!! घरचा बाप्पा आले नाचवायला वाडीतील मुलं!! कोकण रत्नागिरी!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • गणपती बाप्पा आणि कोकणी माणूस यांचं खूप वर्षाचं नात आहे. गणपती सण जवळ आला की सर्व चाकरमानी गावी जाणारच. कोकणात वाडीतील सर्व घरोघरी गणपती बाप्पा घेऊन येत असतात. त्यांना एक दिवशी नाचवायला वाडीतील सर्व लहान थोर मंडळी प्रत्येकाच्या घरी जात असतात. तशीच आज आमच्या बाप्पाला नाचवायला आमच्या मधली वाडीतील मुलं आलेली आहेत. झांज आणि ढोलकी चा आवाज आला की कोकणी माणसाच्या अंगात एक वेगळीच तरतरी येत असते.

КОМЕНТАРІ •