शिवलाल जोमात गाववाले कोमात || Episode 1330 || Marathi Comedy Video 😂 😂||
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- Subscribe - Teacher Taka Tak UA-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
सर लारा ची गाडी कुठं गेली विसरले कि काय त्याने गाडी घेतली होती म्हणून खूप दिवसाचं सांगा वाटे पण म्हटलं जाऊद्या आज सांगूनच टाकलं 😂😂
हो ना लारा न गाडी घेतली होती न बा😅
लारा ची गाडी विकली वाटत 😂
लाडकी गाडी एकली वाटते😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@jetlinerofficial
सर कापूस भरणारे सर्वांचा बदला घ्या कंदील आबाजी जवळून भहिरम ला सर ❤🎉
शिवलाल ने किती ही प्रगती करो पण "पळसाले पान तीन च" अशी परिस्तिथी आहे शिवलालची 😂😂❤❤
हो न बरोबर आहे तुमचं.😂
😂😂😂ho
फिटले रे लेका रामपूरवाले शिवल्याने गेम केला पुर्या रामपूरवाल्याचा 😂😂😂😂😂😂😂
देविदास भाऊ 😂😂 कंदील बुडा फक्त रोडगे पार्टी देणार आहे😂😂😂
शिवलाल टोयगोटे व मित्र परिवार चे सदस्य यांचें अच्छे दिन आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐
शिवलाल भाऊ असे व्यक्तिमत्व आहे,की त्यांनी जीवनात किती तरी वेळा शून्यातून येशा चे शिखर गाटले..त्यांचा वाढदिवस चार वर्षातून एकदातरी साजरा करा 29 फेब्रुवारीला❤❤❤
Tumche v4 pun ichukata sarkhe distatat
तिळगुळ खा गोड गोड बोला🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
शिवलाल टोयगोटे... शिवलाल दादा 😂
टीम जोमात आहे...
कंदिल आबाजी तुमचा गेम आहे. 😂😂
आले १०० गेले १०० ज्ञिवलाल भाऊ एक नंबर 😂😂😂😂
❤️❤️ बहिरम ले जा लागते... हंडी साठी... 🌹🌹
🙏💐 जय भीम गुरुजी 💐🙏 शिवलाल न मैनेजर पदासाठी कारस्थान रचल त्याचा गेम उल्टा झाला पाहिजे
बेसरम च राहिलं 😅😅😅
गुरुजी नलू आणि झाब्रू च्या लग्नाच पाहणं झाले न दिवस किती दिवस त्यानले ठेवता नाहीतर त्यांची लव्ह स्टोरी दाखवा ❤❤❤❤
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
सर्व पिक्चर टका टक मित्र परिवार
असेच मनोरंजन गावे अशी विनंती❤❤
शिवलाल जिथं पहान तिथं बम् बघारण्या मारते बावा 😄😄👌👌👍👍
बिन पगारी,फूल अधिकारी
नाका पेक्षा मोती जड़,
आंगा पेक्षा बोंगा मोटा 😂😂😂😂
एकच लाल शिवलाल 👍, मामा कॅलेंडर वाले कुठं गायब झाले बावा 🤣😅
देविदास भाऊ संवाद 😂😂😂 बस रविवार पर्यंत सगळे सुधे व्हाव मग कंदिल आबाजी ची सोय लावते शांताराम आणि देविदास 😂😂😂😂😅
Congratulations shivla bhau🎉🎉
पूर्ण गावालेच गोत्यात आणते शिवलाल 😂😂😂😂😂
एकच नंबर🎉🎉😂😂
Payta payta shivlal leading character banu rayla , are ekch lal shivlal 🔥🔥🔥🔥
रिस्क घेणार्या सोबत नेहमी दोनच गोष्टी होतात,एक तर भरघोस यश नाही तर सपाटून अपयश...
वारंवार प्रयत्न करणे यशस्वीतेचे लक्षण आहे..❤❤❤
एकच लाल शिवलाल 😂😂
Khub chhan
शिवलाल भाऊ असा एक व्यक्तिमत्व आहे कितीही मोठं संकट आल तरीही झुकेगा नही साला शिवलाल भाऊ वरती कितीही संकट आले तरी शून्यातून डबल विश्व निर्माण करतात आणि परत 18:37 एकदा शून्यावर येतात असे आपले शिवलाल भाऊ आहेत शिवलाल भाऊ असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडून खरच खूप काही शिकण्यासारखे आहे आणि रट्टे खायला सारखं पण आह
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 कबजा 😢
शिवलाल भाऊ तू मॅनेजर होऊन काय करशील रे बाबा खादोडे साहेब पूर्ण अंदर जाईल जिनिंग संपूर्ण चोपडी होऊन जाईल 😂😂😂🎉🎉❤
गुरुजी तुमच्या डोक्यात काय आयडिया आहे काही अंदाज लावता येत नाही....
खादोडे चा दिमाख जबरदस्त आहे... शिवलाल चा टाईम पाहून परफेक्ट गेम करते...😁😅😁
Superrr ❤❤❤
शिवलाल चे अच्छे दिन नाही बुरे दिन सुरु झाले हे लक्षात राहु दया सत्याला पायदळी तुड़ऊन कोणीही मोठ होत नसते सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं
😅 कंदील आंबा😂 मस्त आहे हों
Mastt maja aali aaj sir🎉🎉😂😂
मॅनेजर सोबत न्याय झाला पाहिजे सर....😢😢😢😢
शिवलालचा,,नाद।नाहि।करायचा
शिवलाल पण गडबड करणार आहेत 😅खादोडे मॅडम 😅
सरांची कथा ❤❤❤
देवीदास भाऊ शांताराम भाऊ कट्टर समर्थक
रुमने संघटना जिंदाबाद
लवकर बरे ह्वा रविवारी जा लागते बहिरम
Jai ho rampur ke❤mama ke jai ho mama super cute❤ ha ho sir
कंदील बुडानं रामपुरच गेम केला 😂😂
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 🙏🙏🌹🌹तीळगूळ घ्या गोड गोड बोला...! 💙💙💙❤❤💜💜💜
👌❤❤😂😂❤❤👌
शिवलाल भाऊ कंदील आबाजी ले झटक्या वर झटके देऊन रायले😂😂हंडी च्या नादात पाय गमाउंन बसले😅😅
बिलाला साहेब खूप कडक बावा सगळे आरोपी कोमात जात असेल साहेबांची एन्ट्री झाल्या बरोबर 😅😅😂
खुप सुंदर video बनवला सर जी
आणली बावा डोहाराची देविदास भाऊ शांताराम भाऊ आन कोन कोण आहे अजूनबावा रे आता म्हाया गावात सप्ता सुरू होऊन 4 दिवस झाले 3 दिवसान जेवणं आहे काल्याच त मग या सर्व दुरुस्त होऊन जेवणं करायला रामपूर वासियांना जाहीर निमंत्रण देत आहे बावा गुरुजी तुम्ही पण या सर्व जण शेंदुर्जण्या ले जेवणं करायला लहान पोरांचा सप्ताह म्हणून प्रसिद्ध आहे बावा आमचं गाव एकदम भारी एपिसोड गुरुजी🎉🎉🎉
खूप खूप छान 😂😂
शिवलाल एक नंबरी खदोडे दस नंबरी...😅 💯
खूप दिवसाच्या नंतर बिलाला साहेबांचा आवाज ऐकण्यात लेय मजा आला
Shivlal manje rajkarni Khiladi😮😮
गुरुजी चांगली टिप्पारी द्या शिवल्याला लवकरात लवकर 💐💐💐
Bapare purech pay gele re re re re re re 😂😂😂😂😂
आजच्या व्हिडिओ च थमनेल पाहूनच व्हिडिओ पाहाची उत्सुकता वाढली😂😂😂
1,2,3,4 shivlalbhau superstar
Guruji त्या शिवल्या ले टिपरी द्यायला करण त्याले म्हणून पाहुन आम्हाला राग येतो
👌👌👌👌
❤❤❤❤❤❤❤❤❤
ईचु काटा संघटना आता पुरा कब्जा करणार आता खादोडेचा बंगल्यावर😂😂
कंदिल आबाजी पाच पन्नास क्विंटल कापूस घेऊन जा एक वेळ जिनात तेव्हा काटा निघते शिवल्याचा 😂😂
शिवलाल ची एवढी तरक की होना आमच्या पोटात दुखायला हो सर
Khupach chaan video Raut sir
आले किती गेले किती 100 एकच लाल शिवलाल एकच नंबर 😅😅😅
Wa काय बात hee सर 🤣🤣
सनसणे ,घनघणे कंदील बुढ्याचा गेम करा, आणि शक्ती कपूर चा गेम मॅनेजर करणार 😂😂
शिवलाल भाऊ तुम्ही आता खादोडे च्या खजिन्याचा शोध लावा ..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयभीम आनंदा.देवराव नरवाडे.जयभीम MH.26 💙💙
Shivlal cha mahol 😂😂❤
कंदील आबाजीची चांगली जिरवा शांताराम आणि देविदास भाऊ
कंदील आबाजीला चांगल फिट्वा एक वेळ यात्रेला गेल्यावर
शिवलाल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉लय डेंजर आहे त्याला टिपारी बसली पाहिजे
शिवलाल भाऊ पासुन सावध रहा ,खादोडे मॅडम,
गुरुजी ह्या शिवल्याल एकदा बिलाला साहेबाच्या जेल मध्ये सहा महिन्या करता पाठवा . कारण हा गुन्हा करतो आणि सुटुन जातो .
वारे वा शिवलाल भाऊ 1नबर हैं चालु केला
जय श्री राम
जय भीम राऊत सर
बापा बापा राऊत सर बैरम ची जत्रा खुप गाजवून रायले राजेहो खुप शक्कल लढवली बाकी सरपंच साहेब बी आले बा कापूस भऱ्याले शिवलाल ची तर चांदीच आहे बा आता...😂😂
Bin pagari full adhikari 😂😂😂😂
ईचुकाटा जोमात रामपुर वाले कोमात 😂😅
Bilala saheb aj ale sir thanks 🙏 sir
जय जय जय श्रीराम
शिवलाल अक्कल थोडी सोंगे फार 😅😅😂
जय गुरूदेव ❤😊
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
शिवलाल ले बत्ती दया गुरुजी आता पण त्याला कळलं नाही पाहिजे कि बत्ती कुणी दिली मनून रामपूर जोमात शिवलाल कोमात i hate you शिवलाल
Shivlal chya mg lagna mnje .. kambrdh mdun ghen.. kandhil aabha❤❤
सुन्या सुन्या चा video taka सर.❤❤❤❤
❤😂😅😊🎉
एकच. लालशिवलाल
Supar
|| ♥️ आल्या कितीही संकटाच्या लाटा..
तरीही डुबली नाही इच्चुकाट्याची नौका कंदील आबाजीची धुकधुक करुन राहीली शराहीली. शिवलाल भाऊची प्रगती पाहून😁😂😍♥️👍||
Khot bolun pragti kadhi hot nahi
Khre bolne kadhi zakat nahi...
Khre te khre ch honar
Baiman manse yache pot kadhich bhranar nahi
गुंफा मावशी 😊नुसक्का 😅चांगला सांगितलक😅😊
शिवलाल बती दया
Rumane kadha dewedas bhau kandial aabhagi na jar mutton handi nahi
Delta....😂😂😊😊
Sarpanch gharche malvad khupach chan
शिवराय मॅनेजर झाला😊😊😊😊😊
शांताराम भाऊ कांजीलाल पहले हांडी कव्वाली
❤❤❤300cmt purn zale