Manoj Jarange Patil Ramesh Pokale यांची आंतरवली सराटीमध्ये भेट, काय झाली चर्चा? RO3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • Manoj Jarange Patil Ramesh Pokale यांची आंतरवली सराटीमध्ये भेट, काय झाली चर्चा?
    #manojjarangepatil #rameshpokale #antarwalisarati #marathareservation
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 85

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 21 день тому +37

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल आमचा हाकाच नेता 🎉🎉🎉🎉🎉

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 21 день тому +57

    आदरणीय गोरगरीबाचे कैवार मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 21 день тому +25

    अखंड मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे आहे जो आदेश येईल तो मान्य आहे

  • @s.s8496
    @s.s8496 21 день тому +10

    आम्ही मराठे मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार ❤❤❤

  • @laxmandhavale2080
    @laxmandhavale2080 21 день тому +16

    पाटील तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आम्ही तुमच्या पाठिशी आहोत

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 21 день тому +10

    मनोज दादा चा शब्द अंतिम राहील पाटील म्हणतील तसं

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 21 день тому +44

    बिजेपी चा सुफडा साफ होणार च

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 21 день тому

      रसद पुरवठा करते आहे च
      भाजपचे नेते तारीक पाटील यांना

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 21 день тому +9

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 21 день тому +8

    देव मणुस जरांगे पाटील

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 21 день тому +12

    एक मराठा लाख मराठा रमेश भाऊ

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 21 день тому +2

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dnyashwarchoure3600
    @dnyashwarchoure3600 21 день тому +5

    हे आमच्या जिल्हापरिषद सर्कल मधुन खुप मताने पराभव झाले होतो

    • @dr.akshaykapse3613
      @dr.akshaykapse3613 20 днів тому +1

      तुमच्या माहीतीसाठी ज्याची मुलगी सरपंच पदासाठी पडली तिचा बाप बिड जिल्ह्याचा खासदार आहे

  • @user-fw7ch2lp9v
    @user-fw7ch2lp9v 21 день тому +9

    मराठ्यांचे नेते एकच फक्त मनोज जरांगे पाटिल साहेब.

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 21 день тому +5

    याला कुछ.विचारत नाही पाटलांकडून.बरोबर नाव जोडू नका😢😢😢😢

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 20 днів тому +1

    मनोज दादा तुम्ही फक्त उमेदवार द्या महायुती व महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू. एक मराठा लाख मराठा

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 21 день тому +1

    फक्त आणि फक्त पाटील म्हणतील तसच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 21 день тому +11

    एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 20 днів тому +1

    मनोज दादा म्हणतील तो आमदार 🚩🚩

  • @SPTechHubMarathi
    @SPTechHubMarathi 21 день тому +2

    पाटील बोलते ⚡⚡⚡🚩

  • @aniketthete4103
    @aniketthete4103 21 день тому +7

    मनोज जरागे पाटील सांगतील तो मराठा उमेदवार असेल मराठा दादाचा आदेश सरआकखवपर पाटील मराठा आत्मा आहे

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 20 днів тому

    तुतारीची आठवण झाली मनातली एकदाची #तुतारी वाजवली

  • @user-le2su4qc1l
    @user-le2su4qc1l 6 днів тому

    आपली सगळी जात एकच आहे आणि राहणार........ दैवत मनोज दादा

  • @SPTechHubMarathi
    @SPTechHubMarathi 21 день тому

    जय शिवराय ⛳⛳⛳
    कलयुगातील निस्वार्थ प्रामाणिक नेतृत्व ☑ 🙇⛳
    आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ☑⛳🙏
    ऐक मराठा कोटी मराठा ⛳⛳⛳ आपल्या योद्ध्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा ☑, आणि आपल्या राजाला साथ द्या 🙏🙏🙏
    🔸पुन्हा एकदा जय शिवराय⛳⛳⛳❤

  • @vishnumastud3821
    @vishnumastud3821 21 день тому +2

    मनोज दादा कोणाच्याही भूल थापाणा बली पडू नका. आता देवेंद्र फडणवीस तुमच्याकडे कोणालाही मद्यस्ती साठी पाठवील, आश्वासन देईल, तेव्हां त्याच्या भूल थापांना बळी पडू नका.. नाहीतर लोक तुमच्यापासून दूर जातील. तुम्हीच मराठयांचा घात केला असा गैरसमज होइल.

  • @SPTechHubMarathi
    @SPTechHubMarathi 21 день тому

    जय शिवराय ⛳⛳⛳
    कलयुगातील निस्वार्थ प्रामाणिक नेतृत्व ☑ 🙇⛳
    आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ☑⛳🙏
    ऐक मराठा कोटी मराठा ⛳⛳⛳ 🙋आपल्या योद्ध्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा ☑, आणि आपल्या राजाला साथ द्या 🙏🙏🙏
    🔸पुन्हा एकदा जय शिवराय⛳⛳⛳❤

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 20 днів тому

    तुझा संबंध फक्त तुझ्या सग्यासोयर्यां इतपतच.

  • @Warrier5538
    @Warrier5538 18 днів тому

    Tnx tnx dada

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 21 день тому

    फक्त आणि फक्त पाटील म्हणतील तसच,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 21 день тому

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🎉

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 20 днів тому

    एक मराठा लाख मराठा

  • @Ashish_Kale
    @Ashish_Kale 20 днів тому

    Sadaiv patla sobat ❤❤

  • @kailashrodge5366
    @kailashrodge5366 18 днів тому

    Bhau tumhi manoj dada sobat raha 🎉🎉🎉

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 20 днів тому

    मिडिया ने यांचा जवळपास पण जाऊ नये रोज बडबडत

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 20 днів тому

    जरंगे तुम्ही मविआडीचा माणूस आहे, जनता समजून आहे, आरक्षण च्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेतो

  • @balashedge3710
    @balashedge3710 21 день тому

    जय शिवराय

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 20 днів тому

    अहंकार सोडा आता

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 21 день тому +2

    भाजप तुला देणार शुध्दा नाही

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 20 днів тому

    गोर गरीब नेता मनोज दादा

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 20 днів тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 20 днів тому

    काकांनी सांगितलं काय बोलायला

  • @fulchandbanger9611
    @fulchandbanger9611 21 день тому

    तो already samplay 🙏🙏

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 21 день тому +7

    हे आमदार jarange कडून निवडूण येणार अणि देवेन्द्रजी बरोबर जाणारं....नाद नाही करायचा देवेन्द्रजी च 😂😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 21 день тому

      गुवाहाटीला जाण्या इतक सोप नाय..😂
      गद्दारी केली तर समाज सोडणार नाय...😂

    • @vinodghorpade2644
      @vinodghorpade2644 21 день тому +8

      तू टेन्शन नको घेऊ मनोज दादा गोरगरिबांना उमेदवारी देणार आहेत🤭😂🤣🤣

    • @dhanrajbiradar854
      @dhanrajbiradar854 21 день тому +4

      राहायचं नाही काय त्यांना

    • @ajittamboli9770
      @ajittamboli9770 21 день тому +1

      Right

    • @pradumnanirmal8735
      @pradumnanirmal8735 21 день тому +3

      पोकळे साहेब हे जातीवंत. ते कधीच धगाफडका करणार नाहीत

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 21 день тому

    पाटील❤

  • @ajittamboli9770
    @ajittamboli9770 21 день тому +1

    Savadhan Manoj Dada he BJP che lok aahe he sath denar nahit yevde divas he kuthe hote 🚩🚩🚩🚩🚩

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 21 день тому

    एक मराठा कोटी मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @parmeshwarbhise8893
    @parmeshwarbhise8893 20 днів тому

    एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 20 днів тому

    याची आग झाली आहे,
    पार धूर निघाला आहे
    करपला आहे

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 20 днів тому

    जरांगे म्हणजे तुतारी पुरस्कृत माणूस

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 20 днів тому

    यांचं आता आरक्षण कमी आणि राजकारण जास्त चालय

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 20 днів тому

    हा फक्त काड्याच चाळत राहिल

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 21 день тому

    जरांगे पाटील झिंदाबाद.

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 20 днів тому

    हा मराठा आरक्षण कमी राजकारण करतोय जास्त

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 20 днів тому

    चिन्ना तिणा😅

  • @RahulChavan-g1q
    @RahulChavan-g1q 20 днів тому

    खोके द्यायला😂

  • @JalindarjaywntraoPohnera-jg5vr
    @JalindarjaywntraoPohnera-jg5vr 20 днів тому

    BJP chi niyt changli nahi lok vishvas thevnar nahi

  • @user-qe5zl4zl1z
    @user-qe5zl4zl1z 8 днів тому

    भाजप हाटाव

  • @BalajiGhule-rt7kb
    @BalajiGhule-rt7kb 21 день тому

    Jarange saheb ya bhajap netyana kunich volkhat nahi ki

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 21 день тому +1

    कायम पडणारा आणि पडणारा हा रमेश पोकळे.... कायम पडेल उमेदवार

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 21 день тому

    एक मराठा लाख मराठा

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 21 день тому

    एक मराठा लाख मराठा