थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpade #santajidhanaji
    १६ जुलै १६८९ रोजी, म्हणजे शंभूराजेंच्या हत्येनंतर साधारणतः चार महिन्यांनी संताजी घोरपडीच्या नेर्तृत्वाखाली २००० घोडेस्वारांची औरंगझेबाच्या तुळापूरच्या लष्करी छावणीवर मध्यरात्री हल्ला केला. यावेळी केवळ योगायोगाने औरंगझेब आपल्या तंबूत नसल्याने जीवानिशी वाचला. विठोजी चव्हाण यांनी शाही तंबूचे सोन्याचे कळस कापून काढले आणि तो तंबू उध्वस्त करून औरंगझेबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. ह्या मोहिमेमुळे संपूर्ण मुघल छावणीत दहशत पसरली तर मराठ्यांचे मनोधैर्य उंचावलं.
    Kindly find below links for my other historical stories.
    1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
    2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
    3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
    4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
    5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
    6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
    7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
    8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
    9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
    10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video 11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
    12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
    13. चीनवर हल्ला • Video
    14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
    15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
    16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
    17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
    18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
    19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
    20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
    21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
    22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
    23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
    24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
    25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...

КОМЕНТАРІ • 265

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 роки тому +12

    वाघाच्या काळीज असणार्या आणि त्याप्रमाणेच कार्य करणाऱ्या या महान सुपुत्राचा खरा इतिहास आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काळजी घेत आहात.या महान सरसेनापती संताजी घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा.
    जय संताजी घोरपडे जय शिवराय जय भगवान.

  • @vishrajmore1738
    @vishrajmore1738 5 років тому +15

    संताजी आणि मावळे यांना कोटी कोटि नमन

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 2 роки тому +5

    हिंदवी स्वराज्याचे सर्वात मौल्यवान हिरा म्हणजच रण मार्तंड संताजी घोरपडे 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @nikhilmundepatil6449
    @nikhilmundepatil6449 5 років тому +98

    सुंदर पण माझा शंभूराजे आजरा अमर आहे व त्यांचे सर्व मावळे पण अमर राहतील सदैव

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 5 років тому +48

    कोटी कोटी सलाम परम प्रतापी महाराणा प्रताप यांना, शौर्याचा सुर्य शभू राजांना, साक्षात यमराजाशी दोन हात करण्याचे धाडस बाळगणा-या सन्ताजी घोरपडे यांना. असे महान वीर होणे नाही.

  • @iamboss5661
    @iamboss5661 5 років тому +103

    🚩🙏 ह्या सगळ्यांच्या बलिदाना मुळेच आपण आजही हिंदूच आहात
    हे लक्षात ठेवावे राज्य कर्ते आणि जनतेने

    • @ashoksonavane4637
      @ashoksonavane4637 5 років тому

      Hindu???

    • @vinodmanohare6486
      @vinodmanohare6486 5 років тому +3

      हिंदू हा शब्द मुस्लिमांनी दिलेला आहे. या शब्दाचा अर्थ होतो नीच, नीच जातीचा. पुन्हा विचार करा तुम्ही हिंदू आहेत कि भारतीय आहेत ते ?

    • @someshwarkhaire3934
      @someshwarkhaire3934 5 років тому +1

      @@vinodmanohare6486 तरी पण हिंदूच

    • @swarpatil3137
      @swarpatil3137 5 років тому

      हे त्रिवार सत्य आहे

    • @bhaskargore3537
      @bhaskargore3537 5 років тому

      जय शिवराय
      शम्भूराजे

  • @akshaychavare6762
    @akshaychavare6762 4 роки тому +3

    जय शिवराय जय शंभूराजे जय संताजि

  • @vishwanathbansode7931
    @vishwanathbansode7931 5 років тому +9

    हर हर महादेव..... जय भवानी जय शिवाजी........गर्व आहे मला मराठी असल्याचा अभिमान वाटतो मला महाराष्ट्रीयन असल्याचा.........🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 5 років тому +18

    वाह क्या बात है डॉक्टर साहेब., रात्री उशिरापर्यंत तुम्ही सांगितलेली यशोगाथा ऐकली., संताजी राव यांनी केलेला पराक्रम अंगावर शहारे आणत होता., खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @viddeshbhor6218
    @viddeshbhor6218 5 років тому +19

    जय हो या महान संताजी आणि हजारो मावळ्यांना माझा मानाचा मुजरा..॥ जय जिजाऊ ॥ ...॥ जय शिवराय ॥ ..जय शंभुराजे ॥

  • @Pratik_Bhakare_Patil
    @Pratik_Bhakare_Patil 5 років тому +69

    ऐकून अंगावर शहारे आले...
    डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद

  • @vaibhavsawant3740
    @vaibhavsawant3740 5 років тому +4

    शूरवीर संताजी घोरपडे ह्यांना मनाचा मुजरा

  • @RahulPawar-en3gf
    @RahulPawar-en3gf 5 років тому +15

    माझ्या सगळ्या मावळ्यांना साष्टांग दंडवत.

  • @MahendraShinde-r5z
    @MahendraShinde-r5z 10 місяців тому +1

    जय.शिवराय.जय.शंभुराजे.जय.संताजी.घोरपडे

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 5 років тому +3

    धन्य ते संताजी घोरपडे आणि त्यांचे साथीदार.

  • @santoshbjamdar
    @santoshbjamdar 3 роки тому +2

    🙏🚩जय भवानी-जय शिवाजी🚩🙏
    🚩जय संताजी घोरपङे🚩

  • @deepakghorapade6566
    @deepakghorapade6566 5 років тому +119

    पुत्र घोरपड़यांचा मराठ्यांचा तो छावा...
    शिव शंभू नंतर होता मोगलांचा कर्दंनकाळ नवा..
    वापरला शिव गनिमी कावा रणागंणी..
    झुंजत राहिला मर्द मराठा एकटा.
    ज्याचा हर एक वार होता नेटका...
    संताजी पुढे नसे यवनांना सुटका..
    असा लाखात एक मुकुटमणी मराठ्यांचा...
    रणमर्द होता पुत्र म्हाळोजी घोरपड़यांचा...

    • @atulshivale8342
      @atulshivale8342 5 років тому

      Kuthe ahe location tumc

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 5 років тому +2

      फारच सुंदर कवन आहे हे.

    • @rohitrajebhosale1719
      @rohitrajebhosale1719 5 років тому

      Jay shivray jay jay shambhu raje jay ho santaji Ghorapade ,,

    • @vishnumehta6206
      @vishnumehta6206 4 роки тому

      Qq

    • @sagarghadge4365
      @sagarghadge4365 4 роки тому

      हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सरसेनापती संताजी घोरपडे.

  • @milindbhoir6053
    @milindbhoir6053 5 років тому +13

    फारच छान आणी उत्स्फूर्त असे आपले vdo असतात. धन्यवाद .

  • @sharadlokare2593
    @sharadlokare2593 4 роки тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय संताजी घोरपडे महाराज

  • @abhighogle4090
    @abhighogle4090 5 років тому +61

    या सर्वच मावळ्यां ना मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩🚩🚩🚩

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 5 років тому +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🚩 *जय जिजाऊ* 🚩 🚩
    🚩 *जय शिवराय* 🚩
    🚩 *जय शंभूराजे* 🚩🚩
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kishorlande4535
    @kishorlande4535 5 років тому +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @kalpanashenvi6260
    @kalpanashenvi6260 4 роки тому +1

    असाच सुंदर आणि ऐतिहासिक गोष्ट सांगत रहा आनंद. धैर्य जानवत धन्यवाद,

  • @rohitsalunke2075
    @rohitsalunke2075 3 роки тому +2

    जय भवानी जय शिवाजी 😊

  • @dayagargeshukl4028
    @dayagargeshukl4028 5 років тому +12

    🙏 क्षत्रपती संभाजी महाराज अजर अमर आहेत!! आम्ही शपथ घेताे की आम्ही देशभिमान , संस्कृति, भारतमाता च्या सुरक्षे साठी , आमच्या मधे लपलेले जयचन्द, पिसाळ , तुकडे तुकडे गैंग चा विराेध करु! आमच्या देशाला नेहमी काही आतील दुशमन नी जास्त नुकसान केले आहेत. सगळे हिंदु ची संस्कृति एकच आहे . पण आम्हास जाती भाषे, क्षेत्रीय बेगळी आधार वर मुगलानी आणी अंग्रेजानी विभाजित करुन कुमकुवत करण्याकरिता काही जयचन्द, पिसाळ नेमले!!! आज ही तेच जयचंदी घाणरेडा राजकारण चालु आहे!!महाराष्ट्र ची संस्कृति काय ईतर राज्यपेक्षा वेगळी आहे???? आम्ही मराठी बाेलणारे काय गाैतम बुद्ध, महावीर, राम कृष्ण चे वंशज नाही! मग आमची संस्कृति कसली वेगळी!??? मुंबई मधे काही काेकणी माणुस जर नाैकरी करिता घर दार साेडुन आलातर , काेकणी माणसांनी मुंबई ची संस्कृति वेगळी केली काय?? हीच जातीय विषारी जयचंदी विचारसरणी भारतमाते ची खरी दुश्मन आहे! अश्या विचारधारा ठेवणारे आणी कश्मीर च्या अतिरेकी मधे काय फरक आहे??? मग विदर्भ ची संस्कृति काेकण पेक्षा का वेगळी नाही बाेलावी!???? सगळे भारतीय हिन्दु ची एकच संस्कृति आहे! काही जातीय घाण विषाणु पाेसणारे, हिन्दु समाजाला विभाजित करण्या चे षड्यंत्र करतात पण आताचे हिन्दु त्याचे षड्यंत्र पार फेल करत आहेत! जय भारत जयहिन्द जयभीम!

  • @rajeshshede8510
    @rajeshshede8510 5 років тому +5

    Khup chaan,,Jai ho ,chatrpati sambhaji ,

  • @pravingore3441
    @pravingore3441 5 років тому +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय शिवशंभू

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil6047 5 років тому +29

    संताजी घोरपडे ना मानचा मुजरा

  • @tigerhindu4733
    @tigerhindu4733 5 років тому +9

    गर्व से कहो हम हिंदू है🚩🚩

  • @vilasbhosle5056
    @vilasbhosle5056 4 роки тому +1

    Khup Chan mahiti deli sir thank

  • @RajmudraOfficial
    @RajmudraOfficial 5 років тому +6

    खूप छान सर..वर्णन अप्रतिम..

  • @TheHistoryTVMarathi_Aniket1545
    @TheHistoryTVMarathi_Aniket1545 5 років тому +42

    सर, तुम्ही ऐतिहासिक प्रसंग इतके छान वर्णन करून सांगता की तो प्रसंग डोळ्यासमोर असा उभा राहतो जणू काही आपण तिथे होतो.तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही पाहतो, स्वराज्याची शौर्यगाथा ऐकायला खूप आवडते.असेच व्हिडिओ बनवत चला , धन्यवाद! जय शिवराय! जय शंभूराजे!

    • @nikhilmundepatil6449
      @nikhilmundepatil6449 5 років тому +3

      खरच अस वाटते खर बोलात आपन

    • @umakantkotalwar129
      @umakantkotalwar129 5 років тому +1

      Nice

    • @निशिकांतभाऊ
      @निशिकांतभाऊ 5 років тому +1

      सर तुम्ही सुद्धा चौफेर इतिहासच वाचन करा.
      प्रतिकुल , अनुकूल माहिती मिळते.
      इतिहासातील संभाजी राजे यांच्या हत्येचे प्रसंग चिंतनात
      येतो, तेव्हा काळजात आग पडते.

    • @Jayapeed
      @Jayapeed 4 роки тому

      Great

  • @narayanpatilwaghmare8509
    @narayanpatilwaghmare8509 5 років тому +9

    जय शिवराय शिवशाही

  • @abhijeetjoshi555
    @abhijeetjoshi555 4 роки тому +2

    Very nice video.

  • @avdhutparab2526
    @avdhutparab2526 5 років тому +2

    Khatarnak aani dhadshi aamche santaji.

  • @mayurpatil3676
    @mayurpatil3676 5 років тому +6

    Sir..pratek.. presentation bharich ahe , ekdam jivant👌

  • @surajayare5862
    @surajayare5862 5 років тому +1

    Ty so much sir
    Jai Shivray🙏

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 5 років тому +5

    चांगला व्हिडिओ,

  • @kiranbhaupadawalpatil596
    @kiranbhaupadawalpatil596 5 років тому +4

    Jay Shree shivray

  • @akshaypokharkar5738
    @akshaypokharkar5738 5 років тому +5

    जय शिवराय

  • @mangeshshetye9249
    @mangeshshetye9249 5 років тому +4

    Jai Bhavani Jai shivray Jay Shambhu Raje Jay santaji Jai Hindu rashtra

  • @shreeVlogs715
    @shreeVlogs715 5 років тому +5

    अप्रतिम खूप छान

  • @vikasbarge2593
    @vikasbarge2593 5 років тому +3

    धन्य ते संताजी धनाजी

  • @garaddeva27
    @garaddeva27 5 років тому +8

    Mast
    Angavar kate ubhe rahile

  • @tejasahirekar
    @tejasahirekar 5 років тому +3

    🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @rjoshi1523
    @rjoshi1523 3 роки тому +1

    Great video !!!

  • @simapingle7899
    @simapingle7899 5 років тому +4

    Khup chaan tumchyamule Etihas kalto nahi tar aajkal mulana cartoon sodun dusre kahi mahit nahi

  • @tejasahirekar
    @tejasahirekar 5 років тому +3

    मुजरा त्या झुंजार मावळ्यांना 💪💪💪

  • @vaijanathkambale6834
    @vaijanathkambale6834 5 років тому +3

    हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा होता जबरदस्त

  • @आम्हीशेतकरीअजिंक्य

    लय वाईट झालं

  • @tanimaverage4076
    @tanimaverage4076 5 років тому +1

    Real Diamond our Sambhaji Maharaj

  • @shahadevgade8385
    @shahadevgade8385 5 років тому +3

    🚩🚩 जय संताजी घोरपडे 🚩🚩🙏🙏

  • @bhimkrantigroupvelapur8680
    @bhimkrantigroupvelapur8680 5 років тому +17

    गुडीपाडवाच्या दिवशी संभाजी महाराज यांना मारले हे ऐकून खूप वाईट वाटले, आणि आपण सन साजरा करतो तोही गुडी उभारून
    🤐☹️☹️☹️

    • @kusumsonawane689
      @kusumsonawane689 5 років тому

      पटेल काघ

    • @nileshgurav7464
      @nileshgurav7464 5 років тому +2

      mi tr nhi sajra krnar gudhipadhwa ajpasun....kadhich nhi...

    • @dayagargeshukl4028
      @dayagargeshukl4028 5 років тому +2

      पाकिस्तान , आणी तुकडे तुकडे गैंग भारतीय बहुजन समाज महणजे हिन्दु समाजाची वाढती ऐैक्य याला घाबरुन असे जातिवाद पसरविण्याचे षड्यंत्र करताेय!!! जयमीम हे तेच प्रकार आहे! असे जातिवाद तुकडे गैंग करणारेच खरे मनुवादी आहे! भारतीय सनातन समाज हाच बहुजन म्हणजे 85% हिन्दु! भारतात हिन्दु हा 85 % बहुजन समाज आहे आणी सर्व भारतीय सुद्धा हिन्दुच आहेत! काही जातीय घाण विषाणु पाेसणारे, हिन्दु समाजाला विभाजित करण्या चे षड्यंत्र करतात पण आताचे हिन्दु त्याचे षड्यंत्र पार फेल करत आहेत!
      भगवान गाैतम बुद्ध की जय!
      जय भारत जयहिन्द जयभीम!

    • @udaygujar5060
      @udaygujar5060 4 роки тому

      Yuwarajana maaral pan tyani haa dharma sodala naahi san sanskriti dharmabudawayla aalelya lafangya aurangyas yach matit gadala aani aaj aapala dharma parampara jopasat aahot

    • @udaygujar5060
      @udaygujar5060 4 роки тому

      To rajyanchyach balidaan aani upakaar yach mule

  • @udaygujar5060
    @udaygujar5060 4 роки тому +1

    Jay bhawani jay shivaji jai sambhaji

  • @nirmalaprabhale7863
    @nirmalaprabhale7863 5 років тому +7

    धन्य ते संताजी घोरपडे आणि धन्य ते मावळे

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 5 років тому +19

    नशीब त्यावेळी जात-पात नव्हती तर तू या जातीचा तो त्या जातीचा भांडत बसले असते तो दलित-ओबीसी तो पण तो सुवर्ण यामध्ये देशाची माती माती झाली असती हर हर महादेव जय शिवाजी जय संताजी धनाजी

  • @amitmahtre6807
    @amitmahtre6807 5 років тому +3

    खुप छान माहिती

  • @shiriramkarpe9616
    @shiriramkarpe9616 5 років тому +1

    Very good video

  • @manojgadge1208
    @manojgadge1208 5 років тому +4

    खुप सुंदर अंगावर काटा आणणारा क्षण

  • @devdaspatil8181
    @devdaspatil8181 5 років тому +3

    Chatrapati Shivaji maharaj ki jai
    Chatrapati Sambhaji maharaj ki jai

  • @nikhilmirgal5962
    @nikhilmirgal5962 4 роки тому +2

    Har Har Mahadev

  • @santoshkoli1988
    @santoshkoli1988 5 років тому +1

    हर हर महादेव

  • @sandhusomapalave7170
    @sandhusomapalave7170 5 років тому +3

    Jay Maharashtra

  • @vittalbastwadkar7148
    @vittalbastwadkar7148 5 років тому +2

    जय महाराष्ट्र

  • @mr.tushar1317
    @mr.tushar1317 5 років тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩🙏🙏🙏💯 सर्व शिवभक्तांनी जान ठेवून ‌आपण कायम मनामनात आठवणी जोपासली ‌पिडया नी पिढी इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून मिसळून मानाचा त्रिवार मुजरा रयतेचा राजा छत्रपती संभाजी महाराज ‌व सर्व मावळे शिवरायांचे यांना नतमस्तक ‌होउ या काही चूक झाली असेल तर माफी ‌असावी 🙏🚩🚩🚩

  • @Vaibhavi486
    @Vaibhavi486 5 років тому +4

    Sarv veer yodhaa yaana manacha mujra har har mahadev

  • @nareshpawar1334
    @nareshpawar1334 5 років тому +10

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या विजय असो...

  • @shivajikhandage7864
    @shivajikhandage7864 5 років тому +3

    Jay Shivray

  • @ssm7593
    @ssm7593 3 роки тому +2

    7:50 😂😂😂 so funny खडूस म्हातारा 🤣🤣🤣🙏

  • @siddheshborse8639
    @siddheshborse8639 5 років тому +4

    Khup mast👍

  • @aniketyelve6822
    @aniketyelve6822 5 років тому +7

    Aaplya chatrapati shmbhurajyancha badla shurvir santaji an dhnaji nech ghetla khra itihaas jay shivray.....🚩🚩

  • @VijayVijay-dr9fe
    @VijayVijay-dr9fe 5 років тому +4

    Har har mahadev

  • @krishnakesarkar2110
    @krishnakesarkar2110 5 років тому +2

    Jai shivajimaharaj jai bhavani

  • @kiranpawar424
    @kiranpawar424 5 років тому +18

    santaji & dhanaji shoor mavle hote.

  • @jyotirane1968
    @jyotirane1968 5 років тому +1

    संभाजीराजे यांना गुडी पाडव्याच्या दिवशी मारलं गेलं आणि आपण तो दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतो. श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा.

  • @mangeshshetye9249
    @mangeshshetye9249 5 років тому +4

    majhe Shambhu

  • @nileshpatil-xf8rl
    @nileshpatil-xf8rl 5 років тому +3

    🚩जय भवानी जय शिवराय जय जीजाआऊ जय शंभू राजे 🚩

  • @deepakjoshi1653
    @deepakjoshi1653 5 років тому +1

    || हर हर महादेव ||

  • @smithdhane0074
    @smithdhane0074 5 років тому +2

    ⛳⛳⛳jai shambhu raje... 🙏🙏🙏

  • @sajjanravpawar4371
    @sajjanravpawar4371 5 років тому +2

    जय शंभुराय

  • @krushnasatpute3818
    @krushnasatpute3818 5 років тому +1

    NICE

  • @pandurangmali4683
    @pandurangmali4683 5 років тому +4

    Jay shabhu Raje

  • @rushikeshchougule707
    @rushikeshchougule707 2 роки тому +1

    Swarajyataranhar santajiraje ghorpade

  • @sanketcreation659
    @sanketcreation659 3 роки тому +1

    🙏💪💪

  • @dattatraykurumkar4435
    @dattatraykurumkar4435 5 років тому +10

    हरहर महादेव गर्जती तोफांचे चौघडे

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 5 років тому +5

    JAI MHARASTRA JAI RAJE

  • @ishwarkadam7805
    @ishwarkadam7805 5 років тому +8

    माझा माना चा मुजरा

  • @गाथास्वराज्याची

    खूप छान... ही माहिती कोणत्या पुस्तकातील आहे सर??

    • @MarathiHistoryChannel
      @MarathiHistoryChannel  4 роки тому +1

      कुठल्याच पुस्तकात सलग नाही. अनेक पोवाडे, ऐतिहासिक पत्रे, पुस्तके आणि बऱ्याच ठिकाणांवरून माहिती गोळा करून ही केलेली तर्कसंगत मांडणी आहे.

  • @shnkB446
    @shnkB446 5 років тому +1

    मराठ्यांचे अभिमानास्पद शौर्य.

  • @avadutkpatil8766
    @avadutkpatil8766 5 років тому +9

    मालोजी घोरपडे हे शंभूराज्यांना वाचवण्यासाठी संगमेश्वर ला धारातिर्थी पडले होते

  • @bhagirathgadge5384
    @bhagirathgadge5384 5 років тому +6

    राजाराम महाराज यांनी संताजी घोरपडें विषयी चुकिचे धोरण आणि निर्णय घेतल्याने एक असामान्य अलौकिक अद्वितिय असे स्वराज्याचे सरसेनापति संताजी घोरपडे मारले गेले.
    छत्रपति संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर ही स्वराज्याची सर्वात मोठी हानि होती.

    • @MarathiHistoryChannel
      @MarathiHistoryChannel  5 років тому +5

      Tase pahile tar, Santaji yancha ek-kalli swabhavahi tyala karnibhut hota. Tyani Nagoji Mane chya nadala lagun anek chukiche nirnay ghetale, zulfikar prakrnat thet Rajaram Maharajana virodh kela. Te atyant shighrkopi swabhavache hote ani agdi chotya chukisathi aplya shipayanahi hattichya payashi dyayche. Tyamule barech sardar tyanchyavar naraj hote. Zulfikar prakrnat Rajaram Maharajancha nirnay agadi yogy hota. Gaddar Nagoji Mane chya nadala lagun Santajini swatacha vinash karun ghetla.

    • @MarathiHistoryChannel
      @MarathiHistoryChannel  5 років тому +4

      Dhanaji ani Santaji jodi fodnyasathi Auranzebane Nagoji Mane yala marathyanchya gotat pathvale hote. Nagoji cha mevhna Santajine hattichya payakhali marla hota mhanun Nagojine Santajila sampvnyache vachan aplya bahinila dile hote. Dhanajila he mahit hote, tyani santajila samjavnyacha khup prayatn kela. Pan Santajini aikle nahi. Shevti Nagojinech Santajincha khun kela ani mundake Aurangzebala pathvale.

    • @bhagirathgadge5384
      @bhagirathgadge5384 5 років тому +1

      @@MarathiHistoryChannel हे सत्य आहे
      परंतु त्यांनी राजाराम महाराज व धनाजी घोरपडेंच्या संयुक्त सैन्याला युद्धात हरवून देखिल ते राजाराम महाराजांना आपले दोन्ही हाथ बांधून शरण गेले होते.
      ते समयी महाराणी ताराबाई साहेबांचा सल्ला माणून संताजींना एका स्वतंत्र अलग महत्वपूर्ण मोहिमेवर पाठवले असते तर इतिहास निश्चित अजुन चांगला असता, अनर्थ टालता आला असता.
      राजाला व्यक्तिगत भावना जयपराजय ह्या पलिकडे जाऊन वागाव लागते, ते राजाराम महाराज करु शकले नाही, त्यांनी महत्वपूर्ण समयी दूरदृष्टिने निर्णय घेतला नाही.
      ते समर समयी तरी संताजी घोरपडेंच्या सैन्या सारखे अत्यंत चपल , शूर , साहसी आणि विशेष म्हणजे स्वराज्य अन् स्वामीनिष्ठ सैन्य अन् सेनापति काबुल पासून ते कन्याकुमारी पर्यंत नव्हते.
      राजाराम महाराजांनी अपमानास्पद अव्हेरल्या नंतर ही संताजींनी आपल्या नियंत्रणातील सैन्य राजाराम महाराजां कडे पाठवून दिले आणि विजनवास पत्करला.
      औरंगजेबा सारख्याने तर त्यांना पायघड्याच घालायच्या शेष ठेविल्या होत्या.
      अखेर संताजी कधीच मोगलाईत येणार नाही ह्याची शाश्वती झाल्यानेआणि संताजीस महाराज कदाचित परत ससन्मान परत बोलवतील तर संताजी मोगलाईचा आणि आपला अंत करील ह्या भीतीने पालायंत्री कपटी औरंगजेबाने धोक्याने बेसावध असता, नागोजी मान्या करवी संताजींचा वध करविला.
      मराठ्यांच्या इतिहासातील सर्वाधिक "उपेक्षित" दुर्लक्षित आणि अन्याय झालेला विर ... संताजी घोरपडे होय.
      आपणास विनम्र विनंती ,
      आपण आपल्या ह्या मालिकेत सरसेनापति संताजी घोरपडे यांना आपल्या शब्द सुमनांनी अलंकृत करुन न्यायांजली द्यावी.
      धन्यवाद।

    • @MarathiHistoryChannel
      @MarathiHistoryChannel  5 років тому +2

      हो, ते एक महाराष्ट्राचे दुर्दैव होते की संताजीरावांसारख्या वाघाला एकाकी पाडण्यात आलं. त्यावेळी रागावलेल्या संताजींना परत आणण्यासाठी अमात्य प्रल्हादपंत जिवंत नव्हते नाहीतर इतिहास काही वेगळा होता. संताजींनी दरबारात उघडपणे छत्रपतींचा अपमान केला होता हा उस्फुर्त रागीटपणा जो संताजींचा स्थायीभाव होता तो त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरला होता, बाकीच्या सरदारांनी राजारामाभोवताली कोंडाळे जमवून संताजीला एकाकी पडण्याचा सल्ला दिला होता.

    • @MarathiHistoryChannel
      @MarathiHistoryChannel  5 років тому +3

      मी जरूर एक स्वतंत्र विडिओ थोर संताजीरावांवर बनवीन.

  • @Amolpatil-qf8pv
    @Amolpatil-qf8pv 5 років тому +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kailashgadekar6093
    @kailashgadekar6093 4 роки тому +2

    शेवटी ह्याची कबर संभाजीनगर जिल्हात रत्नपुर इथे बनली,,,मराठी सत्ता संपावयला आलेला स्वत: संपला

  • @shambho3
    @shambho3 5 років тому +6

    🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vilasgiri3133
    @vilasgiri3133 5 років тому +3

    सर्व मावळयान..झुज देऊन सौराजयाचे रक्षण केले आभिमान आहे

  • @indianavenger3457
    @indianavenger3457 5 років тому +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳

  • @manojchougule8571
    @manojchougule8571 4 роки тому +1

    Aurngya mela asta tar kiti bara zala asta

  • @goodtime656
    @goodtime656 5 років тому +4

    👌👌👌👌👌👌👌

  • @umeshdudhakawar6571
    @umeshdudhakawar6571 5 років тому +3

    🙏

  • @asmitabhadrike8121
    @asmitabhadrike8121 5 років тому +3

    🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩