मराठी मतदान विभागले जाणार! राज ठाकरे यांच्या कालच्या ५ मागण्यांनी भाजपाला फायदा होणार ! सविस्तर ऐका!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #adityathackeray #narendramodi #devendrafadnavis #marathi #marathibatmya #marathinews #marathibreakingnews #mladisqualificationcase #marathareservation #rajthackeray #mns #mumbai #bjpmaharashtra #election2024

КОМЕНТАРІ • 324

  • @arunkumarkalkhair5540
    @arunkumarkalkhair5540 Місяць тому +61

    राज ठाकरे यांनी केलेल्या 5 मागण्यांपैकी एक ही मागणी मोदी करणार नाही.

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Місяць тому +29

    उध्दव साहेब खरे महाराष्ट्राचे कैवारी आहेत.

  • @vijayraut6019
    @vijayraut6019 Місяць тому +23

    4जून 24 नंतर मोदी शहा बरोबर राज साहेब सुध्या झोळी घेऊन गुजरातला जाणार
    मराठी माणसा जागा हो रात्र वैराची आहे
    घर का भेदी लंका दहाये

  • @vishnugadhave8280
    @vishnugadhave8280 Місяць тому +102

    राज ठाकरे पहिल्यांदा वाचून भाषण देत होते म्हणजे स्क्रिप्ट लिहून दिलेली होती

    • @bhaskarahire680
      @bhaskarahire680 Місяць тому

      फेकू देखील टेलिप्रोम्पटरने बोलतो, हा नवीन मराठी feku🔥🔥🔥🇮🇳⛳⛳

    • @shashikantkavitkar1653
      @shashikantkavitkar1653 Місяць тому +6

      ईडीची धास्ती 😂

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 Місяць тому +1

      Mrs raj Thakare pan Udhdhav Thakare sahebanbaddal virodhat bolaya Udhdhav Thakare sahebancha dwesh vatato jaltat 😂😅 🐅🏹🔥🔥🔥👍👌☝️🙏

    • @priyaayare3624
      @priyaayare3624 Місяць тому +1

      खरे आहे.

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Місяць тому +75

    जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @santoshkadam8885
    @santoshkadam8885 Місяць тому +39

    मुंबई महाराष्ट्र पासून वाचवायचे असेल तर एकच पर्याय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद महाविकास आघाडी जिंदाबाद मशाल मशाल मशाल सगळ्यांना सांगा मशाल येणार तर मशाल,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✌✌✌✌✌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Місяць тому +27

    जय महाराष्ट्र। आता वरून ब्रम्हदेव जरी खाली आला तरी मराठी मते उध्दव ठाकरे साहेब यांना बहुमताने मिळणार, राज साहेब आता गंगेत डुबकी मारून बाहेर पडले।

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Місяць тому +10

    राज ठाकरे यांनी ज्या ५/मागण्या केल्या त्याविषयी महायुतीतच संभ्रम निर्माण करणारे होते त्यामुळे मराठी मतांमध्ये काही फरक पडणार नाही कारण हे भिजत पडलेले घोंगडे आहे .जय महाराष्ट्र.

  • @bhagwanwalawalkar2509
    @bhagwanwalawalkar2509 Місяць тому +56

    चिंता नसावी, मगरीचे अश्रू मराठी मतदार पुरेपूर ओळखून आहे. मतदानाच्या दिवशी ते दिसेलच. जय महाराष्ट्र!!!!

  • @pradiptpatil5792
    @pradiptpatil5792 Місяць тому +39

    🙏💐 जय महाराष्ट्र!! राजसाहेब, कोणते विचार मांडतील याचा नेम नाही. त्यांच्यावर कधीही भरवशा ठेवू नये. सुपारी घेऊन बोलणाऱ्यांना किती महत्व द्यावे??? मान. श्री. उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद!! विजय आपलाच होईल, हे नक्की. जय हो!!🚩🚩🚩🚩

  • @KokaniManus-tl8yo
    @KokaniManus-tl8yo Місяць тому +22

    नाही विभागणार, राजू पेंटर विकला गेला आहे त्या वर कोणी नाही विश्वस् ठेवणार

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 Місяць тому +27

    अनिश भाऊ जय महाराष्ट्र सुपारी घेतली आहे त्याला वाटत माझ्यामुळे भाजपाला
    फायदा होईल पण भरपूर नुकसान होणार हे शंभर टक्के

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 Місяць тому +10

    राज ठाकरेने ज्या मानण्या त्या सभेत मांडल्या त्या मागण्या वर मोदी एक शब्द सुद्धा बोलले नाही. म्हणजे मोदी त्या मागण्या मान्य होणार नाहीत

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare8916 Місяць тому +66

    ज्या पक्षाचा नाही अजेंडा,
    तोच देतो बिनशर्त पाठिंबा 🤣🤣🤣
    अनिश दादा राज ठाकरे चा कमळाबाई नि नारायण राणे केलाय....
    सुषमा ताई एकदम कडक प्रतिउत्तर दिलंय.....
    फक्त मा उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳
    निष्ठावंताची शिवसेना... 🚩🚩🙏

  • @sunilk_
    @sunilk_ Місяць тому +9

    जय महाराष्ट्र भाऊ
    उदधवसाहेब झिंदाबाद 🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g Місяць тому +5

    राज ठाकरेची आवस्था पाहून वाईट वाटत.

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 Місяць тому +20

    मी एक मराठी माणूस आहे आणि याच्यापुढे राज ठाकरे ह्यांना मत देणार नाही. ज्यावेळेस महाराष्ट्रावर गुजरात चे दोन औरंगझेब चालून येत आहेत तेव्हा हे त्यांना "राजमुजरा" करत आहेत.

  • @user-en6oj8rx5y
    @user-en6oj8rx5y Місяць тому +6

    अनिस भाई मी नाशिकचा मतदार आहे माझ्या कुटुंबात पाच मतदार आहेत मी फक्त मशाल पेटवणार फक्त राजाभाऊ वाजे विजयी होतील

  • @babasahebhandal466
    @babasahebhandal466 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र अनिसभाऊ
    कट्टर शिवसैनिक बाबासाहेब हंडाळ

  • @vishakhamanjarekar1281
    @vishakhamanjarekar1281 Місяць тому +6

    🙏 अनिश दादा,हो खरंच रंग बदलणारे गिरगिट!

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 Місяць тому +20

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @jitumore8323
    @jitumore8323 Місяць тому +4

    आदरणीय, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, यांना विरोध करण्यासाठी किती जरी मैदानात उतरले तरी जोर पर्यंत कट्टर शिवसैनिक आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांन बरोबर आहेत तो पर्यंत त्यांना शक्य होणार नाही. जय महाराष्ट्र दादा, 🚩🚩🚩🚩🚩

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 Місяць тому +12

    जेव्हा mva सरकार मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा देण्याची मागणी केली तेव्हा ह्याच हुकूमशाही सरकारने दुर्लक्ष केलं होतं. कदाचित सुपारी बहद्दराला त्याचा सोईस्कर विसर पडला आहे.

  • @pramodpendurkar4442
    @pramodpendurkar4442 Місяць тому +13

    राज साहेबांनी स्वतचं हसू करून घेतलं आहे

  • @MadhukarSawant-hu1uq
    @MadhukarSawant-hu1uq Місяць тому +24

    अरेरे,किती ही केविलवाणी अवस्था, लाळघोटेपणा, निवडणूक प्रचार करण्याची कुवत नाही.अशांना मराठी माणूस म्हणणं लाजिरवाण वाटतं.

  • @saakshishivalkar4014
    @saakshishivalkar4014 Місяць тому +11

    काही पण असो विजय आमचा च महा विकास आघाडी च जिंकुन येणार. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Місяць тому +12

    जनता गुर्ख नाही राज ठाकरेच राज जनतेला कळल आहे😂😂😂😂

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Місяць тому +11

    राज..चा,बाज संपलाय!
    आणि हे का कुणाला कळूच नये ???

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 Місяць тому +4

    फक्त एकच राजा उद्धव ठाकरे साहेब 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke7815 Місяць тому +7

    राज ठाकरे यांनी मागितलेल्या पाच मागण्या त्या पुढील पाच वर्षात पूर्ण होतील याची खात्री काय? मागितलेल्या पाच मागण्या ह्या राज ठाकरे यांच्या आहेत की बोलवाणारा दुसरा कोण आहे, की राज ठाकरेंचा गेम करण्यात येणार?
    मला असे वाटते की राज ठाकरे हे भाजपाच्या हातातले बाहुले झाले आहे.
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 Місяць тому +12

    तुम्हा सर्वांना जर शिवरायांची तलवार, शंभूराजेचे तेज आणि आंबेडकरांची संविधानरूपी कलमकारीची शपथ आहे की केवळ स्वतःचे परिवार, मित्र, आपटेष्टच नव्हे तर शेजारी, वसाहतीतील रहिवासी यांना मशाल, हाताचं पंजा व तुतारी फुकणारा माणूस, याना मतदान करण्यास प्रेरणा द्या ❗🙏🇮🇳🇮🇳❗⛳⛳⛳

  • @sureshghodapkar7650
    @sureshghodapkar7650 Місяць тому +17

    लाचारीच जिवंत उदाहरण म्हणजे कालच
    भाषण

  • @nishikanttambe6974
    @nishikanttambe6974 Місяць тому +13

    सरडा जसा रंग बदलतो. तसेच हे निवडणूका आल्या की पक्ष व भाषण बदलतात. म्हणून तर पक्षातील लोक कंटाळून गेलेत.

  • @ganeshkamble5821
    @ganeshkamble5821 Місяць тому +21

    रटाळ भाषण होते ज्या पक्षाला आपला एकही उमेदवार उभा नाही करू सकत त्याची लायकी काय आहे हे सांण्यासाठी आले होते पोपट जाऊद्या असल्या लोकांबद्दल मी जास्त बोलत नाही जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @somnathranjvan8094
    @somnathranjvan8094 Місяць тому +13

    राज ठाकरे साहेब तुम्ही फक्त मोदी चे प्रचार केला आहे

  • @santoshwarghat4049
    @santoshwarghat4049 Місяць тому +23

    काही धतुरा फरक पडणार नाही

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g Місяць тому +10

    आता काहीही होणार नाही राज ठाकरे सर्व उमेदार पाडणार यात शन्का नाही

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 Місяць тому +20

    Modi bhashsn karat hote aani साहेबांची नजर दुसरीकडेच होती . कालचा विनोद म्हणजे साहेब

    • @user-zg2ve1so8c
      @user-zg2ve1so8c Місяць тому +6

      आतापर्यंत काय झोपला होता काय आता निवडणुका चालू आहेत आणि या पाच मागण्या पूर्ण करायची कोणालाविनंती करताय राजसाहेब

  • @MadhukarMhatre74
    @MadhukarMhatre74 Місяць тому +11

    मराठी माणूस अशा भुलथापांना कधीही बळी पडणार नाही.....

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र उद्धव जी ठाकरे साहेब

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 Місяць тому +6

    एकदम बरोबर बोललात तुम्ही भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @yuvrajjagtap7616
    @yuvrajjagtap7616 Місяць тому +7

    सध्या दादा भाजपाला इलेक्शन निवडुन येणार नाही म्हणून पायाखाली माती सरकली आहे

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 Місяць тому +10

    नीच भावाचा झाला नाही राज ठाकरे त्याचा काय ऐकायचं

  • @ankushgavali8286
    @ankushgavali8286 Місяць тому +15

    अनिश जी तुमचं एक मला आवडलं की तुम्ही कायम शिंदे टोळीहे नाव ठेवलेले.

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665  Місяць тому

      आपले मनापासून आभार सप्रेम जय महाराष्ट्र

  • @kundannarvekar9281
    @kundannarvekar9281 Місяць тому +18

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩

  • @mv9818
    @mv9818 Місяць тому +11

    राज ठाकरेंचे गेल्या वेळ चे भाषण सावरण्या साठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न होता. पण मोदी ला महाराष्ट्राबद्दल काहीही प्रेम नाही....

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤❤
    राजु बैंजो पार्टी ला सुरूवातीपासून लय सापडली नाही 😅वाजवायला बोलावले म्हणून बैंजो वाजवला पण त्याचा आका खुष झाला नाही 😂😂
    आता काय जेवण करून बिळात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shindeshailesh1547
    @shindeshailesh1547 Місяць тому +9

    One and only uddhav saheb thakre ❤❤❤

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र साहेब

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 Місяць тому +14

    राज ठाकरे आपल्या मुलाचे करिअर स्टेबल करण्याचा प्रयत्न करत आहे एवढे दिवस ते पुलवामा चा व्हिडिओ लावा लावा रे व्हिडिओ लाव रे व्हिडिओ मोदी समोर त्यांनी व्हिडिओ लावला का नाही त्यांनी का नाही ते बोलले की गुजरातमध्ये सगळे महाराष्ट्राचे उद्योगधंदे जातात

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 Місяць тому +1

      Tyla ed chi bhiti dakawali aahey mhanun lobatey geri kart aahet

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 Місяць тому +7

    UBT Zindabad Jay Maharashtra India ALLIANCE ZINDABAD

  • @tanajiingale3573
    @tanajiingale3573 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure Місяць тому +5

    भाजपा ने शिवसेने सोबत २०१४ पासून गध्दारी केली.२०१४ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक,२०१९ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक.

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 Місяць тому +12

    जय महाराष्ट्र ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Місяць тому +25

    राज ठाकरे हा आज मजाक बनला आहे..

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 Місяць тому +10

    जय महाराष्ट्र अनिश बेटा

  • @harishbhagat4385
    @harishbhagat4385 Місяць тому +6

    Jai Maharashtra
    INDIA zukega nahi
    INDIA rukega nahi
    INDIA jitega❤❤❤

  • @vijayraut6019
    @vijayraut6019 Місяць тому +4

    जय भवानी जय शिवाजी
    जय महाराष्ट्र

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩(पालघर आदिवासी.)

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र दादा

  • @vijayjagtap9326
    @vijayjagtap9326 Місяць тому +9

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @santoshnar4904
    @santoshnar4904 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना U B T

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 Місяць тому +9

    🚩जय महाराष्ट्र अनिष दादा👏

  • @manojkasalkar9148
    @manojkasalkar9148 Місяць тому +10

    जय महाराष्ट्र

  • @VijayKumar-wb5ge
    @VijayKumar-wb5ge Місяць тому +2

    जय महाराष्ट्र अविनाश भाऊ

  • @nareshbhokare6569
    @nareshbhokare6569 Місяць тому +7

    🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @nandkumarparadkar5715
    @nandkumarparadkar5715 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र फक्त मशाल

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 Місяць тому +3

    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन ❤❤❤

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Місяць тому

    कितीही सभा घेऊद्या विजय शिवसेनेचाच आहे🔥🚩🙏🙏

  • @niranjantelvane7465
    @niranjantelvane7465 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🔥🔥

  • @user-hf4me2qh1l
    @user-hf4me2qh1l Місяць тому +2

    Only udhav Saheb thakre ❤

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @atulkanherker128
    @atulkanherker128 Місяць тому +6

    भाई त्याला लिहून दिलेली स्क्रिफ्ट होती

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q Місяць тому +5

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @user-uh4ol3nj8w
    @user-uh4ol3nj8w Місяць тому +1

    Jay Shivasena Thakare Saheb

  • @bharatjadhav1433
    @bharatjadhav1433 Місяць тому +2

    मानाचा जय महाराष्ट्र

  • @user-rj6rm3sl2i
    @user-rj6rm3sl2i Місяць тому +2

    Jai Maharashtra Saheb

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 Місяць тому +14

    🚩🚩ONLY SHIVSENA UDDHAV BALASAHEB THACKERAY ZINDABAAD🚩🚩 ❤❤💯💯🐅💪🐯🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @surendrapadgaonkar6871
    @surendrapadgaonkar6871 Місяць тому +1

    अहो राज ठाकरे १० वर्षे सत्ता असताना खाजपने ही ५ कामं का केली नाही ? अरविंद सावंत यांनी लोकसभेत मागणी केली होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा दया पण सरकारने या मागणीला केराची टोपली दाखवली होती.

  • @deepakpanchal5921
    @deepakpanchal5921 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinsurve3509
    @sachinsurve3509 Місяць тому +2

    🙏🙏Jay Maharastra Dada

  • @donaldtuscano6823
    @donaldtuscano6823 Місяць тому +6

    Perfect prabhodan.

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 Місяць тому

    सर्व जण. संघ टी त. व्हा ही. ताकद. मोठी असेल भगव्या. झेंडा खाली उभे. रहा जय महा राष्ट्र

  • @user-gy7hq2zu9k
    @user-gy7hq2zu9k Місяць тому +1

    काळजी करु नका सरकार आपल उद्धव साहेब ठाकरे झिंदाबाद जय शिवसेना जय महाराष्ट्र

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw Місяць тому +5

    Uddhav saheb jindabad 🙏🚩🚩

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 Місяць тому +2

    Jay Maharashtra dada ❤❤❤❤❤

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Місяць тому +4

    मशालच

  • @sanjayparab1001
    @sanjayparab1001 Місяць тому +2

    Jai Maharashtra.

  • @suniladhal8080
    @suniladhal8080 Місяць тому +2

    Jai Maharashtra dada 🚩🚩

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Місяць тому +1

    Jay Maharashtra Anishji Nice 🙏👌🙏💐

  • @brijendrachavan1838
    @brijendrachavan1838 Місяць тому +5

    Jai maharashtra dada

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 Місяць тому +4

    हयातल्या कोणत्याच मागण्या बिजींपी मान्य करणार नाही

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Місяць тому +4

    अनिष जय महाराष्ट्र 🚩🚩👍

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Місяць тому

    राज ठाकरे बरोबर एकही मराठी माणूस जाणार नाही , मनसेचा सैनिकच राज ठाकरेंवर प्रचंड नाराज आहेत

  • @user-rr5mg7vh1n
    @user-rr5mg7vh1n Місяць тому +3

    लय भारी माऊली

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @amitapatil4996
    @amitapatil4996 Місяць тому +3

    खुप छान 👌👍🙏

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 Місяць тому +2

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥