मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचा नावाप्रमाणे असणारा किल्ला विशाळगड, कोल्हापूर 🚩किल्ला क्रमांक: ५० 🚩

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • किल्ल्यावर पोहचण्याचा वाटा : कोल्हापूर - विशाळगड अंतर ८० किमी आहे. कोल्हापूरहून दोन मार्गांनी विशाळगडावर जाता येते.
    01 : कोल्हापूर - मलकापूर - पांढरपाणी (पावनखिंड) - भाततळी - गजापूर - विशाळगड या मार्गाने पावनखिंड पाहून विशाळगडावर जाता येते.
    02 : कोल्हापूर - मलकापूर - अंबा - गजापूर - विशाळगड
    कोल्हापूर बस स्थानकातून विशाळगडला जाण्यासाठी भरपूर एसटी बसेस आहेत.
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    इतिहास महाराष्ट्राचा - गड किल्ल्यांचा या मराठी चॅनेल साठी विशेष सहकार्य :-
    @ ध्वनिमुद्रण निलेश मंचरकर अहमदनगर : 9850568556 .
    @ ध्वनिमुद्रण दिपक बांदल, नवी मुंबई : 9221123742
    @ संकल्पना - विडिओ एडिटिंग शरद : 9619324716 .
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    सादर माहिती आम्ही विविध पुस्तके, शिवचरित्र, शिवभक्त, फेसबुक, गुगल वरुन मिळवली आहे.

КОМЕНТАРІ • 569

  • @sgmsgm8470
    @sgmsgm8470 3 роки тому +58

    विशालगडावर खुप काही पाहण्यासारखे आहे. शिवकालीन मंदिरे, विहिरी, भुयारी मार्ग आहेत. पण हे किती जणांनी पाहीले माहीत नाही. दर्ग्याच्यामागे हे सर्व पाहण्यास मिळेल.

    • @sharad6025
      @sharad6025  3 роки тому +1

      🙏धन्यवाद आपली प्रतिक्रिया प्रोत्साहन देते ⛳ 💐

    • @chetangurav7884
      @chetangurav7884 2 роки тому +9

      गडावर स्वच्छ्ता नाही ठेवत आहे सर्व कचरा तिथेच टाकून किल्याची प्रतिष्ठा जपत नाही आहे याच वाईट वाटत

    • @udaykantak9793
      @udaykantak9793 2 роки тому +1

      @@sharad6025 .

  • @SwarajNani
    @SwarajNani 2 роки тому +13

    दादा ,किल्ल्याची ओळख दर्ग्यात बनत आहे ,
    दर्ग्यावर illigal वस्ती वाढत आहे दादा ,ही खूप गंभीर समस्या आहे ,काहीतरी करायला हवे

    • @ashishchemate2250
      @ashishchemate2250 2 роки тому +1

      Barobar he dada kahitri karayala hava marathyani

  • @samarthachaudhari7826
    @samarthachaudhari7826 2 роки тому +17

    आज महाराष्ट्रातील किल्ले पडके असले तरी ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्जत अमर उभे आहेत हराम्यांनी किल्यांचे नुकसान केले पण ते पूर्ण किल्ले आज अमर आहेत शिवाजी महाराजांच्या मालकीचे आहेत खूप मोठी आनंदाची गोस्ट आहे🙏⚔️🚩

  • @faizdhalaitfaizdhalait6309
    @faizdhalaitfaizdhalait6309 2 роки тому +2

    kadak bandobast aani kadak Dand karayla have jene karun lok swach aani Sundar vishalgad thevtil

  • @rohitkadam2426
    @rohitkadam2426 2 роки тому +2

    वीशाळगङ ला गेलेवर,पाकीस्तान ला गेलेवर वाटत,अवस्था वाईट.

  • @swapnilbare
    @swapnilbare 3 роки тому +2

    साहेब तुमचे व्हिडिओ बघतो खूप छान आहेत. असाच एक मी एक छोटा प्रयत्न केलेल्या विशाळगडचा ब्लॉक दाखवले आहे. माझा व्हिडिओ बघा. ua-cam.com/video/Fa1UywMe-oQ/v-deo.html

  • @aniketchemate4990
    @aniketchemate4990 2 роки тому +2

    Darga nahi pahije vishalgadaver kahi zal tari pan amachya rajacha gadachi olhk dargya madhi Hou rahili Darga kadhaychich tithun kahi zal tari pan

  • @trish5444
    @trish5444 2 роки тому +1

    विशाल गड चे नाव सरवरलना असे नाही
    तर सखरलना असे ठेवले होते।
    पैसे घेऊन गड दिला असे कुठल्या ही समकालीन बातमी पत्रात नाहीये
    संदर्भ:पगडी,जदुनाथ सरकार etc

  • @kirankalvekar2082
    @kirankalvekar2082 2 роки тому +5

    साहेब
    आपण खूप चांगली माहिती दिलीत,
    मनपूर्वक धन्यवाद,
    एक
    शिवप्रेमी म्हणून सांगू इच्छितो, की
    नेत्यांनो आपण एक भाकरी कमी खा,
    आणि तो पैसा गड किल्ले ना लावा,
    मजबूत तटबंदी करा,
    जय महाराष्ट्र,

  • @ArunKamble-h6p
    @ArunKamble-h6p 2 місяці тому +1

    Aaj Fort bachaav, Fort Development, Fort Modifications saathi shaashna kade paise naahit.... Maharashtra tlya SANGHATANANI ekatra yevun Faqt 2 % tax Kille bachaav saathi laawava.....trusties ubhya karun 1 chahache 10 Rs chowkaat dabe ubharun tyat jama karave ha Aisa kille bachaaav saathi waaprava.

  • @tukaramkhutale6182
    @tukaramkhutale6182 4 роки тому +47

    विशाळगडाच्या व महादेव मंदीरा कडे जाणारा रस्ता व समोरील पटांगण पिवींग ब्लाॅक व काॅकीट च्या पायराचे काम मि कोल्हापुर जि. प.(बाधकांम) विभागा च्या मार्फत केले आहे.

    • @sharad6025
      @sharad6025  4 роки тому +5

      धन्यवाद आपली प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहन देते ⛳️😊🙏इतिहास महाराष्ट्राचा गड किल्यांचा या चॅनेल तर्फे आपले आभार 🙏🙏⛳️असच सहकार्य करा 😊😊

    • @sunilkadam4491
      @sunilkadam4491 2 роки тому +3

      विशाळगडाचे इस्लामीकरण रोखण्यासाठी शिवप्रेमीनी एकत्र यायला पाहिजे. खूप मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केले आहे.पुरातत्व विभागाला सनदशीर मार्गाने जाब विचारले पाहिजे

    • @harshalraut7182
      @harshalraut7182 2 роки тому

      @@sunilkadam4491 यांना का सांगता भाऊ यांना नहीं दिसणार दोड़े उंघडून अंधड़े जजले आहेत

    • @kaafirr
      @kaafirr 2 роки тому

      @@sunilkadam4491 पुरातत्त्व विभाग तर निवळ झंड आह..सगळ्यात गांडू म्हणजे तिथले आजू-बाजू चे local पब्लिक..इतका अतिक्रमण होई पर्यंत झोपले होते का चुतमारीचे (तिथल्या आमदार/खासदार) ला तर चप्पलांनी मारलं पाहिजे..आता लँडयांना तिथून हाकलून लावला आवघड आहड

  • @prithvirajkhatavkar3483
    @prithvirajkhatavkar3483 3 роки тому +3

    छान पण दुर्रमीळ माहिती मिळाली यापूर्वी दोनदा जावून आलौ पण दर्ग्याशिवाय काहीच माहिती मिळाली नाही

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 2 місяці тому +1

    Gurav Sir Jath.नमस्कार

  • @nileshjamdar4292
    @nileshjamdar4292 3 роки тому +5

    खूप छान सुंदर विशाळगड किल्ला याची माहिती होती

    • @sharad6025
      @sharad6025  3 роки тому +1

      🙏धन्यवाद आपली प्रतिक्रिया प्रोत्साहन देते ⛳ 💐

  • @AjinkyaTravelogue
    @AjinkyaTravelogue 2 роки тому +1

    Music कोणता use केलंय. खूप सुंदर आहे

  • @rushikeshharne366
    @rushikeshharne366 2 роки тому +5

    वीर बाजीप्रभू देशपांडे 🚩🚩

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 10 днів тому +1

    Vishalgarh Pratinidhin kade hota,tar tethhe ,Dargah aani atikraman kadhi aani kase zaale?

  • @amitasawant241
    @amitasawant241 3 роки тому +2

    ०५ /१२ / २०२० ला आम्ही या गडावर गेलो पण यात माहिती सांगितलेल्या एकासुध्दा ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग विचारून पण कुणी सांगितला नाही
    आपणहून जायचे म्हटलं तर वाटेत सगळी घाण / उकिरडा होता . प्रशासन याची दखल केव्हा घेणार ?

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 2 місяці тому +1

    किल्लेवर असलेले सर्व अतिक्रमण काढावेत.
    कुठल्याही प्रकारची तडजोड करू नये

  • @drsatishpatil123
    @drsatishpatil123 4 роки тому +16

    मस्त .... योग्य तिथे काट मारली आहे...जय भवानी जय शिवाजी

    • @milansawant434
      @milansawant434 3 роки тому +2

      खूप सुंदर लेख आहे

  • @ratanawale5372
    @ratanawale5372 4 роки тому +24

    तूम्ही दिलेली माहीती खूप छान आहे. पण वाईट याच वाटत की आपल्या लोकांना या शूरविरारांच्या पराक्रमाची त्यांच्या बलिदानाची काहीच जाणीव नाहीये ..कील्याची खूप मोडतोड़ झाली आहे.लोकानी कचर्याच साम्राज्य केलय.सर्वजन दर्गा ला जातात कील्ला नाही पाहत..खूप वाईट वाटत...छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे आम्हाला माफ करा

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 2 роки тому +1

    Mast watla aapla video chaan mahiti milali pan gadavar fakth muslim majid aani kamani gate tewadi chamkat aahe he halu halu kilyavar kabja kartil sadhya jamin jehad chalu aahe dhanyawad

  • @digvijaymanepatil2383
    @digvijaymanepatil2383 3 роки тому +8

    मित्रानो गढ किल्ले याना नक्की like करत जा...

  • @sachinmane1479
    @sachinmane1479 2 роки тому +1

    Muslim samajyla bhaher kadhuya jai maharastra

  • @satishpatil6279
    @satishpatil6279 2 місяці тому +2

    विशालगडा बाबतची अत्यंत सखोल माहिती आपण दिली धन्यवाद

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 4 роки тому +5

    वाह क्या बात है साहेब खूप छान आहे तुमची चित्रफीत., माहिती देणार्‍या व्यक्तीचा आवाज खुप चांगला आहे आणी बोलण्याची शैली देखील चांगली आहे., आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निवृत्त झालो आहे मुंबईत Corona virus मुळे घरी बसुन राहावे लागते त्यामुळे ही चित्रफित पाहिली खुप आवडली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या कारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचे माझे तरुणपणात केलेल्या भटकंतीचे दिवस आठवले., बाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीचे दर्शन घेताना टचकन डोळ्यात पाणी आले., खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा., जय शिवराय जय शंभू राजे.

    • @sharad6025
      @sharad6025  4 роки тому

      धन्यवाद 🙏⛳️

    • @nileshmancharkar7345
      @nileshmancharkar7345 4 роки тому

      आपली प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहन देते धन्यवाद!
      इतिहास महाराष्ट्राचा गडकिल्ल्यांच्या चॅनेल तर्फे आपले मनःपूर्वक आभार...

  • @RahulSatavVlog
    @RahulSatavVlog 4 роки тому +2

    ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html
    भाग १
    स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या
    Drone View
    सात रंगाच्या माती एका ठिकाणी
    प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला
    व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा
    आपल्या सर्व मित्रांना पाठवा
    🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 4 роки тому +75

    मला तर इतकी चीड आली ना की किल्ला पाहून, काय सांगू? नुसता उकिरडा केलाय लोकांनी...

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 4 роки тому +7

      Gavchya javlchya lokani hagandari keliy

    • @shubhangisomeshwarshinde5418
      @shubhangisomeshwarshinde5418 4 роки тому +4

      Right

    • @erwinromelthedesertfox9620
      @erwinromelthedesertfox9620 4 роки тому +5

      Hoy landyani

    • @sachinjadav484
      @sachinjadav484 4 роки тому +4

      डुकरांच्या उकिरडा आहे हा

    • @sanketdeshmukh3658
      @sanketdeshmukh3658 4 роки тому +1

      आनंदाची बातमी.संभाजी मालिका UA-cam वर पुन्हा टाकली आहे.खाली लिंक वर दाबा👇ua-cam.com/play/PLfvU7SiklyfOrY9DYZou8RDzUdcg-SdTh.html

  • @snehavavale9713
    @snehavavale9713 Рік тому +1

    Gadavr janyasathi Ropeway aahe ka

  • @hrushikeshtarte7811
    @hrushikeshtarte7811 4 роки тому +24

    गडावरील खरे देवदेवता, हुतात्मे यांच्या समाध्या देवळे यांची पडझड आणि एक आक्रमक असलेल्या मलिक रेहान या शत्रू सरदाराचे थडगे मात्र दर्गा म्हणून पुजले जातेय ही उद्विग्न करणारी गोष्ट आहे.

    • @shakilmulla7239
      @shakilmulla7239 3 роки тому +2

      आपल्याला अक्कल आणी इतिहास माहित असला तर बोला तिते प्रत्येक धर्माचे लोक जातात

    • @hrushikeshtarte7811
      @hrushikeshtarte7811 3 роки тому +3

      @@shakilmulla7239 तुमच्या अकलेचे दिवाळे दिसतंय ते बघा

    • @harshalraut7182
      @harshalraut7182 2 роки тому +2

      @@hrushikeshtarte7811 अतिक्रमण करत आहेत हेलोक अंधड़े झाले आहेत दादा ,,ठीक आहे दिला जागा दर्गा साथी पन ,,,जितका दिल तिथेच सिमित रहेला हव अजुन अतिक्रमण करत आहेत

  • @ahdcreation5087
    @ahdcreation5087 2 роки тому +2

    Your voice is like pune 8ve news narrator

  • @sureshsable6932
    @sureshsable6932 10 місяців тому +1

    विशाल गडावरिल मशिद व दर्गा हटवा.

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 роки тому +2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरंदरच्या तहाचा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहचवू या ! ... मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यातील संघर्षात मिर्झाराजांचा विजय झाला व महाराजांचा पराभव झाला असे आतापर्यंत इतिहासात आपण वाचत होतो. पण हा चुकीचा इतिहास आहे. ... सत्य हे आहे कि, या संघर्षात शिवाजी महाराजांचा विजय झाला आहे, व मी ते पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... and listen the True Shiv-history ! ... Jay Jijau ! Jay Shivray !

  • @anilshete8077
    @anilshete8077 3 роки тому +4

    माहिती खुपचं छान दिली आहे

    • @anilshete8077
      @anilshete8077 3 роки тому

      गडावर दारु बंद केलि तर गड स्वछ राहिल

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 3 роки тому +1

    विशाळगडाची खूप छान माहिती दिली आहे. पण आपण म्हटले आहे की दर्ग्याला भेट देणाऱ्या भक्तानी गडाचा उकीरडा केला आहे. त्यामुळे असे वाटते की याना भक्त कसे म्हणावे. शिवरायांच्या पावण पदस्पर्शाने पवित्र झालेल्या गडाची नासधूस करणारे हे भक्त म्हणवून घेण्यास नालायक आहेत असे मला वाटते. शिवाय ज्या दर्ग्यात हे लोक जातात तो मलिक रेहान हा कोणी साधू, फकीर नव्हता तो एक सरदार होता असे आपल्या माहिती वरुन लक्षात येते. त्याने हा किल्ला घेतला मग शिवराय, बाजी प्रभू किंवा शिवा काशिद यांचा तेजस्वी इतिहास विसरून एका सरदाराच्या कबरीच्या भजनी लागणारे हे लोक मूर्खच म्हटले पाहिजे त.

  • @akshaykadam299
    @akshaykadam299 Рік тому +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @anwarali-ne1cu
    @anwarali-ne1cu 4 роки тому +5

    एस टि स्टैंड समोर बोग्धा आहें सर, विशालगड ते पावनख़िंड

  • @ajitrokade3407
    @ajitrokade3407 3 роки тому +1

    Chivsenene jay shivaji ghoshna deun karodo rupaye kamavile Pan kadhihi padzad zalely gadkilyche savrdhnache kaam lokasagti hati ghetle nahi . Karan tyna mahit hote ki jychy maharastratill p
    Tazrin mulana shivaji maharaajacha Adarsh milel to hushar hoil ani to kadhihi chivseneche netychy mage mage 100_te 200 rupayawari nivdnukit firnaar nahi

  • @samarth6225
    @samarth6225 2 роки тому +2

    Hya killya la parat marathi lokanchya hathi dya
    jay shivraj
    jay shambhuraje 🇮🇳

  • @sandipmore4437
    @sandipmore4437 2 роки тому +1

    कैद होण्या आगोदर तीन दिवसांपूर्वी संभाजी राजांनी पडलेले बांधकाम दुरूस्ती करून रायगडावर चालले होते

  • @AshishNimsarkar
    @AshishNimsarkar 4 роки тому +15

    ऑगस्ट २०१२ मध्ये विशाळगड दर्शनास गेलो होतो. किल्ला छान आहे व सभोवताली मनोरम दृश्य पाहायला मिळतात , पण दर्ग्यात येणाऱ्या लोकांनी फारच घाण केली आहे. मोकळ्या जागेत सर्वत्र मानवी विष्ठा पसरली होती आणि चालणे ही कठीण होते.

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 3 роки тому +1

      योग्य दरबारात जाऊन तिथे स्वच्छताग्रहाची सोय होण्याबद्दल प्रयत्न करा/आग्रह करा.तीच महाराजांची सेवा समजा.

    • @harshalraut7182
      @harshalraut7182 2 роки тому

      लोकांनी केला आहे की दर्गा वल्याणी स्पष्ट बोलायला भीति वाटत का

    • @harshalraut7182
      @harshalraut7182 2 роки тому

      अंधड़े नको बना तिथे अतिक्रमण चलु आहे कही दिवसैनी कब्ज़ा होई ल मग वर्षो न वर्षे लड़ा ल ह्य कांग्रेस पार्टी ने वाट लावून ठेवली आहे दादा😢😢😢😢😢😢😢

  • @ridamulla8966
    @ridamulla8966 3 роки тому +12

    आज पर्यंत त्या किल्याची आठवण ताजी आहे तर त्या दर्ग्या मुळे नाहितर सगळे विसरून गेले होतेत त्या किल्यावर हिंदू व मुस्लिमांचे चांगले प्रतीक आहे व कसे एकत्र रहातात याचे एक उत्कृष्ट व आदर्श घेण्यासारखे उदाहरण आहे

    • @nisarjamadar6760
      @nisarjamadar6760 3 роки тому

      एकदम बरोबर हिंदू-मुस्लीम एकत्र राहतात

    • @kaafirr
      @kaafirr 2 роки тому

      Are pan darga parisar ghan aahe sagla..illegical construction, plastic wastage , chiken shops...such things should not be present on forts

  • @AmbadasBarfe-xe2zj
    @AmbadasBarfe-xe2zj Рік тому +1

    👍👍👍👍😊

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 3 роки тому +2

    Maharajancha gad anamol aahet tyancha sparsh labhala aahe tyachi ijjat thevanmaan theva je pan gad firayalanjatil tyani tukade ukirda karu naka kachratakunaka🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @popatdhamdhere8888
    @popatdhamdhere8888 2 роки тому +2

    अप्रतिम माहिती मिळाली .....
    खुप खुप छान.....
    इतिहास महाराष्ट्राचा गड किल्ल्याचा.....

  • @charusavant3754
    @charusavant3754 4 роки тому +3

    Dargah hi Vishalgad var kalantarane bhandhaleli vastu ahe pan Raja bhoj yancha itihas visarta Kama naye nahitar tya gadala kahich Artha nahi karan ha killa Juan itihas punha navin hovu pahtoy

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 2 роки тому +2

    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @nileshmancharkar7345
    @nileshmancharkar7345 2 місяці тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 2 місяці тому +1

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय ❤❤

    • @sharad6025
      @sharad6025  2 місяці тому

      ⛳ जय जिजाऊ ⛳ जय शिवराय ⛳

  • @ganeshjagtap344
    @ganeshjagtap344 4 роки тому +5

    सर खूप मस्त माहिती तुम्ही दिली अजून बाकी किल्ल्याचा असेल तर प्लीज पाठवा

  • @ವಿರೂ-ಯ4ಜ
    @ವಿರೂ-ಯ4ಜ 3 роки тому +4

    Pl make video on Shivaji's raids on Bhatkal, gadag, Betageri, Hubballi, Dharawad etc of Karnataka at his time it was under rule of Bijapur Adilashahi.

    • @ವಿರೂ-ಯ4ಜ
      @ವಿರೂ-ಯ4ಜ 3 роки тому

      @Tech Guru Amar 1M He was known by Shivaji by others. And himself declared as CHATRAPATI SHIVAJI, in his time but not by others. It is as history mention. Is not it?

    • @ವಿರೂ-ಯ4ಜ
      @ವಿರೂ-ಯ4ಜ 3 роки тому

      @Tech Guru Amar 1M Name or honor in any rank but make video on raids.

  • @prakashsawant2842
    @prakashsawant2842 3 роки тому +2

    Jai shivray jai shambhu maraj mujara raje tumhala tumacha avaj buland ahe best of luck video shutting mast ahe 👌👌👌👌🙏🙏🙏👌💕💞

  • @kunalmore1762
    @kunalmore1762 2 місяці тому +1

    🙏🏻🙏🏻

  • @kayyumshaikh4726
    @kayyumshaikh4726 2 місяці тому

    Vidhansabha poli bhajavnasathi zoplela muda atta kadhla ya adhi margi lavala hava hota

  • @sachinmhetre5775
    @sachinmhetre5775 3 роки тому +11

    खूप छान माहिती दिलीत.
    आपलेच लोक अजूनही फितूर आहेत... म्हणुन दर्गा वाढतोय दिवसेंदिवस. पण कोणाला लाज वाटत नाही की आपण आपली देवस्थानं, आपल्या राजांसाठी लढणार्या शूरवीर बाजी फुलाजींच्या समाधीला महत्त्व द्यावं... दर्ग्यावर जाऊन कोंबड्याचा नैवेद्य दाखवाण्यात धन्यता माणणारे आपल्यातलेच शंढ आशा लोकांना हातपाय पसरायला खतपाणी घालत आहेत...हीच तर शोकांतीका आहे.

    • @chetangurav7884
      @chetangurav7884 2 роки тому

      दादा बरोबर बोललात स्वच्छ्ता सुद्धा ठेवली नाही आहे राम मंदिराला लॉक होत

  • @kishorjoshi1439
    @kishorjoshi1439 3 роки тому +9

    इतिहास गड किल्ले, महाराष्ट्र
    खूप प्रेरणादायी आहे.

  • @sandipbacche6844
    @sandipbacche6844 2 роки тому

    कील्ल्यांची पडझोड कोणते सरकार रोखणार

  • @nitinandhalkar2273
    @nitinandhalkar2273 2 роки тому +2

    Nice information

  • @subhashsalgaokar6439
    @subhashsalgaokar6439 3 роки тому +1

    अतिशय सुंदर किल्ले विशाळगड ... अतिशय सुंदर निवेदन आणि माहिती ... Dhanyawaad. ... स्वाभिमानी मराठी माणसाकडे जिद्द नाही, पैसा नाही ... डागडुजी कशी होणार ... सुधारणा कशा होणार ... शासनाकडे एक तर इच्छाशक्ती असावी पण पैसा नसावा किंवा पैसा असावा पण इच्छाशक्ती नसावी.

  • @ashwinibhavar8573
    @ashwinibhavar8573 4 роки тому +9

    खूप छान माहिती दिली तुम्ही तुमच्या व्हिडिओद्वारे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, 🚩🚩 अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥🔥

    • @sharad6025
      @sharad6025  4 роки тому +1

      धन्यवाद 😊⛳️

  • @नानानाना-य9स
    @नानानाना-य9स 4 роки тому +3

    🚩🚩👍👌👏💐🚩
    छान आहे
    परंतु आपन जी जी स्थान सांगीतली आहेत त्यावर विडीयो चा फोकस केला नाही ।व शिर्के व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत ची महीती थोड़ी आभिज्ञ व गलत जानते आहे ।

  • @anilkhandbhor469
    @anilkhandbhor469 2 роки тому +2

    खूप छान आहे विशाळगड मी जाऊन आलो आहे👌

  • @nageshraut658
    @nageshraut658 3 роки тому +1

    विंडो चांगला वाटला

  • @faizdhalaitfaizdhalait6309
    @faizdhalaitfaizdhalait6309 2 роки тому

    je pan khota itihas sangun thevtil dargyache apman karun te kadhi hi sukhi rahnar nahit khup fedtil

  • @sharpshootersushil2245
    @sharpshootersushil2245 2 роки тому +2

    very good you are telling you are giving knowledge i liked it very much

  • @Universe2929
    @Universe2929 3 роки тому +1

    BAJI PRABHUNCHYA Samadhiche Mandir Vhawyas Hve.

  • @sandipkanade8021
    @sandipkanade8021 3 роки тому +1

    अप्रतिम, खुप सर्वोत्कृष्ट माहीती दिलीत सर, आतापर्यंत अशी माहीती कुणीच दिली नाही,
    आवाजात चढ उतार, कणखरपना, वा वा सर मानल तुम्हाला, पुर्ण अभ्यास पुर्वक,,,,। मी रोज गड किल्यांचे व्हीडीओ पाहत पण अशी माहीती कुणीच दिली नाही,
    गड, त्याचा ईतिहास, बांधनी, साल, कोणी कोणी स्वा-या केल्या, कुणी राज्य केले अशी ईत्यंभुत माहीती होती, तसेच किल्यांचे संवर्धन व स्वच्छतेचा मोलाचा संदेश दिलात,very good I proud of u sir, 🙏🙏👏👏👌👌👌👌👌THANK U. GOD BLESS U.

    • @nileshmancharkar7345
      @nileshmancharkar7345 3 роки тому

      धन्यवाद! आपली प्रतिक्रिया प्रोत्साहन देते...
      टीम इतिहास महाराष्ट्राचा गड किल्यांचा...💐

  • @kavitapawade229
    @kavitapawade229 3 роки тому +3

    खूप छान .मस्त व्हिडिओ होता👍👍👍👍

  • @vikasshelke5544
    @vikasshelke5544 2 роки тому +1

    किल्याची खरी देख रेख फक्त लोकांचे एने जन्यनीच हूल

  • @savitasalunkhe7581
    @savitasalunkhe7581 2 роки тому +3

    एकदम मस्त

  • @आशिषलोथे
    @आशिषलोथे 4 роки тому +2

    खूप छान माहिती दिली, दादा🙏👌👌👌 जय जिजाऊ-जय शहाजीराजे-जय शिवराय-जय शंभूराजे🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sharad6025
      @sharad6025  4 роки тому

      धन्यवाद आपली प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहन देते ⛳️😊🙏इतिहास महाराष्ट्राचा गड किल्यांचा या चॅनेल तर्फे आपले आभार 🙏🙏⛳️असच सहकार्य करा 😊😊

  • @bwjadhav7422
    @bwjadhav7422 2 роки тому +2

    सुंदर वर्णन व सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ekindian5204
    @ekindian5204 4 роки тому +8

    सर्व गडकिल्ले ऐतिहासिक वास्तूंवर भगवा ध्वज अभिमानाने डौलताना दिसत नाही,.. उदा..शनिवारवाडा,अहमदनगर चा भुईकोट किल्ला..

    • @sharad6025
      @sharad6025  4 роки тому

      खरं आहे साहेब ⛳️ सर्वांनी पुढाकार घेतला तरच शक्य आहे.. 🙏

  • @tejusawalwade8964
    @tejusawalwade8964 2 роки тому +2

    Wooow very nice 🤩🥺

  • @d.t.badakh2070
    @d.t.badakh2070 3 роки тому +5

    Jai bhavani jai shivji

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 2 роки тому +2

    🚩जय छत्रपती शिव शंभु राजे 🚩

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 4 роки тому +6

    Jya 'Musalman aakramankaryana' pahilyanda to 'Khelna killa' mhanjech 'Vishalgad' jinkala tya 'Musalman aakramankaryacha' 'thadga' mhanje to 'darga' aahe aani aaplyavartich aakraman karnarya tya 'aakramankaryacha' 'pir' banaun aaplech 'Hindu' lok tya 'pirala' bhajat aahet tyachya pudhe doke tekat aahet. Ashya mansanchi kharach kiv yete.

    • @kazitaslimuddin4832
      @kazitaslimuddin4832 4 роки тому

      Aho derga far juna aahe. Gad punha badla jara abhyas karun lihit ja bamnache sanget rahun doke gahan th

    • @mosinmomin164
      @mosinmomin164 4 роки тому

      🤪🤪😃😃😃

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 4 роки тому

      @@kazitaslimuddin4832 Mi kay tya 'Dargyacha' purnapane virodh karat nahi pan tithalya parisarachi yogya prakare swachhata theva karan 'Gadala' bhet denyasathi aani 'Dargyache' darshan ghenyasathi yenarya lokana bare vatel.

  • @chaintanysonawane9733
    @chaintanysonawane9733 3 роки тому +2

    Masta

  • @ridamulla8966
    @ridamulla8966 3 роки тому +6

    विसगळगड येथील हिंदू व मुस्लिम लोकांनी चांगल्या प्रकारे जपणूक व विकास केलेला आहे पूर्वी किल्ला आहे हे कोणत्याच आयगलने कळत नव्हते आत्ता कुठे प्रकाश जोतात आले आहे सलाम तेथील हिंदू व मुस्लिम लोकांना

  • @babasahebrashinkar5379
    @babasahebrashinkar5379 2 роки тому +3

    अप्रतिम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद

  • @kiranshinde6568
    @kiranshinde6568 Рік тому +1

    Jay shivray,jay shambhu raje.
    Har har mahadev.

  • @appasahebkhare656
    @appasahebkhare656 2 роки тому +2

    मस्त आहे
    अवधूत खरे
    संगमनेर

  • @jamirshaikh361
    @jamirshaikh361 3 роки тому +1

    ithe pan hindi muslim karun aag lavnyacha prayatna kelela ahe. mi itihas lekhak ahe ani majhe gav pan vishalgada jawal ahe.
    kilyachi mahiti det astana shivaji maharajanna adarane nav gyave .
    ya madhe jativad anu naka saheb

  • @eknathjagtap582
    @eknathjagtap582 4 роки тому +3

    जय शिवाजी जय भवानी खुप चांगली माहिती दिली

    • @sharad6025
      @sharad6025  4 роки тому

      या मध्ये नक्कीच सुधारणा करू.. धन्यवाद आपली प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहन देते ⛳️😊🙏इतिहास महाराष्ट्राचा गड किल्यांचा या चॅनेल तर्फे आपले आभार 🙏🙏⛳️असच सहकार्य करा 😊😊

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 3 роки тому +3

    Chatrapati shivaji Maharaj 🙌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @sanketkothavale1089
    @sanketkothavale1089 3 роки тому +2

    Maza gav gajapur ahe.maza etun vishalgad fakt 3 k.m.antravar ahe.

  • @nitinjadhav5612
    @nitinjadhav5612 4 роки тому +2

    Killyavar janyasathi kuthehi dishadarshak Nahi pratham gadavar plastic chee bandi aanayla pahije sagli kade ghan karun takle lokani

    • @sharad6025
      @sharad6025  4 роки тому

      खरंच ⛳️🙏👍👌

  • @ShrimantThorat-ek3uu
    @ShrimantThorat-ek3uu 2 місяці тому +1

    आपण चांगल्या पद्धतीने विशालगडा ची माहिती सांगितली धन्यवाद

  • @VISHWTEJJADHAVOFFICIAL
    @VISHWTEJJADHAVOFFICIAL 3 роки тому

    ua-cam.com/video/dF-ljbAKfhw/v-deo.html हा व्हिडिओ पहा

  • @dinkarpatil2915
    @dinkarpatil2915 3 роки тому +3

    Excellent video with explanation. Please make video on current work status of Kolhapur vaibhawadi rail line work status.

  • @Ganesh_Hingmire
    @Ganesh_Hingmire 3 роки тому +2

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @sanjayankush5942
    @sanjayankush5942 4 роки тому +3

    Khup chan mahiti dili saheb

    • @sharad6025
      @sharad6025  4 роки тому +1

      धन्यवाद आपली प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहन देते ⛳️😊🙏इतिहास महाराष्ट्राचा गड किल्यांचा या चॅनेल तर्फे आपले आभार 🙏🙏⛳️असच सहकार्य करा 😊😊

  • @vishwajeetmule3575
    @vishwajeetmule3575 4 роки тому +1

    आपण जे सांगता आहात तसं काही च दिसलं नाही,जेव्हा गडावर पोहचलो तेव्हा खूप वाईट वाटल खूप गहाण केली आहे लोकांनी,लोक मटन आणि दारू प्यायला जातात तिथे. खूप वाईट परस्थिती आहे तिकडे.

    • @sadashivbhosale8311
      @sadashivbhosale8311 4 роки тому

      मटण दारु पिन्यास प्रत्येक शिवरायांच्या किल्यावर बंदि आली पाहिजे. नियम व्हावा.
      हिच नंम्र विनंती करत आहे.
      जय महाराष्ट्र.
      जय शिवराय
      जय जिजाऊ.

  • @vishalhingolehingole4910
    @vishalhingolehingole4910 3 роки тому +3

    खूप छान आहे विशाळ गड

  • @zakirtamboli7341
    @zakirtamboli7341 4 роки тому +2

    Darga dakhvinyasathi laj vatli bathay ।

  • @AnantJadhavMHgc
    @AnantJadhavMHgc 3 роки тому +2

    coop Changli Mahiti Liya Hai Tumhen

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 3 роки тому +1

    Thks

  • @maheshsuryawanshi4400
    @maheshsuryawanshi4400 2 роки тому +2

    खूप छान

  • @sejalchordhekar6760
    @sejalchordhekar6760 2 роки тому +2

    Khup chan mahiti