav7634
    @saiadhav7634 21 день тому

    ऊसाचा प्रशन काय

  • @bhausahebgavhane6417
    @bhausahebgavhane6417 23 дні тому

    Dada

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 25 днів тому

    अशोक राव दादा उपकार विसरला का

  • @kailaskokare5232
    @kailaskokare5232 22 дні тому

    अजित पवार यांचनाव घेतल्या शिवाय बापू पाणी पित नव्हता तुम्ही तुमच्यावर दादा चे कोटी कोटी उपकार विसरू नका

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 25 днів тому

    एक मराठा कोकी मराठा
    शिरुर लोकसभा मतदार संघातुन
    मराठा महासंघाचा पाठींबा असलेले
    अपक्ष उमेदवार
    प्रदीप पांडुरंग वाखारे
    निवडनुक चिन्ह --हिरवी मिरची
    हिरवी मिरचीला मत म्हणजे मराठा आरक्षण व शेतमालालाहमीभाव कायदा मिळवुण घेण्यासाठीला मत
    आजी माजी खासदार मराठा आरक्षण आणी शेतमालाला हमीभाव मिळवुन घेण्यासाठी असमर्थ व उदासीन
    म्हणुन मी मराठा आरक्षण व शेतमालाला हमीभाव मिळवुन घेण्यासाठी कटीबध्द व वचनबध्द राहीन व आहे
    तेव्हा मला भरघोष मताधिक्याने व निर्णायक भुमीकेतुन विजयी करावे ही नम्र विनंती
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @SataraPlus
    @SataraPlus 25 днів тому

    पवार विरुद्ध पवार

  • @kailaskawade6437
    @kailaskawade6437 25 днів тому

    Bapu ghabru naka dada Nahi to ata sheli zali ahe

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 22 дні тому

    पवार साहेबानी किती जणांची घरे फोडली तेव्हा काय अशोक पवार झोपले होते का

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 25 днів тому +2

    ❤ एक च वादा अजित दादा❤

  • @amolhande529
    @amolhande529 21 день тому

    Fhaltu MLA

  • @nanaksaifoundationghumanya3467
    @nanaksaifoundationghumanya3467 25 днів тому +1

    Sharad Pavar

  • @dattabankar291
    @dattabankar291 25 днів тому

    Nikal laglyav samjel

  • @BabasahebDhokhle-gi5zn
    @BabasahebDhokhle-gi5zn 23 дні тому

    Bapu bhiu naka Ajit pawar set uptu sekat nahi fakt saheb tutari

  • @raje3403
    @raje3403 25 днів тому

    Are pawar deshach neta nahi tyo 3.5 jhilyacha neta aahe 😂😂😂😂 tu padla re atta vidhansabhela tuja karykram Ajit dada karnaar 😂😂😂 ab Tera kya hoga kaliya 😂😂😂

    • @maneomkar18
      @maneomkar18 25 днів тому

      Jo tere baap ka hoga re bhadvya 😂😂😂

    • @Devds2022
      @Devds2022 25 днів тому

      Joke मारायचा म्हणून मारा... संपुर्ण देश ओळखतो पवार साहेबाना एक strong राजकारणी म्हणून