जय जय जय सद्गुरू प्रणाम. आपने भेजे हुये अनमोल रुद्राक्ष प्राप्त हो गये। आपका आशीर्वाद मिल गया। बहुत बहुत बहुत धन्यवाद। ऐसी निरंतर कृपा आपकी हमारे उपर बरसती रहे।
नमस्कार, गुरुजींनी या कठीण प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे, कारण जर पहिला जन्म का मिळाला याचे उत्तर नाही मिळाले तर मोक्ष, निर्वाण, मुक्ती, eternity, या सर्व गोष्टी निरर्थक होतील. आणी जर पहिला जन्म बिनकारण झाला तर मोक्ष मिळाल्यावर ही परत जन्म मिळेल, मग मोक्ष आणी त्या साठीचे वैराग्य याचा खटाटोप कशासाठी, का मी, माझे, ताकद, शक्ती, पुण्य ,एशवर्य, धन, रूप, बुद्धी, स्वार्थ या साठीच सर्व अधियात्म वापरू नये. जर मोक्ष नसेल तर वैराग्य काय कामाचं, आणी पुनर्जन्म किंवा पहिला जन्म मिळण्याची कारणे माहीत नसतील, तर ते टाळण्याचे उपाय कसे मिळतील.
मी रुद्राक्ष magvlela.... मला वाटलं हे खोटं आहे येवढ्या लोकांना कसं काय मिळेल ... फुकट आणि ते पण करिअर .....पण नाही सद्गुरू मला ते मिळालं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🔥
Sad guru mla Malaya guruchi kup aathvan yetye aani khup radu yetye Malaya barober tyacha aashervad aahe he mla janvtye tari mla Duke ka hotye maza navra mazashi nit bolt nahi yacht Karen teaching family aahe mla aata ya status baker pdayche aahe aani Malaya guruchi bhakti kraychi aahe mi 5th years pasun devachi guruchi bakti Karter aaj maze age aahe 47 years aata mazyaver pryem krnara mla part ph var beetle aahe 28 years natar ase ka zale mazi konti exam dev ghet aahe maze tyachaver pryem
'तुम्ही गेले होते ' नाही म्हणत . ' तुम्ही गेला होतात ' हे शुद्ध मराठी .. वाटले नाही चुकीचे मराठी वाटला नसाल हे योग्य मराठी.. तुम्ही म्हणाले नाही तुम्ही म्हणालात ..
तामिळनाडू मध्ये आताही lockdown ahe, सध्याच्या lockdown परिस्थितीमुळे हा delay झाला आह़े. पुढच्या एका आठवड्यात रुद्राक्ष dispatch करण्याचा प्रयत्नांत आहोत. तरी तुम्ही तुमचे म्हणणे तुम्ही येथे kalawu शकता: rudrakshadiksha.support@mahashivarathri.org फोन: 8300082000
@@ravindra841 मला आज रुद्राक्ष मिळाला मी सदगुरूंचा खुप आभारी आहे मी सदगुरूंना माझे गुरु मानतो व त्यांनी मार्ग दर्शन केल्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो प्रणाम सदगुरु🙏
नमस्कार, Lockdown मुळे उशीर होत आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत. लवकरच आपणास भेटेल. तरी तुम्ही येथे मेल करु शकता: Rudrakshadiksha.support@mahashivarathri.org Ph.no. 8300082000
किरण खर उत्तर हे आहे की अध्यात्मिक प्रवास हा वैकतिक आणि त्या मुळे ह्या प्रश्नाचे उत्तर जवळ जवळ सर्वच योगी द्यायचे टाकतात प्रवासात मन भास निर्माण करायला नको म्हणून स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही
Ya jagat 84lac specis aahet aadunik since pan mante he Bhagwat Purana madhe ullekh aahe Serve prashnachi utter pan miltil Sreemat Bhagwat Puran Vyas nirmit
☺️ जागृती गायत्री मंत्रात सर्व काही स्पष्ट केलें आहे निर्माता , निर्मिती, आणि सृष्टी, आणि लोक (आयाम, univers) आणि आपण कसे आणि का आलो आहोत प्लिज read the purpose of birth and death
तुम्ही कोणत्या प्रकारच्या ध्यानाचा सराव करता?
१. विपश्यना ध्यान
२. इतर ध्यान
३. अद्याप ध्यानाचा सराव चालू केला नाही, पण करायला नक्कीच आवडेल.
2 इतर ध्यान, मी रोज शांभवि-महामुद्रा ध्यान करीत आहे.
मी शंभवी महामुद्रा करतो नियमीत
शांभवी महामुद्रा, शून्या.
२
3
जय जय जय सद्गुरू
प्रणाम.
आपने भेजे हुये अनमोल रुद्राक्ष प्राप्त हो गये।
आपका आशीर्वाद मिल गया।
बहुत बहुत बहुत धन्यवाद।
ऐसी निरंतर कृपा आपकी
हमारे उपर बरसती रहे।
जय गुरुदेव! मला आपण पाठवलेले रुद्राक्ष आज श्री गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळाले. खुप खुप धन्यवाद गुरुदेव.
Same
मला पण ऐक रुद्राक्ष पहिजे तुम्ही किती मुखी मागवला आणि कसा मागवला addresh किंवा आणखी कोणत्या पद्दतीने मागवला प्लीज़ रिप्लाइ
आम्ही महाशिवरात्री दिवशी मागितला होता ....आता बहुतेक होत नाही order
धन्यवाद सरश्री😊🙏💐
नमस्कार,
गुरुजींनी या कठीण प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे, कारण जर पहिला जन्म का मिळाला याचे उत्तर नाही मिळाले तर मोक्ष, निर्वाण, मुक्ती, eternity, या सर्व गोष्टी निरर्थक होतील. आणी जर पहिला जन्म बिनकारण झाला तर मोक्ष मिळाल्यावर ही परत जन्म मिळेल, मग मोक्ष आणी त्या साठीचे वैराग्य याचा खटाटोप कशासाठी,
का मी, माझे, ताकद, शक्ती, पुण्य ,एशवर्य, धन, रूप, बुद्धी, स्वार्थ या साठीच सर्व अधियात्म वापरू नये. जर मोक्ष नसेल तर वैराग्य काय कामाचं, आणी पुनर्जन्म किंवा पहिला जन्म मिळण्याची कारणे माहीत नसतील, तर ते टाळण्याचे उपाय कसे मिळतील.
दुसरी सुष्टी झाल्यावर परत जल्म आणि परत मोक्षासाठी प्रयत्य करा . पण असे काही नसेल असे वाटते
मोक्ष नंतर केवळ एकदाच जन्म आहे आणि तो ही ऐच्छिक
You are great Sadhguruji🙏🏻🙏🏻🙏🏻
जय सदगुरू 🙏🏻🙏🏻
सद्गुरू प्रणाम
🌹🙏🌹 Jai Gurudev 🌹🙏🌹
आज ओशो ची आठवण झाली जे पुढच्याला समजेल असे सरळ सरळ उत्तर द्यायचे गोल गोल कधीच फिरवले नाही
Jay sadguru🙏🙏🙏
Best answer 🎆🎆🎆
Guruji apan khup mahan ahat god bless u
Kharach khup mahatvachi mahiti milali 👌👍 DHANYAWAD🙏🙏🙏
Dhanyvad aabhar 🙏🙏🙏
" मानुस मानुसकीसाठी लढतो , हाच् पुनर्जन्म घडतो "!
Thankiv guruji.
Namaskaram Sadhguru,Rudraksh kadhi yetil?
Yetil mala milale
What is process?
@@ashwinighonge5112 online ragistration karawe lagte.
@@balasahebtupsaundar6791 link kalel ka sir?
Sadhguru application download kara.
जय गुरूदेव...
Namaskaran satguru infinite thanks
हृदयाला भी ड णारा मराठी भाषेतील छान व्हिडिओ
मी रुद्राक्ष magvlela.... मला वाटलं हे खोटं आहे येवढ्या लोकांना कसं काय मिळेल ... फुकट आणि ते पण करिअर .....पण नाही सद्गुरू मला ते मिळालं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🔥
हर हर महादेव 🙏🙏
Isha kriya, achal arapan. 🙏🙏
Pranam sadguruji 🙏🙏
Mast guruji
Bhagwan Buddha 🙏❤️
Namaskar Sadguru apan mhanta te barobar ahe pan purvasanchitanusar changla vait Garib shrimant hoto mag jagat yevdi vishanta ka?
Sadguru 🙏🙏🙏💐 mala awadle Msg apn Khup pramanik vicharapryant pohachawata man tudumb bharle Aanandane v shantine Dhanyawad 🙏🤗
Namaskar sadguruji 🙏🙏
Pranam Sadguru 🙏🙏🙏🙏🙏
Sad guru mla Malaya guruchi kup aathvan yetye aani khup radu yetye Malaya barober tyacha aashervad aahe he mla janvtye tari mla Duke ka hotye maza navra mazashi nit bolt nahi yacht Karen teaching family aahe mla aata ya status baker pdayche aahe aani Malaya guruchi bhakti kraychi aahe mi 5th years pasun devachi guruchi bakti Karter aaj maze age aahe 47 years aata mazyaver pryem krnara mla part ph var beetle aahe 28 years natar ase ka zale mazi konti exam dev ghet aahe maze tyachaver pryem
🙏🙏
रूदराक्ष द्याना सदगुरु
🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏❤️❤️🙏🌹
मी ईशा फाउंडेशन चे सद्गुरुंचे शांभवी महामुद्रा क्रिया ध्यान करतो
डार्विन चा सिध्दांत मोडीत निघालेला आहे . . .
तो तर आमच्या लहानपणीच मोडीत निघाला आहे ..मी ५२ वर्षांची आहे..
मला रूद्राक्ष नाही मिळाला
मराठी आवाज खूप छान आहे
याचा आमच्याशी काय आणि कितपत संबंध आहे? आणि का? सर्व संकल्पना आहे.
अर्धवट माहिती घेऊन प्रश्न विचारू नये, Requesting Sadguru.. I respect you but please don't comment on vipassana 🙏🙏🙏
ओशो नि सुद्धा विपश्यना एक अद्भुत साधना सांगितली
ओशो सरळ सरळ उत्तर द्यायचे ते फिरवू न गोल गोल उत्तर देत नव्हते
Aatma. Ka. Arbokhrbo. Yug. Junm. Hochukahai
Rudraksh kadi yetil
Agar vipshyana hard hai, aur apki dhyan sadhana easy hai to ab tak kitne logo ko aapne apni tarah banaya hai.
'तुम्ही गेले होते ' नाही म्हणत .
' तुम्ही गेला होतात ' हे शुद्ध मराठी ..
वाटले नाही चुकीचे मराठी
वाटला नसाल हे योग्य मराठी..
तुम्ही म्हणाले नाही
तुम्ही म्हणालात ..
hi kadachit vidarbhatil marathi asnaar 😂
Davala lasan
सदगुरू प्रणाम
आम्हाला आजुन रूद्राक्ष मिळाले नाही
तामिळनाडू मध्ये आताही lockdown ahe, सध्याच्या lockdown परिस्थितीमुळे हा delay झाला आह़े. पुढच्या एका आठवड्यात रुद्राक्ष dispatch करण्याचा प्रयत्नांत आहोत.
तरी तुम्ही तुमचे म्हणणे तुम्ही येथे kalawu शकता: rudrakshadiksha.support@mahashivarathri.org
फोन: 8300082000
@@ravindra841 धन्यवाद
Pranam Sadguru......
Even I have not recieved the Rudraksha....
Om Namah Shivay.....
@@ravindra841 मला आज रुद्राक्ष मिळाला मी सदगुरूंचा खुप आभारी आहे मी सदगुरूंना माझे गुरु मानतो व त्यांनी मार्ग दर्शन केल्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो प्रणाम सदगुरु🙏
वाम न राव pai याची उत्तरे देतात.
Tathagat Bhagwan Buddha Abhyasale tar aapanas sarva vidnyanvadi uttre milatil,ekdam saral ,sadha,sopa jivan jagnyacha marg tyani sangitalapramane aahe aani sampurna jagane to Many kela aahe aani te follow karit aahe. Evdhe khichkat kahich nahi.
Sadguru?
रूद्राक्ष मिळाले नाहीत
नमस्कार,
Lockdown मुळे उशीर होत आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत. लवकरच आपणास भेटेल.
तरी तुम्ही येथे मेल करु शकता:
Rudrakshadiksha.support@mahashivarathri.org
Ph.no. 8300082000
Khare tar utter dile nahi
Swatachy jokes ver swtaha hasne v prxkana hasvine. Prexkana nailaj hasave lagte
Mg prashn visrayala hoto
किरण खर उत्तर हे आहे की अध्यात्मिक प्रवास हा वैकतिक आणि त्या मुळे ह्या प्रश्नाचे उत्तर जवळ जवळ सर्वच योगी द्यायचे टाकतात
प्रवासात मन भास निर्माण करायला नको म्हणून
स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही
@@jitendrawagh6554 thank you
84 srushti nahi. Tr 84 janm aahet. 5000 varshyachi srusti aahe. 35 varshyane vinash honar aahe. Brahmakumaris madhe ja. Srv smzel. Scientists ne chukiche sidhant dile aahet. Manus ek peshiy nvta. Manus ha manus aahe. To prani nahi ani pranyach janm ghet pn nahi.
Ya jagat 84lac specis aahet aadunik since pan mante he Bhagwat Purana madhe ullekh aahe
Serve prashnachi utter pan miltil Sreemat Bhagwat Puran
Vyas nirmit
☺️
जागृती
गायत्री मंत्रात सर्व काही स्पष्ट केलें आहे
निर्माता , निर्मिती, आणि सृष्टी, आणि लोक (आयाम, univers) आणि आपण कसे आणि का आलो आहोत
प्लिज read the purpose of birth and death
With due respect to Sadhguru, I think question is attempted but not answered. Also incorrect comments on Vipasana.
Mala rudhraksha milala nahi
सद्गुरू प्रणाम 🙏🙏🌺🙏🙏
🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏
🙏🙏