माझा गणराया मखरात शोभतय भारी| Majha ganraya makharat shobhatoy bhari PARMESH MALI |Ganpati song 2021

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • माझा गणराया मखरात शोभतय भारी | PARMESH MALI | Ganpati song 2021
    💐💐 माझा गणराया मखरात शोभतय भारी
    ढोल त्तासे वाजताना दारी पाहुणा आलाय घरी..2)
    माजा गणराया गणराया मकरात शोभतय भारी..2).
    🥳🥳🥳🥳
    माज्या देवाची देवाची. रतात आलिया स्वारी..
    देवाचे आगमनाला आगमनाला. केली सारी तयारी..
    ठेव भक्तांन वर किर्पा सारी देवा तुझी ही महिमा न्यारी..2.)
    🥳🥳🥳🥳🥳🥳
    त्याच्या नावानं नावानं दुम दुम ली नगरी..
    गुलाल. फटाक्यांचे बार वाजून. नाद भिडला गगना वरी...
    विग्न हरता तू दुःख सारी
    आधी नमन तुला करी...2)
    🥳🥳🥳🥳🥳
    मनोभावाने योगेश पाटील तुझीच पुज्या करी.
    सोनल पाटील वहिनी. श्रद्धने. तुलाच निवेद्ध करी.
    सुखचा हात ठेव शिरा वरी
    या सोनारपाडा गावा वरी...2)
    प्रस्तुतकरता
    योगेश एस् पाटील.
    गायक
    परमेश माळी.
    गीतकार.
    योगेश भोईर. परमेश माळी.
    संगीत सयोजक.
    दिनेश भोईर. कल्पेश काठे.सोनू भोईर..
    Yb db. Recirding.studio उंबार्ली...
    फोन ८८७९७६४४४५/७६६६६५०४९०
    छायांकन संकलन
    योगेश जोशी (YJ), निखिल केणे
    ( 9867971784 )
    #parmeshmali #ganpatisong

КОМЕНТАРІ • 86