Nice, चांगल्या कामाला नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे. खूप छान आहे माहिती, खूप आवडली. तुमच्या चॅनल च्या सर्व vdo मी पाहणार आहे. प्रत्येक vdo मधून आपल्याला माहीत नसलेली माहिती मिळते. धन्यवाद. 🙏🙏🙏👌👌
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात चाकूर किनगाव रोडवर झरी बु नवकुंड हे गाव आहे. काशी नंतर श्री शिद्धेशवर व नागनाथ देवस्थान आहे. आसे हे भारत देशात दुसरे देवस्थान आहे. आणि हे एक हेमाडपंथी मंदिर आहे. हि माहिती पण जोडावी हि नम्र विनंती.
सर लातूर के बारे मे और एक रोचक जानकारी इसके नाम लातूर मे है ये अरबी भाषा मे है लातूर ये नाम दो शब्दो से मिल कर बना है पहेला शब्द (ला) का मतलब( नही ) होता है । दूसरा शब्द (तूर ) का मतलब (पहाड -पहाड़ी- डोगरा ) होता है इस का मतलब ( नही है पहाड़ ) होता है । उदाहरण के लिए आज भी अगर देखा जाए तो लातूर मे कोई पहाड नही है
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात जिरगा येथील श्री क्षेत्र हनुमान मंदिर हे पूर्ण लातूर जिल्ह्यातच नाही तर कर्नाटक व तेलंगणातील भाविक पण येथे दर्शन घेण्यासाठी येतात तसेच गाय , म्हैस विल्या नंतर येथील हनुमान मंदिरात दही, दूध, लोणी,अर्पण करून शेंदूर लावून नारळ फोडून मगच दही, दूध, खातात
येथील हनुमान नवसाला पावणारा हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे. मार्च ते जून या महिन्यात नवस फेडण्यासाठी दर शनिवारी व सोमवारी अन्नदानाचा (जेवणाचा) कार्यक्रम असतो अन्नदानाचा कार्यक्रम हे नवस फेडणारे करतात
निलंगा येथील निळकंठश्वेर म्हणजे च महादेव मंदिर निलंगा. येथे हेमाडपंथी काळ्या दगडात बांधले गेले आहे. हि अतिशय पुराणी वास्तु आहे. पिरपाशा दर्गा आहे. मल्लिनाथ महाराज मंदिर आहे. येथे दरवर्षी पिरपाशा दर्गा व मल्लिनाथ महारजांची यात्रा भरते. परीसरातील लोक यथे आवर्जून उपस्थित राहतात.
किल्लारी येथे श्री निळकंठेश्वर मंदिर आहे या मंदिराला B दर्जा देण्यात आले आहे 11 दिवस यात्रा सुरू असून 4 राज्यातील लोक येतात द जगात पहिला भुकंपाचा धक्का बसला होता 30 सप्टेंबर 1993 रोजी
Khup sundar.....❤❤love my latur....❤❤❤😍
Latur education pattern is India's Top education system
Qzrpd7. Gf Bh
Ghanta
As a Laturkar thanks for making video on our Latur. 😍
latur is best😘 he is amazing place 😍larur people Is my family 😎
❤Love Latur Jiv Latur..❤
ला तू र ची माहिती अपुरी आहे यात चाकु र तालुक्यात अंबिका रोहिणायेथे अंबिका देवाचे पाचिणकालिण मंदिर असून तेतिरृ नदीकाठी
@@rajaramkendre791 aav
वसलेले आहे़
Hoy
Mi pan latur
आपण आज लातूर जिल्ह्याची माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद अशी च इतर जिल्ह्याची माहिती द्यावी
Latur...amch Latur saglyat bhari... Love for Latur 💕
Nice bhau ......sidhi baat no bakwas..keep it up bro
Love Latur people greetings
from Nanded Maharashtra ❣️💪🏼
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
ua-cam.com/video/OvuN9YxtFLw/v-deo.html
हे लातूर हाय पिल्लू 😍😍🙏
Great district
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
I love Latur
लातूर खूप छान जिल्हा है आहे
Nice, चांगल्या कामाला नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे. खूप छान आहे माहिती, खूप आवडली. तुमच्या चॅनल च्या सर्व vdo मी पाहणार आहे. प्रत्येक vdo मधून आपल्याला माहीत नसलेली माहिती मिळते. धन्यवाद. 🙏🙏🙏👌👌
आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. 👏
लातूर जिल्हा माहिती देत आहात आभारी आहोत धन्यवाद
😘Love Latur jiv Latur😘
I Mis my latur
Now I'm in Chennai but really mis my latur.
खरोसा लेणी औसा तालुक्यातील आहे
Yes
Nice ,खूप मस्त माहिती आहे
😊❤😊❤😊Hee Latur hi pillu❤❤❤❤🎉🎉🎉😊
दत्ताभाऊ बसपूरे यांच्या तर्फे आपणांस हार्दिक शुभेच्छा 🌹🙏🙏🙏💐
हे लातूर हाय पिल्लू ❤
लातूर जिल्हा लय भारी आहे
Latur have big cultural attendance .. after pune and satara latur is most cultural city in Maharashtra 🧡🚩
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात चाकूर किनगाव रोडवर झरी बु नवकुंड हे गाव आहे.
काशी नंतर श्री शिद्धेशवर व नागनाथ देवस्थान आहे. आसे हे भारत देशात दुसरे देवस्थान आहे. आणि हे एक हेमाडपंथी मंदिर आहे. हि माहिती पण जोडावी हि नम्र विनंती.
Ek no. Re bhava
Nice information
महाराष्ट्र हारीटेज
Latur..very nice city 👌👏👍
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
I love my latur😘😘😘
Khup Sundar ♥️
I love my latue 😍👍
सर लातूर के बारे मे और एक रोचक जानकारी इसके नाम लातूर मे है ये अरबी भाषा मे है लातूर ये नाम दो शब्दो से मिल कर बना है पहेला शब्द (ला) का मतलब( नही ) होता है । दूसरा शब्द (तूर ) का मतलब (पहाड -पहाड़ी- डोगरा ) होता है इस का मतलब ( नही है पहाड़ ) होता है । उदाहरण के लिए आज भी अगर देखा जाए तो लातूर मे कोई पहाड नही है
बहुत ज्ञान वर्धक जानकारी दी आपने लातूर के बारे मे।
धन्यवाद
कोन कोन लातूरकर आहे माझ्या सारख हजेरी लावा 🔥🔥😎😎
खूप सुंदर
Wow😍😍😍 My Latur 🔥🔥🔥
ua-cam.com/video/JNaVcE-q6s8/v-deo.html
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
लातूर जिल्ह्यातील किल्लारी गाव निळकंठेश्वर मंदिर
तु कुटला
मि लामजना
Mi tr aatur asto navin konti mahiti pahyla milte
Khup mast mahiti dili 🙏
Nandurbar cha number keva yenar?
लव लातूर जीव लातूर ❤️❤️
Sir renapur yetil halti dipmal dhakvali nhi...
❣️ Latur & Jiv LATUR
😊 Love latur 😍 jiv latur 😊
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात जिरगा येथील श्री क्षेत्र हनुमान मंदिर हे पूर्ण लातूर जिल्ह्यातच नाही तर कर्नाटक व तेलंगणातील भाविक पण येथे दर्शन घेण्यासाठी येतात तसेच गाय , म्हैस विल्या नंतर येथील हनुमान मंदिरात दही, दूध, लोणी,अर्पण करून शेंदूर लावून नारळ फोडून मगच दही, दूध, खातात
Nice one 👌 👌👌 👌👌
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
Renapurchi रेणुका माता हे पन् add करा
Kartil lavkrch
Good bro's.. nice information
आमचं लातूर आहेच अस❤️
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
जवळगा ता देवणी जि लातूर येथे रामलिंग देवस्थान आहे हे ही या मध्ये दाखवा
I love latur and good work
मस्त भाऊ 👌👌👌👌👌🙂
Khup chha mahiti dilBada dhnyavad sir aanki video aashicha mahiti data sir tumcha mulhe khup mansana mahiti hoyan very very thanks sir
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
मी तर वाट भगत असतो कि नविन माहितीपटाची....👏👏👏
मी पण
The city of education LATUR
Aap gaye the kya waha par ji
💕😚
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
धन्यवाद सर....खूप छान झालाय व्हिडिओ👌👌👌
सर नवकुंड झरी,पानगाव ,निलंगा ,किल्लारी,परचंडा, डोंगरशेळकी,हिप्पळगाव येथील मंदिरे राहिली
निलंगा शहरातील प्रशिद्ध नीलकंठेश्वर मंदीर ची माहिती सांगितली नाही
किल्लारी येथे सुद्धा खूप प्राचीन नीलकंठेश्वर मंदिर आहे
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील श्री रेणुका देवीचे मंदिर दाखवण्यात आलेली नाहीये येथे हालती दीपमाळ आहे
Sir Renapurchi Renuka Devi aapn aat nod keli nahi
Miss u latur❤
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
Mela ka
मस्त भाऊ आपल लातुर घडत जाव भावानो
येथील हनुमान नवसाला पावणारा हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे. मार्च ते जून या महिन्यात नवस फेडण्यासाठी दर शनिवारी व सोमवारी अन्नदानाचा (जेवणाचा) कार्यक्रम असतो अन्नदानाचा कार्यक्रम हे नवस फेडणारे करतात
Latur patron is a great education
Indias top city
Ur taken lots of effort to make it thank you for giving such a nice information.
Love Latur ♥️🔥
Very nice information 👍👍👌👌
खूप छान mh24
Love from Latur
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
लातूर चा नादच खुळा
♡love latur jiv latur♡
Very nice latur
💞💞
Love laturr😍😍😍
Best information
अपूर्ण माहिती आहे ही लातूरची !
Nice
Super video
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
@@bhise_anant_3 ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
मी लातूर कर i love my latur
Lake
Love you Latur❤️
Miss you❤️
Lov latur 💕💕
Nice video
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
Miss u latur
Mast
Nice video 👌🏻👌🏻🥰
shirur anantpal talukyatil ujed yethe deshat ekmev gandhi baba yatra 26 janewarila bharte he ek vishesh aahe add kara
निलंगा येथे निळकंठेशवर मंदिर हेमांडपथी आहे लातुर जिला चि ओळख विसरलाथ का
लव लातूर जीव लातूर
Nice Video And Editing
I love 💕 Latur.
Best city😍😘
Nice information
लातूर मदे कोणत्या area t Pani ahe shetkaryanna
Make a videos on khandesh area 😊
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
Yavatmal jilha ghya na plz
Love Latur Jiv Latur
भाऊ देवणी तालुक्यातील आमच्या बोरोळ गावातील सुमारे 700 वर्षापूर्वी चे श्री लक्ष्मण नाथ भिमनाथ महाराजांचे मंदिर स्थित आहे.
ua-cam.com/video/phUqAnlt3wE/v-deo.html
@pawan despande sir latur jiha che aahet...
Only laturkar👑✌ nadkhula MH24💝
Love latir laturkar
निलंगा येथील निळकंठश्वेर म्हणजे च महादेव मंदिर निलंगा.
येथे हेमाडपंथी काळ्या दगडात बांधले गेले आहे. हि अतिशय पुराणी वास्तु आहे.
पिरपाशा दर्गा आहे.
मल्लिनाथ महाराज मंदिर आहे.
येथे दरवर्षी पिरपाशा दर्गा व मल्लिनाथ महारजांची यात्रा भरते.
परीसरातील लोक यथे आवर्जून उपस्थित राहतात.
Only MH 24 👑👑
Brand LATURKAR
आमच लातुर 1नंबर आह💲🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪
Kya hai laturme pani ki kami ke liye mashoor hai latur
Hi
किल्लारी येथे श्री निळकंठेश्वर मंदिर आहे
या मंदिराला B दर्जा देण्यात आले आहे 11 दिवस यात्रा सुरू असून 4 राज्यातील लोक येतात द
जगात पहिला भुकंपाचा धक्का बसला होता 30 सप्टेंबर 1993 रोजी