Dragon Fruit Farming : Off Season मध्ये LED लाईट्सच्या मदतीनं करा ड्रॅगन फ्रूटची शेती...
Вставка
- Опубліковано 11 січ 2025
- #DragonFruitFarming #India #Farm
शेती उद्योजक रमेश रेड्डी ड्रॅगन फ्रूटची शेती करून दरवर्षी प्रति एकर 12 ते 15 लाख रुपये नफा कमवतायत. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातले रेड्डी ऑफ-सीझनमध्ये एलईडी लाईटच्या मदतीनं या फळांची शेती करतात.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
इथं महाराष्ट्र राज्यातील सरकार शेतात लाईट देण्यासाठी जिवावर आल्या सारखे करतं तुम्ही सांगता लाईट लावून शेती करा म्हणून. इथं विहीरीतील पाणी उपसून द्यावे म्हटले तर धड लाईट मिळेना आली लाईट तर दहा वेळा जाते
agdi barober👍
👍👍👍
😂
💖
@@ramakant9549 तुला कुणी आमंत्रण दिले माझ्या जवळ अक्कल गहाण ठेवायला 🙏 मी शेतकरी तुला माहित आहे का शेतातील लाईट कशी चालते ते
तुमच्या कष्टाला यशयेवो विठ्ठल चरणी प्रार्थना 🙏🌺🥰👍
शेती विषयक बातमी देत रहा ....
छोट्या शेतकयाला ड्रॅगन फ्रुट लागवड पडतवत नाही एक एकर जमिनीवर सुरुवातीला 2-2 लाख खर्च येतो सरकार चे अनुदान यायला 1-2 वर्षे लागतात जास्त प्रमाणात शेतजमीन असणाऱ्या साठी चांगले दिवस येतात गरीब साठी नाही
मानवी जाती पर्यावरणासाठी खूप घातक आहे या एलईडी लाईट्समुळे पक्षांना त्यांच्या मॅप शोधण्यास खूप कठीण जात असत हव ते त्यांच्या घरी पोहोचत नाही.
महाराष्ट्रात तर उत्पादनापेक्षा दुप्पट लाईट बील येईल
खरचं हटके शेतकरी आहे.
हे ड्रॅगन फ्रूट महाराष्ट्र मधे खूप कमी खपत होते.. चवी मुळे कोणी घेत नाही..
ह्या फ्रूट मुळे पेशी आणि रोग प्रतिकार शक्ती. लगेच वाढतात.
चवी साठी नाही अरोग्या साठी खातात.
Maharashtra lokana deshi daru havi ( santra, mosambi, mohu, etc). Tya nusar shetkari pikachi lagwad karu sakto. Shetkari khush ni grahak pan khush... 😁
Andhra and Telangana govt are doing well for their farmers
Superb farming
आमच्या महाराष्ट्र लोड शेडीग च समस्या आहे तिथं लाईट वर शेती काय करायचं
The fruits are looking fresh
वा.... अप्रतिम सर....
Excess light mhnje... light pollution.... Light pollution che vait parinam lvkr lakshat yet nahit ... Pn jithe research zala tithe...fkt light pollution mul kityek kitak, microorganisms, turtle, bats..hyanchya jaati ch nasht jhalya...an hya mul nisargacha santulan bighdl...... Unnatural light ch basic characteristics pn vegle astat.....apla prytn success zala tri... bhavishyat nuksan dayk nakkich asnar..... Dev sadbuddhi devo...🙏
Dev aplyala sadbuddhi devo.. hich prathana.
अप्रतिम 👌👌
Short circuit tevha kay parat led bulb lavnar ki cut out lavla ahe short circuit high load sathi. Naheetar ratri dragon fruit la dragon chya tondatli aag lagal ki.
Can I use LED light in my balcony to grow vegetables? In my balcony we do not get direct sun light. I have big balcony in Pune.
यांनी येथे अतिरिक्त उजेड मिळावा म्हणून लाईट लावले आहेत त्यांना सूर्यप्रकाश मिळतोच आहे.
शून्य सूर्यप्रकाशात झाडे वाढण्याची शक्यता फार कमी असते.
तुम्ही बाल्कनी बंदिस्त करून घेऊ शकणार असाल तर मशरूम ची शेती करू शकता.
Big no....! Don't go with this type temporary solution..!
Light bill jast yeil Tya peksha baherunach ghya bhajya karan bulb 50-60w cha baswla tar roz tevhdach kharch yeil 🙂
Va khup chhan
सुंदर
amchya gavat load sheding chalu astay ghantyacha dragon fruitt yeil
Telangana govt 24 hr electricity dete farmers la...
मी दोन एकर लागवड करत आहे सभाजीनगर मध्ये ड्रॅगन फळ
Bilkul kra pn...ha experiment kru nka, fail janar . An tyache parinam bajuchya shetakaryanna pn bhogava lagnar...!
@@sagargodase5182 brobar ahe tumche thode laun bhgto adhi .
Niyojan chagle v mahiti asel tar chagle yete 👍
Amchay kade 14 devas sakali ani 14 devas ratrichi bari aste light chi......
आपल्या इकडे आठवडी बाजारात 30/40 रू ला शेतकरी घेऊन बसलेले असतात
Light bill kiti yet asel
Aakda aahe
👌👌👌
👍🏻🙏🏻
सौर ऊर्जा चा वापर करा.
😂😂😂
Ky batt
शेतकरी ☺️☺️☺️☺️परवडत नसत असलं काही आणि climate change आहेच
आम्ही पण केलं असतं पण आमच्या ईथ रात्री लोडशेडींग असतं😂
Bee natural..,...don't use light.......
इथ पाणी द्यायला वीज नसते
लाईट कसे लावावं
वीज बिल ???
Led bro
य
येथे
डिपोझित भरून तीन चार वर्ष कनेक्शन मिळत नाही
इकडे दुसर्या दिवशी बल्ब गायब
अरे नसते प्रदूषण (night लाईट pollution) वाढेल ह्याने. परिसरातील सगळे कीटक इथे रात्रीचे आकर्षित होणार. मग त्यांना घालवायला फवारण्या आल्याच. Polyhouse मध्ये ठीक आहे पण मोकळ्या मैदानात नको.
Mng kay hote favarni karaychi income jast ahe na per acre 12-15 lakh 😀
@@shikshakiaag3823 करून बघा एकदा किती मिळतं ते विडिओ वर विश्वास ठेवून
Scientifically u r correct...!! Severe problems will be there in near future..!
It's right 😌
Light bill ?
@@A_Movement_Of_Happiness tumhala mahit ahe kay 💯
Jagan Mohan Reddy 🙏🙏
वायरी सकट बल चोरीला जातील
👌👌👌🤣🤣🤣
आपल्या महाराष्ट्र राज्या मध्ये येऊ शकते का❓
Ghetat..
Maharashtra madhe pan yete...
Vidarbhat yete ka? Akola buldana ith
मी दोन एकर लागवड करत आहे सभाजीनगर मध्ये
@@shubham_r94 sanga mg tas
Chorale gele tr 😆
बकवास
Kon kutra khat nai te dragon fruit
Drangon fruit another chynese shit
👌👌