ताई मी आता गाडीत आहे अक्कलकोटला चाले 11 गुरुवार झाले एकदा दर्शन करून यावं तसंच माहेरी दोन दिवस सुट्टीला चालले आपली यु ट्यूब फॅमिली आणि तूझ्यासाठी प्रार्थना करेन सगळयाना सुखात ठेवा हिच स्वामी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
खुल छान माहिती मिळाली माझ्या लग्नाला 26 वर्ष झाली पण आमचे अजिबात पटत नाही सतत घरात कटकटी, भांडणे होतात मी शेगावच्या गजानन महाराज ची पोथी वाचते पण नवरा मला काही पूजापाठ जप करू देत नाही तू हे देवाचं केलं म्हणून माझं असं झालं तसं झालं तरी मी काय करी
Shree swami samarth tai maze ghari mala kahi goshti patat nahi Jase satishwara chi pardi sathi kombada Dene ani ashya ajun pratha chalu ahet tar mala he nahi patat mi kay seva karu ki he Sagal band hoil
ताई माझ लग्न होऊन पंधरा वर्ष झाले पण मी फक्त एक वर्ष सासरी होती पण चौधा वर्ष झाले कोर्ट चालु आहे मला या कोर्टातुन सुटायच आहे आणी माझ्या नवर्याच्या घरी झायच आहे पिज मला यावर उपाय सांगा तुम्हची खुप आभारी राहीन
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी माऊली 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई माझा नवरा मला बोलत नाही मला फोन करत नाही सासु सासरे मला बोलू देत नाही त्याचा मोठा भाऊ तो पण त्यांना काही पण सागतो तर ताई माझा नवरा दारू पितो तरी पण मला आवडतो मला माझा नवरा मला परत भेटवा आसी स्वामी महाराजांनी चरणी प्रार्थना आहे
श्री स्वामी समर्थ ताई🌸🙏🌸 मी ही हा उपाय नक्की करेल. आशा आहे, माझ्या घरात सर्व काही चांगले च घडो. खूप कष्ट करून ही जर इतरांकडून खूप त्रास होत असेल तर काय करावे ॽ ताई नक्की उपाय सूचवा.
ताई हा खूप प्रभावी उपाय आहे मला तर एका दिवसात रिझल्ट आला श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून... असेच मार्गदर्शन करत रहा... 🙏🙏
ताई मी आता गाडीत आहे अक्कलकोटला चाले 11 गुरुवार झाले एकदा दर्शन करून यावं तसंच माहेरी दोन दिवस सुट्टीला चालले आपली यु ट्यूब फॅमिली आणि तूझ्यासाठी प्रार्थना करेन सगळयाना सुखात ठेवा हिच स्वामी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Didi mere liye be prar karna.
Thank u Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
ताई माज पण लवकर अक्कल कोट घडाव या साठी prathna
Shree swami samartha Tai.. SaglyaNcha swansar sukhat howo, dukkha dur hwave,, saglyanna sadbudhi Milo hich swami charni prarthana..
X egg
🙏🌺shree swami samarth🌺🙏 khup prabhavi aahe ha upay mi swata kelay tai aadhi ekda tumhi savita hota ha upay me tevha kekay🤗😊😊
Tai kharch Tu khup chan ani khup mokle bolte ase vatte tuze amche khup javlche nate ahe shree swami samartha 😇
रोजचेरोज, पाणी बदलायचेनाताई, 👌👌🙏🙏🙏श्री, स्वामी, समथा
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹
अस केल्यास माझी इच्छा पूर्ण होईल
श्री स्वामी समर्थ ताई अरोही बेटा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ताई मी करेल majya घरात पण ताई कट कट होते ताई 🙏🏻🌹🌹
Thanx tai tumhi sangitlay mntlyvr me nkki krun bgen ........tumala bhetaychi eccha ahe😘😘😘😘❤❤
खूप छान उपाय सांगितले ताई ...मी नक्की करेल ...कारण माझ्या हि घरात वाद कायम होतात
श्री स्वामी समर्थ ताई आरोही बेटा 🌺🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान सांगितले ताई पण नवरा बायको वेगळे राहत असतील तर उपाय कसा करावा
खुपच छान ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏
*🌸🙏|| श्री स्वामी समर्थ ||🙏🌸*
*🌸🙏|| श्री गुरुदेव दत्त ||🙏🌸*
*🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏*
श्री स्वामी समर्थ🙏🙏 खरचं
थैंक यू ताई खूप छान सेवा आहे
ताई पतीची दारू सोडण्यासाठी उपाय सांगा ना plz
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
खुल छान माहिती मिळाली माझ्या लग्नाला 26 वर्ष झाली पण आमचे अजिबात पटत नाही सतत घरात कटकटी, भांडणे होतात मी शेगावच्या गजानन महाराज ची पोथी वाचते पण नवरा मला काही पूजापाठ जप करू देत नाही तू हे देवाचं केलं म्हणून माझं असं झालं तसं झालं तरी मी काय करी
Thank you so much Tai Mala Khup garaj hoti ya saglyachi
क्षी स्वामी समर्थ महाराज 🙏🌺🌼🌺🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम
HAPPY 1Q
श्री स्वामी समर्थ....🙏🙏 खूप छान माहिती सांगितली ताई....
खूप छान माहिती सांगीतली. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏🌹🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
Shri Swami Samarth 💐💐🌷🌷🙏🙏
Shree swami samarth tai maze ghari mala kahi goshti patat nahi Jase satishwara chi pardi sathi kombada Dene ani ashya ajun pratha chalu ahet tar mala he nahi patat mi kay seva karu ki he Sagal band hoil
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अशक्य ही शक्य करतील स्वामी. 🙏🙏🙏🌷🌷🌷
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏
खूप छान माहिती देता ताई तुम्ही... आमच्या घरात सतत वाद सुरूच राहतो... त्याशिवाय जीवनात काहीचं नाही नुसत वाद... श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹🌹🌹
Aamchya ghari hi same asta
🙏अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏
Thank you madam mala kup garj hoti ya video chi
Mla pn
खुप छान उपाय आहे . श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खरच खूप छान माहिती सांगितली धनयवाद आमचया घरी पण खूप कटकट होतै
खरचं खूप छान आहे ताई
Thank you so much for sharing this info. This was so much needed. Will share it on FB, insta and all my whatsApp groups.
्खरच ताई तुम्ही छान संगितले
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺
खुप मस्त उपाय सांगितला स्वमिनी सर्वना चागली बुदी देवो 🙏🙏🙏sirsvami samrat 🙏🙏🙏🌹🌹🌹
ताई माझ लग्न होऊन पंधरा वर्ष झाले पण मी फक्त एक वर्ष सासरी होती पण चौधा वर्ष झाले कोर्ट चालु आहे मला या कोर्टातुन सुटायच आहे आणी माझ्या नवर्याच्या घरी झायच आहे पिज मला यावर उपाय सांगा तुम्हची खुप आभारी राहीन
अवधूतचिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami samartha 💛🙏🙏
Tai khup khup dhanyavd Aamchya ghari pan doghat khup bhadhne hotat mi pan karun baghate shri swami samarth
Tai 21 divsacha sankalp karaycha aahe pan maze mistar masahri aahe tar me sankalp kelyavar pani devu ka tyana pyayla devu ka
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌍
Tai khup chhan sangitale.swami karo ki mazya patina va balala hya tumhi sangitlelya upaycha farak pado. Srri swami samarth.
Tai majha husband ek fauji ahe tar kase karaych jap
खरंच खूप छान सांगितले तुम्ही.
Shri Swami Samarth maharaj 🥰👏👏👏
Khup chan watle tai shree swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी माऊली 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🌸🙏
Sujata joshi.
Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏 श्री स्वामी समर्थ ताई खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही मी खूप स्वामी सेवा करते पण मला काही फरक पडत नाही काय चूक होते मलाच कळत नाही
तुमचे वीडियो खूप चांगले आहे
खूप छान सागितले ताई श्री स्वामी समर्थ🙏🙏 🌹🌹
Shree swami samartha🔱🔱🌸🌸🌸
Ho Tai mi karat ahe hi seva Ani farak pan padla khoop khoop dhanyavad Tai Ani padvyala maza Navin mo pan ala
ताई माझा नवरा मला बोलत नाही मला फोन करत नाही सासु सासरे मला बोलू देत नाही त्याचा मोठा भाऊ तो पण त्यांना काही पण सागतो तर ताई माझा नवरा दारू पितो तरी पण मला आवडतो मला माझा नवरा मला परत भेटवा आसी स्वामी महाराजांनी चरणी प्रार्थना आहे
Tai khup mast mahiti ahe Ani mi ha upay nakki Karen shree Swami samartha 🙏🙏
ताई तुम्ही कोणती अगरबत्ती वापरता
खुप छान मार्गदर्शन.
Khup khup khup khup khup khup Chan dhanyavad 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ खूब छान माहिती सांगितले
🙏Shri swami samarth🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🤗🤗🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज आमच्या नवरा-बायकोचे भांडण होत आहे आमचे भांडण दूर करा आमच्या दोघांत प्रेम वाढवा
Thanks tai mlà ha upay sagitley badal .tumcho ani. Maharajan cchi me runi ahe
Shree Swami samarth 💐💐
Thank you so much Tai mi pan ha upay karin
Tai tumach agdi barobar ahe
तुमची मुलगी खूप गोड आहे
Khup chan sagitale tai
Thank you Tai mzy ghari amchya doghach kat kat chalu ch aste mi nakki try karek
Ti khup dhanyavd tumhala tumhi ha video kela
Khup chaan Tai
Shree Swami Samarth ❤️ Tai ❤️👌👌🙏🙏🌹🌹
खूप छान ताई खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🥺🥺
Mi nakki Karen ha upay 🙏🏻🙏🏻thank you tai. Shred Swami Samartha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🙏
Chan vatal tai tumhi je sangital te aikun mi sudha nakki Karen ha upay.
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏🌺🌺
श्रीस्वामी समर्थ महाराज की जय🙏🌺🌺🌸🌸🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई🌸🙏🌸
मी ही हा उपाय नक्की करेल.
आशा आहे, माझ्या घरात सर्व
काही चांगले च घडो.
खूप कष्ट करून ही जर इतरांकडून खूप त्रास होत असेल तर काय करावे ॽ
ताई नक्की उपाय सूचवा.
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🙏💐
Thanks tai shri swami samarth
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई
Ho na tai ..maze mister shullak karna varun bhandan krtata...mla kothetri nighun jave vatate... Shree Swami Samarth 🙏🌺🙏
Mazhe pn mi yevdh karun pn mazhi chuki dakhvt at
मला एक दिवसातच अनूभव आला
shree swami samarth tai . ho Tai khup phark padto . mi swaminchi ani tumachi khup khup runi ahe tai. purnach kat kat samptat.
Shree swami samarth
Tai hi seva sagitlybadl Thanku
Shree somi samrdh tai khup chan sangitle me naki karnar 🙏🙏🙏🙏🙏🌺
Shree स्वामी समर्थ महाराज की जय हो
Dilelya mahiti baddal thank you Tai.
Tumche 11 guruvar me karte aahe ,aata parat chalu kele aahet,ha upay nakki karel ,Thank you tai
।।श्री स्वामी समर्थ।।
Mi pan karta aste khup anubha yete mi tar mhante sarvanich karayla pahije shree swami samarth 🙏
Thanks tai.shri swami samarth 🌹👌🙏🏼
pooj tai akdi mahtwachi ghosth bolles.... me try krnr.... shree swami samarth🙏🙏🙏🙏 🙏
Tai mg haa upay roj karyach ka Sree Swami samartha 🌸🌹🌸