सर एक विनंती आहे की सर्व सहकारी बँकाची बोगस भरती चालू आहे.. आजच चंद्रपूर जील्हा बँकेचा निकाल आला ज्याला पेपरला 54 होते त्याचे नॉरमलाईजेशन करुन ७५ झालेत आणि ज्याला पेपरला 68 त्याचे नॉरमलाईजेशन होऊन काहीच नाही वाढले.. एकदा यावर प्रकाश टाका सर विनंती आहे
महाराष्ट्र त पण करा समान नागरिक कायदा गरज नाही त्याची नुसता जाती वाद झाला आहे
उजेडची ही लय जुनी बातमी आहे मॅडम... आपल्या संपादकाचे डोळे उशिरा उघडले...
सर एक विनंती आहे की सर्व सहकारी बँकाची बोगस भरती चालू आहे.. आजच चंद्रपूर जील्हा
बँकेचा निकाल आला ज्याला पेपरला 54 होते त्याचे नॉरमलाईजेशन करुन ७५ झालेत आणि ज्याला पेपरला 68 त्याचे नॉरमलाईजेशन होऊन काहीच नाही वाढले.. एकदा यावर प्रकाश टाका सर विनंती आहे
बरोबर आहे. एका सत्राचे मार्क वाढतात.
Jirval tu garib ter maharastra garib , maz sod
बेकार मीडिया एक माणूस गेला तर बातमी मोठी कशासाठी देता A B P माझा,,,,
2024 नाही 2025
लाज वाटते का त्या झिरवळ ल
गरीब जिल्हा बोलतो,, म्हणजे त्याला लुटायचा आहे तो जिल्हा
लुटण्यासाठी श्रीमंत जिल्हा पाहिजे काय झिरवल यांना?माफी मागा त्या जिल्ह्याची.